वेडात मराठे वीर दौडले सात | prataprao gujar | इतिहासातील सर्वात भयंकर युद्ध | 7 मावळे❌15 हजार शत्रू

  Рет қаралды 724,223

saurabh jagtap speech

saurabh jagtap speech

2 жыл бұрын

वेडात मराठे वीर दौडले सात | prataprao gujar | इतिहासातील सर्वात भयंकर युद्ध | 7 मावळे❌15 हजार शत्रू
Instagram account link - saurabh_sauu?ut...
प्रतापराव गुजर
वेडात मराठे वीर दौडले सात
प्रतापराव गुजर शिवाजी महाराज
प्रतापराव गुजर आपल्या 6 साथीदारांसह 15 हजारांच्या फौजेवर तुटून पडतात .. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्य प्रेम या साठी हे 7 वीर आपल्या प्राणाची आहुती देतात
Prataprao gujar and 6 brave soldiers of shivaji maharaj
Prataprao gujar shivaji maharaj
Vedhat marathe veer daudale sat
Vedat marathe vie daudale sat
Vedat marathe song
Vedhat marathe veer daudale sat song
Shivaji maharaj song
#prataprao
#pratapraogujar
#vedhatmaratheveerdaudalesat
#shivajimaharaj
#shivajimaharajstatus
#pratapraoshivajimaharaj
Shivaji maharaj british
Shivaji maharaj and british lawyer tom nikols
Surat swari
Shivaji maharaj surat
Surat swari
Surtechi loot shivaji maharaj
Shivaji maharaj surat loot
शिवाजी महाराज सुरत लूट
शिवाजी महाराज सुरत स्वारी
सिद्धी जोहर याने आत्महत्या का केली ? शिवरायांच्या बुद्धिमत्तेची अद्भुत कथा | jay bhavani jay shivaji
सिद्धी जोहर याने आत्महत्या का केली ? | panhala | chatrapati shivaji maharaj | bajiprabhu deshpande |
शिवरायांनी इंग्रजांना धडा कसा शिकवला ? British VS shivaji maharaj
• शिवरायांनी इंग्रजांना ...
----------------------------
शिवाजी राजे शाकाहारी होते कि मांसाहारी ? Veg or Non veg ?
• छत्रपती शिवाजी महाराज ...
-----------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाची किंमत किती?
• छत्रपती शिवाजी महाराज ...
-----------------------------
पेडगावचा शहाणा 😂| छत्रपति शिवाजी महाराजांचा गणिमी कावा |पोट धरुन हसाल #ganimikava #shivajimaharaj
• पेडगावचा शहाणा 😂| छत्र...
-----------------------------
Last episode of jay bhavani jay shivaji
#pawankhind
Jay bhavani jay shivaji last episode
Bajiprabhu pawankhind
Jay bhavani jay shivaji serial end
Jay bhavani jay shivaji aajcha bhag
Jay bhavani jay shivaji serial
Jay bhavani jay shivaji 22 January 2022 full episode
Jay bhavani jay shivaji today episode
जय भवानी जय शिवाजी आजचा भाग
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
Jay bhavani jay shivaji afzal khan vadh
Jay bhavani jay shivaji bhushan pradhan
Bhushan pradhan
#starpravah
#jaybhavanijayshivaji
#pahilabhag
#afzalkhan
#chatrapati
#chatrapatishivajimaharaj
Jay bhavani jay shivaji
Shiva kashid
Shiva kashid
डिसेंबर
शिवाजी महाराज सुरत लूट
शिवाजी महाराज सुरत स्वारी
प्रतापराव गुजर
वेडात मराठे वीर दौडले सात
प्रतापराव गुजर शिवाजी महाराज
प्रतापराव गुजर आपल्या 6 साथीदारांसह 15 हजारांच्या फौजेवर तुटून पडतात .. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्य प्रेम या साठी हे 7 वीर आपल्या प्राणाची आहुती देतात o

Пікірлер: 347
@Jagdish.Gurjar.Kshatriya
@Jagdish.Gurjar.Kshatriya Жыл бұрын
में राजस्थान से गुर्जर जय वीर शिवाजी महाराज जय प्रतापराव गुर्जर
@mayurgharge5613
@mayurgharge5613 Жыл бұрын
प्रतापराव गुजर भोसरे खटाव सातारा हितले होते भावा
@vaibhav2412
@vaibhav2412 11 ай бұрын
Me Uss family ka huun
@vaibhav2412
@vaibhav2412 11 ай бұрын
​@@mayurgharge5613Aare muurkh maansaa Bhosale, Gujar, chavan, more, shinde, etc saglyaanchi wanshaawali Rajput ahe
@rohitkamble144
@rohitkamble144 2 жыл бұрын
काय गाणं काढल आहे या विरांवर हंबीरराव मध्ये...सात दौडले सात्त उधळले 🔥🔥🚩🚩
@kamlakarthakare9180
@kamlakarthakare9180 Жыл бұрын
खरच अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे आणि त्याच बरोबर अशा शुरवीरांचे आपण वारसदार आहोत म्हणून ऊर अभिमानाने भरून येतो.
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 2 жыл бұрын
खरचं मराठी गुजर समाजासाठी छत्रपति शिवाजी महाराज व त्यांचे सरदार सरसेनापती प्रताराव गुजर यांचा अभिमान आहे हर हर महादेव जय हिंद जय स्वराज्य
@durvamore6532
@durvamore6532 Жыл бұрын
Aamche purvaj prataprao gujar....abhiman aahe aamhala jay shivray..
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Жыл бұрын
Agg gujar he maratha ahet
@drnarendrashankar1389
@drnarendrashankar1389 Жыл бұрын
Mujhe Hindi me bat krni hai Gurjaro ke bare me I am also gurjar from Rajasthan
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Жыл бұрын
@@drnarendrashankar1389 gujjar aur 96kuli maratha ke surname same he
@hindavitravals2845
@hindavitravals2845 2 жыл бұрын
स्वराज्याच्या या महान सरसेनापती च्या मृत्यू चा बदला सरसेनापती आनंदराव मानकोजी दहातोंडे आणि हंसाजी मोहिते सरलष्कर यांनी घेतला हे सुद्धा महत्त्वाचे आहे 🙏🚩
@chaitan_007
@chaitan_007 2 жыл бұрын
Maharajeche hech te 7 soorveer🚩🚩jai jijau jai shivaray 1 pratap rav gujar 2 visaji ballar 3 vitoji Shinde 4 vittal pildev 5 dipaji rautrav 6 siddi Hilal 7 krushnaji baskar
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k 11 ай бұрын
Siddhi hilal navta
@shubhamajage2444
@shubhamajage2444 2 жыл бұрын
जेव्हा जेव्हा अश्या महान शुर वीरांचा इतिहास कानावर पडतो, खरंच डोळ्यात अश्रू येतात, खरंच गर्व आहे आम्हास की आम्ही ह्या देशाच्या मातीत जन्माला आलो म्हणून, सर सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सरदार यांना मानाचा मुजरा, जय भवानी जय शिवाजी🚩🚩 हर हर महादेव 🙏🙏
@user-ec3cr4wf7r
@user-ec3cr4wf7r 2 жыл бұрын
दादा आनंदराव यांनी बदला कसा घेतला ही कथा ऐकण्यास आता मंन आतुर झाले आहे.🙏🙏🙏😇😇🔥🙇🙇🧡🧡🤩❣️♥️🥺ती कथा देखील लवकर ऐकण्यास मिळेल अशी अपेक्षा 🙏😇
@madhusudanunde73
@madhusudanunde73 2 жыл бұрын
पुढील पण सांगा
@rajansawant2585
@rajansawant2585 2 жыл бұрын
हो दादा
@vaibhavpatel5776
@vaibhavpatel5776 2 жыл бұрын
Please banva aani aana
@santoshshirwadkar671
@santoshshirwadkar671 2 жыл бұрын
Yes we are waiting for dada आनंदराव story
@saurabhjagtapspeech
@saurabhjagtapspeech 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/a6C5i2iQm7KioLc 👆 anand ravanni ghetlela badla cha video🙏🏻
@user-ec3cr4wf7r
@user-ec3cr4wf7r 2 жыл бұрын
खूप छान दादा 🥺🔥🧡🙇जय शिवराय जय शंभुराजे 🧡🧡🙇🔥💥सरदार प्रतापराव गुजरांचा 🙇🙇🙇🙇विजय असो🧡🧡🔥🙇💥🥺
@shekhermohite9014
@shekhermohite9014 2 жыл бұрын
प्रतापराव गुजर आणि सर्व मराठा मावळ्यांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@rekhakuchekar
@rekhakuchekar 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय 🚩🚩🚩⚔⚔⚔🗡🚩🚩⚔⚔🚩🚩🚩⚔⚔🗡🗡🚩🚩🗡⚔🚩 Jai bhavani 🙏 Jai Shivaji 🙏
@hiramanbonde1654
@hiramanbonde1654 2 жыл бұрын
🙏🙏👍
@sureshgaikwad5804
@sureshgaikwad5804 2 жыл бұрын
हे होते महाराजांचे मावळे काय माणसे होती याला म्हणतात निष्ठा
@g_auravshinde
@g_auravshinde 2 жыл бұрын
पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि jay🚩 भारत माता कि जय 🚩 सनातन धर्म कि जय 🚩 जय श्री राम 🚩 हर हर महादेव 🚩
@aniketpatil9198
@aniketpatil9198 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
@TheGreatAzhar
@TheGreatAzhar 2 жыл бұрын
​@@aniketpatil9198 saat viranche nav Kay hote ?
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 2 жыл бұрын
प्रतापराव शहीद झाले तो दिवस होता महाशिवरात्र
@sopanshinde3605
@sopanshinde3605 2 жыл бұрын
वारे बहाद्दूर आहे की या मूळं मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रम आठव झाला असेच इतीहास सांगत रहावे जय शिवराय
@dipakkorde2382
@dipakkorde2382 2 жыл бұрын
आपल्या स्वराज्यातील जे एकनिष्ठ मावळे होते त्या प्रत्येकांची पराक्रम गाथा ऐकताना अंगावर काटे येतात, तसेच डोळ्यांतुन अश्रु सुद्धा येऊ लागतात, इतके शुर वीर असे आपले सगळे मावळे होते.त्यांच्या मुळेच तर आज आपण आहोत,🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@saurabhjagtapspeech
@saurabhjagtapspeech 2 жыл бұрын
तुम्हा सर्वांना व्हिडिओ इतका आवडला he पाहून मेहनत सार्थ झाल्यासारखं वाटत . मनापासून धन्यवाद . 🙏🏻🙏🏻🚩
@sudhirpatil5569
@sudhirpatil5569 4 ай бұрын
वीर गुजर....अभिमान गुजर असल्याचा... जय भवानी जय शिवबा...
@user-cq2bd9iq5d
@user-cq2bd9iq5d 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩
@akagaminoshanks9444
@akagaminoshanks9444 2 жыл бұрын
भारताचे म्हटल तरी देखिल कमीच 🔥🔥
@crhealthandacademicchannel2556
@crhealthandacademicchannel2556 2 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट सर्वांनी पहावा, शूर मराठा राजे आणि त्यांचे शूर सरदार यांचे उपकार जाणा.......
@VSstory684
@VSstory684 2 жыл бұрын
आनंदरावांनी या सातवी राजांच्या मृत्यूचा बदला कसा घेतला याचा व्हिडिओ सुद्धा बनवा.
@rajeshpawar1930
@rajeshpawar1930 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी, जय महाराष्ट्र खूब छान माहिती तुम्ही लोकां पर्यंत पोहचवत आहे ज्या बद्दल लोकांना माहिती नाही, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो,
@adityagraphicspawar5062
@adityagraphicspawar5062 2 жыл бұрын
माझे गाव पारगाव पेठ हे प्रतापराव गुजर यांच्या जागिरदात होते जय शिवराय
@amolpatole6166
@amolpatole6166 Жыл бұрын
Mi Rajgurunagar
@prakashnagarkar6104
@prakashnagarkar6104 2 жыл бұрын
पुढील कथा वाचण्यासाठी आम्ही वाट बघतो 🙏🙏q
@marutibichakule515
@marutibichakule515 2 жыл бұрын
आजच्या लहान मुलांसाठी अशीच इतिहासाची माहिती देणे गरजेचे आहे. सर्व माध्यमातून इतिहासाची सर्वांना माहिती होणे गरजेचे आहे.
@mywhistle9613
@mywhistle9613 Жыл бұрын
खूप छान माहिती.. video बनवा.. जय शिवराय
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 2 жыл бұрын
महापराक्रमी सरसेनापती प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा शूरवीर सहका-यांना त्रिवार मानाचा मुजरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी स्वामिनिष्ठ मावळ्यांची फौज जमा केली होती, धन्य ते राजे 🙏🙏🇮🇳🇮🇳
@abhishekjoshi5625
@abhishekjoshi5625 2 жыл бұрын
जय शिवराय
@mihirpatil8126
@mihirpatil8126 2 жыл бұрын
खुपच छान जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@cxshsksjaggwhahwfwgw1341
@cxshsksjaggwhahwfwgw1341 2 жыл бұрын
कणखरपणे लढाईत जिंकणे हे लक्षात घेऊन चढाईची तयारी सुरू झाली पाहिजे. जय शिवराय.जय जीजाऊ.मआसाहैब.
@user-sf9jk2lo5k
@user-sf9jk2lo5k 2 жыл бұрын
Tu jaa mang tith dengnyaa
@tusharmodhave2121
@tusharmodhave2121 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. 🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय श्री राम 🚩🚩
@deepakabhalerao609
@deepakabhalerao609 2 жыл бұрын
वेडात मराठे विर दौडले सात,नाही एकसाथ असा आहे इतिहास
@bhausahebchitrak4369
@bhausahebchitrak4369 2 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivray ..... Jay Shambhu Raje यांचे स्वामी निष्ठा असणारे शुर सरदारांना मानाचा मुजरा Har har Mahadev 🙏
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 2 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज सबका भला करे ❤️🙏।
@satyawandatkhile3909
@satyawandatkhile3909 2 жыл бұрын
शिवजन्म भूमी परिसर जुन्नर कर आपले स्वागत करीत आहोत सर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय.
@sureshpatil2020
@sureshpatil2020 2 жыл бұрын
प्रताप राव गुर्जर याणा मानाचा मुजरा जय श्री शिवजी राजे।
@yogeshwankhede3913
@yogeshwankhede3913 2 жыл бұрын
Hoy aykachi ahe
@pritii457
@pritii457 2 жыл бұрын
Aanga vr Kate ch aale aani dole pn panavle .jai shivray 🧡🚩
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
Very good 👍 सुंदर माहिती👌👌👌🙏
@shrikantgaikwad4156
@shrikantgaikwad4156 2 жыл бұрын
खूप स्वामीनिष्ठा होती ती, त्या स्वामीनिष्टेला मानाचा मुजरा.
@prathameshpawar6956
@prathameshpawar6956 Жыл бұрын
🚩।।छत्रपती शिवरायांचे।। 🚩 नाव जरी ३५० ते ४५० पूर्वी नंतर जरी घेतले तरी अंगावर सर्रकन असा काटा उभा राहतो, मग विचार करा शिवरायांचे कसे व्यक्तिमत्व आणि रुबाब होते. ।।🚩जय जिजाऊ-जय शिवराय🚩।।
@sanjaysarkale9591
@sanjaysarkale9591 28 күн бұрын
आतिशय सुंदर माहिती दिली जर तुमाला मिहिती नाईक सरकाळे च्या ईति हास सांगणे कोकण दिवा रायगड
@vrushabhdalbanjan3250
@vrushabhdalbanjan3250 2 жыл бұрын
हर हर महादेव
@bhaktikelkar4371
@bhaktikelkar4371 2 жыл бұрын
Atishay sundar mahiti. Aanandravanchya kathecha video lavkr post kr. Jay shivraay 🚩
@shankarkumbhar5535
@shankarkumbhar5535 2 жыл бұрын
प्रतापराव गुजर यांच समाधी आमच्या गावाकडे आहे
@omkarghavare9056
@omkarghavare9056 2 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay 🚩🚩♥️♥️
@shwetaPawar-cl3iu
@shwetaPawar-cl3iu 2 жыл бұрын
Shivaji maharajanche shaury va tyancha nishthvant mavle yanche dhadas ekun dolyat Pani alya shivay rahnar nhi Ani maze thana koti koti pranam
@biganna99
@biganna99 2 жыл бұрын
वीर दौडले सात ..ही आख्यायिका आहे, सत्य इतिहास नाही‌. पण मराठा असाच आहे हे‌ नक्की.एकदा डोक्यात घुसलं कि मग ते किती आपण किती हा हिशेब नाही, सरळ घुसायचं आणि तुटुन पडायचं.‌.. 💖
@nileshthawari883
@nileshthawari883 2 жыл бұрын
खर काय आहे
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 Жыл бұрын
कथा फारच सुंदर दुसरा भाग पाठवा ह्या गोष्टी मुलांना कळल्या पाहिजेत.धन्यवाद.
@azadjoshi2774
@azadjoshi2774 Жыл бұрын
या गोष्टीबद्दल, प्रसंगाबद्दल बोलायला शब्द नाहीत. ही सर्वच घटना अंगावर रोमांच उभे करणारी आहे. अशाच गोष्टी नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत व आवश्यकच आहेत.
@GangadharHande
@GangadharHande 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩🚩
@bapubagul4692
@bapubagul4692 2 жыл бұрын
वेडात मराठे विर दौडले सात. 🙏🙏🙏
@user-tt2hz3de2m
@user-tt2hz3de2m 4 ай бұрын
Very.good.story.💬👌.part.2
@harshjagdale3298
@harshjagdale3298 2 жыл бұрын
जय जिजाऊ 🔱🔱🚩🚩🙏🙏जय छत्रपती शिवाजी महाराज 🔱🔱🚩🚩🙏🙏जय छत्रपती संभाजी महाराज🔱🔱 🙏🙏🚩🚩जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩जय मराठा सामराजय 🚩🚩🙏🙏
@varshasawant5113
@varshasawant5113 2 жыл бұрын
WoW....... Must.... Jay Shivaji maharaj......
@amolratnparkhi4238
@amolratnparkhi4238 20 күн бұрын
आज हे गाणं 1000वेळा एकुन पण मण भरत नाही
@krushnadaspute5327
@krushnadaspute5327 4 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🔥❤️🔥🔥🔥
@tanaygawai6874
@tanaygawai6874 2 жыл бұрын
Jai he sath shoor veer Jai shoor veer prataprao
@deepakshewalerdx6588
@deepakshewalerdx6588 2 жыл бұрын
So great information. Jay bhavani Jay shivaji. 🇮🇳🇮🇳Jay hind🇮🇳🇮🇳Jay Maharashtra 🇮🇳🇮🇳
@tirupatijoshi9102
@tirupatijoshi9102 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती
@sameernaik7310
@sameernaik7310 2 жыл бұрын
Jai shivaji maharaj.
@OmkarKoli0014
@OmkarKoli0014 11 ай бұрын
असे मातब्बर वाघ आजच्या काळात असते तर आज संपूर्ण विश्वावर राज्य केले असते
@xyzvideosindia1102
@xyzvideosindia1102 2 жыл бұрын
खूप सुंदर भावा .....खूप सुंदर....
@maheshmhatre6061
@maheshmhatre6061 2 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji jai shambhu raje.
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 жыл бұрын
सुंदर जय शिवाजी जय भवानी
@user-cb1oq2hq4m
@user-cb1oq2hq4m Жыл бұрын
Hoy shivabhaktà jai bhavani
@aniketpatil9198
@aniketpatil9198 2 жыл бұрын
जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय हिंदुराष्ट्र
@rabbelstar8870
@rabbelstar8870 2 жыл бұрын
Jay shivray🚩
@vaishnavpathrikar1586
@vaishnavpathrikar1586 2 жыл бұрын
Jay Shivray❤
@dadaraobwaghmare2286
@dadaraobwaghmare2286 2 жыл бұрын
खूप छान.जय शिवराय
@farmerlife5630
@farmerlife5630 2 жыл бұрын
या गाथा वर movie kadla पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳🚩
@f6_tanart737
@f6_tanart737 2 жыл бұрын
Khupach chan 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 👋💐🇮🇳🚩🙏♥️
@sambhajithanekar1442
@sambhajithanekar1442 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@rohanmanolkar45
@rohanmanolkar45 2 жыл бұрын
Jay shivray
@sachinsabale107
@sachinsabale107 2 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏🙏
@abhaylavange3639
@abhaylavange3639 2 жыл бұрын
Jay shivary ❤
@raviparab661
@raviparab661 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@ramshinderamshinde3874
@ramshinderamshinde3874 2 жыл бұрын
Jai shivray
@vanilanil4849
@vanilanil4849 Жыл бұрын
Jai shivaji maharaj ki 🚩🚩🚩
@praveendhulekar6010
@praveendhulekar6010 2 жыл бұрын
जय शिवाजी , जय भवानी 🚩🚩
@panditgund5433
@panditgund5433 2 жыл бұрын
जय शिवराय 🙏🏾🌹🙏🏾🌹🙏🏾🙏🏾
@shindekiran636
@shindekiran636 2 жыл бұрын
Khup chhan.. 🙏
@amarpingle8142
@amarpingle8142 2 жыл бұрын
Jai bhavani jai shivray, sundar
@rajashirsat9711
@rajashirsat9711 Жыл бұрын
डोळ्यात पानी आले हया विरांची कथा आईकुन
@user-xe5is1uk9l
@user-xe5is1uk9l 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय ‌तुम्ही मालिकेतील चित्रीकरण करून नाही शिवराय महाराजांचे जुने फोटो चित्रीकरण करावे
@bstalex....616
@bstalex....616 2 жыл бұрын
Ho tu barbor bolas
@pruthvirajpatil1395
@pruthvirajpatil1395 2 жыл бұрын
केतन कैलास पुरी यांच्या ' मराठा पातशहा' हे पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे काही जुनी चित्रे आहेत . तुम्हाला त्याच्या उपयोग होऊ शकतो.
@Maharastraofficial1216
@Maharastraofficial1216 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eJTMqWmMepidZqc
@raojeerane1108
@raojeerane1108 2 жыл бұрын
Jai Bhavani
@rabbelstar8870
@rabbelstar8870 2 жыл бұрын
Khupach parinam krnari yukti dili ahe apn
@santoshshinde3944
@santoshshinde3944 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩📿🚩📿🚩📿🚩🚩
@shivgujjar-io4cc
@shivgujjar-io4cc Жыл бұрын
Veer gujjar
@maheshkamble5255
@maheshkamble5255 2 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩🚩🙏🏻
@nivruttibhoir2519
@nivruttibhoir2519 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
@user-bx5tj6vl8k
@user-bx5tj6vl8k 2 жыл бұрын
🚩🚩🚩हर हर महादेव.🚩🚩🚩
@hindavitravals2845
@hindavitravals2845 2 жыл бұрын
योगायोगाने आज हा व्हिडिओ पाहताना मी आज गडहिंग्लज तालुक्यातील एका गावात आहे येथून नेसरी इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे
@tejaskolhe9721
@tejaskolhe9721 2 жыл бұрын
Khup changlab
@prashantsuryawanshi7196
@prashantsuryawanshi7196 2 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@balajishankarrao93
@balajishankarrao93 2 жыл бұрын
Khupach chaan
@mukundpatiraut6377
@mukundpatiraut6377 Ай бұрын
सातही शुरवीरांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏
@khanduparave9016
@khanduparave9016 2 жыл бұрын
खुप सुंदर
@laxmankadam6305
@laxmankadam6305 2 жыл бұрын
Khup sunder
@prakashpisal7968
@prakashpisal7968 2 жыл бұрын
हो नक्की आवडेल
@addiction8406
@addiction8406 2 жыл бұрын
Khup chan
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
One Two Buckle My Shoes ! #spongebobexe #shorts
0:17
ANA Craft
Рет қаралды 60 МЛН
100❤️
0:19
MY💝No War🤝
Рет қаралды 15 МЛН
Мужчина С Золотыми Руками 💪
0:42
EpicShortsRussia
Рет қаралды 4,1 МЛН
Отомстила слепой сестре 👍
0:55
NKino
Рет қаралды 1,8 МЛН
СРОЧНО ДОМОЙ! Эта НЕ КОНФЕТА!
0:21
Клаунхаус Kids
Рет қаралды 2 МЛН