Рет қаралды 145,765
आपल्या वास्तूमध्ये सभोवतालच्या आठही दिशांनी अश्टलक्षमी येत असतात. या अष्ट दिशांच्या अष्टलक्षमी कोणत्या व या अष्टदिशा बाधित असतील तर या लक्ष्मीवर काय परिणाम होतो. या आठवी दिशांच्या लक्ष्मी वास्तूमध्ये ऊर्जित करण्यासाठी काय करायला हवे ? हे सांगणारा अद्भुत व्हिडिओ स्वतः संपूर्णपणे ऐका आणि इतरांना शेअर करा