सार्थ अभिमान आहे..... महाराष्ट्राचे मातीत क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार ❤❤❤❤
@vaibhavgote9378 күн бұрын
क्रांती महाराष्ट्रातूनच घडणार!! जय महाराष्ट्र !
@पदमाकरम्हस्के8 күн бұрын
मारकवाडितिल सर्व गावकर्याचें खुप खुप अभार
@BabanHarale-u5w8 күн бұрын
लडाई बेलेट पेपर स्वतंत्राची सारा महाराष्ट्र आपल्या पाठीशी जय महाराष्ट्र
@RakeshPatil-cx1xn8 күн бұрын
गावक-यांच्या एकीला सलाम...❤❤
@amarsonwane63778 күн бұрын
न्यायालयात गेले तरी सरकार लोक साठी लोकशाहीचा अपमान होनार आहे आपल्या अधिकार आहे
@Like_to_explore_the_world8 күн бұрын
हुकूमशाही चा निषेध
@पदमाकरम्हस्के8 күн бұрын
सरकार चा जाहिर निशध
@vijaynarute45568 күн бұрын
लोक शहीचा पराजय म्हणावा लागेल लोकशाही प्रमाणे बॅलेट पेपरवर मतदान होवून दिल नाही प्रचंड पोलीस फाटा आनुन दबाव आनुन कलम लावुन . मतदान होवुन दिल नाही हे पस्ट दिसत आहे कलम 3 ६ ५ लावून जमावबंदी . करून पन ही मारकड वाडीतील मोठी क्रांती म्हणावे लागेल .
@DrPravinPatil-j9e8 күн бұрын
या गावाचे आम्ही हार्दिक अभिनंदन करू इच्छितो त्यांनी लोकशाहीला पोहोचलेला धोका वेळीच ओळखून बॅलन्स वरती स्वतंत्र निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला अभिनंदन ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांचे तसेच मगरुर बीजेपीला चपराक दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@Haribhau-w2p8 күн бұрын
१०० % कोर्टात गुन्हा दाखल केला पाहीजै .
@errahulmali74868 күн бұрын
Only Ballot Paper ✅✅✅✅✅
@SakshamRaut8 күн бұрын
Uddhav saheb la phone kara kon ky karte bghu 🔥🔥🔥
@v0922-z3x8 күн бұрын
यावरून एक गोष्ट निष्पन्न झाली ती म्हणजे निकालात १००% काहीतरी गैर प्रकार केला गेला आहे 😂
@vishnuraut51148 күн бұрын
भाजप घाबरला
@rajeshgade82668 күн бұрын
काय होईल हे पेव सर्व महाराष्ट्रात पसरले तर परत विलक्षण होईल तरी पण काही उपयोग नाही कारण महाविकास आघाडी कायम एकत्र नाही राहू शकत
@vinaysonavane77138 күн бұрын
जानकर साहेब तुम्ही काय आता कोर्टाची पायरी चढत बसू नका. कोर्टाच्या सगळ्या पायऱ्या भाजप सरकारने विकत घेतले आहेत.😮😮😢
@NileshKhot-wp3bc8 күн бұрын
आमच्या मतदारसंघात सुद्धा जयंत पाटलाचा पराभव व्हायला पाहिजे होता का झाला नाही 👈
@akashgangawane66188 күн бұрын
😂😂 evdhe sope ahe ka
@sunita-vb4sv8 күн бұрын
सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, कारण, सगळे गावकरी परत मतदानासाठी तयार आहेत.मग भाजपला कोण मतं दिलं 😂😂मशिन वर
@mjbeats36498 күн бұрын
हे भाजप सेन्य आहे त्यांना हे सामान्याचे विश्वास मोड करत आहेत te ठाऊक वाटतं asel का??
@sanjayrathod11598 күн бұрын
Balet pepar ne matdan zhale pahije
@मनोजसुकळकर8 күн бұрын
माजले का
@देविदासडुणे8 күн бұрын
आमदारकी ह्या मानसाच्या ठोक्यात गेली आहे पण हि हावा लवकर निघेल
@sureshpatil-qi9ov8 күн бұрын
साहेब तुम्ही छान काम करत आहेत....पण प्रशासन तुमच्या कामात दडपशाही करून तुमचा मतदानाचा कार्यक्रम बंद पाडत आहे.....पण साहेब तुम्ही काही केले तरी प्रशासन या ना त्या कारणाने तुमचे आंदोलन बंद पाडणार आहेत .... साहेब मतदान घेण्याऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाच्या नावाने छापील अर्ज तयार करून त्यामध्ये आधार नंबर नोंदवून त्या फॉर्म वरती त्या मतदारांचा सही शिक्का घेऊन निवडणूक आयोगाला सादर करा असं मला वाटतं आहे हा पर्याय चांगला वाटतो आहे आणि कुणावर दडपण ही येणार नाही तुमच्या मतदारांचे फॉर्म भरून निवडणूक आयोगाला सादर करा....
@devamehenge9468 күн бұрын
8😊
@siddheshkhatavkar10668 күн бұрын
Fatli 😂😂
@Jjhhhhhvvhhbng8 күн бұрын
😂😂😂😂😂 yeda zala ahe jankar
@खुटा8 күн бұрын
लोकशाही वाचली पाहिजे आभार गावाचे Evm वर घोळ होत नाही तर होऊध्दा ना मतदान मतदान नाही झाले तर शिध्द झाले घोळ झाला
@vijayshinde91768 күн бұрын
सरकारचा निषेध
@Jjhhhhhvvhhbng8 күн бұрын
अरे लोकांनी तुला केलच नाही मतदान 😂😂😂
@anantmail13798 күн бұрын
YZ, लोकशाही आहे, झुंडशाही नाही. हरल्यामुळे निराशेतून है कृत्य करीत आहेत, दुसर काय काम नाही यांना.
@Jjhhhhhvvhhbng8 күн бұрын
तू आमदार झालं च कसा हा मोठा प्रश्न आहे......
@Bhosle-s......8 күн бұрын
300 ते 400 लोकच आलेत.😂😂😂😂😂😂😂😂
@NileshKhot-wp3bc8 күн бұрын
उत्तम जानकर जयंत पाटलाचा बगलबच्चा आहे👈💯💯💯💯💯💯
@atulmaratheoo78 күн бұрын
20 varsha mage gheun neta ka. Sharad Pawar ni chadavle 😂😂. Navin girayik. Mich nivadnuk ghennar, sarva nivadnuki cha kharch mich karnar, aani mich nivdun yennar.ho ki nahi Jankar.
@VISHVA93978 күн бұрын
आता 5 वर्षे evm च्या नावाने बोंबला म्हणजे तालुक्याचा विकास होईल चांगला 😂😂
@sanjaykhade58708 күн бұрын
अरे 300 ते 400 हे आहित त्यांनीच तुला मतदान केल आहे लोकांना मुर्खात काडू नका लोक समोर एक बोलते मग दुसरेच काम करते