वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये ? || शुभ अशुभ झाडे ||

  Рет қаралды 444,632

माझे स्वामी

माझे स्वामी

Күн бұрын

वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये ? || शुभ अशुभ झाडे ||
‼️ श्री स्वामी समर्थ‼️
Your queries :
चांगले विचार, स्वामी अनमोल विचार, वास्तुशास्त्र, मराठी वास्तुशास्त्र, वास्तु टिप्स मराठी, vastu tips Marathi, marathi Vastu Shastra
#vastushastra
#vastutipswithjyoti
#vastutips
#marathitips
#onlymarathi
Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Пікірлер: 37
@shlok_505
@shlok_505 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🚩🚩💐💐🙌🙌🙏🙏🙇🙇
@shamkarve5739
@shamkarve5739 Ай бұрын
सुरेख माहिती दिली आहे.
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 Ай бұрын
धन्यवाद 🙏
@SmitalUgle-f3l
@SmitalUgle-f3l Ай бұрын
छान माहिती दिली
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 Ай бұрын
धन्यवाद 🙏
@Varshasonvane-k1z
@Varshasonvane-k1z 9 күн бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@NilkanthMhasade
@NilkanthMhasade 10 күн бұрын
अजुन नविन नविन माहित असेल तर द्यावीत श्री स्वामी समर्थ नमस्कार
@kavitasomnathshinde1235
@kavitasomnathshinde1235 7 күн бұрын
Varry naic
@adinathgarad6729
@adinathgarad6729 2 ай бұрын
आवळा झाड घरासमोर उत्तर बाजूला आहे चालेल🎉
@sunilkhamkar5092
@sunilkhamkar5092 2 ай бұрын
Shree Swami samartha
@VaishaliChalak-f9l
@VaishaliChalak-f9l 9 күн бұрын
दारात,पेरूचे झाड शुभ आहे का
@vinoddandekar9204
@vinoddandekar9204 2 ай бұрын
मी सोळाव्या मजल्यावर राहतो मी काय करू मार्गदर्शन करणे.
@pravinpatil7761
@pravinpatil7761 11 күн бұрын
सिताफळ ची झाडे घरासमोर चालतील काय
@rukmajikadam7182
@rukmajikadam7182 2 ай бұрын
शेती मध्ये पिपळाचे झाड़ शुभ का अशुभ
@krushnawalke6890
@krushnawalke6890 22 күн бұрын
पश्चिमेला लिमोन आहे तर चालेल का?
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 Ай бұрын
चिकू चे झाड चालतं का
@pralhadJadhav-zx6nw
@pralhadJadhav-zx6nw Ай бұрын
आमचं घर दक्षिणदेशेला तोंड करून आहे व समोर पिंपळाच झाल आहे तर काय समजावे
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 23 күн бұрын
प्रवेशासाठी दक्षिण दिशा टाळा.. त्यामुळे घर शुभ आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार असलेले दक्षिण-पूर्वाभिमुख घर प्रतिकूल आणि वास्तुदोष मानले जाते.
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 23 күн бұрын
वास्तुशास्त्रात, दक्षिण दिशा मृत्यूचा देव भगवान यमाशी संबंधित आहे. प्राचीन कथांनुसार, भगवान यमाचे निवासस्थान जगाच्या दक्षिणेला आहे.
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 23 күн бұрын
आर्थिक आणि मानसिक समस्या उद्धभवतील..
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 23 күн бұрын
वास्तुशास्त्रानुसार, घरात पिंपळाचे झाड असणे शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड असणे शुभ आहे, तर पूर्वेला असणे अशुभ मानले जाते. घरात पिंपळाचे झाड असल्यास, काही गोष्टी कराव्यात: पिंपळाचे झाड थोडे वाढू द्या आणि त्यानंतर ते मातीसह खणून दुसऱ्या ठिकाणी लावा. पिंपळाचे झाड कापू नये, असे करणे अशुभ मानले जाते. विशेष परिस्थितीत कापायचे असेल तर पूजा केल्यानंतर फक्त रविवारीच कापावे. जर घरात पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल, तर त्याची 45 दिवस पूजा करावी आणि त्याला कच्चे दूध अर्पण करावे. त्यानंतर 45 दिवसांनी पिंपळाचे रोप त्याच्या मुळांसह इतर ठिकाणी लावावे.
@vilasmali5266
@vilasmali5266 Күн бұрын
Aamacheghar purv pashim aahe darvaja purv aagney la aahe aani tula pan aagney kopryat aahe.. Tr karave
@ManglaPatil-vo3rf
@ManglaPatil-vo3rf 2 ай бұрын
दारात कृष्णकमळ असला तर चालेल का
@abashelar4487
@abashelar4487 Ай бұрын
घरासमोर पेरू आणि आंबा आहे ठेवावी ka thodavi
@abhijitghorpade5242
@abhijitghorpade5242 2 ай бұрын
Thak
@omprakashlala3966
@omprakashlala3966 2 ай бұрын
परिजातक बद्दल काही माहिती दया Good or bad? कोणती दिशेला लाववे?
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 Ай бұрын
Ho nkki ch video banven..🙏
@pradipmali4320
@pradipmali4320 24 күн бұрын
दरवाजासमोर पांढरी रुई चे झाड आहे चालेल का ?
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 23 күн бұрын
हो पंढरी रुई खूप शुभ असते.. श्री स्वामी समर्थ 🙏
@dashrathchatur6054
@dashrathchatur6054 2 ай бұрын
@kirank1602
@kirank1602 4 ай бұрын
कर्दळी चे झाड कुंडी मध्ये लावले आहे मी आणि दरवाज्याच्या दोनी बाजूला ठेवले तर चालेल का
@माझेस्वामी2022
@माझेस्वामी2022 3 ай бұрын
कर्दळ ही शुभ आहे..पूजेला खांब म्हणून तिचा वापर करतो..त्यामुळे ते नक्कीच चालेल..
@kunalart4462
@kunalart4462 2 ай бұрын
कर्दळी cyha झाडा नी घरात करकर राहते
@KalyanJadhav-j9p
@KalyanJadhav-j9p 2 ай бұрын
zadachava.gharacha.sansaracha.kahi.sabandha.yet.nahi-------------
@प्रकाशदेवरे
@प्रकाशदेवरे 11 күн бұрын
😂😂😅😅
@dr.rajeshhiray196
@dr.rajeshhiray196 2 ай бұрын
बकवास
@Anita-jp8zq
@Anita-jp8zq 8 күн бұрын
छान माहिती दिली आहे
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 5 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 12 МЛН
3 Phoolanche Chamtkar, Vastu Upay | #phoolancheupay #vastuupay | KA3
9:20
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 5 МЛН