खूप छान. मी बनवले. खूप छान चव झालीय. सर्वांना आवडले. धन्यवाद!! पण हे लोणचं बाहेर ठेवले तरी चालेल का..? फ्रीज मध्ये ठेवण्याची गरज नाही ना..?? कृपया मार्गर्शन द्या.
@marathikitchenfood7961 Жыл бұрын
Tel jast asel ter baher thevle tari chalel ...nahitar fridge madhe theva