मी स्वतःच्या मेहनतीवर खूप कमवले व एक पूर्ण खेड गाव दत्तक घेतलं आहे...त्या गावातील सरकारी शाळा आरोग्य रस्ते गरिबांना जे काही लागत ते सर्व मदत मी करतो आपण ही तसेच करावे... ह्यातच खरा आनंद आहे..
@jaymaharashtra79662 ай бұрын
Khup chan
@SandipArgadesInstitute2 ай бұрын
Great 👍👍👍
@akshaybhosale58782 ай бұрын
खरच यात खरा आनंद आहे
@amitkavale4902 ай бұрын
खुपचं छान DP दादा
@milindjadhav82802 ай бұрын
🙏
@veerthelabra30162 ай бұрын
डीपी दादा तुम्हाला मनापासून माझी विनंती आहे की तुमच्या एरियामध्ये जे काही मुके प्राणी आहे त्यांच्यासाठी खाण्याचे आणि पाण्याची व्यवस्था करा कृपा करून ते आपल्याला खूप जीव लावतात❤❤
@rupalishinde96312 ай бұрын
चेष्टेनी बोला असला तरी बहीण कधीच भावावर जळत नाही... धना अप्पा
@amolpatole97862 ай бұрын
डीपी दादा पन्हाळ्याला एक अनाथ आश्रम आहे.बालग्राम म्हणून तेथेही तुम्ही भेट द्या खूप छान आहे. नक्कीच ते तुम्हाला आवडेल. आणि तुमच्या मुलांनाही दाखवा. गाडी छान आहे.
@rohitdhage64092 ай бұрын
दादा तुम्ही इतके मोठे आहे की अशीच कार तुम्हाला पाहिजे होती आणि खूप छान कार घेतली तुमचे खूप खूप अभिनंदन
@Savita-p7w2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा❤🎉🎉 अभिनंदन dp daaa 🎉🎉
@jayashrichougule95342 ай бұрын
अभिनंदन डीपी दादा खूप खूप छान 🎉🎉 तुमचा आनंद फक्त तुमच्या पूरता नसुन, सगले आपलिच फैमिली आहे समजून, भेदभाव न राखता भरभरूण मायेच्या सागरात सामावून घेणारा राजा माणुस म्हणजे तुम्ही च, सलाम आहे भावा, अशिच प्रगति होवो तुमची 😎🙏
@namratatarlekar13032 ай бұрын
खरच आहे घरच्यांच्या आनंदात आनंद असतो .....मला ही sunroof आवडतो आम्ही second hand gadi घ्यायचा विचार करत होतो fkt गाडी असावी म्हणून आणि मी सहज बोललेले mr ni लक्षात टेवल आणि माझी इच्छा होती म्हणून डायरेक्ट टॉप मॉडेल नवीन गाडी sunroof असलेली बुक केली आणि माझ्या लेकीच्या welcome दिवशी गणपती आले त्या दिवशी घेऊनच आले .....आले माझ्या लेकीच्या पावलांनी पूजा pn keli
@coupleoffamily59592 ай бұрын
Kiti chhan ❤
@sagarbuwa18852 ай бұрын
Gadi che nav sanga ki
@namratatarlekar13032 ай бұрын
@@sagarbuwa1885 i20 sports model aahe
@namratatarlekar13032 ай бұрын
@@sagarbuwa1885 i20 top model
@vanita84632 ай бұрын
@@sagarbuwa1885 apple company chi hy
@avishkartaru3582 ай бұрын
Target 10 likes 🎯😢
@kirandesai61762 ай бұрын
धनु भाऊ खूप छान वाटलं. स्वतःची मेहनत आणि बाबा ला ती गोष्ट अनुभवायला दिली.. so lucky u r...😊
@devroy98012 ай бұрын
मी alto 800 second hand घेऊन modify करून Sunroof बसविले... ऐकून खर्च फक्त 1,20,000 फक्त आणि बाकी उरलेले पैशांचे 10 लाखाचे शेअर मार्केट मध्ये Equity शेअर्स घेतले...😊 आणि बाकी गावातील गरीब लोकांना सेवा करण्यात खर्च करत आहे.
@amolbagwe75822 ай бұрын
D P. Congratulations ❤ 🎉
@sanjaymagar13902 ай бұрын
अभिनंदन धनाप्पा👌👍🏻🎉🎂 शिर्डीला या दर्शनाला ॐ साई राम🙏🏻🚩🌹
@manaviudeg65962 ай бұрын
Heartiest congratulations. Khare aahi life jegaaa enjoyed kara apaley manasa satti. Toj kara Anand aahii💐💐💐
@divine_almighty112 ай бұрын
खूप खूप अभिनंदन दादा 🙏🏻🙏🏻🕉️नशीबवान आहात तुम्ही सगळे 🕉️पैसा पण लागतोच न कार ghayla... फक्त वाटून काय फायदा ♥️🕉️
@sachinmore19922 ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील
@latabule64362 ай бұрын
DP गाडी एकदम छान.
@akshaypandhare98272 ай бұрын
Congratulations Dp da 🎉❤❤❤❤
@ymmh09642 ай бұрын
I love you dp darling ❤❤❤
@samadsayyad63032 ай бұрын
एकच नंबर डीपी दादा
@rohannirmale092 ай бұрын
DP दादा कोल्हापूची ओळख आहे पण गाडी MH09 पाहिजे होती
@anita_kadam172 ай бұрын
अभिनंदन दादा 🎉🎉🎉🎉 असेच सगळ्यांना घेऊन पुढे जात रहा😊😊😊😊😊😊
@shejalkumbhar50732 ай бұрын
Congratulations dp dada mi Mankapur maduna ahe I am very big fan of you ❤️ big boss madhe every nomination la आम्ही tumhala cha vote Kela ahe
Congratulations DP ,NICE CAR,💐💐enjoy...very best wishes... Vijaykumar patil r.k.ngr.kolhapur 👍🙏🏻🎊🎊🎉🎉💥💥💥🥳
@VijayMaskar-g4x2 ай бұрын
डीपी दादा खूप खूप अभिनंदन मला तूम्हाला भेटायच आहे मी कराडचा आहे पन मी ज्याबसाठी मूबंईला असतो म्हणजे गावी आलोना नक्की तूमची भागात ट घेनार
@ninadhode20372 ай бұрын
DP अनाथाश्रमात मुलांचे विडिओ ब्लर केलेत खुपच छान, पण तुझ्या उपक्रमासाठी खुप खुप खुप शुभेच्छा.🎉🎉🎉❤❤❤
@nileshyadav53662 ай бұрын
डीपी दादा आणि परिवार यांचे अभिनंदन 💐💐
@gaubhumiorganicfarm...71502 ай бұрын
अभिनंदन डीपी दादा 💐💐💐💐
@Makarand__172 ай бұрын
Sunroof🤩🤩🔥🔥
@Makarand__172 ай бұрын
Heartiest Congratulations Dada🔥🔥🚘🚘❤❤🎉🎉🎉
@BhartiMali-h7v2 ай бұрын
Congratulations DP Da🎉🎉🎉 For New Family Member🎉🎉🎉
@yogeshkathe23382 ай бұрын
Congratulations Dp🎉🎉🎉🎉dada
@KalpanaKotwal-q5i2 ай бұрын
अभिनंदन Dp🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitingaikwad94912 ай бұрын
धनु भाऊ आमच्या गरिबीला पैशाशिवाय पर्याय नाही❤❤
@nancydsouza90882 ай бұрын
Very true Son❤God bless you and your family more and more 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@yogwarpe2 ай бұрын
Dp दादा एक भारी वाटलं की मालकांची नवीन गाडी घेतली...आणि मालकान सर्जेराव यांना गाडीत बसायला लावले भारी दादा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@gaurisangewar2222 ай бұрын
थोडक्यात काय? तर आपल मन साफ असलं की सगळं जुळून येत 😘🤗
@DattatrayPhadatare-xd5wf2 ай бұрын
🎉🎉🎉अभिनंदन DP दादा🎉🎉
@rajeshsuryawanshi83782 ай бұрын
Great Sir❤❤❤❤❤❤
@devroy98012 ай бұрын
आनंद हा गरीबाला मदत करणे हा आहे... ज्यांना दोन वेळच जेवण मिळत नाही....तसेच जे गरीब मुल जे की, जिल्हा परिषद सारख्या सरकारी शाळेत शिक्कतात....त्या शाळेला लोकवर्गणी द्या. किंवा त्या सरकारी शाळेला एखादी वर्गखोली बांधकाम करून द्या...त्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवा... ह्यातच खरा आनंद आहे.... Ratan Tata सारखे गरिबांना दान करण्यास शिका....अन्यथा ह्या श्रीमंती मध्ये आपण कधी जग सोडून स्मशानात जाऊ...ते कळणार ही नाही...आणि पुण्य कमवायचे राहून जाईल...त्यामुळे गरीबांना मदत करा हेच अंतिम सत्य.
@vishalkamble67522 ай бұрын
Nice line I'm motivated
@ganeshshinde86862 ай бұрын
" Congratulations " ❤❤ DP Dada ❤❤
@savitamethe71422 ай бұрын
श्री स्वामी समर्थ अशीच कृपा राहुदे। तुमच्या वर। 🙏🙏
@farukbagwale29322 ай бұрын
🎉🎉🎉🎉 congretchulation
@vishalshinde79532 ай бұрын
बिग बॉस चा पयसा आतां भायेर येत आहे 😂लय भारी दादा
@BalasoSalunke2 ай бұрын
अभिनंदन दादा Dp दादा मी बारामतीला राहतो इचलकरंजी, अब्दुल लाट ला १५ तारखेला आलो होतो. चैतन्य स्कुल मध्ये. तुम्हाला भेटायची खुप इच्छा होती पण खुप उशीर झाला असल्याने येऊ शकलो नाही. पण परत आल्यावर नक्कीच सोसायटी फर्निचर ला भेट देणार.
@jayuamberkar67802 ай бұрын
MH 08👍👏
@chitrarajpatil32482 ай бұрын
Wah wah kay pravachan detayt Maharaj,maharaj line vaar ya aaplya character madhey ghusa aata😂😂😂😂😂
@abhishekhalasavade62982 ай бұрын
Congratulations DP Da ❤❤
@VinayakChavan-oq4zm19 күн бұрын
अभिनंदन 💐💐
@Rupashri20152 ай бұрын
Congratulations 🎉
@anilhuvale99042 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉 DP dada
@sushantshendre7302 ай бұрын
Congratulations dada ek no🎉🎉❤
@Deshmukh96kuli2 ай бұрын
अभिनंदन dp दादा 🎉💐💐
@tatyramkshirsagar18552 ай бұрын
Congratulations DP Dada🎉💐💐
@darshnarasam94872 ай бұрын
एक नंबर डीपी दादा अभिनंदन 🎉
@Graminkokan2 ай бұрын
Congratulations 💐 एकच वादा DP दादा
@antoshvlong12892 ай бұрын
My favourite car
@pallavimanevlogs402 ай бұрын
Congratulaion🎉❤❤🎉🎉🎉
@navnathgholap61362 ай бұрын
अभिनंदन D. P. दादा 💐💐
@ashwiniganpule50462 ай бұрын
Abhinandan DP bhau 🎉
@33prathameshmali212 ай бұрын
Congratulations D P Dada 🎉🎉🎉
@vijaykumarkhatal4912 ай бұрын
Congratulation 🎉🎉DP🎉🎉
@binamore78512 ай бұрын
अगदी बरोबर
@sachinmore19922 ай бұрын
एकच नंबर डीपी भावा
@shankardavale36852 ай бұрын
अभिनंदन DP दा 👍👍🙏
@VanitaPawar-x4u2 ай бұрын
अभिनंदन d p दादा आशेच खूप मोठे व्हा
@agrss3742g2 ай бұрын
अभिनंदन dp दादा 💐💐😍
@VaijayantiDongare-t6s2 ай бұрын
Dp khup chhan age badho😊
@RohiniSuryavanshi-wl9kh2 ай бұрын
Congratulations D p Bro I m from Belgaum Karnataka me Rohini 🎉🎉
@prathameshjadhav11042 ай бұрын
Khup chan❤
@SonaliChougule-ug3qh2 ай бұрын
अभिनंदन DP दादा
@janardhanpawar52972 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ayushijadhav94242 ай бұрын
एकच वादा डीपी दादा🎉
@vandanamane20722 ай бұрын
अभिनंदन DP 🎉🎉🎉🎉🎉
@Sachin27632 ай бұрын
Congratulations DP The showroom guys dnt cleaned the engine bay