ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय. राम कृष्णा हरी माऊली.
@prakashkawade4917Ай бұрын
ह भ प रोहिणी ताई आपले कीर्तन अध्यत्मकडे घेऊन जाणारे आहे. खूप समाधान मिळाले. राम कृष्ण हरी
@ashagavit44772 ай бұрын
खूपच सुंदर ताई अंतरात्मा खूप समाधानी, आनंदी होतो.आजारपणात मला तुमच्या रूपाने तुमचे कीर्तन Utub वर ऐकत परमेश्वराच्या चरणाच्या जवळ राहण्याची कृपा प्राप्त झाली.
ह भ प रोहीणीताई नमस्कार सादरीकरण खुप छान आवाज गोड नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@BalajiKendre-zf4znАй бұрын
श्री राम जय राम जय जय राम ताई तुमचे किर्तन मंत्र मुग्ध करणारे किर्तन आहे.खुप खुप सुंदर आहे.
@gahininathchavan83022 ай бұрын
रोहिणी ताई नमस्कार आपणास मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी
@jayvantmogare10935 күн бұрын
Ram krusn hari mahuli
@NitaKulkarni-fd9ewАй бұрын
खूप छान आहे तुमचं कीर्तन खुप समाधान मिळाले मला
@ratankuwar5779Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pratibhamahindalekar4915Ай бұрын
खूपच छान किर्तन व उदा देता ऐकावेस वाटते नमन आपल्या चरणी
@preranadalvi43522 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏼खुप सुंदर माऊली 🙏🏼
@sugandhaprabhu769221 күн бұрын
tai tumche kirtan mhanje aaj chya kalat labhalele amrut aahe.
@shubharaoindulkar5727Ай бұрын
माननिय किर्तन कार ताई आपल्याला साष्टांग दंडवत, छान किर्तन,मी युट्यूबवर ऐकून धन्य झालो., त्या बद्दल आपले मनापासून आभार.
@vitthalghotkule2695Ай бұрын
ताई तुमच्या मुखातून साक्षात सरस्वतीच बोलते आहे की काय असे वाटत आहे खुपच सुंदर निरूपण
@damodargaikwad9835Ай бұрын
खूपच सुंदर सततच ऐकत राहावे वाटते. जिवणातील जीवन जगण्याची पद्धत कशी असावी खूपच शिकायला मिळते
@RatnamalaDhageАй бұрын
खूप छान छान किर्तन ताई साक्षात परब्रम्ह आपल्या मुखात आहे नमस्कार ताई
@babandadachaure9060Ай бұрын
प.पु.बाबा महाराज आणि त्यानंतर या ताई . आभंगानुरूप किर्तन अगदी छान निरूपण होतय आनंद वाटला . इतर व्यवसायीक किर्तनकारांनी समज घ्यावी आणी सुधारावे .
@gajananwarankar8292Ай бұрын
ताई,खूप सूक्ष्म अभ्यास.
@pramilakashid2950Ай бұрын
Khoop chan awaj Ani kirtan tar ekdam sundar zhale tai
@meenaumachigi1239Ай бұрын
रोहिणी ताई,अप्रतिम कीर्तन!ऐकतच राहावे आणि मुखाने नाम घेतघेत भगवंताकडे जावे.तुमच्या मुखाने प्रत्यक्ष सरस्वती च बोलते.
@chintamanishinde25272 ай бұрын
आनंद पावले...नमन नमन नमन ताई
@damodargaikwad9835Ай бұрын
अतिशय उत्तम
@sarikawadjikar6704Ай бұрын
ताई अगदी सोप्या भाषेत तुम्ही देवाचे वर्णन करतात त्यामुळेच समजायला खुप सोपे जाते . देवाचे नामस्मरण करा हा बहुमोलाचा संदेश तुम्ही देत आहात ,तुमचे ज्ञान ,विश्लेषण, त्यामागचा अभ्यास खुप सखोल आहे ,जय हरी विठ्ठल
@SavitaTaur-g8o2 ай бұрын
Khup khup sunder 🎉🎉
@kishorrasan8797Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली!!!
@vanita-l7y23 күн бұрын
खरोखरच रोहिणी ताईंच्या वाणीत सरस्वती आहे.खूपच प्रसन्न आणि छान वाटत तुमच किर्तन ऐकल्यानंतर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@PadmajaBordeАй бұрын
ताई किर्तन नेहेमीच छान असते हे पण खूपच छान झाले आहे तुम्हाला शतशः नमन
@madhusudansalaskar5864Ай бұрын
राम कॄष्ण हरी माऊली.
@JayashriBhangare-fg1uoАй бұрын
Ram Krishna hari 🙏😊
@sheetalranbhor2902 ай бұрын
रोहिणी ताई तुमचं कीर्तन खूप आवडते तुमची वणी एकुंन मन मुग्ध होउन जात ऐकतच राहावं असं वाटत राम कृष्ण.हरी
@sudamshinde83332 ай бұрын
चंद्रावर जाण्यासाठी विज्ञानाचे ज्ञान देण्यापेक्षा पृथ्वीवर आध्यात्माचे ज्ञान देण्याची गरज शालेय शिक्षणात आहे.
@sudamshinde83332 ай бұрын
सुस्पष्ट शब्द सुमधुर वाणी ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे.
खुपच सुंदर कीर्तन झालं ताई मस्त जय जय राम कृष्ण हरी
@AlkaDhakad-t7y2 ай бұрын
Khup.chan.kiratn.Tai.🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@anjalideshpande57182 ай бұрын
खुप सुंदर🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@rameshdeshmukh64172 ай бұрын
राम कृष्ण हरी खरोखरच कीर्तन अतिशय सुंदर आहे आपली निरुपण फारच सुंदर निरुपण करता आहात आपणास सरस्वती प्रसन्न आहे आणि तिने दिलेल्या प्रसादाचा लाभ आपले मुळे आम्हा भक्तांना milat आहे आणि कोणतीही अपेक्षा n करिता आपन सेवा करत आहात धन्यवाद 🎉🎉
@madhavvelaskar5192 ай бұрын
Atishay sundar kirtan.😊
@dattatrayatikate44262 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज आणि सांगण्याची पद्धत खूप छान धन्यवाद ताई
@MadhukarLore2 ай бұрын
ram krishna hariii tai
@saralatikande2 ай бұрын
खरंच ताई खूपच खूपच छान आणि खूपच छान किर्तन आहे ताई राम कृष्ण हरी
@savitalnununche47002 ай бұрын
ताई खूप किर्तन छान आहे
@pratibhamhatre7705Ай бұрын
नमस्कार ताई राम कुष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@SampatKokate-n9e2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@jagannathkarande80112 ай бұрын
🙏
@neelaphatale79232 ай бұрын
ताई तुमच कीर्तन म्हणजे खूप छान बौध्दिक खाद्य असत.खूप माहिती मिळते तुमच्या कीर्तनातून.साक्षात सरस्वतीच तुमच्या मुखातन बोलतेय अस वाटत. खूपच सुंदर सांगता तुम्ही.झोप लागायच तर कामच नाही उलट आलेली झोप पळून जाते इतक अप्रतीम असत तुमच कीर्तन. नीला फटाले आदिशक्ती
@nandkishorpisal6278Ай бұрын
खूप किर्तन चांगले आहे पण अभंगाला हिंदी गाण्यांच्या चाली लावू नका
@KiranJadhav-sb2it2 ай бұрын
Farchsundr❤😂🎉😮😮😅😊
@dattatrayalanghe15812 ай бұрын
ताई, विठू माऊली...तुम्हीच.. राम कृष्ण हरी..
@kishoragrawal40172 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@narayanavhad20432 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@hanumantwanjehanumantwanje26502 ай бұрын
🎉🎊🌹🌹💐💐👌👌👍👍
@bhagwandhande49782 ай бұрын
रामकृष्ण हरि ताई.
@AjinathVidhate-f4x2 ай бұрын
🙏🌹
@धोंडीभाऊसाबळे2 ай бұрын
अप्रतीम ताई निरुपन
@SunilSunil-u3s2 ай бұрын
पांडुरंग हरी
@NirmalThange2 ай бұрын
Very good
@MansiKadam-i3w2 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली ताई खूप सुंदर कीर्तन करता तुम्ही तुमची वाणीही खूप सुंदर आहे आणी तुम्हीही खूप सुंदर आणी सोज्वळ आहात 🌹🙏🌹खूप आनंद झाला मला तुमचं कीर्तन ऐकून 🙏
@damodargaikwad9835Ай бұрын
ताई तुम्ही अध्यात्मातील पाया आहात. आणि ज्ञानाचा कळसही
@aartisolanki6998Ай бұрын
Tai pranam tumi shikshan kiti ghetle n 55 varsh vatate mala chhan gatat tumhi 🙏🙏
@PANDHARINATHPATIL-l9x2 ай бұрын
🙏🌷जय जय राम कृष्ण हरी🌷🙏
@prakashpadmawar39662 ай бұрын
a
@subhangiumbrekar27802 ай бұрын
Tai tu.ache gane agave Karan entrance shabdha karat nahi santanche vichar kalavet