डॉक्टर साहेब , आपले भाषण अतिशय मनाला काळजात भिडणारे होते . मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला होता तुम्ही मुलांसाठी काय केले ,ते म्हणाले मी तुमच्यासाठी काहीच केले नाही तू प्रयत्न कर तुला देव यश देईल ! त्यांचा आशीर्वाद आज सदैव माझ्या पाठीशी आहे. माझ्या वडिलांची यशोगाथा फार थोर आहे ते स्वतः साठी जगले नाहीत तर ते कुटुंब प्रमुख होते . ते नोकरीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कामाला असताना देखील फारच कंजूसहिने जगले .कोनड्याची फरळे कांडून भाकरी भाजून खाल्ली आणि तेथे घराण्याचा उद्धार झाला. आज त्यांच्यामुळे चांगले दिवस आले आहेत . धन्य ते मातापिता .आईवडिलांसाठी मानाचा मुद्रा .
@PrashantMore-o1f6 ай бұрын
माझे आई-वडील माझ्यासाठी देवासारखे आहे आई-वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा
@ranjanashingate61862 ай бұрын
आईवडिलांच्या रुपानेच परमेश्वर आपल्या जीवनात आपल्या बरोबर असतो. त्याची सेवाकरा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही .
@rajashree92066 ай бұрын
सर तुमच्या सारखे विचार सगळ्या मुलांचे असलं तर सगळे र्वद्धाश्रम बंद होतील खरच आपले विचार खूप छान आहेत सर धन्यवाद सर
@nandrajnimbalkar80399 ай бұрын
जगात असं ज्ञान देणारया माणसाचि फार. आवक्षता आहे सर आपण फार मोठी कामगिरी केली आहे
@4in1kkkk789 ай бұрын
पण अशा गोष्टी दुसऱ्याने का समजून सांगाव्यात.आपल्या ल जिवंत हृदय असत.पण अहंकार सुखावत नाही.आता दुसऱ्याला समर्पित झालो हे ही मिरवयाच असत
@neelambagwe76256 ай бұрын
डॉक्टर सा हे ब आपल्या विचार खूप चांगले आहे त सलामखूप खूप खूप धन्यवाद त्या आई वडलांना😊
@gayatrifunde68168 ай бұрын
अतिशय सुंदर समाज प्रबोधनासाठी उपयुक्त आजच्या समाजाला गरज आहे.
@shubhangikadam70669 ай бұрын
सर धन तुमचे आई वडील जो असा पुत्र 🙏
@kamalpatil75895 ай бұрын
खूपच छान सुंदर विचार त्या विचारांची आताच्या पिढीला गरज आहे सर भाग्यवान आहेत आई वडील (धन्य माता पिता असा पूत्र जन्मला)
@shivakharap67095 күн бұрын
खुप छान बोलले सर तुम्ही
@rajeshghanghav15638 ай бұрын
डॉक्टर साहेब, अतिशय अस्वस्थ करणार तुमचं भाषण... माझे वडील 22 वर्षापूर्वी वारले, मी तेंव्हा अवघी २७ वर्षाचा होतो, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली, आम्ही सहा बहीण भाऊ, सर्वांची लग्न केले.. पण बापाची कहाणी ऐकून माझ्या बापाची आठवण आली, डोळे ओलेचिंब झाले... आताच्या पिढीला प्रेरणा देणारे तुमचे भाषण आहे...
@sunandachaudhari41629 ай бұрын
सर अंतकरणापासून सलाम
@alkachavan-um4pl5 ай бұрын
खुपखुप छान छान उपदेश आहेत खुप मनाला भावले
@SatishMisalproductions9 ай бұрын
मित्रांनो मी खूप नशीबवान आहे 9,10 मार्च 2024 हे ट्रेनिंग आम्ही live ऐकलं...सर माझं आयुष्य बदललं... डोक्यातला सगळा कचरा निघून गेला... माझा पुनर्जन्म झाला सर जय श्रीराम, जय श्रीकृष्ण...... भेटला विठ्ठल.... भेटला विठ्ठल...
@sanjaySirsat-j7p8 ай бұрын
सर तुमचा भाषण खरंच खूप छान आहे 🙏🏼
@ramchandrapatil53685 ай бұрын
नक्कीच विश्लेषण अतिशय समाज प्रबोधन करण्यासाठी आवश्यक आहे खूप छान धन्यवाद
@DhanashreeKadam-qo9lt8 ай бұрын
💯सर्वे खरे आहे महागरु🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
@आनंदाश्रमस्वामीवारकरीशिक्षणसं9 ай бұрын
सर आपल्या कार्याला सलाम आहेत तुमचे विचार ऐकून खरंच धन्य झालो
@GulabsingTadvi-vy5vn9 ай бұрын
जरी आई वडील आज माझ्याहून दूर आहे पण त्यांच्या आशीर्वाद आणि शिकवण आहे.
@uttamdhondibarathod10262 ай бұрын
खरंच साहेब तुमचे विशाल अनमोल आहेत
@mangalamahajan177318 күн бұрын
सर तुम्ही खूपच छान सांगता अगदी तंतोतंत सत्य गोष्टी आहेत ह्या. तरुण पिढीला बोलायला वेळ नाही. पण उपयोग काय.
@suchitapanchal6852 ай бұрын
मनाला यातना होतात. खूप सुंदर.
@sanjaybhutkar77039 ай бұрын
सर तुम्ही खुप खुप छान विचार सांगता.... सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏💯💯💯💯
@bhavani_vlogs219 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला सर.अश्रू अनावर झाले.
@SudhakarTathod-x2u5 ай бұрын
सर हे तुमचे विचार ऐकले की खरंच मला माझ्या डोळ्यात पाणी येते खूपच छान सर एकच नंबर
@sunilpowar32389 ай бұрын
खूप छान तुम्ही सांगितलं ं आज माझ्याकडे सुख समृद्धी आहे पण ती लाभ घेण्यासाठी आई-वडील नाहीत याचं खूप दुःख होतंय
@ravindrabajare72625 ай бұрын
सर तुम्ही खूपच छान सांगितले आहे👌👌 आई,, वडील हेच खरे 2 देव आहेत्,, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो 👌🌹💐🙏🚩🇮🇳
@minalgosavi57442 ай бұрын
Khup chan sir
@shubhadaachlerkar8271Ай бұрын
खरच खुप छान माझ्या पण आई वडिलांनी खुप कष्ट घेतले आम्हा सात जणासाठी त्यांचे आम्ही ऋणी आहोत🙏🙏👌
@bk.er.dr.tulsiramzore74302 ай бұрын
GLORY to God 🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉! छान लेक्चर/Preaching 🎉.
@wilsonkoli81532 ай бұрын
Dr. Thanku I miss my parents a lot
@surekhapuranik58749 ай бұрын
खूप छान सांगितलं ❤❤❤ खूप गरज आहे हे मनावर बिंबण्याची किती साधे सरळ जीवन जगतात आई वङील आणि जेव्हा घर भरत सगळं सूख हातात येत तेव्हा तेच नसतात सोबत आयुष्य खूप लहान आहे ,,................
@dharmaveerdugge20239 ай бұрын
खरंच खूप छान आसेच लोकांचं प्रबोधन करा आपल्या कार्याला सलाम
@savita86679 ай бұрын
खरच मनापासून सांगते मी आम्ही दोघांनी ही सुरवात स्वतः कडून केल्यामुळे माझी सासू खूप सुखी आहे त्यांना आम्ही दोघांनी आमच्या कडून प्रामाणिक पणे प्रयत्न केला आणि हे सर्व ऐकून आमच्या दोघांकडून माझ्या मैत्रीणीना त्याचा चांगला उपयोग झाला त्या सुद्धा प्रयत्न करीत आहेत थँक्यू
@dilipjadhav70383 ай бұрын
आई वडील हेच परमेश्वर आहेत डॉ.साहेब छान भाषण सांगितले
@sachinbhumkar31849 ай бұрын
सर खूप छान मार्गदर्शन करताय
@ramudmale51316 ай бұрын
वा great सर
@rekhasatpute2539 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला
@familyvlogs55169 ай бұрын
We are greatful to you at least now new generation will open their eyes
@Nehadrawingacademy20113 ай бұрын
आमच्या आई ,वडिलांनी पण आम्ही 6 बहिणी आणि 1 भाऊ अशा 7 भावंडाना खूप कष्ट करून वाढवले . वडिलांचे बसून कायचे दिवस आले आणि ते आम्हाला सोडून गेले खूप आठवण येते दादांची😢
@SarthakKulkarni-x5m3 ай бұрын
खरय, माझ्या बापूने पण एकोणचाळीस वर्ष सायकलवर नोकरी केली शिक्षकाची, संसार अर्धा स्वतःच्या आईवडीलाचा, खूप कष्टाने शिकवल खेड्यात राहून, गाव सोडल नाही, शेती आणि शिक्षण याचा विकास केला, आज माझा भाऊ विमानात फिरतो पण बघायला वडील नाहीत. खूप आठवण येते त्यांची, खरच तुमचे भाषण ऐकून खूप रडले. पण माझ्या भावांनी आणि भाच्चाने खूप सेवा केली त्यांची पण अल्झायमर ने त्यांना काहीच कळले नाही, खूप औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही.
@vijayalaxmikhaire44172 ай бұрын
Salute sir,chanach vichar👌👌👍👍🙏🙏💐💐
@VithalKakade-p1u2 ай бұрын
Ya sarrya.❤ paristhithi.tun❤aamhi gelo aahot❤khup Sundar Chan ❤❤❤❤❤❤
@surekhamogare33812 ай бұрын
आपलसर आई वडील किती भाग्यवान
@pranallimatakar-qu7os9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद Sir👌👌 फारच छान माहिती दिली Sir 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@savitahinge35408 ай бұрын
भावनिक विडीओ
@ArunabaiGosavi5 ай бұрын
खुप छान सर
@manjulabhoite84479 ай бұрын
खूप छान सर चांगले मार्गदर्शन करत आहेत.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नवीन पिढीला प्रेरणा मिळेल त्याचं कुठे चुकलेल लक्षात येईना great sir 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@appasomali21109 ай бұрын
बरोबर आहे सर
@shahajipatil53187 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@ashishbhosale6104 ай бұрын
खुप छान काळजाला भिडणारे सुंदर विचार आहेत. सर माझे पण आईवडील नाही आहेत. आम्ही आईवडील यांची खुप सेवा केली. आईवडिलांचे आशिर्वाद कायम पाठीशी आहेत. खुप आठवण येते. 💯💯💯😭😭😭
@ravindrachaudhari34825 ай бұрын
Yavatmal sir khup Chan 🌹💐🙏
@RaviKarale-gk3yr2 ай бұрын
माझे आईबाबा, गुरू
@maheshjadhav822524 күн бұрын
खूप छान सर. पुत्र व्हावा ऐसा
@dikshakhandekar6993Ай бұрын
Fakt ikun nahi tar prtyksh kruti utr ayla pahije as bhashan. Kup khup dhnyvad sir.🎉🎉🎉🎉🎉
@krantijadhav63362 ай бұрын
खुप छान आहे 👍🏼👍🏼
@GaneshChavan-sv7olАй бұрын
माझे आई वडील नाहीत मला त्यांची खुप आठवण येतो फकत आई वडील आपले असतात दुसरी कोणीही नाही
@rajanizende64749 ай бұрын
सर आपल्याला मनापासून धन्यवाद
@ganeshsonpatki714619 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे
@ashokthite2066Ай бұрын
वास्तविक आणि हृदयस्पर्शी
@vijayalaxmikhaire44174 ай бұрын
Miss my Aai🙏💐🙏
@अन्नदातामराठी12 күн бұрын
अप्रतिम व्याख्यान..! 🚩🚩🙏🙏🚩🚩
@vimalgaikwad88369 ай бұрын
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद नमस्कार
@parvatikadam87218 ай бұрын
अतिशय सुंदर सागतआहात
@rajanizende64749 ай бұрын
सर आपल्याला जन्म दिलेल्या आईबाबांना व आपल्या परिवारास❤ नमस्कार धन्य ते आईबाबा आपण, ज्याचे आईबाबा, पतिचे छत्र नाही मी माझ उदाहरण देते मरण नाही येत म्हणून मुलासाठी जगणे हाच पर्याय आहे. अश्या प्रकारे जगताना स्वतःला जे दुःख होते ते फक्त देवा ला त्या व्यक्तीला माहित आहे आपण हे करता त्या पेक्षा जगातील सर्वात मोठे पुण्याचे काम❤ नमस्ते
@VarshaliHolkar-cg1qf9 ай бұрын
सर असं वाटत होतं की तुमचा हा व्हिडीओ किती पन वेळ बघतच रहावं पन जेवढा वेळ बघत होते ना सर तेवढा वेळ डोळ्यातून पाणी थांबले नाही 😢😢 love you aai and Baba 😢😢 sir tumala yevdh ndyan yet tri kuthun yevdhe Sundar vichyar sangtat tumi ❤
@ramdaschavan38639 ай бұрын
ह्या. कमेंट ला. सहमत. हे🙏🚩
@jayashrijoshijoshi43949 ай бұрын
सलाम आहे.
@danayshwarbagade22344 ай бұрын
खूप छान सांगितले आहे सर,
@nandkumarpatil88145 ай бұрын
सर तुमचे कार्य महान आहे💐🌹🙏🙏🙏👌👍
@Somesh03032 күн бұрын
खूप छान सर❤
@nalinipatil44869 ай бұрын
हो त्या व्यक्तीला विचारा दादा ज्याची आई नाही त्याला .🙏😭
@marotimalwatkar70321 күн бұрын
सर. नंबर. एक
@KaminiChavan-gj5kr8 ай бұрын
सर तुमच्या सारखी सगळी मुलं नसतात असा विचार करणारी आज काल मुलांना फक्त पैसा हवा असतो स्वतः मज्जा करायची आणि कर्ज झाले की आई वडिलांना सांगायचे कर्ज फेडायचे आहे रूम विका आणि आम्हाला आमचा हिस्सा द्या अशी आजची पिढी आहे आई वडिलांची काहीच पडलेलं नसते फक्त बायको प्रिय असते आई वडिलांची किंमत शून्य
@PranavIndalkar-v4t9 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर हे ऐकून खरंच ह्दय भरून येते
@SudhirMurade7 күн бұрын
आराध्या सुधीर मुरादे.❤
@punamgupta416Ай бұрын
S.apsulutly right ur motivation speechings.gbu all the time of Jesus ur professional life and family any more both of you Jesus. Amen hallelujah 🙌 ❤🎉❤❤
@GajananDakhore-oi3xm9 ай бұрын
Aamchya sathi ekh inspiration aahat sir tumhi 🙏🙏🙏
@pundlikkhandvi9 ай бұрын
खरं आहे सर❤❤
@SunilAware-oj9yi2 ай бұрын
Sir khup sunddar ahe
@vijayajadhav97192 ай бұрын
Thank you sir I miss my lovely parents ❤🙏
@Mangeshvlogl7 ай бұрын
Sir tumi lai bari aahot
@RohiniKhamkar-x4b11 күн бұрын
Viery nice 😢
@pravinsonawane75449 ай бұрын
समाजामधील खरं वास्तव आपण सांगताय सर
@SadhanaMhala3 ай бұрын
खरंच आहे 😢
@SatyabhamaJagtap-n7h5 ай бұрын
सत्यभामा रमेश जगताप सरखुपछान
@sakharampangul98289 ай бұрын
खुप छान ❤❤
@pritamsalgaonkar65649 ай бұрын
Realy tumhala SLAM Dada🙏👍
@meenakadam91489 ай бұрын
ज्या मुलांना आई वडिलांचं प्रेम मिळत नाही ते स्वतःहा चांगले आई वडील बनू शकत नाही.म्हणून कृपा करून प्रत्येक आई वडिलांननी कुठल्याही परिस्थिती मुलांवर प्रेम करा त्यासाठी पैशाची गरज नसते.प्रेमाने मन आणी काहीवेळेला पोट ही भरत.