वळसे पाटील निवडुन येणार नाही. बदल निश्चित. सरपंचाने केली वळसे पाटलांच्या सिस्टमची चिरफाड!

  Рет қаралды 11,135

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 108
@gulabdoke9841
@gulabdoke9841 Ай бұрын
बदल पक्का
@swapnilrale260
@swapnilrale260 Ай бұрын
फिक्स आमदार वळसे पाटील
@dgrgamer6631
@dgrgamer6631 Ай бұрын
वळसे पाटील साहेब आमदार होणार 👍
@santoshpawarpawar7085
@santoshpawarpawar7085 2 ай бұрын
दोन्ही नेते एकच पक्षाचे आहेत फक्त दोन गट पडले आहेत मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले पाहिजे
@haridasthorat4471
@haridasthorat4471 Ай бұрын
१००% परिवर्तन होणार वाणी साहेब
@RahulBhondve025
@RahulBhondve025 2 ай бұрын
Nikam saheb fix aamdar
@swami8181
@swami8181 2 ай бұрын
Only महाविकास आघाडी
@jagdishkakade1693
@jagdishkakade1693 2 ай бұрын
बदल कशाकरीता साहेबांनी जे दिले कोणताच आमदार देऊ शकत नाही
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh 2 ай бұрын
काय दिलंय साहेबांनी एकदा आदिवासी भागात येऊन पहा..
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh 2 ай бұрын
आमच्या जमिनी व घर धरणात गेली त्याचा मोबदला अजून पर्यंत मिळाला नाही...धरण उशाला कोरड घशाला आहे...पिण्यासाठी पाणी अजूनही नाही...st बस सेवा नाहीत लोकांना 10 किलोमिटर पायी जावे लागते....विकास फक्त आहुपे ते डिंभा रस्ता केल्याने होत नाही...एकदा या आदिवासी भागात फिरण्यासाठी
@NileshKadam-n1d
@NileshKadam-n1d 2 ай бұрын
वळसे पाटील साहेब आंबेगावत विजयी होणार
@nileshyewale1551
@nileshyewale1551 2 ай бұрын
या तालुक्यात बदल निश्चित होणार आहे कुणी कितीही ताकद लावा आता निकम साहेब आमदार होणार. घुमू दे तुतारी
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 2 ай бұрын
आंबेगावच पानी बाहेर जाऊ देणार नाही म्हणून फक्कत वळसे पाटील साहेब
@marutishethkathe
@marutishethkathe 2 ай бұрын
आंबेगावचे विकास पुरुष वळसे पाटील साहेब
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 2 ай бұрын
सार्थ अभिमान फक्कत वळसे पाटील साहेब
@yashgawade4050
@yashgawade4050 2 ай бұрын
Fkt Walse Patil Saheb
@BabasahebLabade
@BabasahebLabade 2 ай бұрын
वळसे साहेब
@marutishethkathe
@marutishethkathe 2 ай бұрын
विकासाचा महामेरू
@PrakashLondhe-q3e
@PrakashLondhe-q3e 2 ай бұрын
ओन्ली दिलीप राव वळसे पाटील साहेब
@BabasahebLabade
@BabasahebLabade 2 ай бұрын
आंबेगाव तालुका सोडा शेजारील तालुके सुधा सांगतील वळसे सायबानी तालुक्याचा शास्वतः विकास केला आहे
@prashantthorat3690
@prashantthorat3690 2 ай бұрын
कोणी कितिबि लावा शक्ति, कोणी कितीबी लावा युक्ती,तरीपण फक्त दिलीप रावजी वळसे पाटिल साहेब च येणार
@swarupkale2817
@swarupkale2817 2 ай бұрын
आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते मा.ना.दिलीप वळसे पाटील साहेब पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येणार ✌️⏰✌️
@marutishethkathe
@marutishethkathe 2 ай бұрын
फक्कत साहेब
@vitthaladhari6181
@vitthaladhari6181 2 ай бұрын
आदिवासी समाजाला देशोधडीला लागणार्या बी जे पी पक्षाला समाजाने कधीच मतदान करू नये अर्थात वळसे साहेबांना ही मतदान करू नये
@KedarWaje
@KedarWaje 2 ай бұрын
फक्त नामदार वळसे पाटील साहेब
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Ай бұрын
भाजपचा आमदार आंबेगाव तालुक्यात पाहिजे.74वर्षे कांग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार.
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Ай бұрын
दाते सरपंच यांनी दोनच दिवसात u टर्न घेऊन वळसे पाटील यांच्या गाडीत जाऊन बसले
@kisanchimate4796
@kisanchimate4796 2 ай бұрын
दाते साहेब तुम्ही छान विचार मांडले
@B-H-O-R
@B-H-O-R 2 ай бұрын
फक्त निकम साहेब
@abhilohot356
@abhilohot356 2 ай бұрын
आमदार only वळसे पाटील साहेब
@kiranrathod5512
@kiranrathod5512 2 ай бұрын
Only saheb...walse patil ❤
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 2 ай бұрын
येणार तर वळसे पाटील साहेबच
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Ай бұрын
सरपंच एकच नंबर
@Vaibhavnichit214
@Vaibhavnichit214 2 ай бұрын
सरपंच उगाच काहिपण नका बोलू राव काल आज उद्या फ़क्त आणि फ़क्त साहेब
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 2 ай бұрын
वकसचा नेता नामदार वळसे पाटील साहेब
@PradipbPardhi-uj3qi
@PradipbPardhi-uj3qi 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@akashmorde1049
@akashmorde1049 2 ай бұрын
एकदा जुन्नर, खेड, या आदिवासी भागात जाऊन पहा, आणि त्या तुलनेत आंबेगावचा विकास किती तरी पटीने मोठ्या प्रमाणात झाला आहे. आजही आदिवासी भागात प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते उपलब्ध आहे, अनेक आदिवासी दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. अनेक सुख सुविधा मोठ्या प्रमाणात आहे, तसेच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आदिवासी समाज सदैव नामदार वळसे पाटील साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. *कर्तुत्व पाहिले लेकरा तुझे, धन्य झाले नेत्र,* *जन्मोजन्मी लाभू दे, आदिवासी भागाला तुझेच नेतृत्व*
@mayurbharmal-s3s
@mayurbharmal-s3s 2 ай бұрын
ओन्ली साहेब
@NitinKale-y2v
@NitinKale-y2v 2 ай бұрын
फक्त वळसे पाटील साहेब आमदार होणार ❤
@ChandrakantPardhi-k1i
@ChandrakantPardhi-k1i 2 ай бұрын
हा व्हिडीओ जुना आहे आत्ता सरपंच सायबांच्या सोबत आहेत 💯
@pravinnemane-h4o
@pravinnemane-h4o 2 ай бұрын
आम्ही नवीन विचरची पिडी वळसे पाटील साहेबासोंबत एकनिष्ट आहोत
@deepakkute5928
@deepakkute5928 2 ай бұрын
फ़क्त तुतारी
@rajendrabhor8565
@rajendrabhor8565 2 ай бұрын
Nikam saheb fkt ✌️
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय Ай бұрын
पैसे घेवून मतदान केले की असेच होणार.
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm 2 ай бұрын
Fact निकम साहेब
@vijayichake5467
@vijayichake5467 2 ай бұрын
निकम❤
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 2 ай бұрын
ही विडियो जुनी आहे आमचे सरपंच आणि गावचा एकच विचर फक्कत नामदार वळसे पाटील साहेब
@NileshKadam-n1d
@NileshKadam-n1d 2 ай бұрын
आंबेगावत गाजा वाजा दिलीपराव एकच राजा
@jagdishkakade1693
@jagdishkakade1693 2 ай бұрын
आजूबाजूच्या तालुके बघा मग बोला
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo Ай бұрын
आंबेगावच्या विकासाचा महामेरू फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब फिक्स आमदार ! इथ फक्त काम बोलतय !!
@rahultalole1355
@rahultalole1355 2 ай бұрын
Nikam Saheb ch fkt
@anilranpise8541
@anilranpise8541 2 ай бұрын
Only walse patil saheb ❤
@HritikWagh
@HritikWagh 2 ай бұрын
Only pawar saheb
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 2 ай бұрын
हे सरपंच आता वळसे पाटील साहेबासोंबत आहेत निकम साहेब उगच कही पण फेक बातम्या नका टाकू
@Prani1234-r5y
@Prani1234-r5y 2 ай бұрын
Only walse patil saheb💐💐❤
@dnyaneshwarubale1660
@dnyaneshwarubale1660 2 ай бұрын
तीस वर्ष सत्ता भोगली त्यावेळी विकास केलेला कसा नाही दिसला तेव्हा मेवा खायला मिळत होता
@digamberpokharkar7082
@digamberpokharkar7082 2 ай бұрын
Sharad Pawar saheb zindabad
@Ranjanikarmla
@Ranjanikarmla 2 ай бұрын
Only nikam saheb
@nileshbramahade6098
@nileshbramahade6098 2 ай бұрын
Aho Digad gaon cha rastta bagha ekda rastta ahe ki paul vath ahe hech kalat nahi
@cricketDailyBooster
@cricketDailyBooster 2 ай бұрын
True 🎉
@yogeshkhaladkar7427
@yogeshkhaladkar7427 2 ай бұрын
Only tutari
@lawmanbhoir7567
@lawmanbhoir7567 2 ай бұрын
देव दत्त साहेब येणार
@VishalGadge-q4z
@VishalGadge-q4z 2 ай бұрын
No
@amolshelke5330
@amolshelke5330 2 ай бұрын
हा विडिओ जुना आहे तर आता साहेब मॅनेज झाले का
@lalitthite3546
@lalitthite3546 2 ай бұрын
Only valse patil
@rajgawade82
@rajgawade82 2 ай бұрын
Walse patil saheb nakki
@vishalbhambure7235
@vishalbhambure7235 2 ай бұрын
पवार साहेब
@sandipwalunj3175
@sandipwalunj3175 2 ай бұрын
Dilip valse patil aho te naste tar abhegavchi avsta ky aste
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 ай бұрын
आता तुतारी
@SagarNicht.at1
@SagarNicht.at1 2 ай бұрын
Now only Nikam fix .
@sagarthorat1227
@sagarthorat1227 2 ай бұрын
देव दत्त निकम साहेब येणार ❤❤❤❤❤❤❤❤
@dnyaneshwardhotre4558
@dnyaneshwardhotre4558 2 ай бұрын
Only sharad pawar🙏🙏
@DattatrayHagavane
@DattatrayHagavane 2 ай бұрын
वळसे पाटील साहेब आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे एकच आहे असे बोलणे अजिबात योग्य नाही तर हा फक्त गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m 2 ай бұрын
वळसे पाटील साहेब १००% विजय होणार
@deepakkute5928
@deepakkute5928 2 ай бұрын
ह्या वेळा तुतारी
@Deepak-qo3go
@Deepak-qo3go 2 ай бұрын
आमदार निकम साहेब
@dhaneshchaskar3908
@dhaneshchaskar3908 2 ай бұрын
Doge pn ek pakshache ahy mahnun Navin manasla sandhi dya
@sandipshengale1220
@sandipshengale1220 2 ай бұрын
हो हे एकदम खरे आहे वरून निरोप😂
@ramkrushnachopda2202
@ramkrushnachopda2202 2 ай бұрын
फिक्स आमदार दिलीपराव वळसे पाटील 💯🚨⏰✌️
@swapnillokhande-w2e
@swapnillokhande-w2e 2 ай бұрын
निकम साहेब निवडुन येणार
@अविनाशवाळुंजपाटील
@अविनाशवाळुंजपाटील 2 ай бұрын
Nikam saheb
@dhaneshchaskar3908
@dhaneshchaskar3908 2 ай бұрын
Saglyana ghari basva
@kisanraogabhale2228
@kisanraogabhale2228 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@SagarNicht.at1
@SagarNicht.at1 2 ай бұрын
बदल होणे काळाची गरज असते ...सरपंच खरच बोलत आहे .
@lalitthite3546
@lalitthite3546 2 ай бұрын
Only valse patil saheb
@sairajnichit358
@sairajnichit358 2 ай бұрын
Ara kiti cament karto cament cha paise ahe kay 😅
@vaibhavpadwal890
@vaibhavpadwal890 2 ай бұрын
😂😂​@@sairajnichit358
@adv_prem_thorat
@adv_prem_thorat 2 ай бұрын
Only Namdar Saheb ✌🏻⏰
@VishalPange
@VishalPange 2 ай бұрын
विकासाचा महामेरु आदरणीय वळसे पाटील साहेब ❤❤❤❤
@NileshKadam-n1d
@NileshKadam-n1d 2 ай бұрын
वळसे पाटील साहेब विकासकामावर विजय होणार
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 2 ай бұрын
आंबेगावचे विकासाचा शिल्पकार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब
@pravinnemane-h4o
@pravinnemane-h4o 2 ай бұрын
आंबेगावचे भाग्यविधते नामदार वळसे पाटील साहेब
@kiran-de9tx
@kiran-de9tx 2 ай бұрын
😅😅😅
@vedikakorke751
@vedikakorke751 2 ай бұрын
तालुक्यातील कामे जी झाले ती फक्त ठेकेदार यासाठी झाली आहे पहा एक तरी काम दर्जेदार आहे का आणि ठेकेदारांची चौकशी करा पहा तेच्या गाड्या आणि बंगले कुठुन आली आहे हे मालमत्ता
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 ай бұрын
या दिलीपराव यांनी,,,, आमचें दैवताला धोका दिला आहे च,,,,, मानसपुत्र होते हे तरी या वयात आमच्या श्री शरद पवार साहेब यांना दुःख देऊन पक्ष चोरला आहे दीलीप कुठं फेडणार हे पाप होय पापच,,,,,
@sanketgawali6118
@sanketgawali6118 2 ай бұрын
परमनंट आमदार दिलीप रावजी वळसे पाटील
@azharmomin5232
@azharmomin5232 2 ай бұрын
दिलीप वळसे पाटील साहेब.
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh 2 ай бұрын
बदल होणे गरजेचे आहे.... शाश्वत विकास झाला नाही..
@संदीपगावडे-ह2ख
@संदीपगावडे-ह2ख 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@santoshambawane164
@santoshambawane164 2 ай бұрын
आहो वळसे पाटील साहेब आणि शरद पवार साहेब हे सर्व एकच आहेत त्यामुळे वळसे पाटील साहेब हेच आंबेगाव तालुक्याचा विकास करू शकता
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 2 ай бұрын
पवार साहेब यांना सोडले आता पडणार 100%पवारसाहेबा,मुळेच निवडून दिलीप वळसे-पाटील येत होते आता निवडुन येणारच नाही कितीही कस लावा
@azharmomin5232
@azharmomin5232 2 ай бұрын
दिलीप वळसे पाटील साहेब
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@lalitthite3546
@lalitthite3546 2 ай бұрын
Only valse patil saheb
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 2,2 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 29 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 2,2 МЛН