तुम्हाला ताजमध्ये पासुन आनंद झाला तुम्ही एंजॉय केलात पण तुम्ही जे ताज दाखविला आणि तुम्ही सांगताना जी भाषा वापरली ती खुप छान होती तुम्ही माझे जवळचे मित्र वाटलात धन्यवाद
@VlogyVishal6 ай бұрын
Mala pan Karan mi Marathwada cha ahe
@konkantourism Жыл бұрын
भाऊने एमपीएससी ची कहाणी दाखवून कमावले आणि आज डायरेक्ट ताज हॉटेल.... भाऊ खतरनाक प्रवास❤❤❤😂😂😂😂
@shriyeshwarkari143 Жыл бұрын
🎉😂
@dnyan8023 Жыл бұрын
Aspirant sodun baki sgle kamava Bhai MPSC chya nava khali😅
@Varshav.nandurkar7589 Жыл бұрын
ताज मध्ये या आयुष्यात कधी जायला मिळणार नाही पण video मधून बघितलं आणी मन तिथे फिरून आलं
@omsalunkhe919 Жыл бұрын
As ky nahi me jaun ala ahe Taj mde jaun copy and Jevan karun ala
@prashantbansode364 Жыл бұрын
लाईफ मधला मस्त एन्जॉय केला आता मेलं तर चालेल
@prashantchavale999 Жыл бұрын
ARE HA GELA VIDEO WALA TAR KON PAN JAAU SHAKTO.
@sagar_0941 Жыл бұрын
Yevda ky vishay nahi bhai 2 jan gelat tr chaha nashta krayla 1500/- bas hotil😊
@Ketanrathod0593 Жыл бұрын
Asa kahich nahiye, Vishwa khup motha ahe. Ani manasachya iccha kadhich purn hot nahit. Aplyala Taj hotel ch kautuk vatate, aplyapeksha shrimant lokana Vegas cha kautuk vatata ani Elon musk la Mars che.. so it’s infinite loop 😂❤
@vikasmahajan943311 ай бұрын
खूपच छान गरीब लोकांचे आपलेच घरं ताजं आहेत आसे खुश आणि समाधानी रहावं जय महाराष्ट्र
@rahulmisal4997 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने सर्व थोडक्यात माहिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे जीवन भाऊ आणि अनिलदादा तांदळे सर मस्त एन्जॉय केला आहे पण एवढ भाड आणि तेथील प्रत्येक खाद्य पदार्थचे किंमती सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही पण आयुष्यात एकदा तरी नक्कीच ताज हॉटेल ला जरूर राहावं जेणेकरून फीलिंग येते lifestyle change झाल्यासारखी..😂😂अनिलदादा लै भारी vlog बनवला आहे मस्त वाटले ❤❤❤
@sanjaynayakawadi9037 Жыл бұрын
सर अतिशय उत्कृष्ठ व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही फक्त ताज हॉटेल बद्दलऐकूनच होतो ते तुमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं,अनभुवयाला मिळालं 🙏🙏🙏👌
@rajeshkhakre3116 Жыл бұрын
हॉटेल महाग नाही, आम्ही गरीब आहोत😂
@rohits6208 Жыл бұрын
😂
@MGJoshi-sp8kr Жыл бұрын
सत्य आहे,, काहीही महाग नाही,आपलीच कमाई कमी पडते
@anilkumargitte6571 Жыл бұрын
अस काय नाही Next Time आपल्याला घेऊन जाऊ ❤ दादा चहा घेयला
@sujitbarge8577 Жыл бұрын
Ok
@Bhuvneshwari855 Жыл бұрын
500 रूपये चा चहा घेण्यासाठी 😂
@sachingodase3568 Жыл бұрын
भाऊ रायगडावर जाऊन रहा एकदा..मंग फिलिंग काय असते समजेन ताज हॉटेल चे कौतुक आहेच ... पण खरी मावळ्यांची श्रीमंती रायगडावरच...❤
@mvf Жыл бұрын
रायगड म्हणजे स्वर्गसुख दादा.. त्याची तुलना जगातल्या कुठल्याच सुखासोबत करता येणार नाही.. ❤️
@prakashpatekar2211 ай бұрын
रायगड किल्ला महाराष्ट्राचे भुषण आहे जयभिम जय महाराष्ट्र
@bahirpatil662910 ай бұрын
👍🚩🚩🚩
@sarveshpardale8964 Жыл бұрын
खिशाला भरगच्च चुना was Epic 😂😂
@pawarsu8485 Жыл бұрын
इच्छा पूर्ण झाली ताज हॉटेलमध्ये एक दिवस राहण्याची😂😂😂
@supriyachavan4037 Жыл бұрын
😂
@shubhambarhate51218 күн бұрын
@@supriyachavan4037hiii😊
@abhishekdapse5942 Жыл бұрын
खूप छान सर, ताजमहाल हॉटेल गेट वे आॅफ इंडिया..🇮🇳 सगळ्यांनी एकदा तरी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.🧡🧡🚩🤗👌👍👍👍
@unstoppable_7776 Жыл бұрын
Lavdya hotel TAJ ahe fkt te mahal vagere kahi nhi😂😂😅🤣
@virendrajadhav7016 Жыл бұрын
आत मध्ये जायला चार्जेस घेतात का. का फ्री आहे.
@mvf Жыл бұрын
Free ast dada.. restaurant madhe jau shakta
@ravindragorde8626 Жыл бұрын
Ghetla ahe but hotel madhe jaych rahil😢
@shivajithopte88975 ай бұрын
आम्ही आनंद घेतो. फक्त बिलाचे तेवढे तुम्ही बघा 😂😂😂
@SumeetBullete Жыл бұрын
खूप छान अनुभव आला भावा.......❤
@mahirathore994 Жыл бұрын
Mpsc sodun ata Hotel exploring chalu ha. . good 👍😂😂
@ramchandramali2053 Жыл бұрын
भाऊ तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत तुम्ही घर बसून आमाले ताज होटल दावली भो ❤❤
@santoshshinde4818 Жыл бұрын
फिलिंग आली भो जस आम्ही पण आलो ताज हॉटेल मधे पैसे फिटले आता धन्यवाद भाऊ❤
@idealartrakeshambekar7807 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण. मला तुमचा्ये संपुरना Video मधला. 1 वाक्य मनाला भिडले, ते म्हणजे आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घायला हवा. 👍🏻. Perfect. I Like it
@rajendradhaygude1707 Жыл бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली रविवार असल्यामुळे आज 1चांगला अनुभव ऐकायला मिळाला ताज हॉटेल ला जाऊन राहणे तर शक्य नाही त्यामुळे तिथली माहिती आम्हाला कोणी देणार नही ती आपण दिली, थोडा टेन्शन पण आल खर्च पाहून पण ओके. आजचा रविवार ताज के नाम 👍👍
@supriyachavan4037 Жыл бұрын
😅✔️✔️🤟👍
@ashokappachamnaru5947 Жыл бұрын
सगळी युट्युब ची कृपा असेल ! प्लॅन बी सक्सेस... मस्तच विडीओ... रेट तर माहीत झाले. आता एकदा जावच लागेल ताज मध्यें
@rajendradeshmukh35966 ай бұрын
फार छान रिपोर्ट.सामान्य माणसाला ताज हॉटेलचे फक्त नाव माहिती आहे,पण तिथे काय काय आहे,हे माहीत नव्हते,ते आता चांगले समजले. शूटिंग भारी आहे.
@narayanshinde555 Жыл бұрын
Video बघून ताजमहाल हॉटेल माहिती मिळाली खरच खुप छान. Thanks.
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
शब्दच नाही मित्रा व्यक्त करण्यासारखे खूपचं छान
@yogeshtayade7550 Жыл бұрын
भाऊ खरंच कधी जाऊ शकत नाही पण व्हिडिओ मधून सर्व ताज हॉटेल दाखवले धन्यवाद
@arvindphadke5225 Жыл бұрын
VDO - Ekdam Jhakaass.. VDO evdha Aawadla ki Kay Sangu Tumhaley.. Taj Hotel Sobatt Tumcha Bolna Maatra Jaam Bhaari.. Me Khub Haaslo.. Khub Majjaa Aali.. Taj Hotel & Tyacha VDO peksha hi Tumcha Bolnach itka Aawadla ki Kay Sangu Bhaau Tumhaley.. Jaam Majjaa Aali Raao.. Aatta Ratri chey 3 Vajta Me ha VDO baghat Evdha Haasunn Raahilo naa.. Ki.. Kay Sangu Bhaau.. Kharach Khub Majjaa aali Rao.. 1 No..Jhakaass 😅😅
@vishalbihade3981 Жыл бұрын
धन्यवाद जीवन दादा.. प्रत्यक्षात हॉटेल ला गेलो असं वाटलं ❤❤❤
@bhaudeshmukh8545 Жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ बनवला भाऊ आपली मराठवाडा ल्यांगवेज तर खूपच भारी❤
@sachinshinde7320 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलं आणि आतून व्हिडिओ सुद्धा हॉटेल च दाखवला
@sunildhas2351 Жыл бұрын
बोलती बंद झाली पूर्ण टीमची वर्षाची कमाई नाही आणि दिवाली बोनस पन् nahi 😂😂😂😂❤❤❤
@sanjayjondhale49515 ай бұрын
तुमच्यामुळे हॉटेल ताज आतून बघितलं बाहेरून पाहिलं आहे भाषा बाकी अप्रतिम 👌👌👌👌
@avadhoots.pakhale6223 ай бұрын
भाषा आणि काय असेल ती वास्तव मांडणी खूप आवडली सर.... धन्यवाद आणि शुभेच्छा....🎉❤
@akashchothe258611 ай бұрын
1 no bhau. Pan amhala video karayala parvangi dili navati. Tumhala bhetali khup chan.❤
@narendraimpal9482 Жыл бұрын
जीवन भाऊ हे सर्व तर भारीच आहे...पण ते हाताला दोन घडाळे का घातले ते पण सांगा...😂😂
@anilkumargitte6571 Жыл бұрын
Are mi swwiming krto hoto... Aplya divshi... So majha Watch tyakad hota Bro ❤
@SwamiMahajan-kk4bw Жыл бұрын
दादा तुमचा मुळे विडियो मध्ये ताज हॉटेल पाहिला भेटेल जवळुन
@vijaygutte1959 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ. विडिओ मधे दाखवल आहे खूप छान सर्व काही पाहण्या सारख आहे .सर्वसामान्य लोकांना हे त्या ठिकाणी राहणे शक्य नाही .मेनूकार्ड तर बाबा खूप डेंजर आहेत. महागड आहे.सर्व किमती पाहिल्या आमचे बंधु अनिलकुमार यांनी पूर्ण पैसा वसूल केला आहे.रुम साठी तिन लाख च्या पुढे पैसे मोजावे लागतात. गरीब लोकांनसाठी या अशक्य गोष्टीं आहेत. विडिओ खूप छान आहे. ❤❤❤❤
@PK_Motivational-zx6er Жыл бұрын
जीवन भाऊ काही फायदा नाही ताज मध्यें जाऊन, पाण्यासारखे पैसे खर्च होतात. मौज म्हणून आपण एकदा जातो पण नंतर जेव्हा फायनल बिल येते ना तेव्हा आठवडा भर झोप उडून जाते. मोठ्या लोकांचा थाट आहे तो.
@VinodTeli-nk2sj Жыл бұрын
बरोबर भावा
@rajkumarbiradar973 Жыл бұрын
आपल्यातला मराठवाडा काही जात नाही,लई खतरनाक.
@hiramanharde2971 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ, आवडला मित्रा 👌
@kalidasmakwana253011 ай бұрын
🙏भावा खूपच छान विडिओ आहे हा हॉटेल ताज मदला वाव 🙏धन्य वाद
धन्यवाद भाऊ, ताज हॉटेल आज आतील बाजूने पाहण्यास मिळाले.🙏🏻
@satishgovari7294 ай бұрын
एक नंबर दादा 😃लय भारी vlog बघुन मजा आली
@anilsuryatale7458 Жыл бұрын
Khup sundar Ashi mahiti dili.
@DrJayeshkumar Жыл бұрын
Use morr f 5% for hairs... 100% result
@harshapatil3154 Жыл бұрын
भावा तुमची भाषा शैली, मस्त आहे, विदर्भ, मराठ वाडा सरका,😅
@prakashingle5580 Жыл бұрын
विदर्भ ❤
@chinmayborate688811 ай бұрын
very nice information thanks aani lay bhari bolata rao ,😢 tumacha nad karayacha nay😊
@jaganberi3937 Жыл бұрын
Marathi Manus Dildaar Manus,Shetaatun pudinaa dilaa,Vilaayti chinchaa dilyaa,Bori dilyaa,Peru dilyaa aani Jaminihi dilyaa Marathi Manus det rahilaa Bharat deshachaa "Maharashtra" Jhaalaa 1000 🙏 Salutes to Marathi Manus tuhmi Deshaalaa Kaalij dile
@sanjaykhaire25286 ай бұрын
खुप छान माहिती फोटो सही आपण दिलीत.धन्यवाद.
@DKORE90 Жыл бұрын
ताज मध्ये स्विमींग करण्यापेक्षा गावाकड विहिरीत पोहलेल कस!?
@vishumhatre189 Жыл бұрын
दादा...हा विडिओ बघायला खूप मज्जा वाटली.खुपच हसलो राव😂😂😂😂
@shivsai3593 Жыл бұрын
भाऊ लय हसलो.... व्हिडिओ जाऊ द्या......तुमची भाषा लयच भारी 😁😁😁 मकरंद अनासपुरे आणी भारत गणेशपुरे पेक्षाही भारी.... सबस्क्राईब केलं मस्त
@mvf Жыл бұрын
धन्यवाद दादा
@GORBAJRANGRATHODBR14325 ай бұрын
भाऊच बोलणं जबरदस्त.. अस्सल खेड्यातील भाषा...ताज मधी जाऊन सुधा आपली lang... बोलण आवडला आपल्याला
@योगेशसुशीलाभारतमानकर Жыл бұрын
Gatway समोर महाराजांचा पुतळा आहे तो पण दाखवला असता साहेब तर अजुन छान वाटले असते
@KarizmaR74865 ай бұрын
Mala bhau hotel ch menu cardch awdl lai bhari chaply emoji vagere aht 😅😂❤❤🎉
@ravishankarsoor613 Жыл бұрын
व्हा भाऊ हसून हसून पोट दुखलं, छान कॉमेंटरी
@sandeepchavan1875 Жыл бұрын
Mast भाषा खूपच साधी, आणि चांगली , मनापासून.
@kirandeshmukh5149 Жыл бұрын
खूब छान वाटले 🎉
@As_cops Жыл бұрын
सर आपला यथावकाश चित्रपट कधी येणार आहे .
@chhayapatil74676 ай бұрын
ज्याच्याकडे फुकटची कमाई असेल तोच ताजमध्ये पैसा खर्च करू शकतो कष्टाचे पैसे असे खर्च करू शकत नाही मला तरी शक्य नाही पण आपण केलेल्या एन्जॉय पाहून ताजमध्ये गेल्यासारखं वाटलं धन्यवाद भाऊ🎉❤
@easywritingwithanil82275 ай бұрын
फुकट कसं कामावतात ते सांगाल का? 4:47
@chintamanikadam27354 ай бұрын
व्हिडीवो बनवून निघाले पैसे😅
@Suroshe123 Жыл бұрын
जीवन भाऊ आम्ही आजही जायला तयार आहोत पण पैसा कुठून आणाव ही सगळ्यात मोठी अडचण आहे😅😅
@damodardudhe17323 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ भाऊ
@TirupatiTrading-in6ox Жыл бұрын
अरे हेच तर जीवन आहे मित्रा मस्त
@saylijadhav8943 Жыл бұрын
दादा छान विचार तुम्ही गेलात ताजमध्ये पण सगळ्या ना विडीओ मार्फत ताज हॉटेल दाखवले धन्यवाद
@ridhanpatil Жыл бұрын
Nice video, keep it up bhava, first time seen your video & subscribed
@Nsg8416 Жыл бұрын
Also I am
@vilaskhandekar53864 ай бұрын
खुप छान ब्लॉग आहे भारताची शान आहे अभिमान आहे ताज भारतात आहे.
@SDH446 Жыл бұрын
Vishay bharich hota pan..❤
@sunilbudhvant5347Ай бұрын
Dada jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏
@svagashe10 ай бұрын
ही भन्नाट, न्यारी सफर आवडली. राहण्याचे भाडे किती आहे ? व्हिडिओ करताना कोठले App वापरले आहे ?
@dnyaneshwarhelkar5508 Жыл бұрын
खूपच छान माहिती दाखविली, धन्यवाद ❤
@sidheshwarsakhare6814 Жыл бұрын
यथावकाश 2023 च्या शेवटी तरी येईल की तसाच जपून ठेवणार आहोत भाऊ.. .
@panduranggavade8527 Жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली👌👌💐💐
@prashantdeshmukh25934 ай бұрын
जीवन दादा तू एक नंबर व्हिडिओ केलास❤❤
@sudhirlawtawar6105 Жыл бұрын
वा भाऊ.......... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त 🙏🏻
@riteshchaudhari9464 Жыл бұрын
खूप छान मित्रा कौतुक करावे तितके कमीच खूप छान व्हिडिओ बनवला.
@vilasambhore3622 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ काढला मला खूप तुम्ही कोणत्या गावाचे आहे तुमची भाषा आणि आमची भाषा मिळती जुळती
@santoshshivpuje4283 Жыл бұрын
Ak number dada
@pankajshende1 Жыл бұрын
लई भारी......👌👌👌
@vishallahane3362 Жыл бұрын
गावठी भाषा लय भारी 😂 लय हसलो भावा
@dineshkudache Жыл бұрын
सुरवातीला उगवता सूर्य नाही. मावळता आहे. मुंबई पश्चिमेला आहे.
@VijaychandraKulkarni-bg1if5 ай бұрын
दक्षिण मुंबईचे कुलाब्याच्या बाजूचे टोक समुद्रात घुसले आहे. नकाशात स्पष्ट दिसते. त्यामुळे तिथे पूर्व व पश्चिम बाजूस दोन्हीकडे समुद्र आहे. गेट वे ऑफ इंडिया मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसणारा सूर्य उगवतीचाच आहे.