Hi all video very nice pl send video kokan vengurla st depot and aadari gaav ubhaa daannda❤
@gauravvaidya_vlog5 ай бұрын
धन्यवाद तुम्हाला व्लाॅग आवडला त्याबद्दल, मी एक सिरीज बनवतोय त्यात पुढे मी वेंगुर्ला बंदरला गेलोय. तो व्लाॅग या शुक्रवारी येईल. लवकरच मी परत वेंगुर्ला जाणार आहे तेव्हा नक्की ST डेपो, गाव उभा दांडा आणि तिथला सुंदर समुद्रकिनारा व्लाॅग मध्ये आणण्याचा प्रयत्न करीन. 🙏