दीपक रेगे सर यांच वाचन अतिशय सुंदर नात्मक झाले आणि ताई तुमची कथा म्हणजे जीवनातले कटू सत्य आणि मन विचलित करणारे आपल्यावर तर असा प्रसंग येणार नाही ना असे नक्कीच वाटणारे❤🙏🙋😥
@deepakrege Жыл бұрын
🙏
@pratibhasaraph Жыл бұрын
खरोखर... एक कटू सत्य
@jayantdalvi627 Жыл бұрын
Farach chhan katha 👌
@deepakrege Жыл бұрын
🙏🙏
@pratibhasaraph Жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@SarojiniTare-d6u3 ай бұрын
नमस्कार सर, तुमचं अभिवाचन छान असतंच. कथांची निवड इतकी चांगली असते की लेखक/लेखिका माझ्या ओळखीचे नसले तरी दीपक रेगे वाचत आहेत म्हणजे कथा उत्तमच असेल याची इतकी खात्री असते की मी निर्धास्तपणे कथा ऐकायला सुरुवात करते आणि आतापर्यंत कधीही निराशा पदरी पडली नाही. खूप खूप धन्यवाद. तुमच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा 🙏🙏
@deepakrege3 ай бұрын
ताई...मन:पुर्वक धन्यवाद...!!!
@shaikhakbar777 Жыл бұрын
धन्यवाद ताई कथा खूपच उत्तम आणि अभिवाचन अप्रतिम धन्यवाद रेगे सर
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद रियाझ भाई..!!
@sadashivjagtap3246 Жыл бұрын
Khup.chhan 🥦🥦❤🥦🥦
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद सदाशिवराव ..!!
@sulbhashingewar40663 ай бұрын
कथा छानच! वास्तविकतेला धरून होती! रेगे सरांचं वाचन उत्तम, आवाजातील चढ उतार विलक्षण सुंदर!
@deepakrege3 ай бұрын
धन्यवाद सुलभा ताई
@bhagyeshavadhani73188 ай бұрын
दुर्दैवी बापाची प्रश्नचिन्ह उभा करणारी कथा ! जबरदस्त परिणामकारक शेवट. अप्रतिम सुंदर अभिवाचन. 💖 धन्यवाद, मा. लेखिका आणि दीपक जी ! - भाग्येश अवधानी
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद भाग्येश जी
@varshajog49673 ай бұрын
😅
@sandeepp7686Ай бұрын
खूप छान कथा आणि सादरीकरण 👌👍🙏🌹
@deepakregeАй бұрын
संदीप भाऊ...आभार
@ruchitavaidya73263 ай бұрын
उत्तम सादरीकरण सर
@deepakrege3 ай бұрын
धन्यवाद रुचिता ताई
@ranajanasonwale3972 Жыл бұрын
ह्रदयस्पर्शी कथा सादरीकरण खूप सुंदर 👌👍
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद रंजना ताई...!! 🙏
@bharatichaudhari695110 ай бұрын
उत्तम सादरीकरण व कथा म्हणजे दैनंदिन जीवनातले कटू सत्य.
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद भारतीताई ...!! 🙏🙏
@smitaainapure50262 ай бұрын
Khoop bhayanak prasang, ashi vel कुणावरही येऊ नये
@deepakrege2 ай бұрын
🙏
@kalpanajadhav37833 ай бұрын
मन भरून आलं
@deepakrege3 ай бұрын
कल्पना ताई...🙏
@arunachougule45433 ай бұрын
👌♥️
@deepakrege3 ай бұрын
🙏🙏
@vasuparlay93892 ай бұрын
कथा चांगली,परंतु कथेत कितीही चढउतार उर्फ वळणं असली तरी शेवट सुखान्त असावा, कथा विचार करायला लावणारी असली तरी मनाला प्रेरणा देणारी व सुखावणारी असावी,
@deepakrege2 ай бұрын
👍👍🙏🙏👍👍
@devendranimkar3887 Жыл бұрын
हृदयस्पर्शी
@deepakrege Жыл бұрын
🙏🙏
@sunitadeshpande21952 ай бұрын
जबरदस्तीने घेऊन तर गेला , बापाला पण सन्मानाने वागवेल याची खात्री त्याच्या वागण्यावरून वाटत नाही. राजेंना मात्र हॅट्स ऑफ. परक्या देशात कोण करील इतकं ?कथा वाचन इतकं प्रभावी आहे की त्या प्रसंगात गुंतून जायला होतं😊
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद सुनीता ताई
@shobhanadeshmukh7598 Жыл бұрын
असेही पोटचा मुलगा करू शकतो विश्वास बसत नाही
@deepakrege Жыл бұрын
बरोबर आहे..पण आज समाजात घडतंय ते..!! 🙏
@meenajadhav1219 Жыл бұрын
विश्र्वास न बसण्यासारखं काही नाही यात...हे पदो पदी दिसतं आजकाल...आपला कार्यभाग संपला की आई वडील आजच्या पिढीला कुठे हवे असतात?
@deepakrege Жыл бұрын
🙏🙏
@pratibhasaraph Жыл бұрын
खरोखर... एक कटू सत्य
@ashwinigulvane1494Ай бұрын
मनात खोलवर गेली कथा
@deepakregeАй бұрын
धन्यवाद अश्विनी ताई...!! 🙏🙏
@meenajadhav1219 Жыл бұрын
सर तुमचं वाचन म्हणजे नुसती मेजवानी असते काळजाला हलवून टाकता अगदी....कथा ऋदयस्पर्शि आहेच पण ज्या फोनमध्ये धीरगंभीर आवाजात तुम्ही वाचताना अगदी पोचतं ऋदयापर्यंत.
@deepakrege Жыл бұрын
धन्यवाद मीनाताई .!! 🙏
@pratibhasaraph Жыл бұрын
धन्यवाद
@KB-sg4qi Жыл бұрын
लेखिकेची कल्पना शक्ती अफाट आहे, पण सादरीकरणामुळे संपूर्ण ऐकली