टाचदुखी Heel pain।Planter fascitis - 7 सोपे & खात्रीशीर उपाय! Uric acid solutions

  Рет қаралды 27,092

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

Пікірлер: 110
@manjugurjar8241
@manjugurjar8241 15 күн бұрын
छान विस्तृत माहिती..उपाय उपयुक्त
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@manishakadam6086
@manishakadam6086 6 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Күн бұрын
Thank you so much for sharing such valuable information Sir.
@sunitapatil2111
@sunitapatil2111 15 күн бұрын
🙏🙏 सर खूप छान माहिती आणि खोलवर , उपयुक्त आणि अगदी बरोबर पण✔️. मी हा video लगेच माझ्या बहिणीला share केला. कारण तिला same असा त्रास होतो. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद !!
@sarladeore4592
@sarladeore4592 15 күн бұрын
सर माहिती खूप छान सांगितली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@nalinivatkar7820
@nalinivatkar7820 4 күн бұрын
Very nice information
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@Pallavijadhav330
@Pallavijadhav330 15 күн бұрын
सर माझी टाच खुप दुःखते उपाय करुन बघते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
👍👍👍व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@KavitaWagh-dd3gm
@KavitaWagh-dd3gm 3 күн бұрын
Very nice sir 👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@tanmaychaudhari2138
@tanmaychaudhari2138 11 күн бұрын
खूप छान माहिती 👌👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shakunt5002
@shakunt5002 4 күн бұрын
नमस्कार , खुप छान माहिती दिली , धन्यवाद । दुध तुप घ्यायचा आधी चहा पिऊ सकते का ? कृपया सांगा ।
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
नाही
@trekwithsarvadnyachaudhari245
@trekwithsarvadnyachaudhari245 10 күн бұрын
Doctor verycose veins chi mahiti denara video banva Please 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
kzbin.info/www/bejne/hZLHfmWjgM6kjLM
@MahadevMarathe-e9w
@MahadevMarathe-e9w 14 күн бұрын
कृपया बॅड कोलेस्ट्रॉल बद्दल विडिओ बनवा व आयुर्वेदिक उपचार सांग.. व ब्लॉकेज कसे निघतील ते पण सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@suvarnadaphal4445
@suvarnadaphal4445 9 күн бұрын
तुमचे video खूप माहितीपूर्ण असतात. माझ्या मुलाची हाताची नखे काळपट निळे दिसतात काही महिन्यांपासून आणि सपाट नाही खालीवर वाटतात म्हणजे. नखावरून बोटफिरवला तर rough खरबुडे वाटतात, काय कारण असावे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@kundawasnik4795
@kundawasnik4795 4 күн бұрын
सर मला गाई चे तूप ठंड होते यावर दूसरा उपाय आहे का 🙏
@NagnathGaikwad-g9i
@NagnathGaikwad-g9i 15 күн бұрын
सर वात प्रधानकफ प्रकृती वर व्हिडिओ बनवा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
नक्कीच !!
@sonalitandale4822
@sonalitandale4822 14 күн бұрын
Sir bleeding khup kami hote tya sathi ky karve yavr video banava na please tumche video khup chan astat
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@vidyasongadkar2562
@vidyasongadkar2562 4 күн бұрын
माझ्या दोन्ही टाचा खुपच दुखतात आपण सांगितलेली कोणतीच कारणे नाहीत. मी रात्री जेवण करत नाही. मी रात्री पाणी पिते. उष्णता जास्त आहे. दोन दिवसांपासून दुध तुप घेत आहे. काही लोकांकडून कळले की ज्यांना टाचदुखी असते. पुढे त्यांना हमखास मुळव्याध होते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
👍👍👍व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vidyasongadkar2562
@vidyasongadkar2562 4 күн бұрын
@@drtusharkokateayurvedclinic तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 6 күн бұрын
दूध आणि तूप घेऊन बघेन माझी टाच खुप दुखते सकाळी उठल्यावर व एका जागी बसून उठल्यावर..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@seemaranade3629
@seemaranade3629 3 күн бұрын
सर नमस्कार मी थायरॉईड ची पेशंट आहे माझी डाव्या पायाची टाच खुप प्रमाणात दुखते कृपया उपाय सांगा 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sunitapatil2111
@sunitapatil2111 15 күн бұрын
सर वांगासाठी जर तुमच्याकडे treatment केली तर माझा वांग पूर्ण जाईल का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
आयुर्वेदिक उपचारांनी अनेक लोकांचे वांग गेलेले आहेत, जात आहेत !! धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sunandasandhan8173
@sunandasandhan8173 15 күн бұрын
सर, माझे तळपाय खूप दुखतात विशेषत: तळपायाच्या खोलगट भागातील नसा दुखतात, यावर उपाय काय करावा?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@akshayraj9007
@akshayraj9007 3 күн бұрын
Hello sir Mala ek smasya aahe ki majhya paya mdhye mungya yet aahet anit kadhi kadhi ratri zoptana vaat vaai sarkhe jhatke yetat ani anvani chaltane khup tochte payala tr krupya mla tyavr kahi upya sanga 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@alexgates5202
@alexgates5202 15 күн бұрын
🙏🙏सर मला थायरॉईड, बीपी, कोलेस्ट्रोल chya गोळ्या चालु आहेत . मी सरस्वती कोष्टी ,कोल्हापूर . सात महिने झाले अचानक माझे तळपाय दुखायला लागलेत . झोपेतून उठताना किंवा खुर्ची तून उठताना तळपाय आणि टाचा खुप दुखतात . तुम्ही सांगितलेला उपाय दुधातून तुप घेते. अजुन काय उपाय असेल तर प्लीज सांगा .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 5 күн бұрын
तुम्ही सांगता त्यानुसार माझी टाच दुखत आहे वात वाढला म्हणजे नेमके काय.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 15 күн бұрын
सर आयुर्वेदिक दवा सांगा please
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@aartisood398
@aartisood398 Күн бұрын
Mala ringh leg cha ch issue hoto ahi
@sarikawaikar5804
@sarikawaikar5804 15 күн бұрын
Uthana bstana knee cha magil nas khup dukhte...lvni mdhe dukhtay pn knee mdhe pain hot nahi...pls hyavr video share kral ka?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@dipalipatil5769
@dipalipatil5769 15 күн бұрын
Sir weight loss kelya nanter ani weight loss chi process chalu astana tremendous hair loss hoto ahe.. Tya varti kahi tari upay sanga..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
@HemlataChikhalikar-ui3dx
@HemlataChikhalikar-ui3dx 13 күн бұрын
माझी टाच खूप दूखते सकाळी उठल्याबरोबर खूप खूप वेदना होते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
युरिक ऍसिड, टाचदुखी आणि उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXIEXsuUQSUFOW3bVcF2szU
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@SagarGangode-e2c
@SagarGangode-e2c 15 күн бұрын
सर पानथरी वाढते उपाय काय
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@sushilvarma1939
@sushilvarma1939 13 күн бұрын
अभिनंदन सर.. सबस्क्राईब केले.. 👍👌💐
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sarikawaikar5804
@sarikawaikar5804 15 күн бұрын
Sir same ch problem aahe.... fkt Maza knee cha mage khup dukhtey.....pn tumhi ji boltat ti same lakshane ahet.. Pls guide kral ka?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@shraddhatankkar4901
@shraddhatankkar4901 15 күн бұрын
सर मी बस्ती केली आहे कमी थोडं झालं आहे पण थोडं थोडं दुखणं आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@yashashrikulkarni6150
@yashashrikulkarni6150 11 күн бұрын
Sir mala frequently throat infection hote ani khup tap yeto, घश्यात पूर्ण फोड होतात....आणि ENT doctor higher antibiotic detat tyamule punha khup थकवा येतो....हे infection permanent cure होण्यासाठी plz उपाय सांगा....
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 11 күн бұрын
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर असे होऊ शकते. इम्युनिटी वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, दिनचर्या कशी असावी यासंबंधी माहिती देणारे अनेक व्हिडिओ आपल्या चैनल वर आहेत, त्यांची लिंक मी खाली देत आहे. या व्हिडिओ मधील नियमांचे, उपायांचे पालन केल्यास इम्युनिटी वाढते, असा अनुभव आहे इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijWCF7eyHZS8XBuKyypIss4p
@yashashrikulkarni6150
@yashashrikulkarni6150 10 күн бұрын
@@drtusharkokateayurvedclinic Thank you so much sir 👏 पण आपल्यास शक्य असल्यास या संदर्भात म्हणजे असा संसर्ग झाला तर काय उपाय करावे. या संदर्भात एक व्हिडिओ बनवा प्लिज....कारण आपले मार्गदर्शन खूप उत्तम आहे sir..👏😊
@vinodbadki4466
@vinodbadki4466 Күн бұрын
सर मला घाम खुबच जाते उपाय सागां
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
जास्त प्रमाणात घाम येणे हे शरीरातील उष्णता वाढल्याचे लक्षण आहे, तसेच येथे मेद धातूचीही दुष्टी असू शकते. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद!
@kalpanakonde7316
@kalpanakonde7316 14 күн бұрын
सर मला पीत्ताचा खुप त्रास होतो आणि माझ्या आगांला खुप खाज येते आणि खुप घाम येतो तर मला काही ऊपाय सागां
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@YasminTadvi-pu7vd
@YasminTadvi-pu7vd 11 күн бұрын
Sr mi jayfal ugalun chehryala lavt aahe pn majhya chehryachi aag hote sr tr mi lavaycha ki nahi ha lep
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
जायफळाच्या लेपाने थोडेसे चुरचुरते, दुधात उगाळून लावावे. आग जास्तच असेल तर दुसरा उपाय करावा.
@YasminTadvi-pu7vd
@YasminTadvi-pu7vd 10 күн бұрын
Ok thank you sr
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
@YasminTadvi-pu7vd धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@Spnaik24
@Spnaik24 15 күн бұрын
Namste sir मला एक विचाऱ्य च होते.aurvedik ट्रीटमेंट मध्ये. कोलन चेक अप करता येतो का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
कोणतीही तपासणी ही ट्रीटमेंट होऊ शकत नाही. रुग्णाला जाणवणारी लक्षणे सर्वात जास्त महत्वाची ठरतात. आयुर्वेदाने पेशंट तपासण्यासाठी प्रश्न, नाडीपरीक्षण, प्रकृती परीक्षण, भूक, झोप, मल, मूत्र, जिव्हा इ अनेक मुद्दे सांगितले आहेत, त्यानुसार सविस्तर हिस्टरी घेतली जाते. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@Spnaik24
@Spnaik24 13 күн бұрын
@@drtusharkokateayurvedclinic थॅन्क्स सर
@alexgates5202
@alexgates5202 15 күн бұрын
दुध तूप घेतल्यानंतर चहा घेतला तर चालतो का
@alexgates5202
@alexgates5202 15 күн бұрын
किती वेळाने घ्यावा??
@bebinadalondhe9675
@bebinadalondhe9675 13 күн бұрын
@@alexgates5202 सगळे उपाय केले पण मला टाच दुखी वर फरक पडत नाही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
युरिक ऍसिड, टाचदुखी आणि उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXIEXsuUQSUFOW3bVcF2szU
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
घ्यायचाच असेल तर एक तासाने घ्यावा.
@gurupadborgave8532
@gurupadborgave8532 10 күн бұрын
Gurupad borgave
@JyostnaLonkar
@JyostnaLonkar 2 күн бұрын
सर माझी टाच खुप दुखते मी उपाय करून बघते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
🙏🙏🙏 खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहिल्यास फरक पडतो, असा अनुभव आहे. धन्यवाद!
@samtarane
@samtarane 15 күн бұрын
डॉक्टर टाचदुखी मध्ये तळव्याच्या घोट्यामधून कटकट असा आवाज येतो. आणि सकाळी उठताना चालताना सुद्धा टाच दुखते.आणि बसून उठल्यावर सुद्धा टाच दुखते. असे का. यावर कोणता उपाय आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
याची कारणे आणि सविस्तर उपाय व्हिडिओ मध्ये दिले आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा. धन्यवाद!
@subhashbhalke8175
@subhashbhalke8175 10 күн бұрын
माझ्या पायाची तळव्याची आग होते, उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq
@madhumali4441
@madhumali4441 15 күн бұрын
Sir वांग आहेl mla काही उपाय असेल तर सांगा खुप उपाय केलें पण वांग जातच नाही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@suvarnadaphal4445
@suvarnadaphal4445 9 күн бұрын
त्याचे वय 14 ahe
@RashmiLad-g3n
@RashmiLad-g3n 13 күн бұрын
सर माझे खूप टाच दुखतात त्यांच्या वर उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
युरिक ऍसिड, टाचदुखी आणि उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXIEXsuUQSUFOW3bVcF2szU
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@HemlataChikhalikar-ui3dx
@HemlataChikhalikar-ui3dx 13 күн бұрын
गायीचे दूध भेटले नाहीतर काय करावे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@sitalsaoji7072
@sitalsaoji7072 15 күн бұрын
माझी तळपायाची आग होतें v पाय खुप dukhutat
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@bebinadalondhe9675
@bebinadalondhe9675 13 күн бұрын
सगळे उपाय केले पण मला टाच दुखी वर फरक नाही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@NutanBelsare
@NutanBelsare 15 күн бұрын
Talpayache Kurupachi Gath Kadhun 10 Year Zali Tari Ti Skin Jad Hote .To Bhag.Dukhto Kay Ksrsbe 😂
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@kundawasnik4795
@kundawasnik4795 4 күн бұрын
Chan माहिती दिली सर धन्यावाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@alexgates5202
@alexgates5202 15 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 65 МЛН
Heel pain| टाचदुखी| Plantar Fasciitis | Dr. Smita Bora
9:43
Arham Ayurved by Dr. Smita Bora
Рет қаралды 427 М.
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН