ही सर्व माहिती ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ इतिहास अभ्यासक व माझे गुरुतुल्य मित्रवर्य सदाशिव टेटविलकर सर यांनी त्यांच्या 'महाराष्ट्रातील वीरगळ' या पुस्तकात दिली आहे. त्या माहितीवरून हा व्हिडिओ त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेला असून, या विषयाची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने, त्यांच्या परवानगीने आपण तो किमंतु लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे.
@Shivray16803 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली
@KimantuLive3 жыл бұрын
आपले मन:पूर्वक आभार साहेब!
@vijaylugade26273 жыл бұрын
Bhari
@KimantuLive3 жыл бұрын
धन्यवाद
@netineti59532 жыл бұрын
Sir Gadhegall kay aste ?
@KimantuLive2 жыл бұрын
गद्धेगाळ ही शिलालेखांसारखीच लेखयुक्त शिल्पे असतात. शिलालेखांत लिहिलेले नियम, आज्ञा मोडू नये, नागरिकांनी त्याचे पालन करावे यासाठी शेवटी शापवचनासारखी काही वाक्ये लिहिली असतात. त्यामध्ये गाढवावरून दिलेली शिवी असते आणि या शिवीत लिहिल्याप्रमाणे गाढव आणि स्त्रीचे शिल्पांकनही केलेले असते. प्रथमदर्शनी हे शिल्प आणि त्यावरील शिवीसदृश वाक्य हे अशिष्ट वाटले तरी त्यामागे केवळ शिवीगाळ करणे हा उद्देश नसतो, तर राजाज्ञा अथवा नियम मोडले तर कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा इशारा देणारी ही वाक्ये असतात. असे गद्धेगाळ हे गावाच्या प्रमुख ठिकाणी ठेवलेले असतात.
@chandrashekharbarge41602 жыл бұрын
@@KimantuLive very correct
@sachindhavle21243 жыл бұрын
सती-शिलेचा अभिमान बाळगावा का?
@KimantuLive3 жыл бұрын
नाही साहेब! सतीशिळा आज एक ऐतिहासिक शिल्पकृती तसेच काही ऐतिहासिक माहिती सांगणारे संदर्भ म्हणून महत्वपूर्ण आहेत. पण ही प्रथा मानवतेवर एक कलंक होती, हे देखिल तेवढेच खरे आहे. सतीशिळा उभारण्याची वेळच आपल्या समाजात आली नसती तर किती बरे झाले असते? नाही का?
@ashishpawar95762 жыл бұрын
एवढं कोरीव काम वीरगळा वरती करत होते.. पण नेमका तो वीर कोण हे नाव का लिहीत नव्हते काय माहिती?? हे एक दुर्दैव च होतं..
@KimantuLive5 ай бұрын
लाखमोलाचा प्रश्न विचारला साहेब.👍🏻
@gangthadi7 ай бұрын
गाढव आणि चंद्र सूर्य असेल तर याचा अर्थ काय आहे.
@KimantuLive7 ай бұрын
याला गद्धेगाळ म्हणतात, ही एक प्रकारची शिवी अथवा शाप असतो. सुर्य-चंद्र असेपर्यंत कोरलेल्या व्यक्तीची किर्ती राहील. जो कोणी व्यक्ती हा दगड उचकटेल त्याला गाढव अथवा हत्तीचा शाप मिळेल.
@gangthadi7 ай бұрын
गाढवलोळी काय असते
@KimantuLive7 ай бұрын
याला गद्धेगाळ म्हणतात, ही एक प्रकारची शिवी अथवा शाप असतो. सुर्य-चंद्र असेपर्यंत कोरलेल्या व्यक्तीची किर्ती राहील. जो कोणी व्यक्ती हा दगड उचकटेल त्याला गाढव अथवा हत्तीचा शाप मिळेल.
@gangthadi7 ай бұрын
@@KimantuLive आमच्या गावी याला गाढवलोळी म्हणतात. आणि एक कथाही सांगितली जाते की खजीना घेऊन जाताना तिथ गाढव लोळली आणि खजीना गायप झाला. ही गावच्या शिवा वर आहे. याच कृपया विश्लेषण करावे
@gangthadi7 ай бұрын
एक फोटोही आपल्या email वर पाठवला आहे.पहावे
@KimantuLive7 ай бұрын
Please contact on WhatsApp 9970128964 lets talk.
@ranjeetgadhave27113 жыл бұрын
Baramti talukyat Gunvdi ya gawat 13th senchuri mdhe alauddin khilji cya senapti Malik kafur shi ladhatana 24 Rajput yodhe veergatila milale hote.tyancya 24 veergali Gunvdi gavat aahet.
@KimantuLive3 жыл бұрын
या विषयाची माहिती असणारी एखादी लिंक असेल तर कृपया इथे प्रतिक्रियेमध्ये पोस्ट करा.
@ranjeetgadhave27113 жыл бұрын
@@KimantuLive kzbin.infoIuQfnVRe7I4?feature=share
@KimantuLive3 жыл бұрын
या व्हिडिओतल्या वीरगळींबद्दल फोटोंसहित तपशीलवार पद्धतशीर माहिती देणारे एखादे पुस्तक असेल तर कृपया कळवा.