वारी पंढरीची वारी विठ्ठला ची २०२४ , पुणे || Vari Pandharichi Vari Vithhala chi 2024 , Pune.

  Рет қаралды 556

Arpit Sharmaa

Arpit Sharmaa

9 күн бұрын

आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी हा एक आनंद सोहळा असतो.
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.
#viral
#pandharpur
#ashadiekadashi
#vaari
#varipandharichi
#varivithhalachi
#pandharpurlive
#ashadi
#varkari
#pune
#hindu
#sanskruti
#age99
#viral
#youtubeshorts
#motivation
#love
#bhagwan
#vithhalbhagwan
#travel

Пікірлер: 4
@kavitasonar987
@kavitasonar987 6 күн бұрын
Jay jay Ram krushn Hari ⛳
@hellclimber291
@hellclimber291 6 күн бұрын
Congratulations 506 subscribers
@moreshwarsonar5687
@moreshwarsonar5687 7 күн бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🚩
@arpitsharmaaa01
@arpitsharmaaa01 6 күн бұрын
Jay Hari Vithhal
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 23 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 160 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 3,7 МЛН
Vaari Chukayachi Nahi | FACEBOOK DINDI New Song | Avadhoot Gandhi | Kshitij Patwardhan  | Anand Oak
6:43
Facebook Dindi | A Virtual Dindi Official
Рет қаралды 4,6 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН