Рет қаралды 994
वेडी माणसे आपण खूप पाहतो रस्तोरस्ती. पण वेडगळ म्हणजे कोण?
अधूनमधून परिस्थितीचे भान सुटले, तोल ढळला, सारासाराचा विवेक सुटला, की आपण सगळेच वेडगळं ठरतो का? मग सगळेच 'शहाणे' वेडगळ दिसतात का?
✨ वेडगळ या कथेच्या प्रत्येक भागातून या प्रश्नांची उकल करा आणि मानवी मनाचा अद्भुत प्रवास अनुभवा.
📌 नवीन भागांसाठी SUBSCRIBE करा: / @kathaaras
💬 तुमचे विचार आणि प्रतिक्रिया खाली कंमेंट करा.
🔗 संपूर्ण प्लेलिस्ट येथे पहा: • वेडगळ कादंबरी प्ले लिस्ट #वेडीमाणसे #मानवीभावना #विवेक #समाजाचंवास्तव #वेडगळ #विचारप्रेरणा #शहाणेपणा #कादंबरी #मराठीकादंबरी #कथा #साहित्य #HumanNature #ThoughtProvoking #Fiction #Storytelling #Literature #Society #Philosophy #Emotions #Mindset #LifeLessons #Books #MarathiBooks #Narrative