वैभव नाईक मोजकच बोलले | ठाकरेंसमोर तुफान बरसले

  Рет қаралды 344,007

Kokansad Live

Kokansad Live

2 ай бұрын

#Kokansadlive #KokanNewsUpdate #Breakingnews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLive...
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

Пікірлер: 393
@user-ci8bc9yk5f
@user-ci8bc9yk5f
नारूचा अंत आला आहे
@ShamSalunkhe-dy5mi
@ShamSalunkhe-dy5mi
अहो वैभव नाईक नाईक साहेब काहीही झाले तरी आपल्या कोकणात आमचें लाडके विनायक राऊत हेच निवडून येणार म्हणजे येणारच जय महाराष्ट्र
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937
विनायक राऊत साहेब विजयाची हॅटट्रिक करणार. कोकणामध्ये शिवसेनेची लाखो सुप्त मते आहेत. मतदानाच्या वेळी ते बाहेर पडतात.
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672
पुरून उरतो तो vibhab नाईक ❤❤❤❤
@mangalingale9522
@mangalingale9522
वैभव साहेब खरच ग्रेट माणुस
@pradipsalunkhe6647
@pradipsalunkhe6647
नारायण राणे चा पराभव हा कोकणचा विकास समजा
@machhindrakawade6353
@machhindrakawade6353
विनायक राउत मोठे मताने विजय होणार
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284
फक्त आणि फक्त मोदी शहा हाटाव देश बचाव
@ganeshrananaware6715
@ganeshrananaware6715
ओन्ली ठाकरे सरकार
@sunilsalokhe5664
@sunilsalokhe5664
मशाल मशाल आणि फक्त मशाल
@raviwaghmare6381
@raviwaghmare6381
जय महाराष्ट्र नाईक साहेब खूपच सुंदर भाषण केलेत
@PrashantPatil-gb1rn
@PrashantPatil-gb1rn
जय महाराष्ट्र साहेब
@avi3727
@avi3727
छान मोजके शब्द आणि मुद्देसूद भाषण
@bajajavenger1504
@bajajavenger1504
कोकणचा ढाण्या वाघ वैभव नाईक साहेब🚩🚩🚩👑👑👑👑
@vilassathe8962
@vilassathe8962
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥❤❤❤
@archanakate3941
@archanakate3941
खुपच छान भाषण नक्कीच मशाल येणार जयमहाराष्ट्र🎉
@vinodshinde2101
@vinodshinde2101
वैभव भाऊ आज उद्धव साहेबांचे मन जिंकलात.. याचे फलित नक्कीच आपणांस मिळेल..
@AdgaonkinaraTodankaribana
@AdgaonkinaraTodankaribana
वैभवजी छान बोललात.... 👍🚩
@ramchandraterse9613
@ramchandraterse9613
नारायण राणेचा 3 ऱ्या वेळी 100% पराभव होणार 🚩जय महाराष्ट्र 🚩
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,2 МЛН