वडील झाले नाराज कशामुळे पहा 😥

  Рет қаралды 32,721

Somnath Waghmare Comedian

Somnath Waghmare Comedian

Күн бұрын

Пікірлер: 61
@VaishaliDavbhat
@VaishaliDavbhat 6 ай бұрын
आप्पांनी म्हातारपणात शांत राहाव जास्त हट्टीपणा करू नये
@nikhilbandgar4326
@nikhilbandgar4326 6 ай бұрын
कुटबी गेला तरी आप्पा घर चुकलेले नसतं चार दिवसाचा राग
@manjushakshirsagar661
@manjushakshirsagar661 6 ай бұрын
यांचा चालू झाला दुसरा नाटक
@Hgtopbggf
@Hgtopbggf 6 ай бұрын
आप्पा तुमची दोन्ही मुलं आणि सूना एवढ्या समजूतदार आहेत कशाला अस वागता नीट राहा
@sangitarathod6146
@sangitarathod6146 6 ай бұрын
अहो दादा कपडे द्या त्यांना घेऊन मंजे सगळ मिटेल
@Userblossom9412
@Userblossom9412 6 ай бұрын
दादा एक विनंती आहे, असले कौटुम्बिक वाद सोशल मिडिया वर सांगत नका जाऊ, शेवटी तुमचे घरगुती प्रश्न तुम्ही आपआपसात मिटवलेले बरे, असे विषय लोकांसाठी फक्त टाईमपास असतो, प्रत्येकाला स्वतः चे प्राॅबलेम आहेत हो इथे
@Blue_star548
@Blue_star548 6 ай бұрын
Aare एकदाच ४-५ ड्रेस घेऊन द्या पुढे भांडण होणार नाही
@Baburaogange9070
@Baburaogange9070 6 ай бұрын
सोमा दादा तुम्ही कपडे द्या
@AnuuuMore
@AnuuuMore 6 ай бұрын
Soma dada tujhi mehuni kiti boltey Tey channel part gey
@shitaldive3022
@shitaldive3022 6 ай бұрын
कशाला भांडण वाढवताय दादा असल्या पर्सनल घरातले सोशल मीडिया वर मांडू नका प्लीज ह्याने तुमच्या कुटुंबात आणखी ण तुटातुट होईल
@Varshazende1974
@Varshazende1974 6 ай бұрын
सोमा दादा प्लीज तुम्ही घ्या कपडे म्हणजे आप्पा असे चिडणार नाही.... त्यांच्या मनात एकच खंत आहे ते म्हणजे कपडे घ्या मला
@e660iiihhh
@e660iiihhh 6 ай бұрын
Aaho jara aajubajula bagha. Kahi lokana 2 timala j1 bhetat nahi. Por chhan sambhaltet tar khsala aasli natak🤨🤨🤨🤨😡😡😡
@ujwalashinde1489
@ujwalashinde1489 6 ай бұрын
दादा सगळ खर असल तरी सगळ्या बरोबर आणायला हवे होते कपडे पुजा ने लवकर उठले पाहिजे ते कशाला कालवा करतील
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 6 ай бұрын
सोमा दादा तुमच्या कडे राहु दया आप्पांना म्हणजे कोणाच्या च डोक्या ला ताण होणार नाही
@madhavibijjal9525
@madhavibijjal9525 6 ай бұрын
Kal priyanka ne 1500 dile ka kapadyanna
@rasikagaikwad7887
@rasikagaikwad7887 6 ай бұрын
1000 rupee madhe konte kapde yeta tyat bolaych asa ki 5000 dele
@GTP-y5b
@GTP-y5b 6 ай бұрын
जाऊदे ठेवून घ्या तुमच्यापाशीच आप्पाला तुमची बी आहेत की वडील
@Vlogger___ritik-rx
@Vlogger___ritik-rx 6 ай бұрын
दादा या वयात असंच राहतील लहानपणी
@PratikshaRecipesAndVlogs
@PratikshaRecipesAndVlogs 6 ай бұрын
सोमा दादा आप्पांचं वय झालंय अशात अशात माणसं जास्त हट्ट करतात तुम्ही वडिलांना आप्पा म्हणतात आम्ही आमच्या वडिलांना नाना असं म्हणायचं जसे आप्पा हट्ट करतात तसेच आमचे नाना हट्ट करायचे माझंच खरं पण आम्ही लक्ष देत नसायचे पण देवाला ते काय आवडलं नाही आणि आमच्यापासून घेऊन गेले पण आता असं वाटतं ते हट्ट कोण करील आमच्याजवळ आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्याची किंमत आपल्याला नंतर कळते 😭😭😭 पण सोमा दादा मी तुम्हाला एकच सांगेन बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका आप्पाला जीव लावा आप्पांचं वागणं बघून मला माझ्या नानांची आठवण आली असेच वागायचे आमचे नाना 😭😭 काळजी घ्या आप्पांची
@Sarikatupe-bp7ts
@Sarikatupe-bp7ts 6 ай бұрын
ब्रासलेट घ्या सोण्याच
@rashmikulkarni007
@rashmikulkarni007 6 ай бұрын
सोमा दादा बेस्ट उपाय सांगू का तू मला सांगू का. मानसिकतेचा त्रास सुरू होत आहे त्यांना. तुम्ही जेवढे दुर्लक्ष कराल तेवढा त्रास होईल. त्याच्यापेक्षा दवाखान्यात डॉक्टरला दाखवून द्या लवकरात लवकर. आई. बोला या विषयावर सोमवार दादा तुम्ही. एकदा डॉक्टरला दाखवून द्या नंतर तुमच्या डोक्याला पश्चाताप होणार नाही..😊😊❤❤😊😊❤❤😊😊❤❤
@madhurichaudhari5597
@madhurichaudhari5597 6 ай бұрын
😅😅😅 आप्पा म्हंटले कि तू त्याचे कडून बोलतो 😅😅
@archanakolkar8377
@archanakolkar8377 6 ай бұрын
आज मला सोमा भाऊच पटलं भो पांडू भाऊच्या बाजूने बोलले 😂
@SunitaSuryawanshi-yg5pk
@SunitaSuryawanshi-yg5pk 6 ай бұрын
Tumhi ani pandune chennal kara band नेहमी भांडण सांगताय हेच तेच
@VishalSirClass
@VishalSirClass 6 ай бұрын
आप्पाला लाईटीचा करंट लागलाय
@lahushinde4552
@lahushinde4552 6 ай бұрын
एकच नंबर भाऊ 😢😢
@BhusharaSayyed-ff2mg
@BhusharaSayyed-ff2mg 6 ай бұрын
Iai vaet vadt aapa ch😢😢😢😢
@ganeshkharmale3021
@ganeshkharmale3021 6 ай бұрын
Tula fakt karan pahije aasat vidio banvayla
@mirashinde6003
@mirashinde6003 6 ай бұрын
त्यांना काय मानसिक तेचा त्रास आहेका त्याची मानसिकता वेवस्थित नाही मानसिकेतेच त्रास वाटतोय
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 6 ай бұрын
असे काही ही नाही बालपण आणि म्हातारपण सारखे च असते त्यामुळे असे करतात
@VirajSuryawanshi-xz7qv
@VirajSuryawanshi-xz7qv 6 ай бұрын
Dada channe prt ghy
@monikabarkade8651
@monikabarkade8651 6 ай бұрын
जाऊदे राव विषय सपवा
@Swami_kurpa_deepali
@Swami_kurpa_deepali 6 ай бұрын
Jaudya n dada teni hate purun ghet hai n tumcha kadun teni lahan sarke hate purun ghet hai tena avdel te gheun dya khup sade hait aai vadil tumche
@VaishaliDavbhat
@VaishaliDavbhat 6 ай бұрын
आघाव पना केल्यावर लोक राग राग करतात
@RekhaWaghmare-wl2gv
@RekhaWaghmare-wl2gv 6 ай бұрын
आप्पा मुलाचा तेवढा पण हक्क नाही का तुम्हाला बोलायचं
@Sneha..217
@Sneha..217 6 ай бұрын
Tya bai kadun durgach channel parat ghya
@namratarakshe8139
@namratarakshe8139 6 ай бұрын
Sglya bhandnala tumi jimmedar aahe
@rupeshsonar314
@rupeshsonar314 6 ай бұрын
BhAva kya chal ahe
@dnyaneshwarchormalle7068
@dnyaneshwarchormalle7068 6 ай бұрын
Soma dada tumi gya appala kapde
@rasikagaikwad7887
@rasikagaikwad7887 6 ай бұрын
Haa kal 1000 rs dele na kapde la
@ashaladkat6000
@ashaladkat6000 6 ай бұрын
दादा खूप हासू आलं मनी
@vinayakpawar8310
@vinayakpawar8310 6 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ बघून खूप हसले मी
@user-ru3wo3hc4t
@user-ru3wo3hc4t 6 ай бұрын
कपड़े घेया आदी तरच भाडन मीटतये दादा
@seemadhande2876
@seemadhande2876 6 ай бұрын
Nice thinking dada khar ahe te khar
@ruksanasayyed5302
@ruksanasayyed5302 6 ай бұрын
एकता पन्नास ड्रेस गेहूं ताका अप्पा ना😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rupeshsonar314
@rupeshsonar314 6 ай бұрын
Yevada Kel Teva nahi
@ashaladkat6000
@ashaladkat6000 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ShivajiRathod-qj8mk
@ShivajiRathod-qj8mk 6 ай бұрын
हाय दादा
@ChayaChavan-jx8us
@ChayaChavan-jx8us 6 ай бұрын
Hi😢
@kajalchavan7039
@kajalchavan7039 6 ай бұрын
दादा खूप छान समजावलं मला खूप व्हिडिओ आवडला
@vijaykarande5809
@vijaykarande5809 6 ай бұрын
Hi
@rajanidendage6637
@rajanidendage6637 6 ай бұрын
Vay nusar hot asty as
@surekhamundhe46
@surekhamundhe46 6 ай бұрын
Good morning dada
@santoshpatil4901
@santoshpatil4901 6 ай бұрын
😂😂😂😂😂
@gajanankale780
@gajanankale780 6 ай бұрын
Hi dada
@manishsuresh1032
@manishsuresh1032 6 ай бұрын
😅😅
@bharatimane8221
@bharatimane8221 6 ай бұрын
Aapa khup chukchea ahe
@priyalonare4820
@priyalonare4820 6 ай бұрын
😂
@satyajeetgangurde582
@satyajeetgangurde582 6 ай бұрын
😂😂😂😂,
@Education__help.Marathi
@Education__help.Marathi 6 ай бұрын
Hi dada
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 51 МЛН
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
MrBeast
Рет қаралды 94 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 19 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 51 МЛН