या रानभाज्या व्यतिरिक्त आणखी काही रानभाज्या आहेत ज्या मी खाल्ल्या आहेत..I feel blessed 🥰💛💛
@atulrathod43463 жыл бұрын
कारभारणीच्या डोक्यावरील पदर एकदाही पडला नाही... बोलीभाषा साधी असली तरी त्यामागची आत्मीयता उच्च पराकोटीची आहे... रानभाज्यांबद्दल खूप माहिती असूनही ते सांगताना जास्त अविर्भावाचा जराही लवलेश नाही... अगदी सात्त्विक आणि सोज्वळ भावनेने भाकऱ्या थापल्या... खूपच छान...
@sangeetalandge99283 жыл бұрын
आज भरपूर रानभाज्यांची गुणधर्म सांगितले दादा. ☘️🌱🌿🙏🙏🙏 किती प्रकारच्या रानभाज्या घेऊन धपाटे केले किती पौष्टिक आहार आहे. 🤗🤗वहिनी किती सहज तुम्ही चुल पेटवली. 🙏🙏 आणि गरमागरम धपाटे दही तुम्ही तिथे बनविता आणि इकडे आमच्या तोंडाला पाणी सुटलं 😋😋👌👌 दादा तुम्ही तिघेही खाता वहिनींनाही मध्येच एक एक घास खाऊ घाला गरम गरम 😘😘🤗 दादा खरंच भाकर हा शब्द खुप जवळचा आणि मायेचा वाटतो. ❤️🌹🤗👌👌🙏 जय गुरुदेव दत्त 🙏💐
@nagnathshinde88753 жыл бұрын
ताईला भाज्यांची बरीच माहिती आहे रानमेवा एकदम छान ताई
@sripadgoswami81524 ай бұрын
My best wishes for your channel mind blowing environment of farm best delicious recipe of farm vegetable dhapate. Thanks
@savitalondhe89273 жыл бұрын
क्षितिज किती गोड आहे प्रत्येक कामात त्याला मदत करायची असते God bless you all 🙂❤️❤️
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM...
@shubhampatil-cg6zb3 жыл бұрын
खुप छान ,आपण आपल्या रेसीपीची सुंदर माहीती देतात आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@madhavlimaye17592 жыл бұрын
या रानभाज्यांची काही नावे माहितच नव्हती. आज कळाली. खूपच छान. क्षितिज खूप छान आहे त्याला पण आवड आहे बहुतेक स्वयंपाकची
रान भाझ्याचि भाखर छान झाली आहे अशी पोस्टीक भाखर सर्व जन खाली पायजे दादा रेसिपी छान दाखविल्या बदल धन्यवाद 😊👌👌💐💐
@sudhamatianantkar3 жыл бұрын
सर्व भाज्या गोळा केल्या खूप छान आणि खुडून घेतात म्हणजे त्या भाज्या जतन करता खूप खूप खूप सुंदर
@kamalsali38843 жыл бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏तुम्ही रानभाज्यांचे थालीपीठ दाखविले खूपच मस्त 👌पण आम्हाला शहरात ह्या सर्व भाज्या शक्य नाही. 👍🙏🙏🙏
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM
@sunandasuryavanshi53343 ай бұрын
❤.... दादा नाव खूप सुंदर आहे क्षितीज....असच सदैव आनंदी राहो आपल... कुटुंब....❤ धपाटे फार सुंदर केलीत
@sushmadevang839810 ай бұрын
खुप छान रेसिपी धपाटे व्हेरी नाईस 👌👌😘😊❤️
@angeldivyanshi46543 жыл бұрын
या सगळ्या रानभाज्या मी खाल्ल्या आहेत..आणि अजून सुद्धा खायला मिळतात मला ..माझे गाव सांगली येथे आहे..😍🥰
@pratibhatryambake51539 ай бұрын
Wow very good point for health thanks God bless you 🙏🙏🌹🌹💐💐😊
@Your_peace7633 жыл бұрын
किती मस्त भाज्या आणि किती छान भाकर.....सुंदर
@kalpanachavan2786 Жыл бұрын
खुप छान recipe केली वहिनी तुम्ही आणि तुमच शेतीविषयक आणि आयुर्वेदातील ज्ञान पण उत्तमच आहे तुमची lifestyle पण खूप छान आहे
@prakeshshinde33543 жыл бұрын
रान भाजी. खुप आवडली ते पेक्षा तुमची बोली भाषा रान भाजी सारखीच खुप गोड मायाळू आणि तुमचं सरकार तुम्हाला ब-यापैकी साथ देणार आहे तम जियो हजारो साल 👍
@poonamchachad44983 жыл бұрын
तनु बेटा, आज तुझा हसरा, प्रसन्न चेहरा पाहून पोट भरल. अशीच नेहमी रहा. हल्ली काही video मध्ये तू खुश दिसत नव्हती तेव्हा मला पण खूप उदास वाटत होते. आता आपण धपाटया कडे वळू. अप्रतिम झाले आहेत. असं वाटत आम्ही पण तिथे आहोत आणि धपाटयाचा आस्वाद घेतोय इतका छान video बनवतो संदीप. सगळे मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. God bless you SaiRam
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM....
@dineshahir21802 жыл бұрын
राम राम जी आपका विडियो हर विडियो बहुत सुंदर है
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog4 ай бұрын
दादा तुमचे आई-वडील का कोणते व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत
@smitaalhat59883 жыл бұрын
Dhapati far mast ....kahi bhajya Ami kdhi pahilya pn nhit .....tumchyamuke pahayla milalya thanks
@aartimore28563 жыл бұрын
वहिनी किती हुशार आहेत सगळे भाज्यांची नावे माहीत आहेत,आणि छान भाज्या करतात,दादा ,वहिनी खूप छान आहेत दोघे,सोलापूर
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM
@komalwagh49013 жыл бұрын
@@jyotipatil7511 न्8इउग्😁,,2
@ShivshahiNetwork_70Ай бұрын
तुमच्या शेतात सगळ्या भाज्या आहेत. ह्या भाज्या आता बघायला पण मिळत नाही तणनाशक मारून ह्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या सर्व औषधी भाज्या नाहीषा झाल्या. तुमचे विडिओ छान असतात❤️
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी मस्त रानभाज्याच्या भाकरी औषधाची माहिती छान सांगितली
@shubhangigore53453 жыл бұрын
खूप छान...मला तर धपाटे खूप आवडतात
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM.....
@johnnybhay50593 жыл бұрын
खूप छान वाटत दादा व्हेरी स्पेशल रेसीपी
@shamashinde49713 жыл бұрын
Matrumukhi ....doghehi.........chan bet zala....Asha thikani Asha vatavarnat kiti chhan vatate jevayla .
@AshasTadka3 жыл бұрын
मस्त छान असेच आनंदी राहा 🙏
@suvarnakelkar31942 жыл бұрын
Bhau khup Chan sanskar mulavr kele tumhi wish u a all the best in ur bright future
दादा तुम्ही ज्या पद्धतीने मवाळकी ने बोलता मला खूप आवडत
@manjutamboli41373 жыл бұрын
मस्तच ... खूपच छान धपाटे रेसिपी ...मी सुध्दा नेहेमी करते ... आणि त्याच्यबरोबर ठेचा करते दही आणि ठेच्या बरोबर खूप छान लागतात धपाटे... आणि काय योगायोग आहे बघा मी आज नाश्त्याला धपाटेच केले होते ... पण तेच धपाटे जर शेतात बसून खायला मिळाले तर त्याची चव अजूनच न्यारी लागते 😊
@chandanbalakognole58353 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी family🙏🙏 रानभाज्या पासून धपाटे👌👌😋🤤👍,सगळ्या भाज्या दारातच आहेत की कित्ती भारी🤗🤗,वहिनी खुप छान सुगरण आहे ❤️❤️सगळी कामे अगदी मनापासून आणि बारकाईने👍👍दादा मी नक्की करून बघेन 👍👍, पोट साफ असणे गरजेचे 👍👍,खुप मस्त आयुर्वेदिक महत्व सांगता हा दादा 👌👌👏👏👍, सराटयाची भाजी 👍👍,वहिनी खुप मस्त पद्धतीने तुम्ही धपाटे केलात,खुपचं स्वादिष्ट,चवदार👍👍तोंडाला पाणी सुटलं 🤤😋,आजची रेसिपी 👌👌👏👏🌹🌹😔💐😋😋🤤🤤🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🤗🤗👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.....जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏लेकराची तोंड सुकल्यात😀😀😀,बापू❤️❤️
@rupeshdeshmukh99193 жыл бұрын
👳🏼♀️👳खुप खुपच छान आहे आपली गावरान हिरवळ शेतपार्टी...!! 🌾🌴💐📝📊🎸⚔️🏹🏇👑✨🌈🌚🌞🌍🇮🇳🏳
@nayanakumawat26903 жыл бұрын
खूप खूप खूप छान माहिती दिली दादा ....आशीच माहिती देत रहा ....
@sachintapase39213 жыл бұрын
दादा वहिनी खूपच छान रेसिपी माहितीच खूपच सुंदर नशीबवान आहे तुमची फॅमिली
@manishagadekar53853 жыл бұрын
दादा, वहिनी खुपच छान बोलतात, धापाटे तर नंबर वनच. 😋लोकांची भाजीपाला खाण्याची सवय मोडली असल्याने त्यांची ओळख आणि नावेही लोक विसरली आहेत.
@abahalkar52613 жыл бұрын
ताई एकदम सुगरण आहेत 👌👌
@swatijadhav26853 жыл бұрын
Vhaini kiti chan resipe bnavta tumhe
@yuvarajphadatare52453 жыл бұрын
छान माहिती, सुंदर तुमचा संसार.. सदा सुखी राहा..
@nilavantiwankhade26213 жыл бұрын
नमस्कार। वहिनी दादा वाहिनीची रेसिपी पाहताना छान। वाटते आमच्या कडे अशा भाजा मिळत नसल्याने आम्हाला चव घेता येत नाही
@mayamhasde65303 жыл бұрын
लयी म्हणंजी लयीच भारी 👍🌹😀
@vidyagodse11913 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ झाला आहे.
@yogeshnikamvolg11663 жыл бұрын
लई भारी दादा वहिनी मस्त रेसिपी बघायला मिळते
@RupAsh103Ай бұрын
Again delicious recipe❤
@savitakoyande43383 жыл бұрын
धपाटे इतके मस्त झालेत की लगेच चुलीवर करून खावेसे वाटतात..एक no...पौष्टिक धपाटे
@niwruttivishweshwarchandek77873 жыл бұрын
Khupch cchan zali Dada vahini bhakar..agdi tondala pani sutaly
@prashantdushing30853 жыл бұрын
खूप छान ताई आणि दाजी मी channel subscribe केलं आहे आणि आपले व्हिडिओ पहात आहे. मीही एक शेतकरी आहे. पण आमच्या दोघांच्याही नोकरीमुळे शक्य नाही होत. पण ज्यावेळी मळ्यात जाऊ हे धपाटे नक्कीच करायला सांगणार. खूप छान आणि परत एकदा धन्यवाद 👍
@sangtiagaikwad74923 жыл бұрын
लय भारी रानातला बेत रानभाज्या च धपाट
@dhananjayshinde48603 жыл бұрын
Very nice menu 👌👌Tai aani Daji Khupach chan banavale aahe dhapate
@harichandrajangar52653 жыл бұрын
Farmer friend i like vigitebl bhakar very good
@vaishaligaikwad86093 жыл бұрын
खुप छान. माझी आईची आठवण येते हे पाहून. माझी आई पण लाल बरीक चिगळची भाजी चीभाकरी बणवते. माझी आई तुळजापुर ची आम्ही पुण्याला आसतो.😊👌🏻
@NamratasFoodandTravels2 жыл бұрын
V v tasty parathas ...vaginitis is a v v good cook..shitij and sucheta are so disciplined and well mannered children So fortunate to eat hot food sitting under a tree. ..breathing fresh air.
@indrayanikulkarni59103 жыл бұрын
खरंच खूप छान झालेत धपाटे, माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं 👌👌👌😋😋😋
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM.
@aparnarandive99143 жыл бұрын
वहिनी तुम्ही जे डोक्यावर पदर घेतात तो खुपच छान आणि तुमचा पदर पडत पण नाही. 🥰🥰🥰❤❤❤❤
@aparnarandive99143 жыл бұрын
@@a.k.3403gavi aala ki ghayavach lagato. Mumbai la tasa kahi nahi
@manishagaikwad92543 жыл бұрын
खूप छान धपाटे केले वहिनी नी ह्या सर्व भाज्या खूप छान लागतात
@rashmidanait29383 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली रानभाज्यांची...मस्तच वातावरण,मस्तच पदार्थ...
@nandkishorbari23093 жыл бұрын
वहीनी नमस्कार, दादा तूलापन,खूपच छान
@shakuntalalokhande12893 жыл бұрын
कुठे हि चुल मांडुन सैपाक करता आमच्या धनगर वाणी👌👌👌👌👌
@sujeetkumarmanoharrindhe73743 жыл бұрын
Very nice information bhai
@suryakantwadkar28383 жыл бұрын
मज्जा आहे बुवा. तुमची आमच्याकडे नसत्यात एवढ्या भाज्या.. मी महाबळेश्वर
@Recipe2573 жыл бұрын
Khup chan mahiti dili mastch aahe recipe
@supriyamestry87073 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali video khup sundar aahe
@Shree00113 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ...बघून लहानपण आठवत...मी सगळ्या तर नाही पण यातील २ भाज्या खालेल्या आहेत ...पुढे कधी या भाज्या भेटल्या तर नक्की मी ही recipe बनवेन........🤞👏👍🏻👍🏻👍🏻👌
@deepmalashinde33323 жыл бұрын
भाज्या vishyi khup chan mahiti milali 🙏🙏🙏kahi nave tar mi pahilyanda eikali, pahili. Tyancha upyog hi chan sangitale 👍👍Bhakari😋😋vatavaran tar aha 🥰🥰🥰mastach😊😊😊
@sandeshjadhav65593 жыл бұрын
राम राम जय श्री गुरु देव दत्त
@Kunalhalgaonkar3 жыл бұрын
मस्त झाले धपाटे पाहून तोंडाला पाणी सुटले
@indumatiraskar4553 жыл бұрын
नशीबवान आहात शेतकरी आणि शतकर्याची बायको रानभाज्या रानमेवा हा शेत आणि शेतातच मीळतो सगळ्यात महत्वाचं बायको सुगरण असावी संदिप नशीबवान आहात तुम्ही सर्वजण खुपचं छान
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM
@archanakharat68083 жыл бұрын
लईच भारी झाल्या वहिनी रान भाज्याची भाकरी 👌👌
@poojamahajan43773 жыл бұрын
Dada ranbhaji chi bahakar ani nisargaramaya vatavaran khupcha chana
@prernacreativeshorts56433 жыл бұрын
1No video ahe mala khup avdla 👌👌👌👌👌
@vaishalikulkarni2703 жыл бұрын
खूप छान दादा वनस्पतींची माहिती खूप छान देता तुम्ही
Very nice video brother...God bless you and your family...
@meenazkazi99563 жыл бұрын
Aaj cha video khup khup khup aavadla bhau raan bhaji che dhapate pan aavadle aani sagdyat mahatvache mhanje tumchi mahiti ti khupach aavedle , bhau raan bhaji che mahiti tumich ek dam pramanick pane deu shaktat tumcha dhanyawad bhau👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌
@jayantdikshit74552 жыл бұрын
छान केली रानभाजयाची धपाट / भाकर मस्त केली व १ खाऊन आमच पोट भरेल मिसेस दिक्षीत मुल आता कितवीत गेली ?
@prdnyavivakkshirsagn10072 жыл бұрын
सुंदर संसार,गोड मुले
@aishwaryaawatade1593 жыл бұрын
Very nice family dada tumch gav kutl aahe
@jyotipatkar34983 жыл бұрын
मस्त सर्व भाज्या एकदाच खाऊ शकतो.जोरदार👍👍
@manishanagane23603 жыл бұрын
Tumacha video baghitala ki gavala jaun, Ranat firun alyasarakha Anand hoto... thank you for this recipe!!🙏🙂
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM...
@vishalbendre75673 жыл бұрын
मुलं पण भाग्यवान आहेत विठ्ठल रुक्मिणी सारखे आई बाप भेटलेत त्यांना
@AGP1113 жыл бұрын
Hello sir
@killermad-x96503 жыл бұрын
, वहिनी धिरडे खूप छान झाली बघुन पोट भरले
@firdoussatarkar42763 жыл бұрын
Dada tumche gav konte.ahe
@firdoussatarkar42763 жыл бұрын
Aani tumche ran pan khup chan
@shubhamsahare25103 жыл бұрын
Manun tar manto wawar ahet tar power ahet... Khup chan dada...
@snehalghaywat3 жыл бұрын
Khupach Chan video...thondala Pani sutale. Dada you all are very lucky ki asa Jeevan tumhala jagayla milata ani tumhi doghehi khup hushar ahat evdhi mahiti aahe tumhala
@jyotipatil75113 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pXivgXSQmL2CqLM......
@vijayakale77893 жыл бұрын
दादा वहिनी सर्व रान भाज्या पाहूनच तोंडाला पाणी सुटले.प्लीज पत्ता द्या तुमचा तरच आम्हाला या भाज्या खायला मिळेल. आम्ही येऊ का तुमच्याकडे.😀😀🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐