No video

Right Method Of Parenting | Make Your Children Successful

  Рет қаралды 1,280,347

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Namaskar Mandali,
In the current generation, there are two different approaches that parents adopt in parenting. One approach involves providing children with everything they ask for, while the other tends to impose everything on them, leading to stress, causing the child to have a longer path to success. However, parents often have very different expectations from their children. Instead of blaming the children for not being successful, parents should invest their time in understanding how to communicate with them and ensure that they are not trapped in the rat race. Watch this video to understand how to achieve this.
Watch this episode till the end...!
Let us know what you think about it in the comment box.
Speaker from public: Vaishali Deshmukh
----------------------------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirt -
kidebaj.com
Karma -Shirt -
kidebaj.com/products/karma-bl...
Jai Shri Ram T-Shirt -
kidebaj.com/products/jay-shri...
----------------------------------------------------------------------------
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - Introduction
1:27 - Parents feel that education in expensive schools will be better for their children.
4:30 - How should parents understand their children in today's generation?
8:32 - How important study is for children to be successful?
11:33 - What is the result of giving everything to children?
14:25 - Instead of overlooking small mistakes of children, how should they be understood?
17:41 - Different qualities in children need to be explored.
----------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
KZbin
/ @vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
Our Other Channels :
Marathi Kida
/ @marathikida
Khadad Kida
/ @khadadkide
--------------------------------------------------------------------------------
Location: Bhavartha, Kothrud, Pune
maps.app.goo.gl/AwUBy78Y3U6z8...
Camera: Prashant Shelke
Editing: Vishal Sarkate
Direction: Suraj Khatavkar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuya Deshpande
#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #love #students #boys #girls #family #mother #father #motherhood #education #ratrace #future #skills #information #teaching #learning #work #office #time #childerns #mobile #laptop #socialmedia #digitalplatforms

Пікірлер: 600
@acd-un6jx
@acd-un6jx 8 ай бұрын
खूप सुंदर, पण जर joint family मध्ये हे सर्व करता येत नाही, कारण joint फॅमिली चा नावाखाली आणि सासू सासर्यांना सांभाळायच आणि आता torture हा शब्द खूप modern झाला आहे, मानसिक ताण तोच आहे फक्त स्वरूप बदललेल आहे. तयामुळे लहान मुलं भरडली जातात, कारण एक आई म्हणोन प्र्यत्येक स्त्री ही स्वतंत्र हॊवू पाहते आहे. आशा समस्यांसाठी काही तरी नवीन practical things घेवून या जेणेकरून खूप मदत होईल.
@swapnilbhandari3427
@swapnilbhandari3427 9 ай бұрын
खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील टॉपिक आहे हा धन्यवाद मॅडम आणि वैचारिक किडा यांचे 🙏🏻
@vikramthorwat5165
@vikramthorwat5165 9 ай бұрын
मराठी चित्रपट,पेपर्स, नेते,वक्ते हे सतत निराश करत असताना, आपली ही मराठी यूट्यूब चॅनल्स इतक्या छान छान गोष्टी घेऊन येत आहेत खरचं खूप खूप भारी वाटतं असच अनमोल असे विषय घेऊन येत जा... खुप खुप शुभेच्छा
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 9 ай бұрын
वैचारीक किडा या चैनल व डायरेक्टर आणि सहकारी यांचे खूप खूप आभार...! खूप छान विषयावर माहिती दिल देशमुख मॅम, ने दिली यासाठीच असे वक्ते निवड करणं हे खूप अचूक पद्धतीने आपण आणता जे की एकाला पण भारी वाटत आणि त्या त्या विषयांची जानकार मंडळी असल्यामुळे सखोलता पण भेदक स्वरूपात. सादर करता खूप छान काम असेच नवनविन विषयावर चर्चा घडून आणत जा. देशमुख मॅम, ने पालकाची भूमिका पाल्याप्रत क शी असावी याबद्दल खूप छान समजावून सांगितले खूप आभार मॅम.....💐💐💐👌👌👌👍
@AKCECCOM
@AKCECCOM 9 ай бұрын
21th century great topic ,great guidence, very informative.पण महागड्या स्कूल ,ट्यूशन यांची विद्यार्थी प्रति असलेली शैक्षणिक तळमळ आणि त्यांची फक्त शिक्षणाच्या नावाने चाललेली आर्थिक उलाढाल याबद्दल पण सविस्तर पोलखोल यावर एक एपिसोड घ्या जेणे करून मुलं अशी का वागतात आणि पालकांना आपल्या पाल्यांकडून जसा result हवा तसा का मिळत नाही..महागड्या स्कूल ला टाकून आम्ही पालक जबाबदारी झटकतो आणि मुलांना blame करतो..नक्कीच प्रत्येक पालकाने आपण केलेलं मार्गदर्शन उपयोगात आणलच पाहिजेत ..पण एवढे पैसे भरून शाळा ,क्लास वाले याना ही प्रश्न विचारून पाल्यात सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत..खरंच किती पालकांना ह्या धकाधकी मध्ये आपल्या मुलांना quality वेळ देता येतो हा गंभीर प्रश्न आहे...
@ashwinisonawane3852
@ashwinisonawane3852 8 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान सांगितलं , येतंय लक्षात की कस वागल पाहिजे मुलांशी या वयात ,तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी या प्रकशान जाणवतात आहेत ,नक्की मी आई म्हणून माझ्यात बदल करेलच तेही माझ्या मुलाच्या भविष्यासाठी 😊🙏
@sandipkshird9072
@sandipkshird9072 6 ай бұрын
Thanks
@shitalpatil1402
@shitalpatil1402 8 ай бұрын
Khup chhan sangil mam... Thank you for everything knowledge
@sunitaumbre4095
@sunitaumbre4095 9 ай бұрын
प्रत्येक पालक - शिक्षकाने हा व्हिडीओ पहावा . आज प्रत्येकाला व्हिडीओत सांगितलेल्या गोष्टी समजून अंमलात आणण्याची गरज आहे . तरच भावी पिढी चांगल्या पद्धतीने घडेल . खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आहे .💐
@sarikapandit7118
@sarikapandit7118 9 ай бұрын
खुप छान विचार मांडले, आम्हा पालकांना बदलायला खुप वाव आहे असे दिसते. Thank you
@Nirmik_
@Nirmik_ 9 ай бұрын
Learning चा मुद्दा बरोबर आहे... पण पैशासाठी शिकवणारे जास्तं झालेत....पूर्वी अस नव्हत सामाजिक कार्यकर्ते शिवराय -फुले -शाहू असे कार्यकर्ते होऊन गेले यांनी तर teaching, learning, processing एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तो ही विनामूल्य. त्याकाळी आई वडिल दुय्यम स्थानी होत....या क्रांतिकारकांचा उद्देश फक्त समाज चांगल्या पद्धतीने पुढे गेला पाहिजे....ज्ञान, शिक्षण याच उत्तम उदाहरण म्हणजे नालंदा विद्यापीठ होत. आता फक्त शिक्षण म्हणजे पैशाचा बाजार झालाय.... *शैक्षणिक संस्था आणि शिक्षक पैशासाठी काम करतात. *पालक महागड्या शाळेच्या शोधात आहेत हेच दिसतय.....
@ashabonde134
@ashabonde134 4 ай бұрын
पालक म्हणून तुम्ही मुलांना किती वेळ देता है महत्त्वाचे आहे.
@uttamsatpute2571
@uttamsatpute2571 9 ай бұрын
खूप महत्वाची माहिती..धन्यवाद मॅडम..धन्यवाद वैचारिक किडा.
@smitakshirsagar6828
@smitakshirsagar6828 9 ай бұрын
अत्यंत चोख आणि मुद्देसूद मांडणी केली आहे विषयाची ❤❤❤
@vrushaligholap6647
@vrushaligholap6647 5 ай бұрын
स्नेहल मॅडम, आपण सध्याच्या समाजातील ज्वलंत प्रश्न अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडलेला आहे. उत्तमपणे आपण उद्बोधन केले. यासाठी खूप खूप अभिनंदन. या अशा विचारांची आत्ताच्या तरुण पिढीला अत्यंत गरज आहे.🎉
@LUCIDBIO
@LUCIDBIO 9 ай бұрын
Apratim Mam 🎉 khup mahatvacha vishay atishay pottidkene apan kayam mandat ahat. Parenting he tar tumchi expertise ahe.💯💯
@anilsinghthakur8440
@anilsinghthakur8440 9 ай бұрын
मॅडम खूप खूप धन्यवाद आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे मॅडम माझा मुलगा 13 वर्षाचा आहे या वयातील मुले खाण्याच्या बाबतीत आपल्या पालकांचे ऐकत नाहीत फास्ट फूड वगैरे गोष्टी त्यांना फार आवडतात यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे यावर एक व्हिडिओ बनवा🙏
@IDTRpuneINSTRA
@IDTRpuneINSTRA 8 ай бұрын
आपण आपल्या मुलांना घडविण्यासाठी खूप दक्ष आहात हेच या comment वरुन दिसून येते....कृपया मुलांना सडक सुरक्षा हा विचार सुद्धा दिला पाहिजे...please visit DRIVINGINSTRA 🙏
@komalshinde7453
@komalshinde7453 6 ай бұрын
Khup chan madam
@shrirammokashi9778
@shrirammokashi9778 4 ай бұрын
खुप सारखे मनावर बिंबवा
@AdityarajPatil01
@AdityarajPatil01 3 ай бұрын
Aapana tyana lahanpanapasun savay lavli aahe ka aami amchya mulana sadh chaha pan dila nahi tyamule te aata mulga 16 varsh mulgi 13 varshachi jalit kadhihi chaha pit nahit aami hi pit nahi mule hi aamchi chaha npinari 5 vi pidhi aahe tv pahat nahit fakat outside khelnyasti vel deto ghari mobile det nahi Asya barch goshati aahet mule ghadvatana tyana bhaherchya ghadamodi shikava nisargat shikava
@harish1793
@harish1793 8 ай бұрын
खूपच महत्त्वाची म्हायती दिलीत.. विशेष व्यवस्थित समजाऊन सांगितलीत.. धन्यवाद..🙏
@biruvarak2260
@biruvarak2260 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम आजच्या आधुनिक काळातील मुलांसाठी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले धन्यवाद.
@ruchiragursale4991
@ruchiragursale4991 9 ай бұрын
Thank you so much khup changla vishay ahe.. ya mule khup bhari vatal ks handle krta yeyil he smjl 🙏
@PrathmeshKulkarni-zp8vt
@PrathmeshKulkarni-zp8vt 9 ай бұрын
असेच मार्गदर्शन हवे आहे पालक म्हणून मला खरंच धन्यवाद
@ashishkotkar239
@ashishkotkar239 9 ай бұрын
Very well explained. Responsibility of responsible parent's...really small things can change a lot
@user-bk8ws4kw8x
@user-bk8ws4kw8x 9 ай бұрын
पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पालकाने हे लक्षात घ्यायला हवे की आपले मूल हे त्याच स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला आलेल आहे त्यामुळे त्याचे निर्णय एका विशिष्ट वयान नंतर ते स्वतः घेईल. पालक म्हणून आपलं कर्तव्य हेच की त्यांचं पालनपोषण करणं आणि एक चांगला माणूस घडवन.
@rupeshsuryawanshi3057
@rupeshsuryawanshi3057 9 ай бұрын
खुप छान व मार्गदर्शक विषय घेतला त्या बद्दल धन्यवाद
@nirmaladhandekar2930
@nirmaladhandekar2930 9 ай бұрын
Great 👍👍 explained beautifully.Thank you so much for this video.🎉🎉
@sakshikantela5982
@sakshikantela5982 9 ай бұрын
What a beautifully you gave covered up all essential points. It's really need of an hour. Surely we will try to implement in our routine. Thank you ma'am. God bless you abundantly. ❤
@laxmiflowers7166
@laxmiflowers7166 8 ай бұрын
खरंच खूपच छान माहिती मिळाली मुलांना या पद्धतीने लक्ष देऊन प्रत्येक आई वडील आपली मुलं घडवतील. देशहितासाठी अतिशय उत्कृष्ट अशी पिढी निर्माण होईल खूप खूप धन्यवाद
@rajprasadraut4232
@rajprasadraut4232 8 ай бұрын
अतीशय महत्वाचा विषय घेतला आपन...छान माहीती.
@vaishalibole8867
@vaishalibole8867 8 ай бұрын
Atishay mojke ani clear shabdat explain kely tumhi ha evdha motha vishy...khup khup abharai....🙏🙏🙏
@shobhanetragaonkar1804
@shobhanetragaonkar1804 6 ай бұрын
खूपच छान, अतिशय मार्गदर्शक.
@nileshsonawane1069
@nileshsonawane1069 9 ай бұрын
फार छान होते सध्याच्या काळात असे मार्गदर्शन पालकांसाठी जरुरी आहे
@adnyat
@adnyat 9 ай бұрын
मुलांना वाढवताना मुलांसमोर स्वतःचा आदर्श निर्माण करणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य असते. वेळ द्यायलाच हवा, संवाद सतत असायलाच हवा. पण स्वतःचा आदर्श निर्माण केलात तर तुम्हाला कधीही मुलांना उपदेश करावा लागणार नाही. तुमच्या अपरोक्ष आणि तुमच्यानंतरही ते तुम्हाला हवे तसेच वागतील.
@vidyalatpate5754
@vidyalatpate5754 8 ай бұрын
अतिशय सुंदर विषय आहे आणि तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला
@amolkhairnar2548
@amolkhairnar2548 9 ай бұрын
खूप छान संकल्पना मांडल्या आहेत, वैचारिक किडा टीम ने अशेच विषय घ्यावे. एक पालक व शिक्षक या नात्याने सांगतो नव्या पिढीसाठी तुमचे हे मोलाचे कार्य आहे. कृपया पुन्हा असे विषय नक्की घ्यावे. संपूर्ण टीम ला माझा सलाम happy diwali🎉
@prakashpatil7922
@prakashpatil7922 8 ай бұрын
खूप छान पुढील पिढी घडवण्यासाठी अत्यंत चांगले विचार मांडले अशाच विचारांची गरज आहे धन्यवाद मॅडम
@savita_5
@savita_5 9 ай бұрын
Khup important topic & eye opener aahe video for parents
@dr.tusharadagale7178
@dr.tusharadagale7178 9 ай бұрын
मॅडम, खूप छान प्रकारे विश्लेषण केले आहे. Very well addressed needs of the family and generation.
@vedantthorve2969
@vedantthorve2969 8 ай бұрын
खूप छान. या विचारांनी खरंच नवीन पिढी खूप छान तयार होईल. कुटुंब छान एकत्र बांधून राहील. मुलं स्वतःला ओळखतील व पालकही सुखी होतील. मुले आई वडिलांशीमनाने बांधले जातील. धन्यवाद
@Thareel4by4
@Thareel4by4 9 ай бұрын
खुप अप्रतिम ताई मस्त 🙂👏👏 ह्या अषा video चि मि किती दिवासानि वाट बघत होतो.. 🙇‍♂️🙇‍♂️
@ajitgogad1206
@ajitgogad1206 8 ай бұрын
अगदी ज्वलंत विषय घेतल्या बद्दल वैचारिक किडा चॅनल चे खूप धन्यवाद 🙏
@swanandisworld726
@swanandisworld726 8 ай бұрын
Khup Sundar...vichar sangitale aapan... thanks
@sweetsisterworld1447
@sweetsisterworld1447 5 ай бұрын
खूप छान मँडम,खूप छान विचार माडंले आहेत आपण.धन्यवाद
@swatithakare4273
@swatithakare4273 8 ай бұрын
Ak asha vishayavar boln khup important ahe.Thank you for choosing this topic.
@asmitashinde9980
@asmitashinde9980 6 ай бұрын
मनापासून आभार,, अतिशय उपयुक्त मुद्दे सांगितले
@aartikale9510
@aartikale9510 9 ай бұрын
खूप कमी वेळात मॅडम नी मुलांना कसे घडायचे हे सागितले .आणि ही आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे.😊 11:37
@mugdhanaik7241
@mugdhanaik7241 6 ай бұрын
Farach Sundar paddhatini vichar maandle. Thank you
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 8 ай бұрын
खुपचं चांगला आणि आवश्यक विषय हाताळला आहे तसेच वास्तविक विवेचन केले आहे आणि वास्तव व वास्तविकता लक्षात आणून दिली आहे. आपले खुप खुप धन्यवाद...👌🙏🙏🙏👌
@satishpanditsir2865
@satishpanditsir2865 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण मनपूर्वक धन्यवाद
@shraddhakothawale6147
@shraddhakothawale6147 3 ай бұрын
खुपचं छान विषय आणी माहिती पण खुप छान माझ्या अगदी मनातलं बोललात मॅडम धन्यवाद
@rahulkadam2889
@rahulkadam2889 8 ай бұрын
Khup mahatvachya vishayavar bolane kelet tya baddal dhanyawad!
@user-ux6mq4gl5g
@user-ux6mq4gl5g 5 ай бұрын
खुप सुंदर ताई तुम्ही जे पालक आणि मुलांबद्दल जे मार्गदर्शन केले ते खरोखर एकण्या सारखे आहे
@ABHISHEK__Shorts_Motivation
@ABHISHEK__Shorts_Motivation 5 ай бұрын
या काळाला या thoughts ची खूपच गरज आहे. खूप छान सगेतलात ताई. 😊🎉
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 7 ай бұрын
Khup mahatwa purna maahiti hoti. Tumche khup khup dhanyawad. Asha prakare che video tayaar karat raha. 🙏👍🙂
@rameshwarkalunke458
@rameshwarkalunke458 11 күн бұрын
Khupach super padhattine tai tumhi samjaun sangutale
@nitingnagpur2113
@nitingnagpur2113 8 ай бұрын
अतिशय अप्रतिम आणी मौलिक् वैचारिक धारणा , मॅडम चा एक एक शब्द इतका महत्वाचा की शून्य ला गोलाकार दृष्टिकोन ठेवून ठिंबा ला त्याच्या प्रमाणे प्रगती करून देण्याचा मार्ग चा सविस्तर वाक्यात सांगितलं आहे ......खूप खूप धन्यवाद मॅडम
@user-zq2yr7eu9d
@user-zq2yr7eu9d 5 ай бұрын
खुपच सुंदर, अत्यंत सुंदर विषय धन्य वाद 🙏🙏👍
@vanshbambalvanshbambal
@vanshbambalvanshbambal 7 ай бұрын
मला खूप शिकायला मिळाले आहे तुम्ही खूप काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन समजलं धन्यवाद आणि शुभेच्छा 😊😊😊
@haridasbadade9321
@haridasbadade9321 8 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन केले...Thank you.
@savitalaad1887
@savitalaad1887 9 ай бұрын
Thanks 🙏 maza mulga 2 year cha ahe khup हट्ट करतो mala khup मदत होईल तुमचं video chi tyala समजुन घेताना धन्यवाद🙏
@shilpamalwe7706
@shilpamalwe7706 5 ай бұрын
Thank you mam, एक शिक्षक आणि पालक म्हणून मला या व्हिडिओ ची खूप मदत झाली, 👏🏻🙏
@eknathnalawade7045
@eknathnalawade7045 9 ай бұрын
Khup sundar..sangnyachi paddhat khup changli aahe.
@easyindianrecipes7002
@easyindianrecipes7002 9 ай бұрын
खुपच छान दीली माहीती madam खूप खूप धन्यवाद
@ranirajput6451
@ranirajput6451 8 ай бұрын
Khupach chan video aahe thanku so much very important words 🙏🙏
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 9 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत मॅडम, धन्यवाद
@anaghakokje6445
@anaghakokje6445 9 ай бұрын
Khup sundar information deli aahe ajun video kara ya topic war
@vishnukandekar9244
@vishnukandekar9244 6 ай бұрын
खुप महत्वाची माहिती दिली आपण मॅडम धन्यवाद 🙏
@shilpagaonkar477
@shilpagaonkar477 8 ай бұрын
खुप छान विषय वर बोलला ताई शेवट विषय घेतला तो आपण कोणासारख होण्या ऐवजी . आपण काहीतरी वेगळे घडले पाहिजे . खुप छान धन्यवाद 😊
@user-tj8by9dn4c
@user-tj8by9dn4c 2 ай бұрын
जन्म दया म्हणुन मुले आई वडिलांना अर्ज करित नाही. मग एकदा जन्म दयायचा असे ठरल्यावर पालन-पोषण करणे हे कर्तव्य ठरते . आम्ही तुझ्यासाठी खुप कष्ट केले असे सांगुन भावनिक करायचं आणी मुलांचे व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घयायचे ही पालकांची सर्वात मोठी चुक आहे . सज्ञान होईपर्यंत मुलाची आर्थिक जबाबदारी घयावी .त्यानंतर मुलांना पैसे देवु नये आणी त्याच्यांवर कसल्याही अपेक्षांचे ओझे लादु नये. तुमचे संस्कार चांगले असतील तर वृद्धापकाळात मुले तुम्हाला सांभाळतील.
@sangrammule9490
@sangrammule9490 5 ай бұрын
अतिशय छान माहिती सांगितली आहे आणि ते ही एवढ्या सोप्या भाषेत खूप छान...माझ्या मुलांना घडवण्यासाठी खूप मदत होणार
@jeetgh4409
@jeetgh4409 9 ай бұрын
चांगली माहिती सांगितली मॅडमने... 👍🏻
@shankarkadam4459
@shankarkadam4459 9 ай бұрын
❤ छान मेसेज दिलात. धन्यवाद.👍🌹👍👌🕉️🚩
@santoshmarne3209
@santoshmarne3209 3 ай бұрын
ताई खुप चाऺगले आणि सत्य मार्गदशेॅन केले Best video
@rupalibharate2403
@rupalibharate2403 7 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद
@kavitakadam7439
@kavitakadam7439 8 ай бұрын
Mast speech... Completely speechless.. Till now listened two times.. Mam.. I would like to listen your more motivational speech
@Pkw_557
@Pkw_557 9 ай бұрын
Khup sunder information Mam,it needs to every parents to growing their children perfectly
@nandopnandbhujangam698
@nandopnandbhujangam698 9 ай бұрын
खान्देशाची एक महिला Jr कॉलेज शिक्षिका आहे तिला एकच लाडला आहे पण तो गुंडगिरी टोळीत सामील आहे याला कारण ही बाई त्याला खूप पैसे पुरवते .असेही किस्से आहेत.धाक बाप माय व भाऊबंद यांचा वाटला तर प्रगतीला मुले लागतात.
@shivagopal3400
@shivagopal3400 8 ай бұрын
Thanks mam tumhi khup mahtvacya vishayavar charchya keli
@alka2684
@alka2684 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@surajlonkar7463
@surajlonkar7463 9 ай бұрын
Khup chan. It was worth watching …I learned a lot and will definitely gonna implement these parenting methods .👍
@user-nq3zo3qb1n
@user-nq3zo3qb1n 8 ай бұрын
खूप महत्वाची माहिती सांगितली,👍😊
@santoshmarne3209
@santoshmarne3209 3 ай бұрын
ताई तुमचे 100% best Video guide आहे खरच पुवीॅचा काळ चाऺगला होता ॔जुण्या नातेवाईकाऺचे चाऺगले सऺस्कार होते ॔नवी पीढी बिघडाय नवीन कलयुगचा सुध्दा दोष आहे
@rahulveer9897
@rahulveer9897 8 ай бұрын
खूप सुंदर माहिती धन्यवाद
@sangitagajalwad1557
@sangitagajalwad1557 8 ай бұрын
Khup chan sangitle mam thankyou so much 🙏🙏
@hemitahingmire7615
@hemitahingmire7615 9 ай бұрын
Kharach khup prashnanchi uttare milali thanku so mach mam😊
@pramodbraut3184
@pramodbraut3184 9 ай бұрын
Tai Mam Khup khup Dhanyawad. Punnha Navin vishay gheun parat margadarshan karave. 🙏
@devanvikavlogs
@devanvikavlogs 8 ай бұрын
Khup chhan mahiti dili apan...thank you🙏🏻
@jayshreepawar2999
@jayshreepawar2999 8 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद मॅडम 🙏🙏
@sagarkulkarni8216
@sagarkulkarni8216 9 ай бұрын
Khup chhan information
@PrathmeshKulkarni-zp8vt
@PrathmeshKulkarni-zp8vt 9 ай бұрын
खुप छान महत्वाचं मार्गदर्शन केले
@ashwinipawar8268
@ashwinipawar8268 5 ай бұрын
खुप महत्वाची माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏
@avibhagat407
@avibhagat407 8 ай бұрын
Thanks mam 🙏🏻 khup chan margdarshan kelat tyabaddal 🎉🎉
@shobhasutar9354
@shobhasutar9354 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद❤❤
@suhasfate3521
@suhasfate3521 8 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन. 🙏🏽
@sarikautekar1540
@sarikautekar1540 4 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद मॅडम.
@sunitatambe343
@sunitatambe343 7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम अजून तुमचे असेच व्हिडिओ येत राहू द्या
@vaibhavgujar6803
@vaibhavgujar6803 9 ай бұрын
खूप महत्त्वाचा विषय घेतला आज तुम्ही... खूप खूप धन्यवाद वैचारिक किडाच्या संपुर्ण परिवाराला. ह्यात पहिला विषय जो घेतला शाळेच्या फी चा. आज खूप मोठा गैरसमज आहे की मोठ्या शाळेत घातला की मुलगा/ मुलगी घडेल... आणि त्यात पण इंग्रजी मिडीयम मध्ये घातला की मुल सम्मृद्धा होईल... किती मोठं गोड गैरसमज. मातृभाषेत इंग्रजी पेक्षा जास्ती सम्मृध्द होईल ते मुल..
@sangeetashelar5692
@sangeetashelar5692 9 ай бұрын
@drajaybjadhav2900
@drajaybjadhav2900 9 ай бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. धन्यवाद..
@tejalborkar4566
@tejalborkar4566 9 ай бұрын
​@@sangeetashelar5692- how can I connect with you?
@meghakamble5202
@meghakamble5202 9 ай бұрын
U discussed current issue. Teaching and learning both are different things,when dis current parents understand .I think there is no need to send ur children to Kota.
@varshabade5701
@varshabade5701 9 ай бұрын
👍👍👍🙏🙏
@nanaunawane7412
@nanaunawane7412 9 ай бұрын
खूप छान विषय मांडला देशमुख ताई खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@smitapatil-khairnar8962
@smitapatil-khairnar8962 9 ай бұрын
खूपच छान मॅडम मी तुमचा छोटासा व्हिडिओ आला होता तो खूप ठिकाणी शेअर केला लर्निंग प्रोसेसचा.. आणि इतकं वास्तव 100% वास्तव मांडले तुम्ही
@kaushalyaacademylatur
@kaushalyaacademylatur 9 ай бұрын
Thank you so much 🙏 it means a lot to us.
@BalajiKhemlapure
@BalajiKhemlapure 8 ай бұрын
फार सुंदर मार्गदर्शन
@pritigaikwad5145
@pritigaikwad5145 9 ай бұрын
Khupach Sundar. Thank you so much.
@santoshshendkar8245
@santoshshendkar8245 9 ай бұрын
खुप छान सोप्या पद्धतीने पालक आणि विद्यार्थी मुलं यांच्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठीचे उपाय सांगितले आहेत धन्यवाद ताई
@deshmukhsunita
@deshmukhsunita 9 ай бұрын
Very important topic..... Very nice
@vipulraut7332
@vipulraut7332 9 ай бұрын
ताई खूप चांगले विषय आहे हा
Why Child Doesn't Want To Study ? | Good Parenting Tips
14:21
Vaicharik Kida
Рет қаралды 223 М.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 44 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 12 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
How To Deal With Sade Sati ? | Impact of Saturn On Your Life
24:15
Vaicharik Kida
Рет қаралды 12 М.
माझीच मला भीती वाटायची  | Ganesh Jadhav | Josh Talks Marathi
19:22
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 44 МЛН