Рет қаралды 6,465,061
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी लघुपट 😍 आय लव यु राणी🙈 👫
मित्रांनो विशल्या एक अनाथ मुलगा आहे .त्याचे आईवडील लहानपणी वारलेत. त्याला काका काकीने सांभाळलं आहे. न त्याचा ते छळ करतात. विशल्या हा खूप विसारभोळा पण आहे. आता यांच्यामध्ये काय काय गमती जमती होत आहेत बघुया. आणि हो एक हिरोईन पण आहे हा🙈राणी नावाची ! विशल्याची आणि तिची भेट कशी होते आणि त्यांचं प्रेमप्रकरण कसं सुरु होतं ते बघुया. त्यासोबतच आगीत तेल ओतायला वैब्या पण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा😃😃👍👍 संपूर्ण व्हिडिओ बघा.
---------------------------------------------------------------------------
कथा,पटकथा,संवादलेखन
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
-कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
विजय ठोंबरे
मृणाली कुलकर्णी
तेजस्विनी डिके
ऋषिकेश कचरे
मनीष खामकर
अल्तमश सय्यद
सुयश पाटील
शिवप्रसाद मालुगडे
अवधूत कदम
विनय ठोंबरे
स्वराली ठोंबरे
जोहान जमादार
---------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #marathicomedy #comedy #vadivarchishala #wadivarchishala #vadivarchistorynewepisode #comedymovies #comedyvideo #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #comedymarathi #वाडीवरचीस्टोरी #Navrabayko #vinyakmali #lovestory #wife #husbandwife #marriedlife #shadikebaad #mazibayko #नवराबायको #shadi