No video

उपवासाचा जाळीदार कुरकुरीत डोसा | भगरीचा डोसा| Upvasacha Dosa

  Рет қаралды 1,447

Shubha's Kitchen & More

Shubha's Kitchen & More

Ай бұрын

#upvasachadosa #upvasspecialrecipe #aashadhi #aashadhiekadashi
#aashadhi #upvasrecipe #upvasachasheera #upvas #viral #recipe #sweetrecepie #food #fasting #fast #sweetdishlover #sweets #halwaistylerecipe #halwaistylehalwa #easy #easyrecipe #easycooking #testyfood #testy #शिरा #उपवासस्पेशल #उपवासाचे
#upvasachi recipe in marathi #oilfreesnacks #snacks #nooilbreakfast
नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला भगरीपासून उपवासाचा कुरकुरीत जाळीदार डोसा कसा करायचा तो दाखवणार आहे. सतत शाबूची खिचडी आणि भगरीचा भात खाऊन कंटाळा येतो म्हणून अशा प्रकारे आपण झटपट भगरी पासून उपवासाचा डोसा तयार करू शकतो खूपच टेस्टी लागतो याच्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
१) भगर, वरई किंवा उपवासाचा तांदूळ १ वाटी
२) दही २ चमचे
३) हिरव्या मिरच्या ७ते ८
४) १ उकडलेला बटाटा
५) तेल किंवा तूप
६) शेंगदाणा पाव वाटी
७) मीठ चवीनुसार
८) पाणी आवश्यकतेनुसार
उपवासाची चटणी बनवण्यासाठी साहित्य:
१) शेंगदाणे २ चमचे
२) सुकं खोबरं ३चमचे (ओलं खोबरं पण वापरू शकता)
३) हिरव्या मिरच्या ३
४) मीठ चवीनुसार
५) पाणी आवश्यकतेनुसार
टीप : तुम्ही जर जिरे कोथिंबीर उपवासाला खात असाल तर तुम्ही चटणी मध्ये हे ऍड करू शकता.
Your Queries:
#उपवासाचा डोसा #उपवासाचे पदार्थ #भगरीपासून पदार्थ
#भगरीचा कुरकुरीत डोसा
#उपवासाचे थालीपीठ
#उपवासाचे पदार्थ
#उपवासाचा मसाला डोसा #upvasachadosa #upvasrecipe #upvasspecialrecipe #aashadhi #aashadhiekadashi
#झटपट उपवासाचा पदार्थ

Пікірлер: 6
@akshayu6029
@akshayu6029 Ай бұрын
Testy testy
@willpowertrader
@willpowertrader Ай бұрын
Best 😊
@ShitalCraftandMore2906
@ShitalCraftandMore2906 Ай бұрын
Woww😋
@shubhaskitchenandmore
@shubhaskitchenandmore Ай бұрын
@@ShitalCraftandMore2906 Thank you 😍
@ArtiJadhav96
@ArtiJadhav96 Ай бұрын
Mast👍
@shubhaskitchenandmore
@shubhaskitchenandmore Ай бұрын
Thank you 😍
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
小天使太有爱心了#天使#小丑#家庭#搞笑
00:32
家庭搞笑日记
Рет қаралды 25 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН