मालक मस्त विचार 👌👌. ज्या गोष्टी मूळ तुम्ही ईथे पर्यंत पोचला. त्या गोष्टी बद्दल तुम्ही खूप कृतज्ञ आहात. तुमचे विचार अणि ethics तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील. 🙏🙏👍👍👍👌👌👌
@tatyasopawar968223 күн бұрын
तेजस सरांचा व्हिडिओ बघितल्यावर खरंच काहीतरी करावसं वाटते आज ते विजयी आहेत ते
@VJFarms442318 күн бұрын
नुसतं विडिओ पाहून शेळीपालन होत नसतंय अभ्यास खूप महत्वाचा आहे. यशोगाथा या प्रेरणा घेण्यासाठी असतात. पण या व्यवसायातील धोके समजून घेतले पाहिजेत.
@akshaynikam72016 ай бұрын
इमू ,कडकनाथ ...यानंतर यांचाच नंबर आहे ....
@nitinmude61716 ай бұрын
Most valuable information and video for Farmer..... Thanku Sandy
@shetkariraja8826 ай бұрын
☺️🙏🤝
@Modernpoultry24245 ай бұрын
नंबर द्या आपला u tuber 🙏
@PratikShinde-go8eh5 ай бұрын
साहेब जर 12 लाखला मागनी झाली असती तर तुमिच नाही, कोणत्या पन व्यापार्याने बोकड दिला असता, व्यवसाय चांगलाच आहे त्याबद्धल दुमत नाही , पन आपल्या जहीराती साठी, मार्केटिंग साठी किम्मत वाढवून तुम्ही नवीन व्यावसायात उतरनार्याची किव्हा जनतेची फसवनुक करु नका , आनी हे पन सांगत जा ट्रेनिंग मधे माल कूट आनी कितिला विकला जातोय. आनी हे पन सांगत जा की तुमच मेन उत्पन्न हे ट्रेनिंग फी मधून आहे नवीन व्यवसाय करणार्यानी ट्रेनिंग सेंटर चालु केले तरच तुमच्या सारखे सोन घालायला भेटेल 😅
@JivanLade-t9zАй бұрын
Bhu 12 lakh nepali aahet te😅
@AtmaramShinde-l5pАй бұрын
सर आफ्रिकन बोर या जातीची शेळीची किमत किति
@sachinlendve76836 ай бұрын
👌👌
@rajugayri70516 ай бұрын
विचार करून फार्म करवा. नुस्ता वीडियो पाहुन करू नका
@gorakshaichake73495 ай бұрын
Ek dam sahi hai bhai
@surajbachate7640Ай бұрын
Costly aahe
@sanjaykamble80146 ай бұрын
Sir, Fee kiti aahe. Rahnyachi v, khanyachi milun?
@rajpatil39766 ай бұрын
Saheb yavdya kimmt kasi kay hoto kashasathi kon kharedi kartat??
@rokadatrader42214 ай бұрын
2000 rate kami vatatoy. export kela tar 20000 bhetal.💥💥
@hitmovies2026 ай бұрын
Dada gelya barcha video kay delite kela bokad plane cha
@BhaiyyaRangar6 ай бұрын
Tumcha no dya sir 0:45
@amirulhasan61356 ай бұрын
Location??
@amirulhasan61356 ай бұрын
Address please
@ramchandrasargar41015 ай бұрын
यामध्ये आपण घेतलेल्या शेळ्या 250 रू किलो ने जात नाहीत.आणि हे 2000 रू ने विकतात