उपासना | मृत्यू कसा होतो? | How does death happen? | Dnyaneshwari | Namdev Shastri | Part 6

  Рет қаралды 566,122

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

Күн бұрын

#death #dnyaneshwari #namdevshastri
🙏Mahant Nyayachary Dr Namdev Maharaj Shastri
Pathardi dnyaneshwari Bhavkatha
Upasana part - 6
➡️ महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी बाबा
यांची नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये झालेली ज्ञानेश्वरी भावकथा निरूपणतील भाग 6 असून अवश्य इतर भागाचाही अवश्य लाभ घ्यावा 😍🙏
|| राम कृष्ण हरी ||
➡️‎@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ प्रेमात नियम नसतात.
🎬 / s8गीक्साझंड्सी
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
🎬 • Mulgi Jevha Navryachya...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
🎬 • Rashifal 2023 | Astrol...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
🎬 • काही माणसांवर विनाकारण...
➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
➡️असं जगणारे खूप कमी असतात.
🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
➡️खरं प्रेम कस असत?
🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
🎬 • #shorts हे का समजतं ना...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Пікірлер: 352
@rajeshrishinde725
@rajeshrishinde725 3 ай бұрын
शात्री... आपली सर्व प्रवचनं खूप सुंदर असतात पण प्रवचन चालू असताना मागील संगीताचा आवाज थोडा कमी ठेवा किंवा अजिबात ठेवूच नका... त्यामुळे ऐकणारा शांतपणे ऐकेल.. 🙏🏻👌🏻👌🏻
@bhartiy6339
@bhartiy6339 Жыл бұрын
Dyaneshwari var shraddha divasan diwas vadhavi aaisi krupa labho
@swaminarkar3244
@swaminarkar3244 Жыл бұрын
महाराज मृत्यू विषयी विश्लेषण छान प्रकारे करून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद
@kapilpatil8572
@kapilpatil8572 4 ай бұрын
शब्दच नाही बोल न्यासाठी महाराज खुप समजेल असे सांगता धन्य हो
@jayashreebuwabuwa2651
@jayashreebuwabuwa2651 Жыл бұрын
Nice
@shwetamore5299
@shwetamore5299 Жыл бұрын
तुमचे प्रवचन छान असते पण आजच्या प्रवचनात एक खटकले. *बाई आली की विकास थांबला* आई ही पण एक स्री आहे. आणि बाई म्हणजे नक्की कोण बायको का दुसरी कोणी ? प्रत्येक ने आपले विचार अध्यात्म द्वारे विकसित करायचे आहेत हेच तुम्ही शिकवता. मग शेवटची लाईन बाई आली की .. जे बोललात ते कितीपत गुरुजी तुम्हाला योग्य वाटते. गमतीने पण असे बोलू नका. प्रत्येक आत्मा जीवनाचा प्रवास करतो आणि तो प्रवास कर्मानुसार करतो मग दोष स्वतःला द्यावयाचा . दुसरा जीवनात आला म्हणून विकास थांबत नाही. असे बाईला पण वाटेल. दोन्ही आत्मेच आहेत. आपला विकास स्वतःवर अवलंबून असतो दुसऱ्यावर नाही. Pl गैरसमज नका करू पण खटकले.
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 3 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय जय जय रामकृष्ण हरी
@ganpatpanchal-uf8jh
@ganpatpanchal-uf8jh Ай бұрын
महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष माऊलीच बोलत आहेत की काय असं वाटतं.... ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात असणं हीच फार सर्वात मोठी श्रीमंती आहे. त्या ग्रंथाला आपला मनातून स्पर्श जरी झाला तरी खूप पुण्य आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
ॐ नमो लक्ष्मी नारायणा ❤
@chaskarmukund
@chaskarmukund Жыл бұрын
मी आस्तिकच आहे पण एक विचारायचे आहे - एक्सरे मध्ये ती गाठ दिसते का ? त्यावर संशोधन काय झाले ?
@shivaswamibhagwan108
@shivaswamibhagwan108 Жыл бұрын
कोणत्या शब्दात आभार व्यक्त करावे महाराज 🥹🥹 तुमचे शब्द & भाषा अशी आहे की साक्षात सरस्वती माताच तुमच्या माध्यमातून बोलत आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित किर्ती वाणू.
@anandadarade2778
@anandadarade2778 Жыл бұрын
❤❤
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 Жыл бұрын
❤❤
@saikiranphotography472
@saikiranphotography472 Жыл бұрын
काय अभ्यास आहे 👌🏻.... जिथे विज्ञान हात टेकते तिथून तर अध्यात्म सुरू होते ....राम कृष्ण हरी
@shivsanap1851
@shivsanap1851 Жыл бұрын
व्यासा सारखी विशाल बुद्धी असणारे महंत शास्त्री यांना कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@yashawantpawar976
@yashawantpawar976 3 ай бұрын
L​@@anandachesiddhant
@manohartekawade3637
@manohartekawade3637 Жыл бұрын
महाराज यांची वाणी सर्व सिध्दी तुन ब्रम्हदेव बोलतात असे सत्य ईश्वरा उत्तम देहयषटी खुपच सुंदर मनमोहक रुप तुझे 🙏🙏👏👏🤝🤝💥💥
@ratandurganaver7619
@ratandurganaver7619 Жыл бұрын
Sabkesab.. Mohmayagrastlog. Eakbhi. Mayka. Lal. Koiorignelnahi
@sukantisabnis4946
@sukantisabnis4946 Жыл бұрын
खूप सुंदर सांगत असता तुम्ही कोटी कोटी दंडवत
@familydoctortanajibangar
@familydoctortanajibangar Жыл бұрын
Pacemaker.....! परमात्मा....! कोणतेही,कितीही शास्त्र प्रगत असले तरी निसर्गात, ब्रम्हांडात एक अगाध शक्ती या विश्वात आहे जी सर्व काही नियमन करते....मानवाच्या बुद्धी पलिकडे...!
@subhashsurawase4762
@subhashsurawase4762 Жыл бұрын
अत्यंत सखोल अभ्यास, विषयाच संपूर्ण ज्ञान 👏
@dilipmali4621
@dilipmali4621 Жыл бұрын
🙏🙏🙏 खुप समजावून सांगितले महाराज. 🙏🙏🙏
@shrimantdeore146
@shrimantdeore146 4 ай бұрын
जय हरी माऊली खरच तुमचे अमृत वाणी प्रवचन ऐकल्यावर मन प्रसन्न होत
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❤
@vithaltembhekar
@vithaltembhekar 6 ай бұрын
5:0😊9 5:09
@umeshpatel2764
@umeshpatel2764 Жыл бұрын
I got heart attack and have 3 stem in my heart in USA i enjoy speech Praying for recovery to go home India 🙏
@chandrakantkulkarni9662
@chandrakantkulkarni9662 Жыл бұрын
शास्त्रीजींच. प्रवचन म्हणजे प्रत्यक्ष देवाचीच वाणी .
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Ай бұрын
म्युझिक फार disturbing आहे. कमी आवाज ठेवा please.
@krushnashelke4419
@krushnashelke4419 Жыл бұрын
भक्ती ही खूप सखोल आणि खुपचं सखोल गोष्ट आहे .
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगावी. देश व धर्म हे पण देवाने निर्माण केले की मानव प्राण्याचा आगाऊपणा आहे हा.
@BaliramPalwade-fc6bq
@BaliramPalwade-fc6bq 3 ай бұрын
मानसाचा मुर्ख पना माऊली 🙏🙏🙏
@vishaljadhav1222
@vishaljadhav1222 Жыл бұрын
🙏🙏♥️प्रणाम महाराज 🙏🙏
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@shrimantdeore146
@shrimantdeore146 Жыл бұрын
खरच कितीतरी वेळा ऐकत रहावे असे चिंतन प्रवचन मी नेहमी महाजाचे प्रवचन ऐकतो
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@savitathute7335
@savitathute7335 Жыл бұрын
😅
@balsahebwaghmode-iz2ge
@balsahebwaghmode-iz2ge Жыл бұрын
महान विचार. धन्यवाद.
@SudamMohite-qw2iu
@SudamMohite-qw2iu 10 ай бұрын
Maharaj,tumch Kirtana hamesha aiktacch Rahave parat parat.
@janardankhandekar4436
@janardankhandekar4436 Жыл бұрын
फार गोड मरण उलगडून सांगितलं 🌹🌹🌹🌹
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Жыл бұрын
खुपचं छान समजावून सांगितले महाराज राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@ramprasadmishra
@ramprasadmishra Жыл бұрын
Bv
@manishadate4273
@manishadate4273 Жыл бұрын
😢
@gajanangurav9060
@gajanangurav9060 Жыл бұрын
खुप छान महाराज ऐकतच रहावस वाटत
@revatikolekar4256
@revatikolekar4256 Жыл бұрын
नमस्कार जगण्याचा अर्थ दोन शब्दात सांगितलात स्वतःला जपा
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 Жыл бұрын
मृत्यू हे गुड आहे नाही सांगता येणार
@vitthalchikane7247
@vitthalchikane7247 Жыл бұрын
👌🙏
@shraddhasadrishte8104
@shraddhasadrishte8104 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी चे अभूतपूर्व चिंतन फक्त शास्त्री महाराज यांज कडून च ऐकावे, खूप श्रवणीय असतं
@chandrakantdoiphode8142
@chandrakantdoiphode8142 Жыл бұрын
महाराज खुप छान मुरतयाच रशं सगीतले रोज सगाधनयवाद
@saruprabhu842
@saruprabhu842 Жыл бұрын
​@@chandrakantdoiphode8142 त
@varshagawad5898
@varshagawad5898 Жыл бұрын
​@@chandrakantdoiphode8142 ruuetyuttrruuuutruuerertyq
@अशोकसाळुंके-म7ल
@अशोकसाळुंके-म7ल Жыл бұрын
@MahadevKatke-df2hw
@MahadevKatke-df2hw Жыл бұрын
​ Hi hhhhhhhhhh hh bh hhhhhhhhhh h jb hh hhhhhhh hh hbh hh hhhhhhh hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhbhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhbbbbbbbbbbbbbbbbbbhbbbbbbhhhhbbhhhhjhhih hh hhhhhhh hhhhhhbbbhh bb bbbbbbbbbhbbnbbbnbbbnbbnn nnnnnn nnbnnnnnnnnnnnnn nnnnnnnnonnnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnbbnnnnbbbbbbbbnnbnbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbubbbbbbbbbjbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbuuyhko😊😊😊
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
जय श्री गणेश ❤
@nathnaad3757
@nathnaad3757 24 күн бұрын
आदेश माऊली.. खुपचं छान समजावून सांगितले आनंद झाला. राम कृष्ण हरी माऊली...
@anilnachankar2459
@anilnachankar2459 Жыл бұрын
रक्ताचे शुद्धीकरण फुफ्फुसात होते.
@rahuljangale6335
@rahuljangale6335 Күн бұрын
भारतासारख्या देशांमध्ये यांच्यासारखे संत असल्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे. धन्य ती ज्ञानेश्वरी
@sunilavhad1011
@sunilavhad1011 Жыл бұрын
मम दृष्ट्या अखण्डभारते एतादृशः महान्, उच्चशिक्षितः, विद्वान् च साधुः अन्यः कोऽपि नास्ति । माझ्या बघण्यात असा महान, उच्चविद्याविभुशीत आणि विद्वान संत अखंड भारतामध्ये दुसरा कोणीही नाही.
@narayangore7856
@narayangore7856 Жыл бұрын
खूपच अप्रतिम,सुंदर.
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
अरे ज्ञानोबांनी समाधी फक्त 22व्या वर्षी घेतली होती ,तु कधी घेणार रे,,,,,,,,,
@hirakhaire3989
@hirakhaire3989 Жыл бұрын
Dhanyvad Maharaj Jay Hari
@DnyaneshwarPardhi-o6o
@DnyaneshwarPardhi-o6o 5 ай бұрын
बाबांचा नंबर मिळेल का मी गुरु मानले
@vidyayalameli6876
@vidyayalameli6876 11 күн бұрын
जय श्रीराम जय श्री राम जय श्रीतम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ananddeshpande3993
@ananddeshpande3993 Жыл бұрын
Kon ha nvin mharaj ?
@pradumkadam10
@pradumkadam10 Жыл бұрын
राम कृष्ण हरी...🙏
@karvandeprajakta
@karvandeprajakta 9 күн бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितलं पण.. आवाजमागचा म्युझिक खूप कमी असावा ही विनंती
@sangitauike8556
@sangitauike8556 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी च ज्ञान करेक्ट आहे... पण heart pumping mechanism तुम्ही सांगितलेलं नाही प्टल
@aaplirasoi5127
@aaplirasoi5127 Жыл бұрын
Khup Chhan Prabhji 🙏🙏
@GautamYadav-ny1qs
@GautamYadav-ny1qs Жыл бұрын
Jay shri Ram🙏
@knowledgeonlyandtechnicali2601
@knowledgeonlyandtechnicali2601 Жыл бұрын
नामदेव शास्त्रीचं किर्तन व प्रवचन खुप सुंदर सांगत असतात
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@bhagwankhare7563
@bhagwankhare7563 Жыл бұрын
महाराज तुमच्या परेंत पोहोचणं शक्ये नाही.तुमची भाषा वाक्ये रचना गोड मधूर वाणी जी रचनात्मक प्रबोधन. करतात.ते अतिशय सुमोहक आहे. मी तुमचे कुपा आशीर्वाद घेऊन. नाशिक जिल्ह्यात अनाथ आश्रम सुरू करण्याचं मानस आहे. तरी आश्रम चे नाव सुचवाव ही अपेक्षा
@girishkulkarni1914
@girishkulkarni1914 Жыл бұрын
*ज्ञानेश्वर कृपा* असं नाव द्यावं, ही विनंती.
@akshayabarve5378
@akshayabarve5378 Жыл бұрын
Maharaj ,thanks a lot . आपण करत असलेल्या या ज्ञानदानाच्या महान कार्याबद्दल. तसेच तुम्हाला कोटी,कोटी प्रणाम!
@anaghachaugule4219
@anaghachaugule4219 Жыл бұрын
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@madhukarshedage9346
@madhukarshedage9346 Жыл бұрын
​ b. Nb b. B. B. B n. B. B bbbkkkkknnjknnjonnonnokkknnkoonknml
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
🌹प्रणाम आदरणीय आचार्य जी 🌹
@ramchandak5714
@ramchandak5714 Жыл бұрын
Haipriyanka
@sandysk9923
@sandysk9923 Жыл бұрын
Kup sundar 👌👌👏👏
@swadishtakhatta-meethaswad7456
@swadishtakhatta-meethaswad7456 Ай бұрын
अप्रतिम भाषा शैली सुंदर वर्णन जय जय राम कृष्ण हरी
@chandrakantkale8121
@chandrakantkale8121 Жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shridharchavan55
@shridharchavan55 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hiras_studio
@hiras_studio Жыл бұрын
Mi swataha medical student aahe. Aani tumhi bolt aahet te aagdi barobar aahe. Tya node la SA node aas mhantat aani SA node kashi chalte he aajun hi konalach clearly sangta yet nahi.
@anandachesiddhant
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@prasannapuranik1052
@prasannapuranik1052 Жыл бұрын
Pace maker लावतात ते काय आहे, थोडी माहिती द्यावी, नमस्कार
@sharadjeughale98
@sharadjeughale98 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण महाराज
@sanjayvarude
@sanjayvarude Жыл бұрын
Aprtim
@alkakulkarni697
@alkakulkarni697 Жыл бұрын
प्रवचन ऐकतांना मंत्रमुग्ध होतो माणूस
@divinepowermarathi123
@divinepowermarathi123 Жыл бұрын
👌🙏🙏
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
मागचा संगीत बंद आधी करा.
@harshalchaudhari2326
@harshalchaudhari2326 10 күн бұрын
तुला काय अडचण आहे नसेल रर नको बघु
@ZenZone19
@ZenZone19 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@shantarammahale619
@shantarammahale619 Жыл бұрын
महाराज आपला अभ्यास व आपले ज्ञान, बोलण्याची शैली खरोखरच उत्तम आहे.
@vasantdesai9686
@vasantdesai9686 Жыл бұрын
Very good explanation worth knowing. Vsdesai
@balkrishnabhuvad4859
@balkrishnabhuvad4859 Жыл бұрын
​@@vasantdesai9686❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ QQ QQ ji BH 6:14
@laxmikantkannawar7979
@laxmikantkannawar7979 Жыл бұрын
​😢
@ashokdorge
@ashokdorge Жыл бұрын
❤❤
@jaysingdeshmukh5853
@jaysingdeshmukh5853 4 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@dattakotwal2648
@dattakotwal2648 Жыл бұрын
बोलायला शब्दच नाहीत किती विश्लेषण करून सांगितले आहे. अगदी सोप्या पद्धतीने. ❤❤
@user-pb2cj5rx6j
@user-pb2cj5rx6j 7 ай бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sunitakapile754
@sunitakapile754 Жыл бұрын
Khup sopya bhashet nirupan
@MaheshSonwane-o8l
@MaheshSonwane-o8l Жыл бұрын
महाराज आपल्या देशात महार, मांग, आदिवासी, चांभार, कुठून आले ते सांगा आधी😅😮😊
@ganeshchavan6023
@ganeshchavan6023 Жыл бұрын
Khup Chan Maharaj
@SubashSasane
@SubashSasane Жыл бұрын
अतिशय उत्तम सुंदर आणि अंध श्रद्धा या.पासुनॴपण.प्रवचन.करतात.धन्यती.तुमची.वाणि
@pravinalatkar1835
@pravinalatkar1835 22 күн бұрын
महाराजांची वाणी हृदयाला जावून भिडते
@sagarpatil383
@sagarpatil383 2 ай бұрын
Hello tumchya sarkhe same maze papa distat but te ata hy jagat nhi ahet 19 varshpurvich te amla sodun gele tu mla bgitlyvr mala mazy babanchi atavn yete tumcha nav samjel ka
@RupaliPatil-hv6wk
@RupaliPatil-hv6wk 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@kimlockrubber769
@kimlockrubber769 Жыл бұрын
साध्या सोप्या भाषेत मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेच्या विशिष्ट प्रकारच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या. पहा~~ Kochrekar master channel U tube वर. इंग्रजी भाषेची धास्ती संपवा.
@deepakdeshmukh7100
@deepakdeshmukh7100 2 күн бұрын
Magil background music nkoy fakt
@RupaliPatil-hv6wk
@RupaliPatil-hv6wk 3 ай бұрын
🎉😂❤😢
@vasantpawar1511
@vasantpawar1511 Жыл бұрын
महाराजांना कोटी कोटी प्रणाम
@sarikashuka4986
@sarikashuka4986 Жыл бұрын
भौतिक सायन्स अध्यात्मिक शास्त्राच्या 5% सुद्धा नाही। तेव्हा अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच सांगावे उगाच मेडिकल science च्या दृष्टिकोनातून anatomy सांगू नये
@varadjarhad9516
@varadjarhad9516 Жыл бұрын
ओम नमो भगवते वासु देवाय..🌹🚩🙏
@ganeshghule5625
@ganeshghule5625 Жыл бұрын
🙏इस ब्रम्हांड की सबसे शक्तिशाली ध्वनि🕉 Self Experience_🕉🧘‍♂️कल्कि🧘‍♂️🕉
@vidyachandekar277
@vidyachandekar277 2 ай бұрын
माणूस मरणाला भीत नाही पण तो येताना ज्या वेदना होतात त्याला माणूस भीतो
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
सूर्याची उष्णता कुठून आली.विश्वाची निर्मिती किती वर्षापूर्वी झाली.पृथ्वीवर मानव कुठून आला.फक्त पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व आहे का. की इतर ग्रहावर आहे. कोणत्या ग्रहावर. विश्व निर्माण होण्यापूर्वी इथे काय होते. समुद्र कुठून आला. पाणी फक्त पृथ्वीवर च आहे का.मग देवाने पाणी फक्त इथेच का निर्माण केले. विश्वाचा हद्द कुठे संपते.निर्मिती कुणी केली. उद्या सूर्याची ऊर्जा संपली तर देव पुन्हा ऊर्जा भरणार का. पुरुष आदी की स्त्री आदी आली. विश्वात किती आकाश गंगा आहेत.याची कोण उत्तरे देवू शकेल का.
@RushikeshHindlekar
@RushikeshHindlekar 4 ай бұрын
Magche sangeet close karu naka Krishna chi basarichi cha Aawaj Aahe
@bhartiy6339
@bhartiy6339 Жыл бұрын
Background music thod kami aavajat thvava, kinvha nahi thevla tari chalel...
@SagarKenbavi-rn1bs
@SagarKenbavi-rn1bs 7 ай бұрын
देव आणि मानव यांच्यातील सर्वात मोठा फरक तो हा की देव चुकूनही काही चुक पाप अन्याय करत नाही आणि मानव हा जाणीवपर्वक जीवनभर चुका पाप दुराचार मनमानी कारभार करत रहातो रामकृष्ण हरी जय हरी माउली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattatraytapkir2282
@dattatraytapkir2282 Жыл бұрын
खरंच खूप छान. अत्यंत सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सांगताय. धन्यवाद ओम प्रणाम सुप्रभात
@shobhabhole1062
@shobhabhole1062 Жыл бұрын
🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय🌹🙏
@yuvrajyt611
@yuvrajyt611 7 ай бұрын
Aatma mhanje chetana ka? Manus marto mhanje chetana naste? ❤
@savitathute7335
@savitathute7335 Жыл бұрын
अप्रतीम ज्ञान व वक्तव्य आहे महाराज कोटी कोटी प्रणाम
@manishavaidya9473
@manishavaidya9473 Жыл бұрын
👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
👌👌👌👌💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏
@ratnadeepbjadhav1965
@ratnadeepbjadhav1965 Жыл бұрын
🌹अप्रतिम वास्तववादी नैसर्गिक सत्यता मांडली👌
@ashokbhopatrao191
@ashokbhopatrao191 Жыл бұрын
खुपच सुंदर,शाश्र्वत आहे.
@KanchanWaghmare-lf7rv
@KanchanWaghmare-lf7rv 20 күн бұрын
Khup chhan bhagvantabddl mahati ptvun dili🎉
@sagarmurumkar
@sagarmurumkar Жыл бұрын
महाराज एकदम बरोबर सांगितले आपण
@ganeshmalusare1299
@ganeshmalusare1299 Жыл бұрын
बाबांना कोटी कोटी प्रणाम 🧡🙏
उपासना | नको त्याला किंमत दिली तर?| Dnyaneshwari | Life Channing | Namdev Shastri | Part 4
15:20
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 340 М.
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН
Namdev Shastri | पुण्य म्हणजे काय? 15
19:17
Namdev Shastri Official
Рет қаралды 863 М.
बाप कधीही माफ करत नसतो | Baap | Haripath Chinttan | Namdev Shastri | Anandache Siddhant
35:01
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 215 М.
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,8 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН