Рет қаралды 99,961
वाह! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 8 जुलैपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन! Wow! Special camps to fill the forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana are to be organised across the state from July 8 !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पात्र महिलांना सहज भरता यावेत यासाठी 8 जुलै सोमवारपासून राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. ज्या महिलांना ऑनलाइन फॉर्म भरताना अडचणी येतात त्यांनी जवळपासच्या अंगणवाडीमध्ये संपर्क साधावा आणि या योजनेचा फॉर्म भरावा. जेणेकरून दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होतील. या विशेष शिबिराविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये दिलेली आहे.
Special camps will be organized across the state from July 8, Monday, to facilitate the filling of the forms of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana by eligible women. Women who face difficulties in filling the online form should contact the nearest Anganwadi and fill the form of this scheme. So that 1500 rupees will be deposited in their bank account every month. Detailed information about this special camp is given in this video in very simple language in Marathi.
mukhymantri machin ladki bahin Yojana mukhymantri Majhi ladaki bahan Yojana form Majhi ladaki bahin Yojana ladki bahin Yojana mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म माझी लाडकी बहीण योजना अर्ज