खरच देवानं तुम्हाला भरभरून दिले आहे तर फी आगदी माफक ठेवलीतर तर आमच्यासारख्या गरीब महिला पण तुम्हाला भेटू शकतील ना
@tukaramnamaye39748 ай бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्या साठी माणसाचा जन्म आहे. सद्गुरु श्री वामनराव पै.
@vandanashelake3343 ай бұрын
खूप छान माहिती तुम्ही नेहमी च देता सर त्यामुळे नवीन काही शिकायला मिळते 🙏🙏
@varshabhopale5663 Жыл бұрын
किती छान आहेत सर तुम्ही तुमच्यासारखे भाऊ गुरू मिळेल 🙏🙏🙏
@rameshdangle3332Ай бұрын
आनंद गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिली आहे माझा मुलाला आर्शिवाद द्या तो खूप चांगला आहे पहिल्यापासून खूप हुशार होता सर्व गोष्टी मध्ये तो नेहमी सर्वांची मदत करायचा घरचे बाहेरचे यात सर्व आले पण त्याला कोणीही समजून नाही घेतले घरच्यांनी दारच्यांनी बाहेरच्या समाजाने तो प्रेमाचा,आपुलकिचा ,शाबाशकीचा,गोडकौतूकिचा, आपलेपणाचा भुकेला आहे कोणी त्याला समजून नाही घेत त्याचा अपमान करतात कमी लेखतात मग तो चिडतो व चिड चिड करतो त्यांचे मन,स्वभाव,आतून खूपच चांगला आहे तो नेहमी आपल्याला व बाहेरच्यांना चांगला विचार करतो आपलेही चांगले करायचे व बाहेरच्यांचेही चांगले करायचे पण त्यांला कोणी समजून नाही घेत बाहेरच्या व सगेसोयरे,नातलग,गणगोत, भावबंध,शेजारीपाजारी,मित्र,मैत्रिणी, ओळखीपाळखीचे,अपेष्टा,उच्च जातीचे,व निच जातीचे सर्वांसाठी माझा मुलाने चांगले केले आहे पण त्याला प्रेमाने जवळ करत नाही माझा मुलांवर खूप जूलूम, आत्यांचार,शोषण केले आहे बाहेरच्या समाजाने
@SnehaMore-th4se20 күн бұрын
जर तुम्ही फी भरू शकत असाल तर गुरुजींना भेटा त्याची पत्रिका बघून गुरुजी मार्गदर्शन करतील आणि लोकांचं जावू दे तुम्ही आणि तुमची पत्नी तुम्ही आई वडील आहात आपल्या मुलाला आपणच चांगलें ओळखतो तर तुम्ही त्याच मानसिक बळ वाढवा त्याला सांगा की आपले चांगले काम करायचे कोणी स्तुती करू दे किंवा नको करू तुम्हीच त्याचे गुरू आहात
@drushtinaik2678 Жыл бұрын
खुपचं मस्त माहिती दिलीत सर ऐकूनच उत्साह वाटला आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏
@ashasonawane2029 Жыл бұрын
अप्रतिम माहीती सांगितली गुरूजी यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल . धन्यवाद
@jyotijamdar214 Жыл бұрын
खूप छान आणि अत्यंत उपयोगी विषय तोही इतक्या छान पद्धतीने तुम्ही मांडला आहे सर! खूप खूप धन्यवाद! देव तुमचं भल करो🙏
@anujavaishampayan3125 Жыл бұрын
खूप बहुमोल मार्गदर्शन, स्वार्थ आणि परमार्थ साधण्यासाठी 🙏🙏
खुप सुंदर व्हिडीयो, खूप छान माहितीपूर्ण व्हिडीयो. आनंद वाटला.
@jyotibagal8195 Жыл бұрын
खुप छान महीती दिली, आत्ता चांगले ऐकले की खुप आनंद होतो,व अचानक हसु येतं ,
@ashwiniwadkardesai6063 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर. यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@UjwalaNadkarni-u5l Жыл бұрын
Sir tumhi.khup chhan mahiti saghitli eikunch khup usaha vadhla 'Khup khup dhanywad'
@vidyashinde_151110 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी ओम् साईराम
@mandashete2062 Жыл бұрын
खुप छान सुंदर माहिती अगदी पटलं.धन्यवाद
@sangitashelar1415 Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी खूप खूप छान माहिती सांगितली तुमच्या बोलण्यातूनच खूप खूप आनंद मिळतो व तुमचा आशीर्वाद पण
@reshmagupte833 Жыл бұрын
गुरूजी, तुमच म्हणणं अगदी खरं आहे. तुम्ही मांडलेले मुद्दे आवडले. धन्यवाद.
@mansikarangutkar353 Жыл бұрын
खूपच उपयुक्त महिती मिळाली धन्यवाद सर
@shlokdragonite1379 Жыл бұрын
नमस्कार सर खूपच सुंदर माहिती दिली सर तुम्ही खूप महान आहात
@madhuribarde8198 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
@jyotikarle4740 Жыл бұрын
Khup khup धन्यवाद खुपच महत्वाचे माहिती दिली आहे
@pushpalatamane4137 Жыл бұрын
नमस्कार भाऊ किती छान ज्ञान दिले
@jayasurve6472 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे आणि खरी आहे. उत्तम मार्गदर्शन मिळते तुमच्याकडून सर
@hemlata42839 ай бұрын
Khupach Sunder aahe sir thank you so much
@sumanendait6585 Жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे सर धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@archanapatil4308 ай бұрын
Very true have a great personality God bless you very very thanks alot
@VIJAYAPATIL-lv9gp8 ай бұрын
तुमचं ही आयुष्य खुप खुप वाडो सर छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@AnandPimpalkarsAnandiVastu8 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@sujatakhedekar2250 Жыл бұрын
अगदी बरोबर सर मनापासून धन्यवाद 👌🙏💐🙏🙏🙏ओम साई राम
@rashmigharat4072 Жыл бұрын
ह्या माहिती मूळे फारच छान वाटले
@seemakashikar4438 Жыл бұрын
🙏नमस्कार, खूपच छान, माहिती मिळाली
@ShineInvestmentSolutions7 ай бұрын
छानच आहे व्हिडिओ
@anitasalunke9403 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@nandajadhav77977 ай бұрын
खूप छान माहिती मिळेल सर🎉🎉
@ushakharabe892010 ай бұрын
खूप छान सर तुम्ही सांगाल ते एक खूप छान वाटत
@Suresh-bj6lw Жыл бұрын
गुरूजी, खुप छान विश्लेषण. धन्यवाद.
@DeepaChavan-ve6jg Жыл бұрын
खुपच सुंदर विचार आहे योग्य माहिती दिली 🙏🙏🙏💐😊
@meenaS4210 Жыл бұрын
तुम्ही म्हणालात जमेल तशी आर्थिक मदत करतो तर आपणास एक कळकळीची विंनती आहे की तुम्ही तुमची भरमसाठ फी घेता ती माफक करावी म्हणजे बऱ्याचश्या लोकांना त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम सोडवण्यास तुमची ही एक प्रकारे मदतच होईल.
@AnandPimpalkarsAnandiVastu Жыл бұрын
तुम्हाला पूर्ण माहिती नसल्यामुळे तुम्ही अशी कमेंट केली आहे पूर्ण माहिती द्या म्हणजे अशी चुकीची कमेंट करणार नाही
@LaxmiGaikwad-xp5yq6 ай бұрын
Barobar pan fee Kami keli tr amchya sarkhya bahini Ashirvad detil please sir hi pan aAnan deil❤❤❤
@oprazgaming556425 күн бұрын
Ho fee khup jast aahe bharpur paise kamble aahet aata thodi samjseva mahnun fee kami kara
@nehadhoble8750 Жыл бұрын
खूप छान सांगितले दादा तुम्ही. मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्की करेन
@sangitasonawane1490 Жыл бұрын
Sir tumhala salut khupch chhan video, 👌👌om namha shivay 🔱🕉️🙏
@priyankaparab1515 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. खूपच बरे वाटले. धन्यवाद.👌🙏
@sheelasarnaik4691 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे सर.सगळ्यांनीच ह्याचा वापर केला पाहिजे.
@shilpadeshmukh2413 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली मन प्रसन्न आणि खूप आनंदी झाले आनंद सर🙏🙏🙏🙏🙏❣️🌹 गुरु तर आहातच आपण
@ratnagaikwad2928 Жыл бұрын
ओम् साई राम धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@vaishalishirodkar41 Жыл бұрын
दादा तुमच्या कडून आमच्या साठी ही रक्षाबंधन च gift आहे मानलं दादा तुम्हाला ❤
@vijayaghosare6212 Жыл бұрын
ओम साई राम 🙏🙏👌👌 खूप छान व्हिडिओ
@akankshanarkhede7028 Жыл бұрын
नमस्कार गुरूजी . छान माहिती दिली
@rekhayparit4156 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏आशा वैज्ञानिक माहितीमुळे आणखीनच तुमचे व्हिडिओ आवडतात
@saritamore6683 Жыл бұрын
आनंद दादा तुम्ही सांगीतलेले खरंच आहे 🙏
@kiranmandlik656110 ай бұрын
😅
@rahulbangale2696 Жыл бұрын
Good morning Sir Very well teach to us Thanks a lot
सर खरं तर तुमचे Video बघून ऐकून मला आनंद होतो.मनात सकारात्मक विचार निर्माण होतात.तुमचे Video नुसते बघतच नाही तर त्या प्रमाणे चांगले वागण्याचा प्रयत्न मी करते.🙏🙏
@sadhanasurana2770 Жыл бұрын
Dhanyawad bhaiya khup sundhr 🙏🙏🌹
@doratoonhindi30688 ай бұрын
सर खूप छान माहिती सांगता❤❤
@sushmarathod5581 Жыл бұрын
Om Sai 🙏 Ram Aanand dada... Khup chan mahiti deta
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Khupch sunder wow mast omsairam
@jyotikarle4740 Жыл бұрын
खरच khupach help zhali आपली धन्यवाद
@jayprakashbhalekar7121 Жыл бұрын
Khupach Chan sandesh
@sangitajadhav7203 ай бұрын
खूप छान माहिती दिली हर धन्यवाद 🙏🙏
@madhurikale474 Жыл бұрын
खुप खुप छान महिती सर 🙏❤
@sunitadighe8409 Жыл бұрын
Danyavad Dada khup chan mahiti dili 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ujwalagaikwad7065 Жыл бұрын
👌👌👌🙏🙏मी science ची आहे आणि scientifically बरोबर आहे
@gitadethe6209 Жыл бұрын
Khupch sundar mahiti dili sir
@kanchanralegankar452 Жыл бұрын
Khup chan, 💐💐 Ya goshtini swatatcha aani samajacha kiwa aapalya aasapas aasanaryancha faydach hoil nakki..Dhanywaad Om Sai Ram💐💐
@damayantipawar7002 Жыл бұрын
खुपचं छान आहे आणि खरंच माझ्या मनांवर खुप ट्रेस आला होता पण हे पाहून हालके वाटले.... धन्यवाद. नमस्कार
Sir tumchya mhananya pramaane vaagat aahe sir badal hot aahet aayushyaat tumcha aashirwaad asaach thewaa sir .😊
@swatikhatavkar1579 Жыл бұрын
खुप छान माहिती सर..धन्यवाद 🙏
@pritiyuvrajbhangebhange435 Жыл бұрын
Khup sunder mahite sir , me tumche sagle ch video bgat aste mla positive vatat tumcha mul jivan khup cheng zal ahe maz tumi ak changla guru mhnun labhla he amch bhagya ...
@geetagaonkar2744 Жыл бұрын
वाह गुरूजी मस्त
@rakshadevdharkar2878 Жыл бұрын
Khup chhan mahiti dhanywad Guruji
@sunitabharambe6981 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@bharatikakade5788 Жыл бұрын
Thanks sir Khup Chan mahiti dilit
@sangitashelar14156 ай бұрын
खूप खूप आभार
@rashmigharat4072 Жыл бұрын
छान आहे माहिती दिली आहे
@bhagyashreenene9349 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ओम साई राम
@pradnyapawar9175 ай бұрын
सुंदर माहिती
@kalpanapatil9787 Жыл бұрын
खूप छान सल्ला दिला 🙏
@vaishalithite7427 Жыл бұрын
अगदी बरोबर .
@ashapawar5822 Жыл бұрын
Tumchay nava pramane tumche vichar aahet om sai ram
@crick__status Жыл бұрын
जय साई राम 🙏🙏 खुप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद सर 💐💐
@shivajiSwami-q9r9 күн бұрын
धन्यवाद सर,अशीच नवनवीन माहीत देत जावा,सर माझा एक प्रश्न आहे की मला व्यवसायासाठी जागा मिळत नाही काही उपाय सांगा