Bacchu Kadu On Gharkul Yojana : घरकुल आवास योजने वरून बच्चू कडू विधानसभेत आक्रमक

  Рет қаралды 1,402,024

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@JavedKhan-hb3xh
@JavedKhan-hb3xh Жыл бұрын
बच्चू भाऊ ,, चंगला बोल्ले आज सेल्यूट, माना पासुंन धन्यवाद,, गरीबा साठी दुआ आहे चांगल काम करा पूढ़े ही , पार्थना
@machhindramali7166
@machhindramali7166 Жыл бұрын
मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद साहेब
@manojhase1490
@manojhase1490 Жыл бұрын
छान भाऊ लवकर पाठपुरावा करून समान न्याय दया ओपनला मदत करावी.अटी कमी करा.सर्वांसाठी घरे 2022 योजनेत बदल घडवावा.
@nitinbhangare5814
@nitinbhangare5814 Жыл бұрын
त्याच कामासाठी निवडून देतो दादा आपण
@balajikade
@balajikade Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@wasudevpidurkar155
@wasudevpidurkar155 8 ай бұрын
​@@balajikadeआमच्या कडे जागा नही यादीत नाव येऊन अफे चंद्रपुर
@DineshHajare-bv1bh
@DineshHajare-bv1bh 8 ай бұрын
​@@balajikadekakaa😅aayaa to Mjkxaak MNMNMNAIKH bbye jamaanat aaaa😢aaaaa
@hanumannavale3162
@hanumannavale3162 Жыл бұрын
योग्य मुद्दा मांडला भाऊ 👍
@sharadvekhande5846
@sharadvekhande5846 Жыл бұрын
भाऊ तुम्ही योग्य मुद्दा मांडला त्या बद्दल आपले हार्दिक आभार, ग्रामीण भागातील लोकांना यांचा नक्कीच फायदा भेटला पाहिजे त्या साठी सरकार ला भाग पाडा
@Gauravsampradayacha
@Gauravsampradayacha Жыл бұрын
👌
@kishorbajage2118
@kishorbajage2118 Жыл бұрын
Nirnay Changla Hai Amal bajane wali
@kishorbajage2118
@kishorbajage2118 Жыл бұрын
@@Gauravsampradayacha Saheb nirnay Sangla Hai Amal bajao Nai Delhi
@સોનુમાય
@સોનુમાય Жыл бұрын
साहेब मला सुदा घरकुल नाहि सोनु आनंदा मालिच शेनपुर
@LaxmiNagose-o8n
@LaxmiNagose-o8n Жыл бұрын
O.b.c.sathi konti ahe sir pn cangla muda mandla tumi
@sanjayvagh2563
@sanjayvagh2563 Жыл бұрын
बच्चुभाऊ आपण योग्य मुद्दा मांडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
@madhukarraodeshmukh8428
@madhukarraodeshmukh8428 Жыл бұрын
भाऊ आपले मुद्दे अगदी बरोबर आहे आपल्या सारखे आमदार विदर्भाला मिळणे गरजेचे शेती विकास, रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे, प्रत्येक बालकाला शिक्षण मिळणे गरजेचे आहे पण शिक्षण खुप महाग झाले खाजगी शाळा चे खुप पीक आले आहे सर्वात महत्वाचे विदर्भाला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी विदर्भातील मा. आमदारांनी अग्रेसर असणे गरजेचे आहे त्यामध्ये शिंचन, आरोग्य, कार खाणे, शेतीशी संबंधित प्र क्री या उधोग याकडे लक्ष देणे गरजचे आहे आपण हें करू शकता अशी माझी धरणा आहे परमेश्वर आपणास सक्ती देवो ही पार्थना आपण सामान्य माणसाचे आमदार वाटता म्हणून मी हें लिहीत आहे मी एक सामान्य नागरिक आहे काही चुकले असल्यास माफी असावी जय महाराष्ट्र जय भारत 🌹🌹🙏🏻🙏🏻
@sachinmate7204
@sachinmate7204 11 ай бұрын
agdi barobar aahe bhau
@vishalhire242
@vishalhire242 Жыл бұрын
कोणी काही म्हणून बच्चू कडू सारखे नेते नाही गोरगरिबांचा कैवारी बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@BhalchandraHelale
@BhalchandraHelale 4 ай бұрын
भालचंद्र हेलाले
@anilgovind4599
@anilgovind4599 Жыл бұрын
120000 एवढ्या रुपयात घर बांधून होत नाही. रक्कम वाढवून मिळावी
@shivajisutar895
@shivajisutar895 Жыл бұрын
मतदान करताना योग्य विचार करून मत द्या 🙏
@nilkanth7048
@nilkanth7048 Жыл бұрын
1200000 एव्हडी रक्कम खूपच कमी आहे ही रक्कम अटलिस्ट 3,20,000/- रुपये पाहिजे. वाढवून दिलीच पाहिजे.....
@ganeshkusalkar2580
@ganeshkusalkar2580 Жыл бұрын
रामूकूसलकर
@dattabhoir5440
@dattabhoir5440 Жыл бұрын
बच्चु कडू साहेब गरीबांच्या घरांसाठी आवाज उठविल्याबद्दल आपले खुप खुप आभार
@nitinvatte4892
@nitinvatte4892 Жыл бұрын
आदरणीय बच्चू कडू साहेब एखाद्या सामान्य घरातला मुलगा ड्रायव्हर असेल त्याला एखादी वाटली गाडी घेऊन व्यवसाय करावा तर त्यांना घरकुलच्या ह्याच्या पासून वंचित राहायचं का हा माझा शब्द आपल्यास आहे
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
घरकुलसाठी जेवढं अनुदान सरकार देत तेवढ्यात संडासला खर्च होतो, यादीत नाव जरी आले तरी पात्र उमेदवार कागदपत्रे संमधीत कार्यालयात जमा करीनात कारण पोट भरण्याचे पडले आहे, ते घर असो का नसो काही देणंघेणं नाही.
@suhas_raut_3112
@suhas_raut_3112 Жыл бұрын
हा मुद्दा उचलून धरल्या बद्दल आभारी आहे साहेब
@mahendradighore1561
@mahendradighore1561 Жыл бұрын
घरकुल योजना विषयावर चर्चा करण्यात आली..आपले आभार..
@niteshbhoir7105
@niteshbhoir7105 Жыл бұрын
रोख-ठोक बोलणारा महाराष्ट्रातून एकमेव आमदार मा.श्री.बच्चू कडू साहेब 🔥🔥🔥🔥🔥
@degarole269
@degarole269 11 ай бұрын
ग्रामीण भागातील अभ्यासू नेतृत्व आणि प्रश्न मांडणारे फक्त बच्चू भाऊच आहेत गरिबांच्या घरासाठी खरंच येवढं तळमळीने कुणी बोलत नाही..खरा लाभार्थी घरकूल सर्व्हे झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा साहेब.... धन्यवाद...
@सतिशननावरे
@सतिशननावरे Жыл бұрын
साहेब बरोबर आहे तुमचं ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीचे उत्पादन एक लाख उत्पादन असेल तर त्याला घर मिळाला पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा असो
@bharatvyapari5582
@bharatvyapari5582 Жыл бұрын
अभिनंदन साहेब एन्.टी चा मुद्दा चांगलाच उचलून धरला आभारी आहोत.
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 Жыл бұрын
आजचे भाषण ऐकून असं वाटतं गुवाहाटी ला गेले नसते तर आजुन इज्जत वाढली असती
@mohanrajgurav3003
@mohanrajgurav3003 Жыл бұрын
दादा ही परिस्थिती महाराष्ट्रात सर्वेकडे आहे माझ्याच गावांमध्ये माझी मातीचे घर जमीन दोस्त होऊन वीस वर्षे झाली आहे परंतु अजूनही मला घर मिळाले नाही माझी आई वडील आजही भाड्याने गावात राहत आहेत ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी आज गेली पाच वर्षे लाईट नाही आजच्या या तुमच्या कॅम्पुटर युगात सुद्धा तेलाच्या दिव्यावर दिवस काढत आहेत ग्रामपंचायत यादीमध्ये नाव असून सुद्धा आम्हाला घर मंजूर होत नाहीत आमचा सरपंच हेलिकॉप्टर मधून एन्ट्री मारतो परंतु गावाला घरकुल योजना मंजूर करून देत नाही आता काय म्हणायचे याला
@baburaokastylehai2906
@baburaokastylehai2906 Жыл бұрын
@@mohanrajgurav3003 saheb tumala meditation chi garaj ahe, tumhi tumchya aai ani vadilanna bhadyachya gharat thevta, tumi yevdi varsh zali kay kartay, kahi tri kamva, sarkaar tr kami padat ahe pn tumchi pn jababdari ahe, Improve Your self.
@ashokgarje7232
@ashokgarje7232 Жыл бұрын
आपण घरकुल मुद्दा उपस्थित केला आहे त्याबद्दल धन्यवाद साहेब ग्रामीण भागातील लोकांचं कुणालाही देणंघेणं नाही ज्याला घर नाही त्याला लाभ मिळत नाहीत हे फार मोठे दुर्दैव आहे
@jaiprakashdhongade3649
@jaiprakashdhongade3649 Жыл бұрын
छान छान माहिती ऊपलब्ध करून दिलीत त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन साहेब 🙏🙏
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
धन्यवाद, बच्यु,भाऊ, तुम्हाला,लाख,लाख, शुभेच्छा
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
धन्यवाद, बच्यु,मुद्दा, मांडल्या, बद्दल धन्यवाद
@someshwarborkar6586
@someshwarborkar6586 Жыл бұрын
छान सर भंडारा जिल्हा मध्ये ला‌ंखादुर तालुका गाव सरांडी बुज या गावामध्ये ग्रामपंचायत यादी ड आता परेंत आनलाइन होवाची आहे या यादी मध्ये गरजु लोक भरपुर आहेत तर सर यांच्या वर उपाय काय 350लोकांची यादी आहे सर विधवा अनाथ गरजु पौ्ढ व्यक्ति असे भरपुर आहेत म्हणून सर या जिल्हावर या तालुका मध्ये या गावांत लक्ष्य करा हिच विनंती सर
@knowledgeofintelligence5994
@knowledgeofintelligence5994 Жыл бұрын
बच्चु भाऊ तुमचा आनंद द्विगुणित हो तुमचे भाषण ऐकून मन शांत होते
@hemlatanakade4904
@hemlatanakade4904 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर 🙏🙏🙏🙏
@youtubeshorts-gh4mi
@youtubeshorts-gh4mi Жыл бұрын
भाऊ तुम्ही मुद्दा मांडला खुप खुप आभार
@samadhankorde674
@samadhankorde674 Жыл бұрын
असा आमदार निवडून दया .... लय भारी भाऊ.... जय प्रहार
@sangramjadhav4159
@sangramjadhav4159 Жыл бұрын
खूप छान मुद्दा मांडला साहेब
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 Жыл бұрын
एक नंबर मुद्दा घेतला आहे दादा, धन्यवाद
@Devidaspaithe
@Devidaspaithe Жыл бұрын
एकदम योग्य बोलला बाबा
@vandanakale6396
@vandanakale6396 Жыл бұрын
धन्यवाद साहेब योग्य मुद्दा आहे
@sureshjankut884
@sureshjankut884 Жыл бұрын
Good Work sir Jai Hind Jai Maharashtra
@vk-id5kr
@vk-id5kr Жыл бұрын
भाऊ आपण अगदि योग्य मांडणी केली आहे आणि मी आपल्या मताचा आदर करतो.
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Жыл бұрын
सच्चा नेता,ग्रामिण भागाचं अभ्यासू आणि आक्रमक खंबीर नेतृत्व कडू साहेब धन्य तुमचे मातापिता ज्यांनी तुम्हाला संस्कार दिले
@dhanajisatale8794
@dhanajisatale8794 Жыл бұрын
सचा कार्येकरता बचुभाऊ अभिनंदन करतो साहेब 🙏
@philipkhandagale9568
@philipkhandagale9568 Жыл бұрын
एकदम खरं बोलले साहेब. एक लाख वीस हजारात घरकुल बांधून होऊ शकत नाही.
@vikastadvi2299
@vikastadvi2299 Жыл бұрын
छान माहिती
@sunilpatil7594
@sunilpatil7594 Жыл бұрын
पाठीबा कानून टाका भाऊ
@kiranawale9557
@kiranawale9557 Жыл бұрын
योग्य नेतृत्व योग्य नेता...भाव प्रत्येक नेता तुमच्या सारखाच पाहिजे...
@charankharat3530
@charankharat3530 Жыл бұрын
प्रत्येक ला घर भेटला पाजत हा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद साहेब
@kishorkitukale7665
@kishorkitukale7665 Жыл бұрын
भाऊ योग्य मुद्दा आहे धन्यवाद
@minalpadval8960
@minalpadval8960 Жыл бұрын
very good presentation bachu kadu sir, you are the masiha of poor villagers iaam fan of yours thanks
@shaileshtambada3674
@shaileshtambada3674 Жыл бұрын
सर आमच्या कडे फोर विल्हर वाल्यानांपन घर भेटली आणि ज्याच्या घरात नुस्ता मोबाईल होता त्याला सुध्दा घर भेटल नाही ( विचार करा सरकारच नियोजन कस असेल )
@SandipJadhav-mz7lr
@SandipJadhav-mz7lr Жыл бұрын
Jast kagat patre magun tras dila jato to kami kagat patre magun gar mile pahige lokana kagat patre kadnas sakati karu naka ja chal navaratri gar nasel tylla gar milave hi vinati
@SheraliShaikh-lc1ho
@SheraliShaikh-lc1ho 3 ай бұрын
Good bleed you
@amolbanait7214
@amolbanait7214 Жыл бұрын
खूप छान भाऊ ❤️❤️❤️
@prathmeahdeshmukhgolu
@prathmeahdeshmukhgolu 4 ай бұрын
माझी मुलगी आहे काही सुविधा नाही बच्चू भाऊ कडू साहेब
@sureshaherkar8700
@sureshaherkar8700 Жыл бұрын
75वर्ष स्वातंत्र्याला झाले तरी आम्ही जात संपवू शकत नाही हेमोठे दुर्दैव आहे
@sunilpuri9972
@sunilpuri9972 Жыл бұрын
गाड्यांवर गर्वाने नाव टाकतात की गर्व आहे मला मी---- जातीचा असल्याचा. मग कशी जात संपेल?
@kolinihar
@kolinihar Жыл бұрын
Mantri voting bank sample...jaat sample tar
@Artists516
@Artists516 Жыл бұрын
जात अशी संपणार नाही
@Ankit_M
@Ankit_M Жыл бұрын
*जाती बनाई ही गई है एक दुसरे के शोषन करणे के लिये।* *देशहित मैं केंद्र की सरकार से निवेदन है की,* *जिस तरह से भारत मैं सारे टैक्स हटाकर GST लागू कर दिया है,* *उसी तरह सारी जातियाँ हटाकर एक ही शब्द उपयोग होना चाहिए “भारतीय”* *🇮🇳 We are Indian Firstly and Lastly 🇮🇳* *🍁 सत्यमेव ✺ जयते 🍁* 🇮🇳 *जय हिंद...वंदे मातरम..!!* 🇮🇳
@ravialone6056
@ravialone6056 Жыл бұрын
मुद्दा खूप खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏
@arjuntathe2663
@arjuntathe2663 Жыл бұрын
हे बरोबर आहे प्रत्येक आमदाराने असेच मनाला पाहिजे 🙏🙏
@अश्विनीभागवत
@अश्विनीभागवत Жыл бұрын
Santosh dahsrath Naswale
@pandurangthorat7570
@pandurangthorat7570 Жыл бұрын
घरकुलाचा मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन कडू साहेब
@varshaindure1755
@varshaindure1755 Жыл бұрын
Good work sir👏👏👏👍
@nandkumargharat796
@nandkumargharat796 Жыл бұрын
याला म्हणतात गोरगरिबांचा कैवारी धन्यवाद साहेब रास्त मुद्दा मांड्याबद्दल 🙏🙏🙏
@HiteshWaghade-l4v
@HiteshWaghade-l4v Жыл бұрын
भाऊ तुम्ही योग्य मुद्दा मांडला ...,मी आभार मानतो 🙏
@रामलिंगघनचेकरपरळीवै
@रामलिंगघनचेकरपरळीवै Жыл бұрын
बच्चुभाऊ साहेब मी अपंग आहे.मी शहरात राहतो आणि दारिद्र्यात जीवन जगतोय कोणतेही उत्पन्न नाही मला घरकुल मंजुर झाले. पण वाढती महागाई आणि बांधकाम साहित्याचे भाव मंजुरीचे दर फार वाढले आहेत दोन लाख चाळीस हजार रुपयांत घर बांधने शक्य नाही.कर्ज घेऊन कर्जबाजारी झालोत घरकुल परवडत नाही म्हणून नाही घेतले तर बेघर राहावे लागेल या भीतीने घर बांधले पण बांधलेल्या घरात कर्जाच्या चिंतेने झोप उडाली आहे.तरि अपंगांना वाढिव अनुदान देण्यात यावे.व घरकुलाच्या कर्जातुन मुक्त करावे.
@dilippawar2052
@dilippawar2052 Жыл бұрын
dilip pawar kimat vadvun dili pahije
@sanjaykhandare3920
@sanjaykhandare3920 Жыл бұрын
साहेब एक लाख विस हजारा मध्ये या महागाईच्या काळात घर पुर्ण होत नाही म्हणून रक्कम वाढविण्यात यावी ही विनंती 🙏🙏🙏🙏
@jayeshpatil9374
@jayeshpatil9374 Жыл бұрын
@@dilippawar2052 .
@रामलिंगघनचेकरपरळीवै
@रामलिंगघनचेकरपरळीवै Жыл бұрын
माझ्या टिपनीची अंमलबजावणी व्हावी.
@eknathdhamode623
@eknathdhamode623 Жыл бұрын
खरंच खूप भावनिक साद घातली आहे साहेब तुम्ही
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@danrajmongarkar9916
@danrajmongarkar9916 Жыл бұрын
Right 🙏👏👏
@nileshwankhade4284
@nileshwankhade4284 Жыл бұрын
अमरावती जिल्ह्यातील खरे म्हणजे खरे तडबदार नेते पण आवास योजनेचे अजून sc लोकांना फायदा नाही भाऊ आणि ओबीसी बाकीचे पण बेगर आहे खर आहे भाऊंचे बोलणे
@Charlie_2-4
@Charlie_2-4 4 ай бұрын
गरीबों के मुद्दे रखने वाले बच्चू भाऊ कडू को सैल्यूट
@ladkyamankar1377
@ladkyamankar1377 Жыл бұрын
बच्चे साहेब एकदम बरोबर आहे 👌👌
@shankarphuke4072
@shankarphuke4072 Жыл бұрын
ब चू . भाऊ. .तुमचे. खूप खूप. आभार आजपर्यंत. सातारा. जिल्ह्यात. कोणाला समजले. नाही ते. तुम्ही. महाराष्ट्र साठी. बोलले.
@ashishchaudhari6844
@ashishchaudhari6844 Жыл бұрын
योगे बोलें बच्चु भाऊ तुम्ही 👍👍
@chetnaabc1815
@chetnaabc1815 Жыл бұрын
धन्यवाद साहेब बचू कडू साहेब तुम्ही खरंच तुम्ही घरासाठी आणि कामासाठी माहागाई साठी जडा आम्ही तुमच्या पाठिशी आहे तुम्हाला आमचा परमेश्वर हिमंत आणि ‌शती आशिर्वाद देईल धन्यवाद🙏👏🌹🙏👏🙏🌹
@pyarelalprajapati8781
@pyarelalprajapati8781 Жыл бұрын
क्या बात है जय प्रहार विजय प्रहार
@Aavaj-Jantecha435
@Aavaj-Jantecha435 Жыл бұрын
धन्यवाद
@vaibhavkale5151
@vaibhavkale5151 Жыл бұрын
Right presentation Bhau.
@paashasayyad8285
@paashasayyad8285 Жыл бұрын
बचु कडू साहेब अपना आज परियंत् जे मुद्दे मंडले ते खरोखरच गरीब जनते चा आवाज आहे...., खूप छान विचार आहेत आपले .... थैंक्स
@rajeshchanne1650
@rajeshchanne1650 Жыл бұрын
100% बरोबर मुद्दा
@sharadargade4893
@sharadargade4893 Жыл бұрын
ग्रेट वर्क साहेब👌
@Parivarvad
@Parivarvad Жыл бұрын
बच्चू कडू आपणच खरे जनतेचे प्रतिनिधी आहात. ज्यांना आवाज नाही त्यांचे तुम्ही आवाज आहात.
@sachinba7206
@sachinba7206 7 ай бұрын
धन्यवाद ❤
@sharadjawale999
@sharadjawale999 Жыл бұрын
एकदम बरोबर
@pavanlipne8756
@pavanlipne8756 Жыл бұрын
बच्यु भाऊ कडू साहेब खूप धन्यवाद
@avinashwadkar.marathi
@avinashwadkar.marathi Жыл бұрын
असा सच्या नेता होऊ शकत नाही. बचू भाऊ जिंदाबाद
@nvirghat
@nvirghat Жыл бұрын
मा. आमदार बच्चू कडू भाऊ नी प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण चा मुद्दा विधानसभा लक्षवेधी मध्ये मांडला आहे अगदी योग्य निर्णय घेतला आहे... पण आज लोहा प्रती क्विंटल 6800 ते 7500 हजार च्या आत आहे...सिमेंट बॅग 400 रु प्रती, गिट्टी 4000 रु 1 ब्रास प्रती , रेती 5000 रु 1 ब्रास प्रमाणे आहे..तर मजुरी 500 रु कामगार ला आहे, मिस्तरी मजुरी 800 रु पर दिवस आहे...10000 रु पाणी घराचे बंधकामाकरिता द्यावे लागत ...घरकुलाची फाईल जमा पूर्ण कागपत्रासह 1000 रु खर्च करावे लागते, घर बांधकाम मजुरी पूर्ण होई पर्यंत 60000 रु 75000 रु कमीत कमी साधारण म्हणजे 2 खोल्या टिनपत्रे संडास बांधरूम असे घर बांधायला मजुरी म्हणून खर्च होतो ...पण 120,000 रु हे शासकीय अनुदान आहे , व रोजगार हमी योजना चे 18000 रु मिळून 1 लाख 38 हजार रुपये एवढे अनुदान शासनाकडून लाभार्थ्याला देण्यात येते, पण एवढं अनुदान देऊन गोरगरीब लोक काही रक्कम आपल्या कडे जमा असलेली थोडीफार मिळून कस करून घरकुल बांधकाम पूर्ण करतात...पण ही शासनाकडून मिळालेलं अनुदान खरोखर सामान्य माणसाला परवडणार आहे का ? पण आज रोजी कित्येक वर्ष झाले अनुदानाची रकमेमध्ये वाढ होतानि दिसत नाही...तरी याकडे केंद्र सरकार आणी राज्य सरकार दोन्ही मिळून , प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना , मुख्यमत्री आवास योजना, याची जर अनुदान रक्कमेंत वाढ झाली तर सामान्य जनतेला दिलासा मिळेल.. ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा उपलब्ध नसेल अशा गरजुना शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. गावं पातळीवरील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक , यांच्याकडील त्रास पण सरकारने दखल घेऊन कमी करावा... ही नम्र विनंती ....त्यावेळेस आम्ही पण बोलेल की नाही हे जनतेच सरकार आहे, सामान्य माणसांचं सरकार आहे....आपले सरकार आपला विकास 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@kishorjagnale4049
@kishorjagnale4049 Жыл бұрын
योग्य मुद्दा आहे साहेब, अमरावती जिल्हा चा विमानतळ चार मुद्दा प्रलंबित आहे साहेब.
@shrideviambekar6992
@shrideviambekar6992 Жыл бұрын
भाऊ ल्य भारी बोले धन्यवाद
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 Жыл бұрын
भाऊ एक मुद्दा उचला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी ज्याप्रमाणे राखीव निधी आहे त्याचप्रमाणे ओबीसी आणि ओपन जनरल कॅटेगरीतील लोकांसाठी सुद्धा राखीव निधी देण्यात यावा जास्तीत जास्त घरकुल देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करा
@bhairobasapkal9590
@bhairobasapkal9590 Жыл бұрын
Dhanyavaad saheb. 🙏🙏
@krushnandsoyamsoyam1309
@krushnandsoyamsoyam1309 Жыл бұрын
चांगला मुद्दा घेतला भाऊ नेता तुमच्या सारखा पाहीजे🌹
@ChaitaliKale-dm2dc
@ChaitaliKale-dm2dc 10 ай бұрын
Thanks you
@aniketsonone389
@aniketsonone389 Жыл бұрын
सत्यता 👍
@dhanajisatale8794
@dhanajisatale8794 Жыл бұрын
मुद्दा मांडले बदल धन्यवाद साहेब 🙏
@pravinvasave2310
@pravinvasave2310 Жыл бұрын
योग्य बोलला बच्चू भाऊ... 👊
@sachinrawool2238
@sachinrawool2238 Жыл бұрын
🙏धन्यवाद साहेब मुद्दा मांडल्या बद्दल 🙏पण ज्यांना खरोखर गरजेचे आहे त्यांना मीळायला पाहिजे अस दिसत नाही
@swapnilborse8764
@swapnilborse8764 Жыл бұрын
योग्य मुद्दा
@Sandipwaghat98
@Sandipwaghat98 Жыл бұрын
ThankQ sir
@bhimraonarwade143
@bhimraonarwade143 Жыл бұрын
रमाई आवास योजना निधी मिळाला नाही तीन वर्षे झाले
@हितगुज-छ6छ
@हितगुज-छ6छ Жыл бұрын
Good work 👍👍👍 real bacchu bhau
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 Жыл бұрын
हा माणूस मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राचा
@manojjarangepatilll
@manojjarangepatilll Жыл бұрын
Barobar
@Truth_is_powerful
@Truth_is_powerful Жыл бұрын
कशाला, गुवाहाटी la jayala
@Rjsmartcom
@Rjsmartcom Жыл бұрын
बच्यु भाऊ तुम्हाला मानलं पाहिजे अतिशय गंभीर बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली
@vijaygadekar9303
@vijaygadekar9303 Жыл бұрын
गोर गरिबांचा वाली आहेत भाऊ तुम्ही गोर गरीब माणसांचे हाल आणि वेथा विधान सभेत मांडले आहे खूप छान मनापासून धन्यवाद
@balasaheb4873
@balasaheb4873 Жыл бұрын
बच्चु कडु साहेब खुप छान👏✊👍
@dharmarajmaharajbudki9659
@dharmarajmaharajbudki9659 Жыл бұрын
खर आहे साहेब तुम्ही पुढे जा
@pranjalisonar2311
@pranjalisonar2311 Жыл бұрын
भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा वाढत आहे.आपण मांडलेल्या मुद्याचे अभिनंदन,भाऊ.
@जिद
@जिद Жыл бұрын
दादा एकदम खरे बोलतात मला ऐकून फार दुख होत. कारण माझं आलेलं घरकुल अजून ग्रामपचायतच्या कागदावर आहे. ज्यांची घरे एकदम टकाटक टायलास लावून त्यांना घरकुले पास होतात विषय मांडा.साहेब ..कर्जत.शेलू
@praffulwalde5146
@praffulwalde5146 Жыл бұрын
Very nice bacchu bhau
@sandipkeluskar9129
@sandipkeluskar9129 Жыл бұрын
बरोबर विचार आहे
@bhushankarande9678
@bhushankarande9678 Жыл бұрын
bhau ek number mudda..saglyanna sarv saman kayda pahije
@sanjaysonar36
@sanjaysonar36 Жыл бұрын
बच्चु भाऊ आपण खरच महान आहेत
@yashchoudhari9853
@yashchoudhari9853 Жыл бұрын
एकदम जबरदस्तं भाऊ खरोखरचं अतीशय महत्त्वाचें विषय याला म्हणतात प्रजेची काळजी घेनारा राजा धन्यवाद। भाऊ👍👍👍🙏🙏
@yadavpawale9299
@yadavpawale9299 Жыл бұрын
मुदा मांडल्याबदल धन्यवाद😘💕
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खूपच सुंदर अभिनंदन,
@deepakshinde4201
@deepakshinde4201 Жыл бұрын
सच्चा नेता...साहेब 🙏🏻
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 66 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,5 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 66 МЛН