संत वाल्मिक चे कार्यकर्ते वाल्मिक ला वर पाठवल्या शिवाय सोडत नाही वाटतय, आरे आवरा कोणी तरी यांना नाहितरी धन्याला सुद्धा घेऊन जातील
@shashikanttat39032 күн бұрын
😅😅
@manojkale62252 күн бұрын
😅😅😂😅😂
@VishnuKatkar-iz8iv2 күн бұрын
😂
@Rudra123-i9w2 күн бұрын
😂😂
@SANDESH-g1r2 күн бұрын
😂😂😂😂
@PintuMagar-sv5sc2 күн бұрын
302 कास्य आणि 500 सुवर्ण पदक मिळवनारा परळीचा मंगल दादा सरकारी सत्कार न झाल्याने कोर्टात न्याय मागतोय
@rajendrabhosale61332 күн бұрын
एवढी पदकं मिळालीत म्हंटल्यावर तो राष्ट्रपती अवॉर्ड मिळण्यास पात्र आहे.
@lokmitrabhaisare93492 күн бұрын
😂😂😂😂
@samindian46622 күн бұрын
😂😂😂😂
@Devil637772 күн бұрын
😂😂😂😂😂
@pl98772 күн бұрын
🤣🤣🤣
@ArnavsingRai2 күн бұрын
500 केसेस वाले समर्थक आहेत वाल्मीक चे, वा छान , देवमाणूस आहे मग वाल्मीक...
@tulshiramambhore72062 күн бұрын
Hech tar chalu ahey bhartat pan court yavar tasech elekshan bourd kahihi karavyas tayar nahi yamuley deshachey vatoley hot ahey
@GaneshSable-d7s2 күн бұрын
ह्याला 302 कलम काय खाऊ वाटला का भेड्या la
@gitaramthange77382 күн бұрын
मुस्लिमांची भीती आहे की यांची
@topmemes50192 күн бұрын
😂
@aratinichal92782 күн бұрын
500केस बिस काही नाही भाऊ फक्त 500रू घेऊन समर्थक झाला
@swapnilpatil45452 күн бұрын
महाराष्ट्र चे एक नंबर चे ग्राउंड रिपोर्टर वाभले साहेब यांच्यासाठी लाईक करा आणि त्यांना ताकत द्या निडर आणि हुशार पत्रकारिता
@sandeepkharat16912 күн бұрын
जसे जसे दिवस जातील तसे समर्थक गायब होणार!😢
@govindmunde05192 күн бұрын
Nahi ankhin wadle ulat 😡💪🏻💪🏻
@nikki87752 күн бұрын
@@govindmunde0519दुसरे कामधंदे nhit mhnun..sagde कार्यकर्ते bekar ani बेरोजगार आहेत ..गरिबांना लुबाडून आपली पोट bhrtat.. DM CHE पाळलेले कुत्रं
@sandeepjadhav37552 күн бұрын
कारण दारु बाटली बाई गंज्या नाही मिळणार
@dadagolhar72192 күн бұрын
आण्णा सपोर्ट
@andycric2 күн бұрын
@@govindmunde0519 बुल्ला वाढला पेनचो 😂😅😅😂😅😂
@kishorchaudhari64812 күн бұрын
बीड ही संतांची भूमी आहे असं ऐकलं होतं आज प्रत्यक्षात सर्व संतांचे दर्शन झालं एवढी कर्तबगार माणसे बीडमध्ये आहे महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या इतिहासात आता बीडची नोंद होईल
@Xavierfromindia2 күн бұрын
😂😂😂
@pl98772 күн бұрын
🤣🤣🤣
@arjunsukre24612 күн бұрын
😂😂
@Shadow-uw3ld2 күн бұрын
😂😂😂
@nivrttisarode41902 күн бұрын
😂
@SataraPlus2 күн бұрын
मीडिया समोर कबुली देतोय तरी बीडचे पोलीस झोपलेत 😂 अजून काय पुरावा हवा
@siddikiajimoddinajimoddin62822 күн бұрын
😂 hoy
@123zgs2 күн бұрын
अडानी लोक जोपर्यंत धन्यसारखे नेते निवडून देतील तोपर्यंत बीड मधे हेच होणार
Fuski 💣 ahe, ganja fanja cha nashet bhokeshahi karun rahla😂
@आबापाटील-घ6द2 күн бұрын
यालाच आत घ्यायला पाहिजे😅
@pl98772 күн бұрын
🤣🤣
@bahubali952 күн бұрын
😂😂
@GSReaction-pg2 күн бұрын
हा रिपोर्टर एकच नंबर आहे एकदम बेधडक कुणाच्या बापाला भीत नाही काय पण प्रश्न विचारतो😂😂
@GaneshTapse-n5u2 күн бұрын
302 च्या 500 केसेस असे जर मोकाट फिरत असतील तर या देशाचं काय होणार आशांना पाळणारे राजकारणी या जगात जन्माला आलेल्या आहेत
@GaneshTapse-n5u2 күн бұрын
देशातली लोकशाही संपलेली दिसते आहे
@aatankwadiGamer4202 күн бұрын
अरे मुंबई मध्ये आहेत म्हणतोय तो 😂
@sachinsawant23422 күн бұрын
मुंबई आणि परळी वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या देशात आहेत का एकाच देशात आणि एकाच राज्यात आहेत ना? अंधा कानून!
@rahulbhosle40322 күн бұрын
तालीबानी आतंकवादी यांचे पण ईतके गुन्हेगारी नसले 500 सांगत आहे नोबेल पुरस्काराचे हक्कदार आहे 😂😂
@sachinpawar72312 күн бұрын
Fadtus gruhmantry
@milindgaikwad15832 күн бұрын
शेवटी २२ दिवसांनी वाल्या कराडनेच पोलीसांना 👮 शोधलं....
@chandrakantsonawane97142 күн бұрын
✅😄
@sachinsawant23422 күн бұрын
महाराष्ट्रात अच्छे दिन आले आरोपी पोलिसांना शोधत आला सापडले बाबा एकदाचे पोलीस पुण्यात!
@pl98772 күн бұрын
🤣🤣🤣
@KiranBhise-r4c2 күн бұрын
समर्थकांना प्रसाद देण्याची गरज आहे
@DevidasMete-o5r2 күн бұрын
वाल्मिक महाराजांचे भक्त आहेत जसा गुरु तसा चेला
@gajananshete12202 күн бұрын
आता हा मंगल दादा ला कार्यक्रमात सहभागी करून घ्या याची चौकशी लावा.....
@abhipatil43772 күн бұрын
, तो संकेत देत आहे वाल्मीक कराड वर फक्त खंडणी नाही तर 302, पण आहे..
@pintuambhore41742 күн бұрын
फुल गांजा देशी मारून मंगल दादा बोलते 😂😂😂😂😂
@yogeshpatil26352 күн бұрын
😂😂
@vishnudawkar65722 күн бұрын
😂😂😂😂
@mahadevgolhar51192 күн бұрын
मगल बीसनाई नाद सोडा
@raghuvirnikam78162 күн бұрын
निव्वळ पाठराखण मंगल दादांची क्षमस्व महाराष्ट्रात अश्या खंडणी खोराची गरज नाही व भष्टाचारी नेते कार्यकर्ते यांची
@raghuvirnikam78162 күн бұрын
फुलं व सत्कार हार घालून मंगल दादांना सन्मानित करा नाही गांजा पिणार नाही देशी दारू आता वाल्मीक कराड जेल मध्ये तेही बंद होऊ नये म्हणून धरपड मंगल दादांची मित्रांनो क्षमस्व जन हिताय जन सुखाय गुन्हेगारांना यम सदनीं पाठवावे हिचं नम्र विनंती
@avinashshinde99822 күн бұрын
मंगल दादा 😂😂 गाडीवर फटके पडल्यावाचून चूप बसणार नाही असे दिसते 😂😂😂
@rahulpatil78992 күн бұрын
😂😂
@anilpatil2352 күн бұрын
😅😅😅
@ManishaMasal-j4v2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@bharatkadam1167Күн бұрын
लवकरच व्हिडिओ येईल मंगल दादाचा
@NazirSheikh-z4oСағат бұрын
Ekdum brobr aahe
@jagtapamar2 күн бұрын
Evm गृहमंत्री, booth capture मंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार 😅😅
@akshaykotawar58162 күн бұрын
Br ahe loksabha madhe pn manaych asta
@yogeshkadam2416 сағат бұрын
Election parli la theun kahi upyog nahi bin kam acha time ani kharch sarkarne vaya ghalu naye 😂..
@maharashtratourwithaj10902 күн бұрын
गोष्ट लय गंभीर आहे हा मंगल दादा काय बोलतोय माझ्यावर 302 हा गुन्हा 500 वेळा आहे अरे मग या आरोपीला पोलीस पकडत का नाही हा आरोपी सरळ पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोलतोय काय अवस्था केली पोलिसांनी आरोपी येऊन पण पकडत नाही गंभीर बात है😮😮😮😮😊
@TycoonjitJit2 күн бұрын
जामीनावर बाहेर आहे, लगेच जामीन भेटतो, कांयदा आंधळा आहे
@vikaskale78542 күн бұрын
याला घ्या आत 302 च्या 500 केस हेत 😂
@sanjayrasam40352 күн бұрын
गावठी आहे तो दादा. त्याला 302 चा अर्थ माहीत आहे काय ते विचारलं नाही reporter ने.आणि त्या पण 500 cases.
@TycoonjitJit2 күн бұрын
जामीनावर बाहेर आहै तो
@sagargule1612 күн бұрын
मग तुझ्या घरी घेऊन जाय लवडया @@TycoonjitJit
@Dhddvhfdo3f2 күн бұрын
Are हे मंगल दादा आहे हे छोटा राजन पेक्षा खतरनाक होते 💥
@Pravinpatil_962 күн бұрын
ओल्या बांबूचे फटके पडले ना कळलं मंगलदादा,दंगलदादा अडाणी लोक.😢
@pl98772 күн бұрын
🤣🤣🤣
@arjunsukre24612 күн бұрын
😂😂😂
@rahulpatil78992 күн бұрын
कार्यकर्ते नंबरी तर त्यांचे आजा दस नंबरी !!
@Story0042 күн бұрын
श्री संत खंडणीखोर वाल्मिकी महाराज कराड यांचे भक्त 😅😂
@Balasaheb96k2 күн бұрын
😂
@ShrikrishnaChavan-h9m2 күн бұрын
😂😂😂😂😂
@psn1852 күн бұрын
😂
@AmolJadhawar-n6u2 күн бұрын
आणि तू कोणाचा चेला भुरट्या
@somnathbhosale1052 күн бұрын
😂😂
@VikasMane-s7b2 күн бұрын
फडणीस साहेब हा मंगलदादा काय म्हणतो बगा आपला कायदा किती मजबूत आहे हे स्पस्ट आहे याच कारण राजकारण म्हणून हा बेत नाही
@umeshghumare93422 күн бұрын
आमच्या बीडची अवस्था बघून सगळे महाराष्ट्र मधले हसत असते ना आम्हाला
@SukhdevVikhe2 күн бұрын
उद्योजकाला अशा प्रकारे खंडणी मागितली तर कुठला उद्योगजक बिडमधे उद्योग उभारील.
@yogeshmokashe28042 күн бұрын
भावा आम्ही फक्त हसत नाही तुम्हाला......तर पोट धरून हसतो तुम्हाला......😂😂😂 आणि हो किती अडाणी राहिले रे तुम्ही .... कसं सहन करता राव 😮... खरंच माणसं आहात का तुम्ही....का अजून हि गुलामगिरी रक्तात भिनली आहे तुमच्या......😂😂😂
@rockingrahul60852 күн бұрын
Aani beed chya mulana room rent ne det nahi kuni ikde😅
@-ul4od2 күн бұрын
😂😂😂😂😅😅😅😅👍👍
@indrajeetpaygude87302 күн бұрын
@@rockingrahul6085 🤣🤣 90% upsc, mpsc, त्याचीही चेष्टा लावून ठवलीये
@avinashgurav51422 күн бұрын
उघड उघड कायद्याला नागडे करून ढुंगणावर फटके दिले या माणसाने 😮😮😮 अरे काय अवस्था आहे महाराष्ट्राची 😡
@rohidaskumbharkar10702 күн бұрын
अण्णा ला पोहचवले यांनी
@amitshelke74222 күн бұрын
मंगल दादाची पण इन्क्वायरी करायला पाहिजे
@GaneshgholapGholap-r5o2 күн бұрын
आरे वा परळीत एकाचड एक दादा वाल्या चा समर्थकांवर,,,, 500 गुन्हे सांगायची लाज पण नाही वाटत मंगल दादा तुम्ही खरंच वाल्मिक चे समर्थक आणि निकटवर्तीय आहेत वाटत,,,,,,
@itspm09092 күн бұрын
पत्रकार साहेब एक नंबर काम करतायत..
@gajanansawadatkar-cn2xb2 күн бұрын
जिकडेतिकडे दादा आहेत यांचा समाचार गृह विभाग कधी घेईल
@rameshwarsomvanshi87922 күн бұрын
महाराष्ट्र तील सगळयात top पत्रकार
@pramodrokade19632 күн бұрын
किती अभिमानाने सांगत आहेत..!! कुठे चाललाय महाराष्ट्र..!! खरंच.. ही संतांची भूमी आपल्या सर्वात कठीण काळातून जात आहे..!!
@pradipdhame85522 күн бұрын
हे लोक गुन्हेगार नाहीत त्यांना पाठीशी घालणारे सरकार गुन्हेगार आहे
@chandrakantsonawane97142 күн бұрын
✅
@sandym.20562 күн бұрын
ह्याचा मुळे अजून अडकणार वालिमक 😂😂😂😂
@rahulpatil78992 күн бұрын
वाल्या पोलीस कोठडी मध्ये असल्यामुळे ह्या मंगलदादा लाच ह्यांचा नवीन टोळी प्रमुख म्हणून नेमावे.
@sambhajiraodeshmukh620310 сағат бұрын
छान कल्पना आहे
@yogeshchavan58992 күн бұрын
प्रशासन कडक नाही म्हणून तर अशा घटना वारंवार घडत आहेत
@TycoonjitJit2 күн бұрын
कायदै कडक नाही
@bhushansutar52012 күн бұрын
या पत्रकाराला. पत्रकार योद्धा.गौरव पुरस्कार दयावा
@amitshelke74222 күн бұрын
विचार करायला विचार करायलाच हवा की समर्थकांच्या अंगावर 500 गुन्हे असतील तर त्याच्या नेत्याच्या अंगावर किती असतील
@sambhajiraodeshmukh620310 сағат бұрын
❤❤❤❤
@BHIMRAOSawant-m4w2 күн бұрын
समर्थक फार अनुभवी आहेत . PCR . बाबत .
@Kattar_maratha96kd2 күн бұрын
आता नक्की झालंय बीड च्या पाण्यात कुणीतरी नशा मिसळतय 😂😂 सगळेच कसे डिफॉल्टर केस आहेत 😂😂
@laxmansatale1392 күн бұрын
यालाच जजे करून टाका म्हणजे सगळ्या गोरगरिबाला न्याय मिळेल
@SGK18Blog2 күн бұрын
500 केसेस वाला त्यांच्या समर्थक आहे मन घ्या आत्ता यांचा. आदर्श
@viju2178716 сағат бұрын
यांची हिंमत कशी होते कोणाचा वरदहस्त आहे यांच्यावर ही कीड आताच ठेचा फडणवीस साहेब नाहीतर तुमच्यावरचा उरलासुरला विश्वास उडेल आमचा 🙏🙏😢
@Rahultekale-d8e2 күн бұрын
हेच लोक वाल्मीक ल आत टाकणार आहे अस अंदाज 500 खून करणारा सांगतो मला कोणी अटक करू अवघड आहे
@dattugaikwad37062 күн бұрын
मंगल दादाला ताब्यात घ्या.बरीच माहिती उलगडेल पोलिस प्रशासनाला विनातीआहे
@PralhadZirpe2 күн бұрын
मंगल दादा लांडु वर पाचसे केस आहेत मुंबई मध्ये खंडनिच्या. पुन्हा हा खंडनिखोर वाल्याला वाचवायला आलाय ग्रहमंञी पहीले यांना उचला
@Maharashtra_man2 күн бұрын
Landu ch aahe to😂😂😂
@kishorraskar74782 күн бұрын
यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे कारण 302 ते 500 केसेस असलेला माणूस जर मोकाट फिरतो तर सामान्य माणसाचा त्यांच्यात काही फरकच नाही ना तेव्हा यांचा सत्कार झालाच पाहिजे आणि मिडीयावाले नाही पण काय भारी माणूस शोधला ज्याला बोलायची शुद्ध नाही यांचा पण सत्कार झाला पाहिजे जय हिंद जय भारत जय भाजप
@balasahebgorde17612 күн бұрын
302 चे 500 गुन्हे याला गर्व म्हणाव का माज? संत वाल्या आणि परळी है तो मुनकीन है .
@avliyacreation2 күн бұрын
आक्का... बोक्का नंतर मंगल काका सर्व परळी पॅटर्न स्वतःहून बाहेर येऊ लागले आहे😂😂😂
@tushar77122 күн бұрын
😂
@subhashniravane51882 күн бұрын
३०२ चे ५०० गुन्हे करून हा राक्षस मोकाट फिरतोय,आणि कोर्टाच्या आवारात उभा राहून बिनधास्त प्रसार माध्यमांवर सांगतोय??कमाल आहे. हा काही वेगळा डाव तर नाही ना???
@Meparfect27522 күн бұрын
पत्रकार दादा 1 च नंबर ❤
@SohamGoret_2 күн бұрын
नोबल पुरस्कार द्या..😂
@sachinkakade87792 күн бұрын
इतका उन्माद..😢 हा मंगल दादा कोर्टाच्या आवारामध्ये स्वतः बोलत आहे. ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यांच्या विरोधात काही ॲक्शन घेतील का? का असेच म्हणावे लागेल कायदा सुव्यवस्था विकल्या जातो..😢
@avinashkendre50382 күн бұрын
302 केसेस 500 मंगल दादा म्हणत्यात मला .. चला असो काहीतरी नवीन ऐकायला भेटलं आज हास्यास्पद...😃😛
@raghuvirnikam78162 күн бұрын
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने थैमान मांडले आहे हो ! व तसेच राजकारणी गुंडांचे कार्यकर्ते व स्वतः मंत्री मंडळात वजन म्हणून मोकाटच सोडलय गुंडांना 😢😭💐🙏
@SMSK27042 күн бұрын
समर्थक म्हणजे खंडणी टोळीतील सदस्य आहेत 😄
@Kiran.mh30Күн бұрын
या वाल्मिक्या चे डॉन💪🏻 समर्थक पहा किती स्पष्ट आणि खरे बोलतात.
@RajshreeRayte2 күн бұрын
अजित दादा फडणवीस साहेब बघा तुमच्या सरकार मधिल धनू भाऊ चे कार्य कर्ते काय चाललय हे
@vitthaluphad10932 күн бұрын
आत्ता या साहेबांच्या लाडक्या मंगल दादाला पण कोर्टात हजर केले पाहिजे . शेवटी त्यांची पण न्याय मिळवण्यासाठी धडपड आहे😢😢😂😂
@abc251-j2 күн бұрын
वाल्मिक आण्णा वर 26 गुन्हे आणि समर्थक मंगलदादा वर 500 गुन्हे हा अपमान नाही का वाल्मिक आण्णाचा 😂😂😂😂😂
@Indianpower_19962 күн бұрын
याला नोबेल पुरस्कार द्या शांतते साठी....
@sidk86002 күн бұрын
बीडचे अधीक्षक साहेब ह्या दादांना एकदा बोलवा आणि आत्ता बोलतायत तेच तुमच्या समोर बोलतायत का पाहा न😂
@raghuvirnikam78162 күн бұрын
मंगलच मंगल करावे संपूर्ण चोकशी करुन खंडणी खोर रस्त्यावर करोडोंच्या गाड्या आल्या कटुन चौकशी व्हावी गरिबाला एक वेळेची भाकर मिळवायला जीवन संघर्ष करावा लागतोय मित्रांनो 😢😭🙏🙏
@balajikakade85172 күн бұрын
गुन्हेगारी च उदाततिकारण करणारा समाज
@rupeshvanjare63282 күн бұрын
वा काय समर्थक आहेत असे समर्थक असले तर आरोपी ची काही चूक नाही
@LkBansod2 күн бұрын
काय लाड आहे या पोलिसांनी यांचा बंदोबस्त करावा
@minitoyslife2 күн бұрын
पत्रकार बांधवाच अभिनंदन करावं लागेल 👌👌
@vishalpatil60132 күн бұрын
एकच वादा आणि मंगल दादा 😂
@nasirpatel92552 күн бұрын
ज्याच्या समर्थका वर 500 केसेस आहेत, तो किती मोठा गुन्हेगार असणार? आणि समाज अशा गुन्हेगाराचं समर्थन करतोय!आपला समजच सडला आहेत!!
@bhagvattambe96382 күн бұрын
मंगल दादा 500 पुरस्कार भेटल्यासारखं बोलतोय
@korerr51192 күн бұрын
चेल्या व समर्थकावर 500 केसेस... असे कितीतरी साधू-संत समर्थक असतील... मग संत... मालकावर किती गून्हे असायला पाहीजेत...विचार करा
@dayanandsuryawanshi66772 күн бұрын
संत वाल्मीक ने खूप अनुयायी तयार केले आहेत.😂
@ShrutikaPatil-v6v2 күн бұрын
मि फक्त एवढंच बोलेन एक तर बिड गुंड मुक्त करा नाही तर बिड बिहार मध्ये सामाविष्ट करा कारण या असल्या गुंडामुळे पुर्ण महाराष्ट्र बदनाम होत आहे
@capital2542 күн бұрын
बापरे... 500 केसेस 😮
@hemantpatil42932 күн бұрын
छान... खूप प्रेरणादायी.
@SatishJagdale-h4b13 сағат бұрын
वाल्मीक दादा छान अतिशय प्रगती केली
@cd58322 күн бұрын
Home minister बघा जरा ३०२ चे ५०० केस आहेत मने आणि कोर्ट समोर कबूल करत आहेत... काय करत आहेत पोलिस.,. कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र देवा भाऊ ने
@academy7231Күн бұрын
Sant Samarth Walmik Anna.. Dhanya Anna Ani Dhanya त्यांचे समर्थक
@MPSCexamoriented2 күн бұрын
श्री श्री 302/500 श्रीसंत मंगलदास बाबा की जय. 😂😂
@narayantavare57832 күн бұрын
ह्याला बीडचे एसपी कर द्या कावत साहेबांकडून सगळीच माहिती सांगा बरोबर
@RavindraUmathe2 күн бұрын
तुझा वालमिक कराड फार सभ्य माणूस आहे .
@GorakhSangle-qs2yh2 күн бұрын
घ्या मंगल दादा च काढून 😂 खर बोलत आहे धस सुधा डाकू आहे
@Ruturaj123252 күн бұрын
मला वाटतंय वाल्या आत आहे तोपर्यंत मंगल दादा ल तुमचा नवीन आका मनून घोषित करण्यात यावं😂😂😂
@ces59742 күн бұрын
😂😂😂😂@@Ruturaj12325
@GorakhSangle-qs2yh2 күн бұрын
@Ruturaj12325 त्यात काय तुम्ही दारुड्या हिरो बनवलं हम कुच बोले क्या डांबरी डांबरी से चलने का🤣
@sadhanapawar17762 күн бұрын
पत्रकार दादाचे विशेष आभार
@VishnuDudhal-st5uj2 күн бұрын
तुझा आण्णा लोकांच्या जिवावर उठलाय 😮😮
@YuvarajPawar52522 күн бұрын
पत्रकार एक नंबर❤❤❤
@AmolKamble-ez3qi2 күн бұрын
डिजिटल पुरावा घेऊन याला आत घ्या पहिला 500*7 =3500 दिवस pcr लावा
@somnathdhobale54392 күн бұрын
हेच जास्त गुंतवणार वाल्याला😂😂😂😂
@VilasPatil96K2 күн бұрын
आता अती होतंय हे अवघड आहे महाराष्ट्राचे
@Kumawatnewsindia2 күн бұрын
मंगल दादा तर दाऊत इब्राहिम पेक्षाही मोठा डॉन निघाला 😂😂😂
@Sandeep_Gore2 күн бұрын
संत वाल्मिक आन त्येचे शिष्य गण
@user-ks9qb6uy7c2 күн бұрын
वाह उस्ताद.. काही दोष नाही म्हणतो.. सर्वांवर केस आहेत.. सर्व निर्दोष आहेत म्हणायचे याला
@satishbobade1402 күн бұрын
मंगल दादा आले बीडमध्ये अजून एक
@satishbobade1402 күн бұрын
अरे ह्या मंगल ला कुणीतरी सांगा समजून 😅
@sunil-xh4dz2 күн бұрын
500 केसेस असून जर अस असेल पोलिसांनी आता कोणासाठी पोलिसगीरी करत आहेत
@akshaysawant27272 күн бұрын
कायद्याचं भान नाही ह्यांना...... कायदा समोर सर्व सारखे आहेत.... माज असाल तर तो कायदेशीर उतरवण्यात येईल
@pramodkadam91312 күн бұрын
PCR kiti divas, murder la PCR kiti..sagl mahitiy....lga sagle aslech aahet kay parali made
@pramodgajare50452 күн бұрын
मंगल ल वकील करा😂😂😂 चांगले भाषण करतोय
@nileshgajare83462 күн бұрын
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा सल्लागार करा याला 😅😅
@vikasdanane6042 күн бұрын
मंगल दादा बोलते डीएम और कराड के सब काले धागे खोलते😂😂😂