एवढा यशस्वी माणूस! पण गळ्यात गोफ,हातात सोन्याचं कडं नाही ?? हीच ओळख आहे कस्टाने पैसे कमावण्याऱ्याची. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.याला म्हणतात मराठी माणूस👍👌👌🙏
@abhaytarange2 жыл бұрын
रात्र रात्र झोप आली नाही पाहिजे यश मिळाल्याशिवाय .. तोच खरा ध्येयवाद . ❤
@vinodrane7949 Жыл бұрын
रात्र रात्र झोप येतच नव्हती,उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होतो,कुठेतरी चुकलं असेलच, यश प्राप्ती नाही झाली
@abhaytarange Жыл бұрын
@@vinodrane7949 try again with better plan
@ganeshshete59352 жыл бұрын
गणेश भाऊ पायगुडे आमच्या भागातील मोठे होतकरू हॉटेल व्यावसायिक आहेत.. आमच्यापुढे खूप मोठा आदर्श आहेत.. जय महाराष्ट्र
@rkn9033 Жыл бұрын
कालच ह्या हॉटेल ला जेवून आलो. अत्यंत unique टेस्ट होती. Service सुद्धा खूप छान होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे हॉटेल मालक सुद्धा तिथे होते खूप सध्या वेषात. ते तिथल्या staff मध्ये इतके मिसळून गेले होते कि ते त्या हॉटेल चे मालक आहेत हे सुद्धा कोणाला कळणार नाही. अभिमान आहे सर आपला आपल्या सारखा मराठी माणूस आज धंद्यात एवढा पुढे गेला आहे आणि तरीही पाय जमिनीत घट्ट रोवून आहेत. जय महाराष्ट्र!!
@duniyadarichaha43432 жыл бұрын
खऱ्या अनुभवाचे बोल .... धन्यवाद दादा....
@yuvrajtalekar6901 Жыл бұрын
ह्या माणसाला मी प्रत्यक्ष भेटलोय हा माणूस जे काय आहे ता रिअल आहे. व्यक्तिमतव खूप भारी आहे, समोर आलेला लहान मोठा माणूस बघत नाय मनसोक्त माहिती सांगतात...😊
@akashardalkar Жыл бұрын
होय प्रत्येक टेबल वर रोज येऊन चौकशी करतात काय सगळं बरोबर काय कमी जास्त
@Marathi-hindi-Instrumental2 жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक interview ....सॅलूट ......!!!
@rahulmagar722 жыл бұрын
खूप घरव वाटत मराठी माणसावर असच प्रगती करावी प्रतीक मराठी माणसं ने ❤️
@dnyaneshwarshinde0732 жыл бұрын
मराठी पाऊल पडती पुढे...#@🚩जय शिवराय जय महाराष्ट्र...🚩🙏
@sss46222 жыл бұрын
Aare Asa. Bolu nko,,,, kon chutiya aahe tyani he vakya kaadla aahe
@allrounder28542 жыл бұрын
महाराष्ट्रीय लोकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे
@dipakvanikar62542 жыл бұрын
Congratulations 👍 Ganesh paygude ji ईश्वर तुमचं भलं करो कल्याण करो तुमचं संसार सुखाचा हो तुमची खूप भरभराट होत राहो.
@sonaldhawale74012 жыл бұрын
I live in khed shivapur and know ganesh sir and their family his father, his wife is also wonderful human being they all are always down to earth that's why they got so much success
@shantanupatil649127 күн бұрын
I must say. You will get this taste somewhere else in Maharashtra but the hospitality and treatment from staff you won't get anywhere else. That is too maintained when there is 1-3 hours waiting. The way you answered everyone who was waiting in queue is much much appreciated. I guess your staff does some kind of meditation everyday. I like Ganesh personally came to my table and asked for feedback when there are 5-10k people eating everyday. Everyone at least visits this place to experience something different.
@vivekade2989 Жыл бұрын
युथ ला योग्य मार्गदर्शन मिळाले की ते योग्य प्रकारे एखादा उद्योग perfectly successfull चालवू शकतात हे मी माझ्या personal experience वरून सांगू शकतो .. मी स्वतः एक business सुरू केला आणि माझ्या business ला एक वर्ष होण्या अगोदर आम्ही आमच्या कंपनी चा Turnover (1Cr+) achieve केलेला आहे.
@sanket1644 Жыл бұрын
कोणता बिझनेस आहे आपला?
@vivekade2989 Жыл бұрын
@@sanket1644 Petrochem Solvents
@sagarghosale48112 жыл бұрын
धाडस करून बघा एक दिवस यश नक्कीच मिळेल. जय महाराष्ट्र 🚩
@niteshtayade15072 жыл бұрын
भरीव कामगिरी केली दादा आपण....🙏🙏जय महाराष्ट्र
@zhingaru5182 жыл бұрын
तुमचे ' वैचारीक किडा' भन्नाट आहे . एक सूचना होती की सगळ्यांना कॅमेरासमोर बोलणं शक्य होतंच असं नाही पण अशा लोकांकडे सांगण्यासारख खूप असू शकत.अशा लोकांना त्यांची मतं,लेख, script इ.पाठवण्यास सांगावे व इतर कोणी त्या चे वाचन करावे,खाली लिखीत ओळी. ठेवाव्या.
@adnyat2 жыл бұрын
बोलताना माणसाचा प्रामाणिकपणा कळतो. वाचून कळायचा नाही
@ajitbhapkar092 жыл бұрын
निव्वळ अभिमान दादा 🤘🤘🤘
@hrishijade59932 жыл бұрын
विचार चांगले आहेत शुभेच्या खुप साऱ्या
@priypankhu2 жыл бұрын
Great talk dada 🙌
@dewanandDDhabe2 жыл бұрын
खूप मेहनतीने तुम्ही नाव कमवलत आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्या सोबत आम्हाला काम करायची संधी मिळाली सलाम गणेश शेठ आणि अजित शेठ
@amityeske1357 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम🙏🙏 सरजी खरच 💐💐खूप छान अप्रतिम शुभेच्छा🕉🕉🕉🕉 हर हर हर महादेव🥰🙏
@SandipPatil0092 жыл бұрын
आताच जेऊन आलो जगदंबा ला. हे गुगल वाल्यांना मी कुठे जेवलो ते पण कळते काय, मला हा व्हिडिओ सजेस्ट केला त्यांनी🤣
@beinghuman19532 жыл бұрын
आवडीचा विषय पोचतो आपोआप 😍
@adnyat2 жыл бұрын
तुम्ही कुठे जाता, काय करता, काय बोलता, कोणाबरोबर असता... सगळा हिशोब ठेवतोय गुगलबाबा
@babumujumale53032 жыл бұрын
Google map tumca data google pochvat asto
@LawyersGaming Жыл бұрын
मोबाईल फोन हा बॉम्ब आहे
@trueindian3623 Жыл бұрын
Jevlo 😂are dada fakt gappa jari marlya na Te pn suggestions yet Google setting varun krtaa yet bgha video ekhada Samuel😍😎🙏
@vishwanathpawar993 Жыл бұрын
अभिनंदन दादा 💐💫 खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🥰🙏💫
@jogindarsinghgulati7640 Жыл бұрын
❤maza 1 mitra nehmi mhanto mansala je yete te tyani karav tuzahi tasach aahe beta tula mazya khup khup shubhechchha asech tuze Paul pudhe padat raho
@nitinnidgunde45602 жыл бұрын
थेट मनाला भिडणारे शब्द
@Aniket_chavan._2 жыл бұрын
खूप चांगले विचार 🖤
@MarutiKhane-wc6vu Жыл бұрын
एकदा पुण्याला आलो की नक्की भेटु साहेब.....
@pralhadjoshi71832 жыл бұрын
मूळात सातत्य नाही ठेवत...जिंकण आणी मिळवण चुटकी सरशी पाहीजे असत ...कष्ट करतात पण ध्येय ठेवत नाहीत. कष्ट करायची लाज वाटते....विश्वास सातत्य टिकवून ठेवण खूप अवघड...
आजच्या मराठी तरुणांना फक्त बुलेट व कार मोबाईल पाहिजे बस
@moviescut15092 жыл бұрын
Nice story
@ssvlogger19782 жыл бұрын
"बुडात दम लागतो "
@nileshpatil66592 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sppate54412 жыл бұрын
व्यवसायात यश प्राप्त झालेल्या व्यक्ती पेक्षा ना व्यवसायात नुकसान झालेल्यांचे व्हिडिओ दाखवत जा कारण ह्याने होणार काय जो कोणी नवीन व्यवसाय सुरू करणार आहे तो व्यक्ती व्हिडिओ बघून त्यांनी ज्या चुका केल्या तो करणार नाही 🙏🙏🙏🙏
@eboyochinchwad4525 Жыл бұрын
Barobar ahe
@shubham_M7777 Жыл бұрын
Brobr, specially small retail shop business wlyanche
@allrounder28542 жыл бұрын
आज बरीच मराठी लोक धंद्यात आहेत बोटावर मोजण्याइतके सक्सेस झालेत स्पर्धा वाढली आहे
@kokani_Jhilgo2 жыл бұрын
Succes म्हणजे नेमकं काय ? आणि, स्पर्धा वाढली म्हणून स्पर्धेत भाग नाही घ्यायचा का ? स्वतःवर विश्वास पाहिजे सर्व काही शक्य आहे. 😊
@rohanbhogale1051 Жыл бұрын
स्वताचे अस्तित्व टिकवाव लागत... व्यवसाय बंद पड़त नाही
@sippyadeshpande10102 жыл бұрын
Kdkkk dada❤
@nighutshubham23142 жыл бұрын
Nice 👌
@kirankalvekar2082 Жыл бұрын
दादा मस्त
@nitindede88582 жыл бұрын
Bhau 1 no hart teaching
@nileshkunjir26662 жыл бұрын
नशिबाची पण साथ लागते भाऊ....
@amityeske1357 Жыл бұрын
वयाच्या साठाव्या वर्ष थाॅमस एडिसन.. फक्त फक्त फक्त जिद्द हवी
@hareshwarkore6202 жыл бұрын
आपल्याला पटले दादा, कॉफी पेस्ट कधीच करु नये. आणी केलीच तर त्यात आपला हाच्चा ठेवून करावी जेणे करुन थोडे का होईना आपले कौशल्य दाखवू शकतो.
@arogyamitra92 жыл бұрын
खूप छान दादा
@arjunkhode332 Жыл бұрын
मस्त आवडला विडीव सर
@vaibhavjadhav962 жыл бұрын
1 ch no. Bhau 🤞
@suyoggaikwad6332 жыл бұрын
शिक्षण घेऊन आई वडिलांना फसवतोय है वाक्य चुकीचं वाटतं शिक्षण घेऊन कुठे तरी नकोरी लागेल या आशेने लोक शिक्षण घेत असतात या मद्ये ऑटोमेशन वाढले त्यामुळे बेरोजगारी वाढली .
@perfectpatil1912 жыл бұрын
गणेश भाऊ चा मोठा व्हिडिओ हवा ...येवढ्या छोट्या व्हिडिओ मधे गणेश भाऊ नाही समावत.....१ तासाचा तरी podcast हवा.....
@Its_km_official2 жыл бұрын
Great ❤️
@rahulkhapare59042 жыл бұрын
Excellent 👌
@prafullapvt Жыл бұрын
बुड....चांगला समानअर्थी शब्द वापरलाय दादा😂😂
@tejasbatte92182 жыл бұрын
Uttam
@sourabhsalunkhe48882 жыл бұрын
GANESH DADA 💝
@archanagaikwad25032 жыл бұрын
बरोबर बोललात सर🙏मी माझी वस्तू 10 रुपये लाच विकीन बाहेर कितीला का असेना
@shivajiwankhede9972 жыл бұрын
Nice bhava
@sushantpatil59802 жыл бұрын
Thank Thanks
@मराठीमाणूस-ह7म2 жыл бұрын
मराठी पालक सांगतात आम्ही अस करून येवढं केलं तू नोकरी ल लाग अभ्यास कर.... आम्ही इतके कष्ट केले tul करा लागतील etc... kabar आजची पालक पिढी त्यांच्या मुलांना रिस्क घेऊ देत नाही... आयुष्य sangarsh आहे इतकं वाचतो अन् नोकरी साठी स्टडी करतो.... पालकांना समजत नाही काय जर आपण काही नसताना इतकं करू शकलो तर इतक्या छान परिस्थीती त आपले पाल्य kabar nahi karu शकणार..... त्यांना आरामदायक जीवन देण्यासाठी धडपड करतात चुकीचं नाही पण sangarsh na Karta पाल्य कसे बनेल विचार करायला हवा....
Majhya ghari matka mande cha bussiness ahe to Mala pudhe vadhvaycha ahe pn kahi idea nahi yet ahe kahi sanga sir.....
@lovelynisha9772 Жыл бұрын
Full Gaavraan ...
@akshaypawar43452 жыл бұрын
22 te 30 tumhi risk gheoo shakta.... sharad tandale..
@Maxindia-o2c2 жыл бұрын
बुडाला आग लागली की माणूस कधी पण रिस्क घेऊ शकतो ....
@pawankumar-hg9we4 ай бұрын
स्वतः मटण खात नाही सगळ्या दूनियाला खाऊ घालतो फक्त 😂
@narendradeore1882 жыл бұрын
Hotel, अमृततुल्य याचा बाजार उठलाय जिकडे तिकडे 😂
@Maxindia-o2c2 жыл бұрын
हा .. अजून cake शॉप फर्मात आहे
@rajendrakhandagale9141 Жыл бұрын
Dada abhiman watato tumcha mala
@nikhilkarle30234 ай бұрын
सुरुवात कुठून आणि केव्हाही करता येते वयाची अट नाही
@sagarrajpatil9752 жыл бұрын
उमेश कुदळे सर, रयत प्रबोधणी यांची मुलाखत घ्यावी ही कळकळीची विनंती करतो आहे @vaicharik kida
@NAPTE.2 жыл бұрын
Bhava bhiti vatat ahe plz support
@nileshtelkar2 жыл бұрын
Something missing
@hemantsable37912 жыл бұрын
Sampurna mulakhat ka takat nahi tumhi
@swap.memory2 жыл бұрын
✅
@brucewayne-mh7ul Жыл бұрын
Yala ani santosh pandit la samora samor basva ekda
@NILESHGCEK2 жыл бұрын
Baba...you might have done struggle for many years....but just look into the bad reviews given by customers on your hotel.....it's really disappointing... remove arrogant staff otherwise nobody will come next time. After watching this video, I wanted to visit this place, but considering reviews...I think it's not worth.
@adnyat2 жыл бұрын
Reviews चं माहिती नाही, पण 4.2 रेटिंग काही कमी नाहीये. चांगलं रेटिंग आहे.
@prashantsatre7698 Жыл бұрын
Jevan changla ahe . Ani saglich hatatli bota sarkhi nastat..thoda kami jasta Hotach ..Ani reviews baghun jau naka .ekda gardi baghach jaun