सरिता ताई मी यात चवीपूर्ती साखर घालते. आणि प्रसादासाठी नसेल तर थोडी लसूण सुद्धा घालते. खूप छान लागते. तुमची पद्धत सोपी व चटकन होणारी आहे. खूप छान
@mrs.smitaraut5733Ай бұрын
नक्किच असे विदियो बघायला आवडतील.खूप छान पध्दत सांगितलीस.करून पाहते..धन्यवाद सरिता..👌👌👍
@SurekhaShinde-q2tАй бұрын
छान आहे अगदी सोपी पद्धत मस्त आहे.
@rajeshwarimore1589Ай бұрын
अशा रेसिपी बघायला खूप आवडेल.छान रेसिपी ❤
@kiranpandhare7181Ай бұрын
खूप छान पद्धत
@jyotimhetre9583Ай бұрын
खूपच छान , ही पद्धत खूप छान वाटली
@x-d1avantibhosale923Ай бұрын
खूपच छान, मस्तच, धन्यवाद ताई
@bhaktithakur7435Ай бұрын
खूप सोप्प्या पद्धतीने वाटली डाळ दाखवली! खूप छान! मी पण करून बघेन. 👌
@ushajadhav4629Ай бұрын
Will definitely try👍 You ppl have cooking easy now😊
@savitakulkarni331Ай бұрын
Khupch chan mast ❤
@manishasawant.5476Ай бұрын
Khup chan short cut dakhavla dhanyavaad Ase vidio kr chan vatate bghayla😊
@manishalakhe8389Ай бұрын
खुप छान सोपी पद्धत ❤
@jyotimalanalawade8177Ай бұрын
खुप छान सांगितले रेसिपी मी करुन बघणार आहे
@meenagarole8980Ай бұрын
छान 👌👌
@ShubhangiSathe-y2fАй бұрын
मी अशाच पद्धतीने केली.छान झाली.
@meenaxighosalkar5604Ай бұрын
Khupach chaan. No doubt about recipe. Like always yummy❤❤god bless you always
@niveditasahasrabhojane8967Ай бұрын
खूप छान मलाही हा शॉर्टकट खूप आवडला धन्यवाद सरीता ताई.
@supriyamungekar608Ай бұрын
खूप छान रेसिपी 😋 😋
@shailalande4150Ай бұрын
नक्कीच असे व्हिडिओ बघायला आवडतील खूप छान पध्दत सांगितलीस 👌🏻👌🏻
@anjalisatalkar2963Ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आणि समजेल अशा भाषेत तुम्ही सांगता नक्कीच आवडेल 👌👍
@Chhaya_thakkar09Ай бұрын
Khup chan recipe 😋 😍
@SonaliWasu-u5cАй бұрын
Tumach kitchen khup chhaan ahe.
@kmd372Ай бұрын
स्टुडिओमध्ये पेक्षा या किचन मध्ये बघायला छान वाटते
@poojasarode3487Ай бұрын
Kichen khup chhan aahe tumche kiti prashan vattey
@hemaarekar4698Ай бұрын
Aas kel ter dal soft hote ka ? Please saga
@aartidivate5720Ай бұрын
खुप छान मी करणार आहे
@nitadhavale4505Ай бұрын
खुपच छान वाटली डाळ , मी अशीच करते
@neelagupte3562Ай бұрын
तुझ्या सर्व रेसिपी छानच असतात,.
@saritahangandi2662Ай бұрын
Khup chan kami vel lagelnari
@jyotipatil4381Ай бұрын
Khup chan dal ani tuza te tuk tuk
@jyotipase4278Ай бұрын
मस्तच डाळ केली आहे , किचन संपुर्ण दाखवा कृपया, छानच असेल....
@vasu-ajjiАй бұрын
छान च
@vidyabudhkar8789Ай бұрын
यावर लिंबू पिळायचं वरुन आओल खोबरं कोथिंबीर घालावी.
@aratiagawane6071Ай бұрын
माझी आई हे असच करते पण फोडणी मधे कांदा घालते आणि त्याला आम्ही वाटुण डाळीचे पीठल म्हणतो खुप छान लागते
@sawanbharate1843Ай бұрын
Ho amhi pn watly dalich pithl bolto
@vidyatare9767Ай бұрын
Mi pan aschich banavte ga. Mastt aani kairi ghalun pan chaan laagte
@suchetazaware8630Ай бұрын
वाटली डाळ खूप सोपी आणि मस्त झाली. मला तुम्हाला विचारच होत की तुमचा मसालेचा डबा खूप छान आहे त्याबद्दल सांगा.
@MohiniJadhav-cz6srАй бұрын
आमच्याकडे पण ह्याच पद्धतीने आम्ही डाळ करतो त्याच्यात वाटताना थोडे जिरे पण टाकतो आणि झाल्यावर लिंबू रस टाकतो एकदम मस्त
@rithnyamaitreya8517Ай бұрын
Majhi aai sudha same ashich karaichi mastch....
@sandhyaubgade5422Ай бұрын
किचन खुप सुंदर आहे
@supriyakulkarni7217Ай бұрын
आमच्याकडे या चाळीमध्ये लिंबाचा रस पण घालतात त्यामुळे डाळ आणखी चविष्ट लागते
@shilpadamle4060Ай бұрын
and jire in phodani and dhode jire in mixer
@seemapande8105Ай бұрын
खुप छान❤❤
@SunitaKelkar-g7lАй бұрын
छान वाटली डाळ
@ashaborade1106Ай бұрын
फारच छान नवीन शॉर्टकट फक्त मी लिंबूव चवीला साखर घालते
@namrataneve4467Ай бұрын
wa mast
@ashwinichannel31Ай бұрын
ताई नमस्कार डाळ मस्त चवदार🎉❤
@vibhdasalkar1798Ай бұрын
सरिता, नक्कीच व्हिडिओ बघायला आवडतील. मी नक्की करून बघते ग्रेट!
@savitaravsahebkamble6141Ай бұрын
❤❤
@SurekhaShinde-q2tАй бұрын
आम्हीही राहतो
@pushpakhupchanpostikladyna5942Ай бұрын
solapur la shepuchi fale karatat. hi recipi dakhav please.
@VarshaPatil-f6yАй бұрын
Tumch kitchen khup chan ahe mam reciep mast ❤❤
@saritaskitchenvlogsАй бұрын
thank you :)
@maniksathe6973Ай бұрын
सरिता तुझ्या खऱ्या किचनची टूर केलीस एक मी नाही पहिली ग लिंक देशील नुसत्या झलकमद्येचमला खूप आवडले
@manasidalvi2388Ай бұрын
Kitchen platform oonch aahe ka?
@S2D-131AdityaMurkarАй бұрын
किचनची उंची जास्त आहे का ?
@sulochanateltumbade552Ай бұрын
अतिशय छान झाली आहे ताई दाळ
@vibhdasalkar1798Ай бұрын
सरिता, तुम्ही सांगितले ते प्रमाण घेऊन अळूवडी मी केल्या खूपच सुंदर झाल्या. धन्यवाद! मी एक विनंती करीत आहे की मला प्लीज, तांदूळपीठ आणि डाळवे घालून चकली कशी करायची ते प्रमाणासहित दाखवशील तर बरे होईल. तू सांगितलं तसे रवा आणि तांदुळ पीठाची चकली केली अप्रतिम झाल्या म्हणून तुला रिक्वेस्ट करीत आहे. प्लीज.
@umaganbote9003Ай бұрын
मी तुझी फॅन आहे. बर्याच रेसीपी तुझ्यासारख्याच करते. परवाच दही वडा ही केला होता. खूप आवडला सर्वांना. मी वाटली डाळ करताना त्यात कडी पत्ता वाटतानाच घालते आणि तेही फूड प्रोसेसर मध्ये . म्हणजे ती छान कनीदार होते. नंतर कूकरला लावते. डाळ परतताना त्यात एका वाटीला पाव वाटी दूध आणि ओले खोबरे घालायचे. आणि मोकळी होईपर्यंत परतायचे. म्हणजे अशी डाळ बाधत नाही आणि हलकी ही होते.
@ushabongale4861Ай бұрын
खूपच मस्त 👌👌👍 नक्की करेन .
@ranjanadeshmukh7402Ай бұрын
मी डाळीला कुकर मधून काढल्यावर पुन्हा मिक्सरला लावते. डाळी मध्ये कच्ची कैरी किसून व चवीला साखर पण घालते.मस्त लागते. करून पहा.लिंबू पिळले तरी चालते
@saritaskitchenvlogsАй бұрын
मी करून बघेन तसं मनापासून धन्यवाद
@sudhakarpuranik2193Ай бұрын
Aamhi Ashish vatale dal karate ku patakan aani chaan hote chavisaathi Limbu aani sakhar ghalavi.Varun ole khobare aani kothimbir ghalavi
@shailajapathak4336Ай бұрын
खुप लवकर झाली मी आता करुन बघते छान आहे ताई
@gayatrikulkarni4873Ай бұрын
ही रेसिपी मला 27 वर्षा पूर्वी माझ्या सासूबाईंनी शिकवली होती तेव्हा पासून मी अशीच करते कुकर मध्ये ठेवताना डब्याला थोडे तेल लावून ठेवली की गुठळ्या होतं नाही
@vaishalipadwale5811Ай бұрын
Chan ho aavdtil
@SurekhaShinde-q2tАй бұрын
तु नांदेड सिटीत कुठे राहतेस ?
@bhartikulkarni4021Ай бұрын
मस्त
@namitaparab2968Ай бұрын
सुंदर ताई 😋😋👌👌👍👍💯💯🙏🙏
@surajhodage6970Ай бұрын
रेसिपी जबरदस्त 👌👌👌😘😍
@saritaskitchenvlogsАй бұрын
😊😊
@smitahingmire3442Ай бұрын
हो सरिताताई आवडतील असे व्हिडिओ बघायला.
@vishnunetwinАй бұрын
Mast
@vrushalipanhalkar7286Ай бұрын
लिंबाचा रस दोन चमचे घातला तर अजून टेस्टी होईल
@ReshmaBhagat-g1hАй бұрын
मस्त ताई❤❤😊
@homechefmurbadАй бұрын
मी पण शूट नसेल करत तेव्हा असेच करते
@smitagaikwad1613Ай бұрын
ताई तुम्ही कुठे राहता
@ashwinijoshi639Ай бұрын
डाळ वाटताना २ चमचे जिरे आणि कढी पत्ता घालावा. डाळ परतत असताना चमचाभर साखर आणि भरपूर ओलं खोबरं कोथिंबीर घालून परतावी म्हणजे खाताना कोरडी कोरडी लागत नाही...
@nikitapatil73Ай бұрын
Tai हे keva chalu kel mi aajach pathte,chan ahe
@saritaskitchenvlogsАй бұрын
४ माहिने झाले, गुढी पाडव्यापासुन. पण इतक्यात regular schedule केले आहे
@nikitapatil73Ай бұрын
@@saritaskitchenvlogs acha 👍
@sawanbharate1843Ай бұрын
Tai ha video pahayala chan watle. Shooting kas hot yach
@rupalipatil8105Ай бұрын
Tai tumacha recipe khup chan astat mul hostel la astat tyanna bhetayla mahinyatun ekada jav lagt amhala pan pratyekveli kay karun ghyayach asa prashn asto tar tumhi mulanna healthy, tesy jast divas tiknare padarth banvun dakhva tai🙏🙏
@pradnyaathalye4237Ай бұрын
कुकर मधून काढल्यावर कधी कधी घट्ट गोळा होता. तो हाताने मोडून मिक्सर मधून परत पल्स मोड वर फिरवून घेतली तर छान मोकळी होते. तसेच मी यात निम्मि मूगाची डाळ घेते आणि निम्मि चणा डाळ. यामुळे चव तर येतेच चांगली शिवाय पोटाला जड ही होत नाही
@saritaskitchenvlogsАй бұрын
हो, होते तसे मी मूग डाळ वापरून करून बघेन एकदा :) माहिती करीता धन्यवाद
@purvapatankar6340Ай бұрын
मी पूर्ण मूग डाळ वापरून करते. छान लागते.
@sadhanagote6070Ай бұрын
ताई या डाळी च्या फोडणी मध्ये थोड्या मेथ्या टाकतो डाळ खमंग तर लागते व त्रास पण होत नाही, रेसीपी मस्त नेहमी प्रमाणे 😋 👍 👌 👌
@shubhangikulkarni9714Ай бұрын
ही डाळ चांगली नाही असं नाही छान केली आहे पण वाटली डाळ करताना फोडणीमध्ये मोहरी बरोबर जास्तीच जिर सुद्धा घालायला हवं थोडसं आलं आणि मिरची वाटलेले सुद्धा फोडणीमध्ये परतवताना घालायच.... त्याच्यानंतर माझी आई म्हणायची की डाळ वाटताना कधीच हाताचा कुठलाही स्पर्श झाला नाही पाहिजे थोडी जरी थोडी जरी उरली राहिली तर ती खराब होण्याची शक्यता असते.... इथे आमच्या इथे मुंबईमध्ये तरी अशी हवा आहे म्हणून म्हणते आणि परतवता ओलं नारळ खवलेलं सुद्धा घालायचे.... छान चव येते आता ही डाळ नैवेद्यासाठी केली आहे म्हणून त्यामध्ये कांदा नाही घातला पण कांदा घालून इतर वेळी खायला सुद्धा खूप छान लागते हल्लीच माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तिने यावेळी नवीन पद्धतीने केली तिने काय केलं डाळ भिजवलेली चाळणीमधे नितरत ठेवली नंतर ती ओवन मध्ये हाय पावर ला दोन-तीन मिनिटे लावली आणि ओव्हन नसेल तर तिने मला सांगितलं की कढईमध्ये थोड्या तेलावर परतवायची ती साधारण कोरडी झाली की की मिक्सर मधून पल्स मोडला काढायची... मग कुकरला वाफवून घ्यायची ही डाळ सुद्धा खूप छान लागते आता मी अजून करून बघितली नाही मी करून बघणार आहे
@madhurikulkarni9221Ай бұрын
Mixcer madhil watlele padarth small spatula vapru kadhave purn nightat va hatala blead lagat nahi
@pranavgaming3598Ай бұрын
Ho nakki aavdel😊
@abcd23993Ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
@nehatorane2923Ай бұрын
Aunty he daal kashasobt khaychi?Vlogs mst aahe keep it up 👍🏻😊
@saritaskitchenvlogsАй бұрын
Thanks :) You can eat this as side dish, with roti , pan nusati Khayala pan chaan lagate
@deepalibodhale2801Ай бұрын
आम्ही या वर्षी गणपती विसर्जनाला याचं पद्धतीने डाळ केली खूपचं छान झाली फार वेळ परतावी लागली नाही आणि कढई ला चिकटली पण नाही 😊
@krutikapatil6688Ай бұрын
Khup chan ❤
@saritaskitchenvlogsАй бұрын
धन्यवाद
@nehagadekar7920Ай бұрын
Nice 🙂🙂
@saritaskitchenvlogsАй бұрын
Thanks 😊
@alpaj198Ай бұрын
Your new kitchen tour please
@surajhodage6970Ай бұрын
छान किचन आहे आणि भांडी छान vlog aahe 👌👌नादच खुळा
@saritaskitchenvlogsАй бұрын
thank you
@shreekantgadre1915Ай бұрын
Add tea spoon sugar for taste
@saritaskitchenvlogsАй бұрын
Ok next time 😊
@saritahangandi2662Ай бұрын
Hoo nakki aavdel
@sunandasanghavi728Ай бұрын
June parampRik pDartha avdtat
@pradnyasupekar5043Ай бұрын
आज माझ्या मुलीला थोडे बरे वाटत नव्हते म्हणून मी घरी होते तु रोज माझी कमेंट वाचून त्याला रिप्लाय देतेस हे मला खूप भारी वाटते कारण तुझ्या रेसिपीच इतक्या भारी असतात कि रेसिपी छान झाली हे तर सांगायलाच पाहिजे
@VinitaPapdeАй бұрын
कुकरपेक्ष मिस्करमधे वाटली कि सोपी जाते हाताने गोळा मोडण्यपेक्या सोप्पच
@nehapelАй бұрын
मी वाटताना दूध घालते. त्यामुळे छान चव येते
@vishalpatil455Ай бұрын
Tai khup chan asatat resipi samjun sangtat bolan khup chan aahe
@amitaghongeАй бұрын
फार छान रेसिपी.पारंपारीक आहे,पण हल्ली केली जात नाही फारशी.सरिता जी तुमचे किचन फार छान आहे.फक्त ते तुम्हाला उंच पडत नाही का ? एवढ्या उंच ओट्यावर काम करताना तुमचे हात भरून येत नाहीत का ? बाकी रेसिपी खरंच मस्त.मी उद्याच करून पहाणार आहे.कदाचित अर्धी मुगडाळ घातली तर अजुनच चवीष्ट होईल असं वाटत.❤
@snehalindap5972Ай бұрын
Ho khupch sunder aahe🙏
@saritaskitchenvlogsАй бұрын
thanks :)
@romadighe6988Ай бұрын
सरिता, घरच्या किचन मधला हा तुझा ब्लॉग खुपच भारी आहे. लेकीला तिच्या घरात स्वयंपाक करताना बघतोय असे वाटल. स्टूडियो मधले artificial वातावरण आवडत नाही मला. तेव्हा आता स्टूडियो बंद कर. आणि घरीच लगबग करत काम कर. खूप शुभेच्छा
@snehalatamalegaonkar3415Ай бұрын
नक्कीच आवडतील!
@aaratipednekar7510Ай бұрын
Mastch vlog 👌👍😋
@saritaskitchenvlogsАй бұрын
धन्यवाद
@saritaskitchenvlogsАй бұрын
thank you
@pradnyasupekar5043Ай бұрын
एकच भाजी पण करण्याच्या पद्धती किती वेगवेगळ्या आहेत आत्ता आम्ही डाळ भिजवून वाटून त्यात वाटलेली हिरवी मिरची व कांदा घालून डाळ परतायची आत्ता तुझ्या पध्दतीने एकदा डाळ करुन बघते कारण तुझ्या पद्धतीने तर रेसिपी छानच होतातच
@saritaskitchenvlogsАй бұрын
मनापासून धन्यवाद :) आज तुम्हाला सुट्टी आहे का? दुपारीच कमेंट आली तुमची, नाहीतर ८-९ च्या दरम्यान करता तुम्ही नेहमी