एकदम छान....राग कोणता आहे महिती नाही परंतु ऐकायला खूप छान वाटते.. 👌👌👌👌👌🌹🌹🌺🌺🚩🚩🚩
@ह.भ.प.रामेश्वरमहाराजकुटे5 ай бұрын
राग शीवरंजनि आहे 🙏🙏
@shalansatre86044 ай бұрын
महाराज यांच्या सर्व चाली खूप आवडतात आणि मी नेहमी त्याच्या बर्याच चाली अभंग भजनात गाते सुध्दा पण खरोखरच आशी माणसं भेटत नाहीत आणि भेटलीच तर त्यांचा सहवास मिळत नाही ❤ राम कृष्ण हरी माऊली