जगात भारी आमची पंढरीची वारी हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी माऊली
@ManeshBhosale-j9u6 ай бұрын
असा आनंद स्वर्गात सुद्धा नाही जय जय राम कृष्ण हरी माऊली
@nandkumardevkar78636 ай бұрын
जगात भारी आमची पंढरीची वारी महाराज खुप खुप सुंदर पिंगळा ऐकवलात त्या बद्दल मनापासून धन्यवाद खुपच सुंदर
@sanjaywarangne95916 ай бұрын
राम कृष्ण हरि
@sandipchavan95966 ай бұрын
जबरदस्त वारीसारखा या जगात सोहळा नसेल कोणता , राम कृष्ण हरी
@KalyanMatade6 ай бұрын
खोले महराज खरच जीवनाचा खूप आनंद घेतात अम्ही घरी बसलो असे वाटते गेलो असतो तर बरं झालं असतं
@pradipkolhe12676 ай бұрын
नाचत गात जाऊया विठ्ठलाच्या वारीला राम कृष्ण हरी माऊली
@dattatraylokhande52566 ай бұрын
पाहून मन प्रसन्न झाले धन्य मुक्ताई माऊली
@minalpatil89516 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻 अप्रतिम सोहळा आहे धन्यवाद अमोल दादा आज तुमच्यामुळे ऑफिस मध्ये बसुन आम्ही या सोहळ्याचे क्षण अनुभवत आहोत .. बालाजी तुम्हा दोघांना नेहमी आनंदी ठेवतील सीता राम 🙏🏻🙏🏻❤️💐
@dineshthakare58406 ай бұрын
खोले महाराजांचा पिंगळा बोलला म्हणजे नादच खुळा , सर्व गायक फेल
@bhanudasdabhadepatil17586 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली वारी मध्ये एकच नंबर पिंगळा गायला माऊली
@maheshohal32856 ай бұрын
विशाल महाराज व सोबत शुटिंगसाठी अमोल दादा म्हणजे जणू काही दुसरा वैष्णवसोहळाच🙏🙏🙏👌👌👌
@jagannathkarande80116 ай бұрын
🙏
@jyotirojatkar50746 ай бұрын
विशाल महाराजांच्या सोबत वारीत सहभागी होण्याची इच्छा आहे
@anilbhamare66656 ай бұрын
अविस्मरणीय सोहळा ❤❤ विशाल खोले महाराज १ च नंबर 🎉
@श्रीप्रकाशसुखदेवखराडे6 ай бұрын
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@kishorjain1796 ай бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏
@vitthalgirmaji45356 ай бұрын
विशाल महाराजांचा आवाज प्रतिम आणि सुंदर व ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही
@nanasahebjagtap95736 ай бұрын
वावा एकदम मस्त जय हरी माऊली
@TaiGovekar6 ай бұрын
अप्रतिम, जगात भारी हा सोहळा
@kailasghaywat33736 ай бұрын
मन प्रसन्न करणारा नादं
@ramchandramutal6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Anvishrikhande6 ай бұрын
हा आनंद कुठेच नाही 🚩🙏
@somnathdahikar38006 ай бұрын
हा अनुभव हा आनंद कुठच नाही जय जय श्रीराम
@sopanchivilikar6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
@sunandapatil31426 ай бұрын
खूप छान आहे असं वाटतं की वारीला जावं 😊😊
@VanitaPrakshale-e7h6 ай бұрын
कडक महाराज ❤जय हरी
@gahininathchavan83026 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली पिग्ःला
@HemlataGhodekar-nx1nm6 ай бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराजां ना भेटण्याची इच्छा आहे
@nehakakade66486 ай бұрын
रामकृष्ण हरी सुखशांती घरोघरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AnitaBhojne-g3v6 ай бұрын
खूप सुंदर महाराज माऊली
@anjalirohokale6 ай бұрын
महाराज खुप छान गातात ❤
@nehakakade66486 ай бұрын
जय राजसाहेब श्रीकांत ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली🚩🚩🚩🚩🚩🚩 रामकृष्ण हरी सुखशांती घरोघरी. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ManoharKalokhe-sd6nr6 ай бұрын
जीवनातला खरा आनंद हाच
@nehakakade66486 ай бұрын
जगात भारी पंढरीची वारी 🙏🚩🙏🚩🙏🚩
@rajivmangrulkar48536 ай бұрын
जय हरी माऊली ग्यनोबा तुकाराम🙏
@PremnathRakshikar6 ай бұрын
खूप सुंदर माऊली
@janardanshirsat75966 ай бұрын
जयहरी माऊली 🙏🙏🚩🚩🌹🌹
@sudarshanbhosle11676 ай бұрын
पुढील वर्षी मुक्ताई मातेच्या सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा आहे