😌 सगळ्याच सोंग घेता येत पैसाच सोंग घेता येत नाही. त्यांच्या आयुष्याला वनवास पुरालय.
@Mivatsaru13 күн бұрын
एक मात्राश खरं यांच्या आयुष्याचा वनवास असला तरी आनंद आणि समाधान आहे
@surekhapowar405815 күн бұрын
भारीच व्हिडीओ, भारीच माणस, काय काय बोलाव काय समजत नाही, या कष्टकरी लोकाना नमस्कार...
@Mivatsaru13 күн бұрын
लोकांना गरज आहे काही दानशूर व्यक्तीची आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करण्याची.
@deepakkudtarkar955015 күн бұрын
❤❤❤❤❤ खरंच खूप कठीण परिस्थितीत राहायला लागते या लोकांना माऊली
@Mivatsaru13 күн бұрын
समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढाकार घेतला तर त्यांचा आयुष्य बदलू शकत.
@sagarrenuse441514 күн бұрын
👌❤️
@Mivatsaru13 күн бұрын
धन्यवाद
@umeshtanpure106515 күн бұрын
खुप कठीण परिस्थितीत राहतात हे लोकं काहितरी मदत करा दादा खुप छान काम करता दादा तुम्ही 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
@Mivatsaru13 күн бұрын
मदत तर चालू असते पण ते व्हिडिओमध्ये दाखवनं मला योग्य वाटत नाही
@YogeshLimhan-yk7cm15 күн бұрын
छान सादरीकरण...
@Mivatsaru13 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@mikokankarsubhash96212 күн бұрын
खूप छान
@Mivatsaru9 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@Vaishali_N14 күн бұрын
Chhan aahe video milind sir tumhi kahiteri madat karnyasathi Prayatna kara tumhi pudhakar ghya video chya madhyamatun avahan kara nakki ch madat karnare kartil aamchya ya aadhunik yugat he lok khupach lamb aahet tyanchya mulana shikshnasathi teri soy vhavi pudhchi pidhila teri kahiteri sudharna kartil samajik sanstha tyana vihir kiva boarwell teri karun detil
@Mivatsaru13 күн бұрын
ह्या आशा गरिब आणि पीडित लोकांना काहीतरी मदत मिळावी या हेतून व्हिडिओ बनवत असतो, समाजामध्ये काही दानशूर आणि सामाजिक संस्था आहेत ते त्यांना नक्की मदत करतील याची मला खात्री आहे.
@BaluKokare-y9d15 күн бұрын
Great
@Mivatsaru13 күн бұрын
धन्यवाद
@dattatraylad31737 күн бұрын
आता नवीन आमदार श्री. मांडेसाहेब झालेत, या कष्टाळू गरीब लोकांसाठी आपणास विनंती आहे पहा यांच्यासाठी रस्ता,पाणी, लाईट व इतर काही करता आले तर करा, तेवढेच पुण्य, आशीर्वाद मिळेल.
@Mivatsaru7 күн бұрын
सरकारी मदत मिळाली तर उत्तमच आहे, परंतु सरकारवर अवलंबून न राहता काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती जर पुढे आले तर यांच्या जीवनात थोडाफार प्रकाश येऊ शकेल.
@JayashriKaware-s2k15 күн бұрын
Mast
@Mivatsaru13 күн бұрын
Thanks all
@sudhakarpaygude726415 күн бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@Mivatsaru13 күн бұрын
धन्यवाद
@NanduChungde10 күн бұрын
Ayanche madat jhaleche pahije
@Mivatsaru9 күн бұрын
दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होऊ शकतो
@VishwasDesai-gk8lh15 күн бұрын
❤❤
@Mivatsaru13 күн бұрын
🙏🙏🙏
@Vaishali_N14 күн бұрын
Khupach niragas ani Premal aahet he lok taiche aikun khup vait vatla kiti avghad aahe tyanch jivan
@Mivatsaru13 күн бұрын
काही दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला तर त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडू शकतो
@allindiacityinformation..222414 күн бұрын
Maze birth yach gavi zalya....pabe ...
@Mivatsaru13 күн бұрын
फारच छान
@Swatir6j15 күн бұрын
Sorry sir पण उगाचच इतकं काव्यात्मक नका करू व्हिडिओ . उगाचच एक कृत्रिमपण आल्या सारखे वाटते
@Mivatsaru13 күн бұрын
हेच खरं वास्तव आहे आणि हे लोक ते जगत आलेत
@जयश्रीकचरे15 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@Mivatsaru13 күн бұрын
धन्यवाद
@sachinratwadkar357318 сағат бұрын
तुमी फक्त व्हिडीओ करता, तुमच्या कामा साठी तुमी काय करतयका त्यांच्या साठी. व्हिडीओ करावे आणि निघून जाणार. काही तरी करा नुसतं लाईक करा नको.
@Mivatsaru17 сағат бұрын
आपले विचार फारच सकारात्मक आहेत, मी नक्कीच त्याचा विचार करेल. असं म्हणतात की एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये, मी ह्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी भेटायला जाईल, त्या ठिकाणी पैशाची, वस्तूची मदत करतच असतो, पण त्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवता येत नाहीत. धन्यवाद 🙏
@vandanagopale647014 күн бұрын
तुम्ही त्यांना असं यूट्यूब चायनल चालू करून द्या आणि जरा शिकवा म्हणजे त्यांना पण दोन पैशाची मदत होईल.. थोडं मदत म्हणून..
@Mivatsaru13 күн бұрын
हा एक चांगला मार्ग असू शकतो त्यांना चार पैसे मिळवण्याचा, विचार करण्यास हरकत नाही