शंकराला पुजणाऱ्या बायांनी हे कीर्तन पहाच... आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील | जिव्हाळा kirtan

  Рет қаралды 435,683

चैतन्याचा जिव्हाळा

चैतन्याचा जिव्हाळा

Күн бұрын

श्रावण महिन्यात हे कीर्तन ऐकायला विसरू नका
आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
#जिव्हाळा

Пікірлер: 228
@arunathakur3669
@arunathakur3669 Күн бұрын
खरच आहे पंडित मिश्रा जी कथासार आहे आहेत माहाराज आश्या टिका करू नये
@SurekhaMamkape-hq2lf
@SurekhaMamkape-hq2lf 9 күн бұрын
किर्तन खूप छान आहे पण एकमेकावर टीका करू नका कारण पंडित प्रदीप मिश्रा जी हे आंतरराष्ट्रीय कथा वाचक आहे आणि त्यांच्या कथेला लाखो लोक राहतात आणि त्यांना कथेतून खूप समाधान मिळते आणि अनुभव सुद्धा येतो 🙏🙏🙏🙏🙏
@rahultekade8873
@rahultekade8873 4 күн бұрын
Ho
@A.R.N.
@A.R.N. 10 күн бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज हे कधीच कोणावर टीका करायचे नाहीत. उलट एखाद्याने जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते त्रास निमटपणे सहन करायचे तेव्हा. खरंच ते महान संत होऊन गेले. आणि तुम्ही संत म्हणावले जाणारे कसे करतात एक दुसऱ्यांवरती टीका करता . हाच का तुमचा संत महिमा. एखाद्या महाराजांचा आपल्याला काही घ्यायचं नसेल तर सोडून द्यायचं ना, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि सामान्य लोक पण काही मूर्ख नाही येत, ते जे चांगलं तेच घेतात. तुम्ही संतांनीच जर अशा एकमेकांवरती टीका केल्या तर सामान्य लोकांनी कुणाकडे पाहायचा. किमान सामान्य माणसासमोर तरी टीका करू नका. आम्हाला सगळे देव आणि संत सारखेच. आम्ही भेदभाव करत नाही.
@alankaarsule6797
@alankaarsule6797 7 күн бұрын
ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्।।🙏🙏🌼🌼
@SahebraoSawade-ut7zg
@SahebraoSawade-ut7zg 18 күн бұрын
हर हर महादेव शंभो शंकरा ओम् नमः शिवाय एकदम मस्त कीर्तन केल महाराज ओम् नमः शिवाय
@ravindradeore1792
@ravindradeore1792 4 күн бұрын
Ram krishan hari 🙏🙏
@abhijitpuri9171
@abhijitpuri9171 Күн бұрын
एक लोटा जल सारी समस्या का हल🙏🙏 श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव 🕉️🙏
@SunitaGujarkar
@SunitaGujarkar 11 күн бұрын
हर हर महादेव ऊ नमो शिवाय 🌹🌹🌹🌵🌵🌵🌹🌹🌹 थँक्यु महाराज खुप छान किर्तीन सांगितले ऊ नमो शिवाय हर हर महादेव
@rekhamundhe4344
@rekhamundhe4344 14 күн бұрын
मला pn तुमचं कीर्तन खुप खूप आवडत पण दुसऱ्रा वर टीका करणं चांगल नाही
@ganeshphalake478
@ganeshphalake478 18 күн бұрын
महाराज तुमचं मन खुप मोठ आहे तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे & तो सर्वांनी आपल्या अंगी घेतला पाहिजे तुमच्या कार्याला सलाम तुमच्या हातून गोमातेची सेवा अशीच घडो & समाज प्रबोधन किर्तन मांध्यमातून असेच घडो हिच अपेक्षा & आशिर्वाद तुम्हाला भावी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏
@sukadevpatil64
@sukadevpatil64 3 күн бұрын
हे जे तुम्ही कीर्तन करताय ना ते सगळं शिव महापुराण मधून ऐकून ऐकून करत आहे
@user-tu4kl7ie5p
@user-tu4kl7ie5p Күн бұрын
आमचा महादेव sakali 6 वाजता aanghol krun jato
@SuvarnaJadhav-o6c
@SuvarnaJadhav-o6c 8 күн бұрын
माझा अनुभव आहे मी एक लोटा जल घेऊन जातो मला फरक पडला तुम्हाला फरक पडत नाही म्हणजे हे तुमचे कर्म आहे
@sangeetapawar1931
@sangeetapawar1931 3 күн бұрын
खूपच छान ❤️❤️ 🙏🙏🙏
@Ravsaheb1626
@Ravsaheb1626 10 күн бұрын
Khup chan mauli 🙏Ram krishna Hari 🚩👏Dada
@sureshbhosale8235
@sureshbhosale8235 19 күн бұрын
हर हर महादेव ॐ नमः शिवाय
@mr.shankarharkal9663
@mr.shankarharkal9663 Күн бұрын
अगदी बरोबर
@shivajigunjal5214
@shivajigunjal5214 27 күн бұрын
Jai jai Ram Krishna Hari Maharaj. We are proud of you Maharaj. You are giving factual aspects before us through Kirtanrupi Seva. It is useful for every majority common people of Hindu.
@laxmanghule8890
@laxmanghule8890 26 күн бұрын
😅😊 .😊 ।
@VinodBenake
@VinodBenake 26 күн бұрын
हर हर महादेव ॐ नमः शिवाय खुप छान किर्तन सांगितलात दादा
@prakashmisale2658
@prakashmisale2658 11 күн бұрын
श्री शिवाय नमस्तुभ्यम 🙏🙏🙏🙏
@user-hx6em7mj4m
@user-hx6em7mj4m 24 күн бұрын
एकच नंबर. राम कृष्णा हरी माऊली.
@sukadevpatil64
@sukadevpatil64 3 күн бұрын
हे भजन आमचे पंडित मिश्रा शिवपुराण मध्ये म्हणतात
@kavitagangave9340
@kavitagangave9340 2 күн бұрын
म्हाराज माझा कोटिकोटि नमतं तुम्हाला
@sunitarakshe874
@sunitarakshe874 10 күн бұрын
घरच्या महादेवान पण घरच्या पार्वती संगे पहाटे पाच वाजता आघोंळ करुन मदींरात जायचे जोडीनी महादेवाची पूजा करायची
@AjayWagh-wt2hs
@AjayWagh-wt2hs 6 күн бұрын
हर हर महादेव राम कृष्ण हरी माऊली
@dattadhore9527
@dattadhore9527 10 күн бұрын
Khup chhhan kirtan maharaj.
@vasantbauskar2420
@vasantbauskar2420 10 күн бұрын
छान माऊली जयश्रीराम हर हर महादेव
@sandipsonawane2507
@sandipsonawane2507 16 күн бұрын
जय हरी महाराज हे 🙏 महाराज संतांनी संताची टिका निंदा करुने ने असे काही संत महाराज यांच्या तोंडून शब्द ऐकला आहे तुम्ही त्या महाराज ची कथा ऐका कळेल त्यांनी काय सांगीतले आहे ते रुद्राक्ष चे महत्व आणि एक लोटा जल चे उपाय आणि किती लोकांना ऐतात कथा ऐकायला बघा लाखोंच्या संख्येने उपस्थित लोक आसत एकदा ऐका कथा त्यांची राम कृष्ण हरी
@PRADIPyadav-hh2cl
@PRADIPyadav-hh2cl 11 күн бұрын
Ekdm correct. ..as ninda krta tumhi dusrya maharajanchi...he purnpane chukich ahe..
@dayanandchavan7404
@dayanandchavan7404 10 күн бұрын
एक लोटा जल घातल्या वर काही होणार नाही. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@RamnathGund-i9q
@RamnathGund-i9q 4 күн бұрын
🚩🌼🌼🌺🌺🚩रामकृष्ण हरी🚩
@sunitapandit4973
@sunitapandit4973 3 күн бұрын
नवरा नवऱ्या च्या जागी आहे आणि देव देवा च्या जागी आहे नवऱ्या ची सगळी सोय करून मंदिरात जाव आणि नवऱ्या ची सगळी कामं करुन घरात ल्या ईतर वेकती ची सोय करून मंदिरात जाव आणि नाही वेळ मिळाला तर नाही गेलं तरी चालतं पण घरची कामं ठेउ मंदिरात जात असाल तर देव हि पुंज स्वीकार तर नाही हे मात्र नक्की तुम्ही जर नेम बनवला असेल रोज मंदिरात जाण्याचा तर लौकर उठून मंदिरात जाऊन याय च म्हणजे घरच्यान ची गैर सोय होत नाही आणि आपला नेम हि मोडत नाही जय श्री कृष्ण
@nandagurav2084
@nandagurav2084 10 күн бұрын
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
@tanvibalip5448
@tanvibalip5448 6 күн бұрын
Mast 🎉
@BadrinathShelke-bk2bv
@BadrinathShelke-bk2bv 10 күн бұрын
हर हर महादेव खुप छान किर्तन केलं महाराज
@malharilekurwale4753
@malharilekurwale4753 20 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी खुप खुप सुंदर विचार महाराज
@dayanandchavan7404
@dayanandchavan7404 10 күн бұрын
आपले सर्व कामे करून राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@user-rs1dw7hw1t
@user-rs1dw7hw1t 13 күн бұрын
ओम नमः शिवाय 🙏👏
@anitarane2539
@anitarane2539 10 күн бұрын
खुप छान किर्तन महाराज
@sanskarsanskruti3461
@sanskarsanskruti3461 6 күн бұрын
Om namah shivay
@user-he4tt3uy5b
@user-he4tt3uy5b 16 күн бұрын
एक लोटा जल महादेवाला टाकलेतर वाईट आहेका बायका सार काम करुन घरचे आवरून देवदेव करतात निदान तुंमि तरी असा ऊपदेदेऊ नका
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 18 күн бұрын
अप्रतिम अप्रतिम कीर्तन आहे
@GaytriJavde
@GaytriJavde 14 күн бұрын
Har har Mahadev har har Mahadev har har Mahadev chhan kirtan ke liye Maharaj
@DigambarKorde-y4p
@DigambarKorde-y4p 21 күн бұрын
Ma patilmharaj u are very very great
@SukhdevSalunke-c7t
@SukhdevSalunke-c7t 6 күн бұрын
अखंड अमर अविनाशी कष्ट हरणे शंभो कैलासी🎉🎉
@KalpnaKhade
@KalpnaKhade 15 күн бұрын
हर हर महादेव सुंदर किर्तन आहे
@ManishaMunjale-uj6sp
@ManishaMunjale-uj6sp 12 күн бұрын
शेवट खुप गोड झाले,😊
@surekharawade8194
@surekharawade8194 17 күн бұрын
खुपच सुंदर
@sunilthorat8324
@sunilthorat8324 17 күн бұрын
रामकृष्ण हरी हरहर महादेव ॐ नमः शिवाय☘️🔱📿
@bhaskarhealthindia2864
@bhaskarhealthindia2864 7 күн бұрын
Apratim ..kharach khup chaan kirtan...om namah Shivay 🙏🙏
@MandaPatil-bc2wr
@MandaPatil-bc2wr 13 күн бұрын
हर हर महादेव महाराज आम्ही सगळे महादेवाची सेवा पण करतो आणि पोट पण भरतो संसार पण चालवतो काही कोणता महाराज येत नाही आम्हाला आमचं मदतीला
@nirmalaborse9974
@nirmalaborse9974 16 күн бұрын
राम कृष्ण हरी खुपच छान किर्तन केले महाराज धन्यवाद
@SanjayRao-rs3mw
@SanjayRao-rs3mw 9 күн бұрын
खूप छान माऊली रामकृष्ण हरी
@ArvindAsutkar
@ArvindAsutkar 4 күн бұрын
हर हर महादेव मी तुमचं कीर्तन नेहमी पाहतो
@ravithapadcreation4369
@ravithapadcreation4369 27 күн бұрын
मस्त 👌🙏📿⛪
@TukaramKamate-m3u
@TukaramKamate-m3u 27 күн бұрын
😅😅😅😅
@navnathdiwane5585
@navnathdiwane5585 26 күн бұрын
M6. Burnt.!. Light. L lbb B
@navnathdiwane5585
@navnathdiwane5585 26 күн бұрын
M6. Burnt.!. Light. L lbb B
@pradippinate6662
@pradippinate6662 26 күн бұрын
​@@TukaramKamate-m3u14:52
@HanumantZodge
@HanumantZodge 22 күн бұрын
​@@TukaramKamate-m3u😮😮
@ArjunbalukolekarKolekar
@ArjunbalukolekarKolekar 23 күн бұрын
खुप छान रामकृष्ण हरी विठ्ठल
@kavitagangave9340
@kavitagangave9340 2 күн бұрын
😭😭😭😭😭😭😭😭 शेवटी
@manoharlad6105
@manoharlad6105 12 күн бұрын
🙏🙏 महाराज कथाकार महात्म्यांनी लोटाभरचे कशाप्रकारे श्रोत्यांना महत्त्व समजून सांगितले ते तुम्ही एकदा 1तास त्यांची कथा सविस्तर ऐका आणि मग असं विभद्र बोला 🙏🙏
@anilbhor5834
@anilbhor5834 17 күн бұрын
खूप छान राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤
@ParmeshwarGayakwad-h5t
@ParmeshwarGayakwad-h5t 27 күн бұрын
जय, हरी माऊली 🎉
@gautamikulkarni921
@gautamikulkarni921 9 күн бұрын
शिवपुराण असा एकही तोडगा नाही..कुठून काढले माहित नाही...
@ketanbhise762
@ketanbhise762 10 күн бұрын
शेवटचे पाच मिनिटे तरुणांना तलवार घ्यायला शिकवा नाहितर बंगाल सारख होईल
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 13 күн бұрын
हर हर महादेव हर हर महादेव शंभू नाथा शंभूला शिवशंकर शंभो नाथा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महाराजांनी खूप चांगलं कीर्तन केलं आणि खूप आनंदी मय कीर्तन आणि खूपच विचार घेण्यासारखं कीर्तन होतं आहे तरी या कीर्तनाचा सर्वांनी थोडा तरी 30% तरी आनंदा बोध घ्यावा
@pakabahirat2630
@pakabahirat2630 7 күн бұрын
खूप छान कथा सांगितली आहे 👍
@LakshmanPatange
@LakshmanPatange 20 күн бұрын
एक नंबर किर्तन ऐकुन धन्य झालो
@akki3117
@akki3117 9 күн бұрын
तुमचा आवाज सुदंर आहे.शिव हरी
@nandabagate7478
@nandabagate7478 10 күн бұрын
हर हर महादेव🙏 राम कृष्ण हरी 🙏
@sanjaygarad3109
@sanjaygarad3109 11 күн бұрын
खूप छान भावपूर्ण किर्तन 🙏🙏💐💐
@sumitjadhav913
@sumitjadhav913 16 күн бұрын
एक नंबर आहे ❤ओम नमः शिवाय
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 8 күн бұрын
खूप छान माहिती दिली महाराज
@RupaliLohar-ob3lb
@RupaliLohar-ob3lb 9 күн бұрын
🙏ओम नमः शिवाय🙏
@RupaliLohar-ob3lb
@RupaliLohar-ob3lb 9 күн бұрын
👌
@AnkushMeshram-i8r
@AnkushMeshram-i8r 15 күн бұрын
Jay Bholenath Jay Shivshankar Om namah Shivaya ❤ by Ankush Maniram Meshram
@janardhanpandit5841
@janardhanpandit5841 15 күн бұрын
जय हरी महाराज सत्य लोकांना पटत नाही
@pradnyashinde1050
@pradnyashinde1050 11 күн бұрын
Mast har har mhadev om nma shivay
@Kunalbhamare3333
@Kunalbhamare3333 9 күн бұрын
Khupach chan maharaj
@user-ie2hr5vi9l
@user-ie2hr5vi9l 22 күн бұрын
Har har Mahadev khup chan kirtan seva ❤❤❤❤❤
@SagarPotkule-k3m
@SagarPotkule-k3m 11 күн бұрын
एक नंबर बाबाजी एक नंबर
@ManishaMunjale-uj6sp
@ManishaMunjale-uj6sp 12 күн бұрын
ओम नमः शिवाय
@user-td1qr6yz5c
@user-td1qr6yz5c 12 күн бұрын
Ram Krishna Hari Ji Naman ji 🎉🎉🎉🎉🎉
@RajuKale-d2z
@RajuKale-d2z 20 күн бұрын
Ram krishna hari maharaj
@RajuKale-d2z
@RajuKale-d2z 20 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤🎉😂😂😂❤❤❤❤
@sagarshet8806
@sagarshet8806 27 күн бұрын
खानदेशात आल्याबद्दल धन्यवाद महाराज सुंदर कीर्तन सेवा केली आहे गोडा आवाज🎉🎉 दंडवत महाराज❤❤❤❤❤
@GopalAnkushkar-u4k
@GopalAnkushkar-u4k 10 күн бұрын
Ram Krishn Hari
@harshadakamat8420
@harshadakamat8420 27 күн бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप छान ऐकून मन प्रसन्न झाले
@sureshrajole9462
@sureshrajole9462 5 күн бұрын
Har har mahadev
@SuryaShinde-zo9kv
@SuryaShinde-zo9kv 10 күн бұрын
अप्रतिम कीर्तन🙏🚩🚩
@YogeshWani-gj2tb
@YogeshWani-gj2tb 27 күн бұрын
जय राम
@harshadakamat8420
@harshadakamat8420 27 күн бұрын
जय जय राम कृष्ण दास
@user-kf7kq5xo8p
@user-kf7kq5xo8p 19 күн бұрын
खूबचं ,सागीतल महाराज🎉🎉❤ धन्यवाद
@Skusc
@Skusc 27 күн бұрын
08,22 एकादशी जय हारी महाराज काय किर्तन केले माऊली
@gautamikulkarni921
@gautamikulkarni921 9 күн бұрын
महाराज ही गोष्ट मला लहानपणी आईने सांगितली .ही शिवपुराणात आहे..मी श्रावणात वाचलीही...
@dayanandchavan7404
@dayanandchavan7404 10 күн бұрын
हर हर महादेव
@user-rk9sl1mk3e
@user-rk9sl1mk3e 8 күн бұрын
राम कृष्ण हरी
@sangitapawar7561
@sangitapawar7561 3 күн бұрын
रुद्राक्ष घाला अभ्यास पण करा आस सांगितलं आहे विनाकारण बदनामी बंद करा 😊
@dighemaya111
@dighemaya111 8 күн бұрын
Khup Chan
@Ashoksonvane-sl8cu
@Ashoksonvane-sl8cu 21 күн бұрын
खुप छान रामकृष्ण हरी विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashabalpande9552
@ashabalpande9552 11 күн бұрын
Har har Mahadev 🌹
@Dattashinde4594
@Dattashinde4594 27 күн бұрын
खूप छान कीर्तन 👌👌
@gatlulokhande6582
@gatlulokhande6582 15 күн бұрын
जय रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🙏
@okgaming2581
@okgaming2581 19 күн бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏🙏🚩
@poonamhatolkar9585
@poonamhatolkar9585 11 күн бұрын
राधे राधे राधे बो ल रे बोलरे
@user-ds6mh6uk3d
@user-ds6mh6uk3d 16 күн бұрын
छान माऊली
@gitaapar7760
@gitaapar7760 8 күн бұрын
😊
@PRADIPyadav-hh2cl
@PRADIPyadav-hh2cl 11 күн бұрын
As sangitla ch nhi ...abhyas kra 4 patine pn jal ghala as bolale pradip mishra Mla tr experience ala ahe ...sorry maharaj
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 36 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 2,5 МЛН
देवच तुमच्या घरात येतो जर...| Haripath Chinttan | Nmadev Shastri Kirtan | Anandache Siddhant
30:18
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 245 М.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН