कोकणातील पारंपारिक कृषी पर्यटन - मांगर फार्मस्टे feat

  Рет қаралды 369,753

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

मी मांगरमध्ये जो अनुभव घेतला तो तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत घ्यायचा असेल तर खाली डिटेल्स दिलेले आहेत.
आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटतीये,की मांगर ही अनुभवण्याची गोष्ट आहे.निसर्गाच्या कुशीत राहून;निसर्गात मिसळून गेलेलं हे पारंपारिक जीवन आपल्या प्रेमाच्या माणसांसोबत अनुभवणं कमाल गोष्ट आहे.आणि इथलं वातावरण निर्मळ आहे.बाळूदादाच्या कुटुंबाच्या मायेने भरलेलं आहे.त्यामुळे हे ठिकाण पार्टी किंवा मद्यपान करण्यासाठी नाही.आपल्या वर्तनाचा त्रास स्थानिकांना होऊ नये,याची काळजी मीही घेते.तुम्हीपण घ्यालच.😊🙏🏼
Mangar Farmstay Contact Details
Website : www.konkaniranmanus.com
Explore Heavenly Kolan
Contact us on
whatsapp : 7588531978
Balu dada : 9420648198
Email : konkaniranmanus@gmail.com
हा व्हिडीओ थोडा मोठा आहे.त्यामुळे सोईसाठी मी असे chapters केलेले आहेत. chapters मधून तुम्ही हवा तो भाग बघू शकता.😊
Chapters
0:00 - Intro
1:07 - Kokani Breakfast
3:53 - Spice tour
14:59 - Mangar
20:21 - Kokani Lunch
21:43 - Trek
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...

Пікірлер: 646
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
मी मांगरमध्ये जो अनुभव घेतला तो तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत घ्यायचा असेल तर खाली डिटेल्स दिलेले आहेत. आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटतीये,की मांगर ही अनुभवण्याची गोष्ट आहे.निसर्गाच्या कुशीत राहून;निसर्गात मिसळून गेलेलं हे पारंपारिक जीवन आपल्या प्रेमाच्या माणसांसोबत अनुभवणं कमाल गोष्ट आहे.आणि इथलं वातावरण निर्मळ आहे.बाळूदादाच्या कुटुंबाच्या मायेने भरलेलं आहे.त्यामुळे हे ठिकाण पार्टी किंवा मद्यपान करण्यासाठी नाही.आपल्या वर्तनाचा त्रास स्थानिकांना होऊ नये,याची काळजी मीही घेते.तुम्हीपण घ्यालच.😊🙏🏼
@Only1suresh.
@Only1suresh. 2 жыл бұрын
Wah
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 2 жыл бұрын
तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला या गोष्टीचा आनंद घेता आला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही कधी जाईन माहिती नाही ब-याच अडचणी तून जात आहे सध्या वेळ आली की नक्की मांगरला भेट देईन तोपर्यंत तुमच्या व्हिडिओ चा आनंद घेतो
@jaswandibhatkar5190
@jaswandibhatkar5190 2 жыл бұрын
मी कुडाळ सिंधुदुर्गातलि आहे..लहानपणी दर एप्रिल मे महिन्याला पुर्ण उन्हाळा सुट्टी मी गावाला रहायचे माझ्या आजी आजोबांकडे...मी स्वतःला खूप नशिबवान समजते की हे सगळे मी जवळून पाहिले आणि जगले सुद्धा...आता आजी आजोबा नाहीत...आम्ही भावंड मोठे झालो, आता गावाला 2-3 महिने सलग जाऊन राहण शक्य होत नाही...पण लहानपणी च्या गावच्या आठवणी कधीही विसरता नाही येऊ शकत...those were the best days of my life ...माझ गाव माझ कोकण ❤
@746_shantanupednekar6
@746_shantanupednekar6 2 жыл бұрын
Swatala खूप भाग्यवान समजतो maja गाव कोकणात आहे आणि दर वर्षी ना चुकता आम्ही गणपातीला एकत्र असतो गावी आणि आमचा घर मागघर सारखं आहे कुलघर आहे आमचा भाग्य आहे माझा मला कोकण गाव म्हूणन लाभले
@sagark981
@sagark981 2 жыл бұрын
ताई मला वाटतंय तुम्ही दुसरा चॅनल चालू करावा जो ENGLISH किवा HINDI मध्ये असेल.कारण व्हिडिओ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचून महाराष्ट्राचं वैभव संपूर्ण जग पाहिलं. थिंक अबाऊट इट !
@SisterWood
@SisterWood 2 жыл бұрын
शहरातल्या जीवनापासुन एक वेळ विश्रांती घेऊन एकदा तरी गावाकडचे जिवन जगुन बघावं..खरचं खरोखरचं जगल्यासारखं वाटतं.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
शाश्वत जगण्यात समृद्धता आहे..अनुभवल्यावरच कळतं.😊
@ajitpunekar380
@ajitpunekar380 2 жыл бұрын
❤ ❤
@bhagirathgaikwad
@bhagirathgaikwad 2 жыл бұрын
Majhashi Lagn karshil ka me gavakd ch rahto
@safarnisragachivlogs3936
@safarnisragachivlogs3936 Жыл бұрын
खूप सुंदर
@amolchaure821
@amolchaure821 2 жыл бұрын
स्वर्ग म्हणजेच कोकण आणि कोकण म्हणजे स्वर्ग.....! निर्मात्याने बनवलेलं एक स्वप्न..
@Ridewithsakhi
@Ridewithsakhi 2 жыл бұрын
प्रसाद दादा आणि मुक्ता ताई तुमच्या सारखे साधे सरळ राहणीमान असणारे ब्लॉगर आणखी हवेत. जर कोणी ईश्छुक असतील किंवा करत असतील त्यांना हाताशी घेऊन त्यांना ट्रेन करा जेणे करून ही जीवन शैली अजून प्रमोट होईल... आम्हाला ते उगाच ते झाकचक लख लख वाली लाईफ प्रमोशन वाले नकोच आहेत.
@nileshjaybhay7320
@nileshjaybhay7320 2 жыл бұрын
मांगर फार्म स्टे चा प्रवास प्रसाद च्या माध्यमातून अगदी सुरवातीपासून बघतोय, आणि त्यावर आजचा तुमचा हा व्हिडिओ अशक्य सुंदर अनुभव होता. हा एपिसोड संपूच नये असा वाटत होत. Thank you so much Prasad and Mukta for this awesome virtual experience.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
Thank you so much 😊🙏🏼🙏🏼
@archanadhoke8186
@archanadhoke8186 2 жыл бұрын
बाळू दादाचं मांगर, त्यांची मसालेची आणि भात शेती, वाघेरीचं जंगल आणि डोंगरावरून दिसणारा भन्नाट नजारा आणि तुझं उत्तम सादरीकरण एकंदरीतच awesome मुक्ता ❤️❤️😘
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@ak_creation2100
@ak_creation2100 Күн бұрын
Hie tai. मला न तु ,प्रसाद दादा, स्वानंदी ताई, रेड सोयल स्टोरी मधले दादा वहिनी तुम्हाला एकत्र पहायचय खुप छान दिवस होईल तो. उत्तम आहात तुम्ही. 🥰🥰🥰
@prasaddatar5511
@prasaddatar5511 13 күн бұрын
अतिशय सुंदर वर्णन ! काही मिनिटे त्या विश्वात हरवून गेल्यासारखं वाटलं ! 👌❤️🧚
@samuelalmeida1379
@samuelalmeida1379 2 жыл бұрын
कोकणात 'मांगर' नावाची जीवनशैली अस्तित्वात आहे, याबद्दल या आधी काहीच माहित नव्हतं. पाहून खरोखरच आश़्चर्य-चकित झालो आहे. असं जगणं आजच्या काळातही शक्य आहे हीच मोठी नवलाईची गोष्ट आहे. जे पाहिलं त्याचं वर्णन तरी कसं करावं? सगळंच रम्य, तन-मन सुखावणारं. लुभावणारं. मनाशी ठरवून टाकलंय.कुटुंबासह या आगळ्या-वेगळ्या जीवनशैलीचा शक्य तितक्या लवकर अनुभव घेण्याचा. सर्वच सर्वांग सुंदर. धन्यवाद...
@farmingmaharashtra
@farmingmaharashtra 2 жыл бұрын
मला पण एक दिवस घेऊन जा मुक्ता दीदी आणि प्रसाद दादा....🙌🙌 दोघांचे पण विडिओ खूप आवडतात...❣️❣️
@bhajanandbhajanibuwa6183
@bhajanandbhajanibuwa6183 Ай бұрын
मांगर फार्मस्टे बद्दल अतिशय सुंदर माहिती दिली आहे.. या माध्यमातून कोकणाची माहिती सर्वांना होत आहे, या साठी मनापासून धन्यवाद..
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 2 жыл бұрын
खूप छान video. बाळूदादांचे principle फार आवडले, झाडाला इजा न करण्याचे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद
@bhalchandrachindarkar5550
@bhalchandrachindarkar5550 2 жыл бұрын
माझं पण लहापण हरकूळ बुद्रुक, कणकवली ह्या माझ्या गावी गेले. त्यामुळे हे अनुभव मी घेतले आहेत. सादरीकरण व माहिती अप्रतिम ह्या मुळे मला हा ब्लॉग आवडला, धन्यवाद 🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 2 жыл бұрын
Great work Mukta... Very very soothing video
@adityam2803
@adityam2803 2 жыл бұрын
मस्त.. ❤️ प्रसाद एक न... आहे....मला खरंच असे वाटते की कोकणाला कोणी जगाचा नकशा वर नेईल तो प्रसाद...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼 नक्कीच नेईल पण कोकणी संस्कृती टिकवूनच🌿
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 2 жыл бұрын
Drone shot eak number
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 жыл бұрын
मांगर चा खरा अर्थ समजला बाळू दादा यांची वाडी व्यवस्थित रित्या वाढवली आहे हे पाहून खूप छान वाटले गाडी बंगला श्रीमंती आणि वाडीतील श्रीमंती यात फरक असला तरीही मन प्रफुल्लीत करणारे आहे एक वेगळा अनुभव या ब्लॉग ने अनुभवला
@MrWelcome83
@MrWelcome83 2 жыл бұрын
Excellent.....mind blowing
@pramodkumarpawar9395
@pramodkumarpawar9395 2 жыл бұрын
निशब्द साधेपणानं सुध्दा खुप काही दाखवता येते याच उदाहरण म्हणजे हा एपिसोड God bless you
@sameerdeshpande3217
@sameerdeshpande3217 2 жыл бұрын
Khupach chan.. 👌👌 yaychi khup ichha aahe. Thanks for sharing 🙂
@ashwinisaple3652
@ashwinisaple3652 Жыл бұрын
बाळू dada तुम्ही खर जीवन जगता निसर्गाच्या जवळ राहून. आमचं श हरी जीवन तकलादू वाटते.तुमच्या कष्टाला सलाम.. .
@mandardesai6133
@mandardesai6133 2 жыл бұрын
Amazing place and excellent coverage.... keep it up
@shreecreativearts5132
@shreecreativearts5132 2 жыл бұрын
Konkan's beautiful nature,nice video with information.Thank you for natural presentation.
@sanjaydeshmukh2062
@sanjaydeshmukh2062 Жыл бұрын
Marvellous view from mountain top
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 2 жыл бұрын
मुक्ता.तुझे.कोकण.प्रेम. स्पस्ट.होते.पूनापूना.येत.जा.तशी.तू.कोकणची. लाडकी.कन्या.आहेस. आनंद.झालं.निसर्गाशी. जोडून.आहे.आपण.सर्व. 🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@gavmazkokan7994
@gavmazkokan7994 2 жыл бұрын
खूप छान माहिती आणि विडिओ
@KokanVaibhav
@KokanVaibhav 2 жыл бұрын
खुप छान👏✊👍
@sunilshelkar89
@sunilshelkar89 2 жыл бұрын
Nice video it was thrilling to watch,keep it up
@merabharatmahan9621
@merabharatmahan9621 2 жыл бұрын
जय श्री कृष्णा अप्रतीम, सूंदर. खूप छान तुला खुप खुप ‌शुभेच्छा.
@-Shiv3698
@-Shiv3698 Жыл бұрын
आज खूप उशीर झाला हा एपिसोड बघायला पण उशीर का होईना तुम्ही जे मांगर आणि त्याचा सर्व परिसर दाखवला त्याच नक्कीच कौतुक झालं पाहिजे. खरच खूप छान.
@sarveshpatkar5161
@sarveshpatkar5161 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आणि खुप छान माहिती देता तुम्ही.....👌👌
@jayashreechawan6225
@jayashreechawan6225 Жыл бұрын
Amazing speechless.
@pankajjadhav9948
@pankajjadhav9948 7 ай бұрын
खूप छान बनवला आहेस हा video खरंच कोकणातला शेतकरी आज जवळून समजला,किती प्रेमाने हे लोक शेती जपतात आणि शेती करतात ❤ अभिमान वाटतो ह्या लोकांचा, किती समाधानी आणि आनंदी राहतात है लोक तुझ्या सर्व टीम चे आणि बाळू दादा चे खूप खूप आभार
@raghunandanpai
@raghunandanpai 2 жыл бұрын
Amazing ❤️ Being grown up in Konkan after watching this videos while away from my home gives me goosebumps and remembers my childhood. I miss each and every bit shown in this video. All such things used be there in our surroundings earlier specially in our farm, over the period of time they are diminishing 😔.. Though when ever I visit my roots I try to take a look at all such places...
@Rugvedarts
@Rugvedarts 2 жыл бұрын
Beautiful experience this video was .. simply beautiful
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 2 жыл бұрын
Khup sunder thanks to balu n prasad amazing video
@sahilshinde7352
@sahilshinde7352 2 жыл бұрын
"जे माझ्या शेतात तेच माझ्या पानात" is a very nice concept.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
😊😊
@bapatum
@bapatum 2 жыл бұрын
मस्त 👌👍
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 2 жыл бұрын
Must visit place to get feel of Kokan.Nice video of first hand experience of Kokani Lifestyle and food culture.
@user-wc8vl4zs7z
@user-wc8vl4zs7z 4 ай бұрын
खरंच मुक्ता तुझ्या सुमधुर आवाजाने ऐकलेले व प्रत्यक्षात मी स्वतः लहानपणी अनुभवलेले मोती तलावाचे रुप बघून नकळत डोळे पाणावले .सर्व आठवणी जाग्या झाल्या.माझे आजोळ सावंतवाडी बघून मन हेलावून गेले.खूप धन्यवाद.
@jayashreechawan6225
@jayashreechawan6225 Жыл бұрын
Amazing, speechless.
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
Wow super. खरच खूप छान आहे.
@raginishet8810
@raginishet8810 Жыл бұрын
खुप छान विडिओ, तूझ्या सोबत असल्यासारखे वाटले, स्वर्ग 👌👌
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 2 жыл бұрын
मुक्ता,मला इथे यायला खूप आवडेल, खूप छान माहिती दिली मी जरुर जाईल
@manojvhanmane1016
@manojvhanmane1016 Жыл бұрын
Mast khup bhari watle ❤👌🙏👍 gahri baslaya chan trip zali thank You so much
@priyaj1704
@priyaj1704 2 жыл бұрын
Thanks to you, Prasad & Balu dada for amazing tour. I had seen another video of Pasad earlier, people like him are doing great job of eco awareness. Good job 👍
@shantanukaduskar6414
@shantanukaduskar6414 2 жыл бұрын
खूपच मस्त,छान
@jitendragavade5758
@jitendragavade5758 2 жыл бұрын
U present so well 👏👏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला
@pawarsat
@pawarsat Жыл бұрын
Thank you Mukta for sharing beautiful videos, specially from Konkan areas. I Love Konkan. Im from Konkan and enjoyed konkan life. Thank you very much and God Bless You.
@konkanatilnisarg
@konkanatilnisarg 2 жыл бұрын
छान सुंदर
@ashwinideshpande3811
@ashwinideshpande3811 2 жыл бұрын
अप्रतिम मुक्ता
@joyceedsouza9076
@joyceedsouza9076 2 жыл бұрын
खूपच छान hats off 🎩must visit inspiring please maintain and save forest . खूप मोठं मन लागत फार छान 👌👍👍
@rautharshada26
@rautharshada26 2 жыл бұрын
खूपच विलक्षण अनुभव 👌
@santoshmondkar6477
@santoshmondkar6477 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👌
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 2 жыл бұрын
नमस्कार मुक्ता ताई , अप्रतीम, एपिसोड खूप लांबलचक आणि माहितिंनी परिपूर्ण होता. खरचं, ट्रेवल व्हॉगिंगच्या क्षेत्रात अनेक शिखरं पादाक्रांत करत आहात तुम्ही ताईं. अशेच विक्रम मिळवत रहा. 😊😊🙏🙏👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏼
@armarimaratha
@armarimaratha Жыл бұрын
मस्तच 👌👌
@namitataskar1248
@namitataskar1248 2 жыл бұрын
Khup chan . Tuzay khup koutuk aahay. I like your voice, presentation and everything.
@prasadwadekar7252
@prasadwadekar7252 2 жыл бұрын
Very very nice video. प्रसाद व बाळूदादांना धन्यवाद.
@kamleshsalkar9924
@kamleshsalkar9924 2 жыл бұрын
Good video and very informative.. 👍👍
@urmilaskitchenmarathi2240
@urmilaskitchenmarathi2240 2 жыл бұрын
Khup chan video 🥰🥰
@shreemusicalbeatsvirareast1073
@shreemusicalbeatsvirareast1073 2 жыл бұрын
Dhanyavad he video banvlya badal
@pravinjambhale4825
@pravinjambhale4825 2 жыл бұрын
Mazya mammi ne aajcha episode bghtla Ani tila pn tumcha vlog khup avdla👌👌❤️
@mukundwagh2322
@mukundwagh2322 2 жыл бұрын
Excellent video....
@vijayawankhede5793
@vijayawankhede5793 8 ай бұрын
Very nice view...... अप्रतिम....
@user-ug5yi2zg9l
@user-ug5yi2zg9l Жыл бұрын
Khup chaan 😊shabad rachna aani videogpgraphy donhi
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .
@balkrishnagavas6325
@balkrishnagavas6325 2 жыл бұрын
Dear Prasad Golmo & Bhakri Superb
@kiranacharekar5133
@kiranacharekar5133 2 жыл бұрын
मस्त छान अनुभव आहे.
@pragnaparmar9588
@pragnaparmar9588 2 жыл бұрын
Awesome video, really both of you are doing great work. Keep it up. Your stress level will surely reduce those who have watched this video.
@k.s.v.782
@k.s.v.782 2 жыл бұрын
Mukta तूच खरं शाश्वत जगते मला ही अशी भटकंती खुप आवडते.पणं पुरेपूर माहिती नसल्यामुळे असं भटकू शकत नाही
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 жыл бұрын
Kaveri tai मी शाश्वत नाही जगत.मांगर मध्ये तो अनुभव घेतला.प्रयत्न केला तर जगू शकतो आपण शाश्वत जीवन.
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 жыл бұрын
Very true 👍
@susegadpatrao6050
@susegadpatrao6050 Жыл бұрын
खूपच सुंदर 👌👍
@vijaypatil3826
@vijaypatil3826 Жыл бұрын
खुपछान
@safarnisragachivlogs3936
@safarnisragachivlogs3936 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@gandharvnagvekar1235
@gandharvnagvekar1235 2 жыл бұрын
बाळू दादाला सलाम
@umaparab6290
@umaparab6290 9 ай бұрын
Khup masta🌹
@farmingmaharashtra
@farmingmaharashtra 2 жыл бұрын
Waiting.......🙌🙌
@lalitdhake6932
@lalitdhake6932 2 жыл бұрын
Great work Balu dada
@chinmayalat7989
@chinmayalat7989 2 жыл бұрын
फारच सुंदर विडिओ। तुम्ही सगळे सुळक्यावर बसलेले आणि त्याचा ड्रोन शॉट एकदम बेस्ट👍👍👍
@sarojpaldiya
@sarojpaldiya Жыл бұрын
So beautiful❤️ bhakri thaptanach Sangeet😃🌼❤️
@Ash-no3vz
@Ash-no3vz 2 жыл бұрын
Nice Video. Make efforts/awareness to bring farmers in Kokan & Citi people closer without any middleman.
@asifparkar25.
@asifparkar25. Жыл бұрын
खुप छाण तू माहीती छाण देतेस आणि तुझ बोलन ही खूप गोड आहे...🤗
@suniltribhuvan3639
@suniltribhuvan3639 7 ай бұрын
Muktatai,tuzamule mazasarkha gruhinila gharbaslya paryatnacha aanad milala,khup khup thanks,we❤ur vedios very much.
@laxmikantware7881
@laxmikantware7881 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मांगर दाखवल्या बद्दल मुक्ता तुझे धन्यवाद😇😇😇👌👌🙏🙏
@afrininamdar8788
@afrininamdar8788 2 жыл бұрын
wow so beautiful videos ❤️
@shobhapoojari8624
@shobhapoojari8624 2 жыл бұрын
suunderr anubhav.
@mayurphanse5633
@mayurphanse5633 Жыл бұрын
Khup sundar
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Жыл бұрын
खूप छान! पाहताना आपणही गर्दी गोंगाट पासून दूर निसर्ग परिसरात आल्याची अनुभूती आली.
@maharajshrinathji6066
@maharajshrinathji6066 2 жыл бұрын
Thanks Super
@ajitpatil09ronldolover62
@ajitpatil09ronldolover62 Жыл бұрын
Khupach cahn majya kolhapuri madhe kadakkkkk ek no 👌👌😍😍❤️
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
अप्रतीम आहे फारच सुंदर वर्णन केले आहे शब्द
@vikasnatu2683
@vikasnatu2683 2 жыл бұрын
फार सुंदर अनुभव. बरेच व्हीडिओ browse केले जातात, तुमचे व्हीडिओ पूर्ण बघतो, कारण भाषेतील साधेपणा भावतो. शुभेच्छा
@vaibhavshevde86
@vaibhavshevde86 4 ай бұрын
खूप छान ,
@aartibhave1611
@aartibhave1611 Жыл бұрын
Khup chan video ahe, as vatal gavi ch jaun aalo, ranmanus Prasad che videos mi baghat aste, khup chan astat
@maheshdattatrayapanditpand4963
@maheshdattatrayapanditpand4963 Жыл бұрын
Apratim, sundar
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Obviously ha hi video bharich honar hota ani zalach.. mangar che kitihi videos pahile tari bore hot nahi.. infact kahi na kahi vegla pahayla miltach Ani titkich maja pratyekveli yete❤ so Prasad❤ Mukta❤Balu dada❤ Rohit❤ n complete team.. saglyannach thanks 🙏
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
फारच सुंदर. मुक्ता तू जेंव्हा त्या आडव्या पडलेल्या झाडावर पाण्यात पाय सोडून बसली ते द्रुश्य मनाला सुखावह वाटला.असे वाटले जणू मी स्वतः हा क्षण अनुभव त आहे .खरचं खूप आनंद मिळाला. अस्सल नैसर्गिक वातावरण .धन्यवाद.
@suhassane4903
@suhassane4903 10 ай бұрын
muktaji nice informative vidio thank you
@sunitsapre6215
@sunitsapre6215 4 күн бұрын
खूप नवीन माहिती मिळाली. छानच.
@GirishPingle007
@GirishPingle007 Жыл бұрын
Greate work Mukta ...we will surely together(Prasad,Balu dada , You ) built a Like minded community who is interested in such Sustainable living...
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 118 М.
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН