मी आज पहिल्यांदा तुमची व्हिडिओ पाहिला...तुमचे खूप कौतुक वाटते..गावची ,गावठी भाषेत, कॉर्पोरेट क्षेत्रात तुम्ही लेक्चर्स देतात.खुप आवडले
@santoshgavanang263910 ай бұрын
Khhp chhan
@VikasBengle8 ай бұрын
Q
@DeepakJadhav-qi8js2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@santoshgavanang2639
@satishgadhepatil86638 ай бұрын
सर,आपण खुप सुंदर मार्गदर्शन करत आहात, आपले खूप आभार💐💐 आणि तुम्हांला धन्यवाद🙏🙏
@Sangamneririder2 жыл бұрын
Yes sir belief is most important in our life क्यूँकि ज़िंदगी में वही चीज़ इम्पोर्टेंट है और उसिसे ही हमारा कर्म बनता है। और हमारा बिलीफ़ ही हमारे टॉर्गट्स कम्प्लीट करने में हमें मदत करता है। nice thoughts sir ji
@savitamote37068 ай бұрын
खुप छान विचार आणि उदाहरणे देता सर तुम्ही Nice 👌
@abhishekpatilak77104 күн бұрын
Thanks 🙏 sir
@ShivajigandaleGandale10 ай бұрын
अतिसुंदर विचार मर्गदृषेन देता तुम्ही आम्हाला मला तुमचा अभिमान वाटतो सर 👌👌👌👌
@pramilabarangule262324 күн бұрын
अशोक सर तुमचे video अप्रतिम असतात. खूप प्रेरणा मिळते माझा सध्या एकही दिवस तुम्हाला ऐकल्याशिवाय जात नाही. आपोआप मन तिकडे जात आहे. 🙏🙏
@ChoraghadeDigmbar6 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर
@niteennakil97702 ай бұрын
खुपंच छान विश्वास वर्धक विचार!!!
@rathodrahul6387 Жыл бұрын
जबरदस्त स्पीच आहे सर ...
@dipalisinhasane3924 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर खरंच तुमचे विचार ऐकुन प्रेरणा मिळते 👌👌👍👍💫
@माया_खलसे4 ай бұрын
खुप छान विचार आहेत तुमचं सर मला खुप आनंद झाला आहे वाडिओ याकनं 😢😢
@MRlucky94f11 ай бұрын
जीवन जगण्याचे अमृत सापडले सर धन्यवाद.
@balasahebpatil69069 ай бұрын
सर तुम्ही जे काहीं सांगत आहेत ते 100 टक्के सत्य आहे तुमची सांगण्याची कला जसा छत्रपती शिवाजी महाराजा इतिहास आठवणीत आहे त्या प्रमाणे रहावा व तुमची आठवण महाराजा प्रमान रहावी व प्रत्येक कलियुगातील माणसाने ते 100 टक्के करावे तर देशात एकही वुधाआश्रम साली रहाणार नाही व कुठल्याही आईवडीलांचीफरफट होनार नाही