फारच छान, वेळणेश्वर आणि हेदवी गणेश मंदिर दोन्हीही मंदिरे स्वच्छ आणि पवित्र वाटली. नाश्ता आणि जेवणातील पदार्थ छान आहेत, दर सुध्धा वाजवी वाटले. माहिती बद्दल आभार😅
@sanjaymali51179 ай бұрын
खुप चांगली माहिती देण्यात आली आहे
@hemantg31229 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@kishoremirchandani86712 ай бұрын
Khup Chan Mahiti 👍👌 Har Har Mahadev 🌹🙏 Dhanyawad 🙏
@artandcraftlovers5033 Жыл бұрын
खूप छान आणि परिपूर्ण व्हिडिओ👌🏻👌🏻 नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी जाऊन आले मी वेळणेश्वरला
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. आपण जर आमचे HemantG हे चॅनल अजून subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा
@ranjsg Жыл бұрын
गोखलेजीं, फारच सुंदर फिल्म आहे, सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@arvindpatil278513 күн бұрын
Mast video khup sunder mahiti
@hemantg312213 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@poonamchachad4498 Жыл бұрын
सविस्तर माहितीसाठी प्रथम तुमचे आभार. खूप छान माहिती दिली. Video अप्रतिम.
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@rekhagokhale Жыл бұрын
आम्ही विवेक गोखले यांच्या घरी राहून सर्व प्रकारचे आस्वाद घेतला आहे खूपच आहे
@RohitSShembavnekar6 ай бұрын
छान माहिती मिळाली! धन्यवाद!😊
@udaymorwale1044Ай бұрын
Really appreciable, very nice ,informative.
@hemantg3122Ай бұрын
Thanks a lot. If not subscribed yet, please subscribe HemantG channel
@anilghevade42484 ай бұрын
खूप छान माहिती दिली thanks sir
@hemantg31224 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sanjeevgokhale5468 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद हेमंतजी!खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत! - संजीव सदाशिव गोखले, पुणे.
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@vivekgokhale29099 ай бұрын
फारच छान माहिती, मी विवेक प्रकाश गोखले गिरगाव मुंबई. पुर्वी आम्ही वेळणेश्वर ला गेलो की भक्त निवास मध्येच वास्तव्य करायचो. परंतु ते बंद झाल्यामुळे फारच गैरसोय होत होती. आपण दिलेल्या माहितीमुळे राहण्याची व जेवणाची चांगली सोय होईल असे वाटते. धन्यवाद 🙏🙏🙏
@hemantg31229 ай бұрын
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@sharadnanavare15787 ай бұрын
आपले सर्वच कार्यक्रम फार दर्जेदार असतात.
@hemantg31227 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@madhavigokhale9355 Жыл бұрын
छान आणि आवश्यक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@hemantg3122 Жыл бұрын
आपणास पण धन्यवाद.
@nishalimaye8457 Жыл бұрын
Very nice,and good information very happy journey
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@pravinpalav98006 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली
@hemantg31226 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@jayawantchavan7133 Жыл бұрын
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.खरोखरच ती मला मोलाची वाटली. धन्यवाद
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@snehalsapte87488 ай бұрын
आम्हीचही गाव वेलणेश्वर आहे.आम्ही दरवर्षी गणपती उत्सवासाठी गावाला सर्व कुटुंब म्हणजे जवळ जवळ 20 ते 24 जण जातो . घरात गणपती असल्यामुळे या दिवसात आम्हाच बाहेर फिरायला जाणे होत नाही.त्यामुळे हा व्हिडीओ पाहून खूप बरं व गावांबद्दल खूप अभिमान ही वाटला.हा व्हिडीओ करण्यार्यंचे खूप खूप खूप आभार!
@hemantg31228 ай бұрын
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@madhusudanbasankar5921 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@mm9112001 Жыл бұрын
Very beautiful place to retire and enjoy thanks for information about Shri Velneshwar🙏🙏
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@adityagokhale8537 Жыл бұрын
👌👌👌👌👌 खुप सुंदर माहिती
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@vivekgokhale-p5b Жыл бұрын
अप्रतिम!!!👌👌👌
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@amolpisal9899 ай бұрын
such a simple and informative Sir, your are showing exactly how travel videos should be done.
@hemantg31229 ай бұрын
Thanks for the encouraging comment. If not subscribed HemantG channel,pl subscribe
@suniljoshi993 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@dvp322 Жыл бұрын
काका खुप छान माहिती सांगितली - धन्यवाद
@hemantg3122 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आपण जर आमचे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा म्हणजे आमचे आधीचे आणि येणारे सर्व vdo आपल्याला बघता येतील
@madhavigokhale4951 Жыл бұрын
खूप छान फिल्म आम्ही दरवर्षी दर्शनासाठी जातो मागच्या वर्षी आम्ही लघुरुद्र केला गोखल्यांच्या घरी राहिलो नाश्ता जेवण सुंदर व वाजवी दराने मिळाले अनुभव खूप छान होता
@hemantg3122 Жыл бұрын
फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@maheshwarudanshive7215 Жыл бұрын
फारच सुंदर वर्णन 👏👏👍
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. HemantG हे चॅनल जर आपण subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा.
@shrikantayachit853 Жыл бұрын
वा.मस्त माहिती सांगितली.तुमचे आभार.छान झाला आहे व्हिडिओ.
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@supriyajoshi134722 күн бұрын
Khup chan mahiti
@hemantg312222 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@RaviS-yu5im Жыл бұрын
Khup chhan mahitee Thanks 🙏
@hemantg3122 Жыл бұрын
धन्यवाद
@shashikantsarpotdar8171 Жыл бұрын
छान. माहितीपूर्ण व्हिडिओ.
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.जर आपण आमचे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा
@rajashreebhide4945 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती.आम्ही अनेक वेळा वेळणेश्वर ला गेलो.पण इतकी सखोल माहिती तुमच्या कडूनच कळली.विडिओ पाहताना खूप छान वाटले.
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@mohangurkhe9176 Жыл бұрын
अतिसुंदर वर्णन.
@hemantg3122 Жыл бұрын
धन्यवाद .
@mandarpanse2554 Жыл бұрын
मला हा व्हिडिओ खूप आवडला, कारण, वाविस्थी मही व सर्व पॉइंट तू पोईन व्हिडिओ आहे इतर यूट्यूबर्स ने व्हिडिओ कसे बनवावे हे शिकण्यासारखे व्हिडिओ आहे 🙏🏻
@hemantg3122 Жыл бұрын
तुम्हाला फिल्म खूप आवडली हे वाचून खूप आनंद झाला.आम्ही जी मेहनत केली त्याचे चीज झाले. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@kedarpatil1147 Жыл бұрын
Dada vedio chan ahe mast mahiti dilit amchya avadchcya thikhan mhanun hedvi ani velneshwar om nhama shivay 🙏
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@chandanalotankar5939 Жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।। आमचे हे मूळगाव (घाग) . आम्हाला भेट द्यायची आहे. तुमच्यामुळे मार्गदर्शन झाले. धन्यवाद.
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.तुम्हाला वेळणेश्वर देवाचे दर्शन झाले याचे आम्हाला समाधान वाटले.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@anjukeni3907 Жыл бұрын
Khup chhan mahiti🙏
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@neilsahasrabudhe6240 Жыл бұрын
Excellent video. Nice information and shooting
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म लोकांना खूप आवडली आहे.
@RaviS-yu5im Жыл бұрын
Khup chhan 🎉
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@bharatudyoginfo3832 Жыл бұрын
Very nice information
@hemantg3122 Жыл бұрын
धन्यवाद
@ytshivay Жыл бұрын
खुप सुंदर माहिती.🙏🏻
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@ytshivay Жыл бұрын
@@hemantg3122 हो नक्कीच 🙏🏻
@shailukul7485 Жыл бұрын
खूपच छान
@hemantg3122 Жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@dattatraymuledpmuleco7009 Жыл бұрын
माझे मूळ गाव हे च आहे। परंतु जेव्हा जेव्हा इथे जातो तेव्हा तेव्हा अत्यंत वाईट अनुभव येतो। ह्यांना आदरातिथ्य म्हणजे काय हे बिलकुल माहित नाही। अत्यंत अपमानजनक वागणूक मिळते। ह्यांना पर्यटक शी काही देणे घेणे नसते। सगळ्या हॉटेल ची हीच तऱ्ह।
@jaaichavan-sd5mc Жыл бұрын
Very TRUE I agree with you 💯
@anuradhasapte14888 ай бұрын
आमचे स्वतःचे घर वाडी शेती देवळा पासून आत आहे. डाव्या बाजूस एक छोटा रस्ता पार साणेपर्यंत जातो तेथे आहे . गाव सुंदर आहे. तुम्ही छान माहीती व फोन नंबर दिलेत छान झाले. वर्दळ जास्त नसल्या मुळे उद्योगधंद्य्या अभावी लोकांच्या स्वभावात रूक्षता आली आहे. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. मी सौ. अनुराधा जयंत साप्ते रहाणार पालघर , वय वर्ष 66.
@santoshghag81156 ай бұрын
माझेही मुळगाव वेळणेश्वर आहे आम्ही घाग ,गोखले, सास्ते.....असे काही मंडळी गावाचे मूळ रहिवासी आहोत.इथे होम स्टे,पुजारी मंडळी चांगली वेवस्था करतात.
@aratinatuskar8192 Жыл бұрын
हे आमचं सुंदर गाव आहे ❤️💕
@sureshjoshi7684 Жыл бұрын
नमस्कार गोखले अप्रतिम व्हिडिओ अभिनंदन हि ट्रिप अशी केली आहे व्याडेशवर हेदवी वेळणेशवर व सोमेशवर लोटेपरशुराम केली आहे
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@sundarpatil1446 Жыл бұрын
सुरेश "" जोशी """"" ची चांगली सोय केली गोखल्यानी. भट -भट .
@ranjanadesai6374 Жыл бұрын
खूप छान व्हीडीओ
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@poonamhingangave9774 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ उपयुक्त माहिती. रमणीय सफर घडवली नारळीच्या समुद्र किनार्यावर वर विलोभनीय मदिरा २०११ला मी गले होते त्या वेळी किनार्यावर मंदिर परिसरात काही बांधकाम हॉटेल नव्हते १९साली रतहाबदल कालानुरूप असेल गेले असता. किनार्यावर हॉटेल होते पर्यटक सोयीसाठी
@poonamhingangave9774 Жыл бұрын
असेच कुणकेश्वर सागरेश्वर इतर सागरकिनारा चे स्थल दर्शन राहाणे कसे जायचे हे व्हिडिओ आवडतील
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.अजूनही वेळणेश्वरमध्ये रहायला चांगली हॉटेल्स कमी आहेत.आपल्याला फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म नक्की share करा.आणि असेच नावीन्यपूर्ण vdo बघण्यासाठी आमच्या HemantG या channel ला अवश्य subscribe करा.
@hemantg3122 Жыл бұрын
कधी योग आला तर नक्की करीन
@sunitaghodnadikar3180 Жыл бұрын
छान। महिती। मिळाली
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@shekhardhamnaskar2571 Жыл бұрын
The place is definitely picturesque. As Ratnagirikar, but staying in Mumbai, is the high cost of local conveyance, lodging and boarding and not-so- friendly attitude which desist non Maharashtrians from frequenting Konkan
@sumithabhat1331 Жыл бұрын
Nice informative!👌🙏
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@AnandaJoshi-b1h8 ай бұрын
सौरभ जोशी गुरुजी माझे मेहुणे आहेत, आनंद जयंत जोशी, आरेगाव
@chandrakantpatil8488 Жыл бұрын
आपण खूप चालली माहिती दिली आहे. मंदिर खूप आवडले. विशेष म्हणजे आपण भटजी व रेस्ट हाऊस यांचे मोबाइल नंबर दिले आहेत, त्यामुळे संपर्क करणे सोईचे होते. आपण विडिओ खुप मस्त केला आहे
@hemantg3122 Жыл бұрын
आपल्याला ही फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला. धन्यवाद. आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@madhurikorgaonkar7799 Жыл бұрын
Khup chaan mahiti
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@UJJWALAS-w3t6 ай бұрын
Amche pan kuldaivat aahe Gaadi gheun gelo tar Mumbai hun 8 taas lagtaat Gokhale aaple gaav konate aahe ?
@gajanansawant5197 Жыл бұрын
कोणत्याही देवस्थानात भक्तास चागले बरे व वाईट अनुभव येतात....आपण देवदर्शन हेतूनेच जाणे....प्रत्येक माणसात सद्गुण व दुर्गुण कमीजास्त प्रमाणात असतातच.आम्ही कुटुंबीयांसह अनेक वेळेस गुहागर, वेळणेश्रवर,हेदवी दर्शन घेतले आहे.
@dattaraygokhale4894 Жыл бұрын
आपला व्हिडिओ अप्रतिमच मी साधारणपणे तीस वर्षांपूर्वी येथे येऊन गेलो अर्थातच आमचे ही हे कुलदैवत आता येथे खुप कायापालट झालेला दिसतोय असो आपण दिलेली माहिती फार उपयोगी आहे आपला मोबाईल नंबर कळवावा आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🙏🙏🌹👍
@sharadgadgil67929 күн бұрын
आम्ही दरवर्षी न चुकता आमच्या कुलदैवताला म्हणजे श्री. वेळणेश्रला जात असतो. तेथे गेल्यावर श्री. चंद्रकांत गोखले व अनुराधा गोखले हे वयस्कर दांम्पत्याच्या घरी आम्ही उतरतो. तेथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. जेवण, नाश्ता हे खूप स्वादीष्ट व रुचकर असते. जेवण व नाश्त्याचे दरही खूप जास्त नसतात. सर्वसाधारण लोकांना परवडेल असेच हे दर असतात.
@bharatimehendale3501 Жыл бұрын
व्हिडिओ चांगला होता पण आमचा अनुभव वाईट आहे
@hemantg3122 Жыл бұрын
तुम्हाला जो काही वाईट अनुभव आला त्याबद्दल अवश्य सांगा.म्हणजे सर्वांना त्याची माहिती होईल. Vdo आवडला त्याबद्दल धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की share करा,अशाच नवनवीन फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा
Khoop durchya thikani devala jato teva bhadjini / gurujini je kulachar kartaat tyani rahanyachi va jevnachi soy keli jate Tashi soy zalyas bhakta darshanala yeu shaktil Velneshwar tase highwaypasun 50 km aat aahe Ek ratra vasti karun pudhe koknat kiva back yeu shakto
@arvindgirgaonkar3017 Жыл бұрын
वेळणेश्वर चा माझा अनुभव पण चांगला नाही. कोणाला देणे घेणे नाही. तुसडे लोक वाटले.
@dattatraymuledpmuleco7009 Жыл бұрын
माझे गांव हेदवी। गेली 25 वर्ष पुण्यात वास्तव्य। माझ्या गावचा वीडियो आहे। परंतु तुमचे observation एकदम बरोबर आहे। कुठल्याही होटल मधे जा अथवा होम स्टे मधे जा। कधीही तुमचे मनापासून स्वागत नाही होणार। उपकार करत आहेत अशी वागणूक मिळते। अत्यंत तुसडा स्वभाव। राइस प्लेट चे 150 रुपये घेतात पण त्यात दोन च पोळी। भाजी ची क्वांटिटी म्हणजे सत्य नारायण चा प्रसाद। एक्स्ट्रा काही घेतले की त्याचे एक्स्ट्रा पैसे। पोळी एवढी पातळ की गिनीज रिकॉर्ड बुक मधे सहज जागा मिळेल। खुप अपमान सहन करून घ्यायची तयारी असेल तर नक्की जा। नाहीतर देव देव करा आणि परत या
@साहित्यसंपदा Жыл бұрын
@@dattatraymuledpmuleco7009 हेदवी मध्ये अशी वागणूक मिळणार नाही हे नक्की वेळणेश्वर चा ज्याचा त्याचा अनुभव असू शकतो
@SanG-tc3gb9 ай бұрын
@@dattatraymuledpmuleco7009, punyache lok pan tusde, ani majorde astat... ugachach shahane alyach av antat...
@aditigokhale7542 Жыл бұрын
सर, खूप छान माहिती आहे.आमचे कुलदैवत आहे. आम्हाला जायचे आहेच..आम्ही नेहमी जातो ..पण आता तुम्ही दिलेल्या फोन नंबरला संपर्क करून जाऊ. अशीच अढिवरेची पण माहिती सांगा .आमची कुलदेवता आहे.खूप छान मंदिर व परिसर आहे. आहे.आहेआ
@hemantg3122 Жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायचा योग आला तर अवश्य तेथील माहिती देईन.अशाच वेगवेगळ्या विषयांवर आधारित फिल्म्स बघायच्या असल्यास आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा
@deepaghadge77710 ай бұрын
Dada 3/4/5 tarkhela gelo hoto velneshwarla. Tumchya video chi khup madat jhali. Gurujincha number dilyamule. Abhishek hii chaan jhall. MTDC madhe rahilo hoto. Dhanyawad Dada 😊🙏🏻
@hemantg312210 ай бұрын
तुम्हाला या फिल्मचा खूप फायदा झाला हे वाचून खूप आनंद झाला. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. जर अजून आपण HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
@pd370 Жыл бұрын
Pujari dakshina kiti ghetat ? te pan sanga.
@hemantg3122 Жыл бұрын
लघृरुद्र, महारूद्र,अभिषेक असे पूजेचे बरेच प्रकार असतात.जेव्हा कधी आपण पूजेसाठी जाणार असाल तेव्हा आधी गुरुजींना फोन करून विचारून ठेवा
@myrtlepereira1680 Жыл бұрын
Kindly tell me when is the best time to visit. I want to go on solo trip. Can anyone join me? भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी आहे ते मला सांगा. मला एकट्याने सहलीला जायचे आहे. कोणी माझ्यात सामील होऊ शकेल का?
@hemantg3122 Жыл бұрын
Dont go in rainy season. Best time to visit konkan is after diwali
@myrtlepereira1680 Жыл бұрын
@@hemantg3122 thank you. Suggest me a good homestay with home food. Thanks. I am interested only konkan.
@nikhilchoughule2483 Жыл бұрын
त्या ठिकाणी घरच्यासारखी इंडियन टौयलेटची सोय आहे का?
@hemantg3122 Жыл бұрын
ज्या ठिकाणी रहायला जायचे मनात आहे त्यांना फोन करून सर्व माहिती घ्या.फोन नंबर फिल्म मध्ये दिला आहे
@ajayghag9533 Жыл бұрын
🙏🙏🙏
@p.s.gokhale9814 Жыл бұрын
17:01 खूप बरं वाटलं 2002 ला आलो होतो
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@kaminisakpal3413 Жыл бұрын
❤
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@sandhyajeste5201 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸🍎
@hemantg3122 Жыл бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@jayantschilka6118 Жыл бұрын
गोखले साहेब, वेळणेश्वर संस्थानाने जर परीवहन पर्याय उपलब्ध करुन दिला किंवा चिपळूण च्या ब्राह्मण सेवा संघाने जर यात लक्ष घालून एक धार्मिक सांस्कृतिक पर्यटन चक्र निर्मिती केली तर परशुराम /गुहागर/वेळणेश्वर ची एक दिवसीय सहलीतून मिळणारा नफा ब्राह्मण सेवा संघाच्या उपयोगी पडू शकतो. स्थानिक परिवहन ही कोंकण ला भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी डोकेदुखी आहे.
@hemantg3122 Жыл бұрын
आपली सूचना नक्कीच स्तुत्य आहे.असे चांगले उपक्रम स्थानिक संस्थांनी राबविले तर पर्यटनाला खूप चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@snehadhumal4623 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली...... 🙏🙏
@shraddhavijay7973 Жыл бұрын
@@hemantg3122 +
@sundarpatil1446 Жыл бұрын
संस्थांनाची AC बस ठेवा एक ट्रिपचे एक व्यक्तीचे भाडे ठेवा दणक्यात 500 रु.
@dr.haripalduseja1686 Жыл бұрын
निसर्ग रम्य, नितांत सुंदर.पण ...... हेकट लोक आणि खाण्यास , न्याहरी व्यवस्था यथा-तथा. जा पण थांबू नका.
@rakeshlolage508911 ай бұрын
Kaka home stay che naav number dya
@hemantg312211 ай бұрын
Film मध्ये विवेक गोखले यांच्या होम stay चा tel.no. दिला आहे.
@santoshg5748 Жыл бұрын
Shree velneshwar he yadavrao Ghag yanche hi kuldaivat aahe
@hemantg3122 Жыл бұрын
घाग यांचेही कुलदैवत आहे हे मला माहीत नव्हते.फिल्म बघितल्यामुळे आपल्याला दर्शन झाले याचे समाधान वाटले. आपण पण ही फिल्म आपल्या सर्व नातेवाईक मंडळीत अवश्य share करा.म्हणजे त्यांनापण दर्शनाचा लाभ मिळेल.
@bharatimehendale3501 Жыл бұрын
आम्ही दोघे गेलो होतो तेव्हा ते tusde पणे वागळे कारण आम्ही आमच्या कार ने गेलो नव्हतो रिक्षाने गेलो होतो
@hemantg3122 Жыл бұрын
तुम्ही तुमचा अनुभव नक्की लिहा.म्हणजे यापुढे जे वेळणेश्वरला जातील त्यांना माहिती होईल.