मला ती छोटी सुपली खुपच आवडली.कुठे मिळते. रेसिपी पण खुपच छान 👌👌
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
खूप जुनी आहे. Exhibition मधे घेतली होती सूपली... पूर्ण सेट होता अशा छोट्या वस्तूंचा.. बहुतेक आसामचा स्टॉल होता. Thanku so much 😊👍
@anjalisharangpani91392 жыл бұрын
मस्त दाखवलीत रेसिपी. सणांना आवर्जून असलेला पारंपारिक पदार्थ, आम्ही थोडे आले आणि लिंबू घालतो.सर्वांना आवडणारा.दह्याबरोबर सुपर्ब लागते.
@anaghachitale8472 жыл бұрын
आणि त्यावर बारीक शेव...मस्त लागते ..
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍
@spiritualmakarand64682 жыл бұрын
वा, कांचन मॅडम मजा आली वाटली डाळ पाहून . माझी favourite डिश आहे ही.तोंडाला पाणी सुटले.या पद्धतीने नक्की करून बघतो.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍 छान वाटलं हे वाचून 🙏 Always welcome
@sangeetadalvi322 жыл бұрын
खूपच छान.माझी आवडती डिश.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
व्वा मस्त .. 👍👍
@vaishalibhatejoshi73282 жыл бұрын
मला ती छोटी सुपली फार आवडली आहे ! आम्ही या डाळीत लसूण आणि कढीलिंब पण घालतो ( प्रसादासाठी नसेल तर ) . अंजलीच्या मिरची कटर मधून बारीक केलेली डाळ पण मस्त मोकळी होते.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
अरे व्वा छान 😊👍 Thanku so much 🙏
@saeegore82972 жыл бұрын
वाटल्या डाळीमधे लींबाचा रस अतिशय सुंदर लागतो बाकी रेसिपी अशीच करतात आमच्याकडे पण
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Ohhk.. Thanks !
@neelamjoshi12852 жыл бұрын
मस्तच ❤️
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much !
@ndesh98002 жыл бұрын
👌...... छानच...!
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku 👍
@ramchandrabobade60582 жыл бұрын
Very nice 👍
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku 😊👍
@vaishalinamjoshi34452 жыл бұрын
मला खूप आवडते
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
व्वा छानच 😊👍
@madhudatar95742 жыл бұрын
Choti supli cute ahe, kuthe milte. Masta recipe, majhya sasubai tumchya Aaisarkhya fakta hirvya mirchya wapraichya ani sukya khobryacha kees wapraichya.Will try as u did.
@arunapatil58712 жыл бұрын
मस्त
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 👍😊 सूपली exhibition मधे घेतली होती.. आसामचा स्टॉल होता
@sudhirdeodhar91122 жыл бұрын
वॉव अतिशय सोप्पी व छान. मी आपल्या सगळ्या recipies आवर्जून बघतो. खर सांगायच झाल तर नवपरणीत वधू ला फारच उपयुक्त ठरतील कारण मोजक्याच साहित्यात, तिला उत्तमोत्तम पदार्थ सहज करता येतील. सगळेच खुश होतील. धन्यवाद
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku so much 😊👍 छान वाटलं हे वाचून 🙏 Always welcome !
@maneeshabelwalkar9151 Жыл бұрын
मी डाळीच्या अर्धे शेंगदाणे पण (दोन्ही भिजवून) घालते. छान लागते
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Ohhk.. वेगळीच रेसिपी आहे.. बघेन मी ट्राय करून पाहीन कधी
@amrutabhave78602 жыл бұрын
रेसिपी छान मी ह्यात शेवटी लिंबू पिळते आणि ढवळून घेते आणि एक दीड चमचा साजूक तूप ही घालते वरून त्यामुळे डाळ मोकळी होते
@anjalisharangpani91392 жыл бұрын
साजूक तूप हे नवीन कळले. Next time नक्की! Thanks for sharing
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
अरे व्वा छान.. Thanks 😊👍
@nehadeshmukh24692 ай бұрын
कीती दिवस टीकते
@KanchanBapatRecipes2 ай бұрын
फ्रिजबाहेर, एखादा दिवस आणि फ्रिजमधे 4 - 5 दिवस टिकू शकते..
@vishakhakulkarni4032 жыл бұрын
डाळ वाटताना थोडा आल्याचा तुकडा घालावा डाळ पचायला हलकी होते तसेच फोडणीत कडीपत्ता जरूर घालावा व वरून लिंबू पिळावे खूप छान चव येते
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे.. मी त्यांच्या पद्धतीने करते.. कधी एखाद्या दिवशी तुमच्या पद्धतीने करून बघते
@ukuk26562 жыл бұрын
वाह!!खूपच छान .बिल्डिंग च्या सार्वजनिक गणपती ला कोण ना कोण प्रसाद म्हणून द्यायचेच ,जोशी काकु किंवा वीरकर काकुंकडून असायचीच. आठवणी जाग्या झाल्या.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
हो.. आधी असायचीच वाटली डाळ.. Thanku so much !
@ratnamalabhosaleskitchen85552 жыл бұрын
👍👍
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Thanku 👍
@sampadabakshi39942 жыл бұрын
तुमची कढई खूप छान आहे कोणती आहे,
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Stahl कंपनीची आहे.. स्टील भांड्याबद्दल 1 व्हिडिओ आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. त्यात तुम्हाला detail माहिती मिळेल. Steel cookware by Kanchan bapat recipes असं search करा प्लीज
@sampadabakshi39942 жыл бұрын
@@KanchanBapatRecipes ओके
@jayantdikshit74552 жыл бұрын
खुप छान पण तुमही कधी वाफवलेली डाळ कधी दाखवली आहे का ? हयात कांदा नाही मिसेस दिक्षीत
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
नाही दाखवली तशी.. कशी करायची असते?
@sudhabhave4630 Жыл бұрын
हो मी पण लिंबाचा रस घालते. रवाळ वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घालून एक वाफ काढून घेतली व पूर्ण थंड झाल्यावर हाताने पूर्ण मोकळी करून घेऊन फोडणीला घातली तर छान मऊ व मोकळी होते व तोठरा बसत नाही.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
व्वा छानच 👍
@smitashilotri2230 Жыл бұрын
What is Ginger Garlic ?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
What do you mean?
@ketakideshpande29242 жыл бұрын
Tumchya books cha kai naav aahe
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
माझी बरीच पुस्तकं आहेत मुलांच्या डब्यासाठी 404 पौष्टिक रेसिपीज 303 चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज 202 अंड्याच्या पौष्टिक रेसिपीज 101 ब्रेकफास्ट रेसिपीज 101 बेबी फूड रेसिपीज हेल्दी मांसाहार सगळी पुस्तकं तुम्हाला चांगल्या दुकानात किंवा online मिळू शकतील.. Menaka books. Com वर मिळतील सगळी पुस्तकं
@ramyajoshi89292 жыл бұрын
आम्ही या डाळीत मक्याचे ताजे कणीस किसून घालतो. लाल तिखट नाही घालत.
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
Ohhk.. Thanks
@manjirisaraf47372 жыл бұрын
Can you please send the details from where to buy non stick steel kadhai
@KanchanBapatRecipes2 жыл бұрын
You can watch my video on steel cookware.. You will get all detail information about steel cookware..
@mohanbandivadekar2232 Жыл бұрын
कांदा नाही ¿?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
नाही... यात मी नाही घालत कांदा.. सहसा यात कांदा घालत नाहीत