Babasaheb Ambedkar na khup pustakachi awad hoti pn tyani aplya knowledge cha vapar samajat amulagr badal kela ani deshache apratim savidhan lihun ek saksham lokshahi dili ❤❤❤❤
@hemanthirave36614 ай бұрын
Gen Z च्या डोळ्यात अंजन घालणारी अप्रतिम मुलाखत राधिका! मुलाखतकार डॉ.विशाल भेदूरकर सरांनी वाचन संस्कृती बद्दल अतिशय चपखल आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून वाचन संस्कृती जगली, वाचली, वाढली पाहिजे या दृष्टीने सर्व पैलूंना न्याय दिला आहे.
@sangharshlohakare36423 ай бұрын
दीदी कडून घेण्यासारख्या दोन्हीही गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे वाचन आणि दुसरे खेळ 👍👍👍
@SwaRaag3 ай бұрын
मी कालच 'बारोमास' वाचली म्हणण्याऐवजी जगलो ...! शेतकरी पार्श्वभूमी नसल्याने शेतकऱ्यांचं जगणं, प्रचंड आशावाद, त्यांची संघर्षमयी धडपड....नात्यांची वीण, सामाजिक विषमता, सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाची मानसिकता हे सर्व अनुभवता आले....मला ही कादंबरी कोसला इतकीच महत्वाची वाटते....इथं कोसला शी मी तुलना न करता कोसला म्हणजे मापदंड या अर्थाने उल्लेख केला आहे....❤ खुप छान मुलाखत ❤
@prashanttarapure41304 ай бұрын
खेळआत राजकारण आलं कि मेडल येत नाही, मनाला भिडणार वाक्य बोलली ताई तु. ❤
@sanjayjachak144 ай бұрын
खूप छान! आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना राधिका ताई सारख्या एखाद्या व्यक्तींनी हजार पुस्तकें वाचन म्हणजे आजच्या पिढीत अपवादच. आपण दोघांच्या संभाषणातून दांडग्या वाचनाची परिपक्वता जाणवते.
@मराठीमाणूस-ह7म2 ай бұрын
खरंच आजच्या पालकांना शिक्षकांना श्याम ची आई पुस्तक माहिती तरी आहे काय..... किती छान भाषा आहे त्यांची.... माझी आवड कादंबरी ❤ अन् मिरासदार यांची विशेष भोकरवाडी chya गोष्टी गणा मास्तर etc.😊
@shivajikotolikar13424 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलंय आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.सरांच्या या उपक्रमातून एवढेच कळले की, ज्यांच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट ते घर केव्हाही होऊ शकते सपाट.
@SwaRaag3 ай бұрын
व्वा....ज्या 'घरी' नाही पुस्तकाचे कपाट 'ते' होई सपाट!❤
@FirataVachankatta3 ай бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत. ग्रामीण भागात वाचनचळवळीसाठी काम करताना हे जाणवलं की, आज खेड्यात जितकी वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.त्यापेक्षा अधिक शहरात आवश्यक आहे.
@balavantbodemwad64424 ай бұрын
अतिशय अप्रतिम अशी ही मुलाखत, प्रत्येकाने किमान दोन तीन वेळा बघितली पाहिजे🎉🎉 खुपच छान👏✊👍
@deepikabhosale87434 ай бұрын
खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.खरच ताई खूप छान. तुझे खूप खूप कौतुक. असेच वेड माझ्या मुलीला आहे. मला नाही जमल पण वाचन काय आणि किती महत्त्वपूर्ण आहे ते तिच्यामुळेच कळाले. ताई तुझे खूप खूप अभिनंदन अशीच खूप मोठी हो बाळा.
@pueducation75863 ай бұрын
खूप छान !अतिशय प्रेरणादायक ! 🎉🎉
@Nehalchaudhari10064 ай бұрын
मराठी भाषेतील एक आदर्श पोडकास्ट❤️✨
@j.amruta11244 ай бұрын
जिथे वाचन संस्कृती विरळ खूप चांगली आहे तिथे असे युवा बघितले की खूप आनंद होतो .आम्ही सुद्धा भरपूर पुस्तकं वाचतो मी पंधरवाड्यात पाच पुस्तकं सहज वाचून टाकते .पण मोजली नाहीत आता असं वाटतंय की मोजायला हवी होती .कदाचित वयाच्या सहाव्या वर्षानंतर वाचायला सुरुवात केली होती तेव्हापासून आतापर्यंत यांच्या इतकीच पुस्तकं वाचली असतील😊
अप्रतिम राधिका ताई..... तुझ्या सारखं सर्वच लोक पुस्तकाशी मैत्री करायला लागतील तर किती बरं होईल ना...😊
@manjushagadekar45834 ай бұрын
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली, मलाही वाचायला आवडते.बारोमास पुस्तक नक्की वाचणार.धन्यवाद आणि शुभेच्छा
@pritydeshmukh14164 ай бұрын
जांचे वाचन दांडगे आहे अशी व्यक्तीमत्वे ओळखुच येतात.
@shubhamdahale8584 ай бұрын
सर, खुप सुंदर असा हा व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेत पुस्तकांबद्दल आवड कशी निर्माण करायची हे आज तुमच्याकडून अनुभवायला मिळाले. आणि राधिका ताई ह्यांची सुंदर अशी शब्दांची जुळवणी मनाला भारावून टाकणारी होती. सर तुमच्यासाठी बोलावे तेवढे कमीच आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्त्व आमच्या पाठीशी लाभले. खूप खूप धन्यवाद...🙏🏼😇
@dnyaneshtiwatane51924 ай бұрын
अप्रतिम खरतर सध्या या अशा पॉडकास्ट ची खूप गरज आहे, नक्की खूप जण यातून प्रेरणा घेऊन वाचन सुरू करतील. खूप छान ❤😊
@DadajiAhire-id6zq4 ай бұрын
ताई व्हेरी गूड.., मी 200 पुस्तके वाचली.., 👍🌹🙏
@tejasnichit95804 ай бұрын
कोणती पुस्तके वाचायला हवीत. काही suggestion
@kalyanihatkar88024 ай бұрын
Khup chan Radhika tai ❤reading mhanje good 😊, good felling
@gayatrikharat88924 ай бұрын
apratim...khupach sunder....🙌🙌🙌
@JayashreeRaut-gf6zy4 ай бұрын
"Dharashivkar " Proud of you dii😊😊
@shailaphadtare89314 ай бұрын
Preranadai mulakhat, apratim
@Machindra24caratgold4 ай бұрын
Happy to see you here 😊..... One of the हौशी लोक !!!!😊
@storyofmomentbysagard.gudu24253 ай бұрын
खूप छान पोडकास्ट होता वाचनावरती ❤❤🙏🙏
@pradnyanaik90584 ай бұрын
Hey राधिका खूप छान वाटल तूला बघून ❤god bless you...thank u so much for this ❤️
@som72234 ай бұрын
खुपच छान मुलाखत होती. विचारलेले प्रश्न आणि राधिकाने दिलेले उत्तर यामधून नक्कीच खूप काही शिकण्यासारखं आहे.
@HindiKahaniya__हिंदीकहानियां4 ай бұрын
कार्टून बघण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी असे व्हिडिओ बघितल्यास..मानसिक आणि बौद्धिक विकास चांगला होईल.🎉❤
@DrVishalB4 ай бұрын
Thank you
@ajayvaidya65384 ай бұрын
कार्टून वाचूनच मुलांना वाचनाची आवड लागते.
@vidhyapawar3065Ай бұрын
खूप सुंदर शब्दांकन❤
@Meri_zid3 ай бұрын
Brain with Beauty..... Perfect Combination.❤
@vishalgawande41024 ай бұрын
खूपच छान झाला आहे हा podcast... निश्चितच सगळ्यांना वाचनाची प्रेरणा मिळेल.. माझ्या सर्व student's ना शेअर केला हा video
@PranavRajurkar-z8w4 ай бұрын
Last vari bagla sir skipped n karta
@rajumoranij59203 ай бұрын
अप्रतिम मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी .धन्यवाद.
@jagannathgarje30393 ай бұрын
खूप छान वाटली मुलाखत....खूप प्रेरणादायी मुलाखत आहे
@vijayaahirrao99433 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत
@bhushannagare71793 ай бұрын
Khup chan poadcast.. Very inspiring 👍🎉
@shubhangisharnagte4 ай бұрын
खूप छान राधिका ताई ❤
@gaurikshirsagar56774 ай бұрын
खूप शुभेच्छा आनंदी रहा यशस्वी हो
@anils.shinge36843 ай бұрын
Pround of you tai Love from S.P.College pune❤
@Manishagaikwa8064 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी मुलाखत.
@rajeshdhakarke77634 ай бұрын
खूप छान मुलाखत🎉🎉
@chandrashekharacademysatar33404 ай бұрын
भाषा प्रभुत्व फारच छान 👍
@digvijaychavan-d8y4 ай бұрын
Nakki ch 👍
@digvijaychavan-d8y4 ай бұрын
💯
@DivyaChavan-q6h4 ай бұрын
👍👍👍
@dje-x1u3 ай бұрын
Effect of 100 books
@mr.andmrs.baviskar5614 ай бұрын
अतिशय सुंदर🙏👍👍👍
@bhushanrailwaywala86783 ай бұрын
Khup chan❤❤
@UlkaRuiwale4 ай бұрын
वाचनातून विचारांची प्रगल्भता वाढत जाते ह्याची पूरेपूर माहिती देणारी मुलाखत🙏
@dje-x1u3 ай бұрын
Good podcast 💯
@prashantmestry19974 ай бұрын
Khup chan....vachan hech aplyala bhavishya ghadavayala madt krt👌...
@poojamilind17614 ай бұрын
मला पण पुस्तकांची खुप खुप आवड आहे .. मला खास करून ऐतिहासिक पुस्तक वाचायला खुप आवडतात ... पुस्तकं ना आपल्याला जगायला शिकवतात खर तर ... मी माझ्या आयुष्यात काही गोष्टी जगायच्या राहुन गेल्या होत्या मी काही कादंबरी वाचुन त्या जगुन घेतल्या आहे ... म्हणुनच मी सांगते कि पुस्तक आपल्याला जगण शिकवतात ... पण एक गोष्ट सांगते कि मी पुस्तक कधी मोजलेच नाही ...😂 कि मी किती पुस्तक वाचली असतील ... पण वाचनालयातुन मी आठवड्याला पाच ते सहा पुस्तक घेऊन येते ... असो पण छान वाटत कि कुणी असे पुस्तकं वाचतात तेव्हा ...😍👍🏻
@SamruddhiBobhate4 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ❤
@dikshramore93443 ай бұрын
अप्रतिम👌👌👌
@utkarshabagal31394 ай бұрын
खूपच सुंदर ❤
@cds_pyq2 ай бұрын
She is living in our collany I observed her while returning from college bcz she is tomboy upto 12 th short hairs and she is very obedient and helpful person... She don't know me I have seen her from childhood Very inspiring personality...😊
@virajpatil83642 ай бұрын
खूप छान होती मुलाखत❤😊
@ShobhaUndre-k7l4 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती
@abthakur3594 ай бұрын
Very proud Sir 😊🙏
@शिवसैनिक-14 ай бұрын
Radhika .. Khup chan .. Keep it up..
@jadhavswapnil90232 ай бұрын
अप्रतिम...! ❤🎉
@CU.Indian114 ай бұрын
खूप छान ग्रेट👌👍👏👏🍫🍫💐💐
@diptishewale10794 ай бұрын
सुंदर माहिती सांगितली राधिका मला आवडत पुस्तकं वाचायला
@ashokrao47684 ай бұрын
माझ्यासाठी वाचन हा छंद आहे, परंतु तेथे पुस्तके असल्यास मी कधीही एकटा नसतो😊
सर हा पॉडकास्ट ऐकल्या नंतर अतिशय सुंदर वाटत आहे कारण ..मला पण आता गेल्या वर्षा पासुन खूपच प्रेम झालंय पुस्टकांवरती .....please hya ताईंशी बोलण्याची एक ईच्छा आहे .
@kapilgaikwad34754 ай бұрын
Nice thought good podcast
@varshag.83984 ай бұрын
अनुभवातून सांगते की चांगलं पुस्तक वाचणं हा एक स्वर्गीय आनंद आहे पण केवळ हजार पुस्तकं वाचून माणूस शहाणा होत नाही.व्यावहारिक द्यान असणही खूप महत्वाचं असतं..
@dhanubore4 ай бұрын
True
@anilmore92314 ай бұрын
चांगलं बोला रे. थोडं कौतुक केलंत तर काय बिघडेल ? आपलं ज्ञान कुठेही दाखवू नका.. बघा जमतंय का...
@dadaraojagtap89184 ай бұрын
झाले.... कुठे लोकांचे कौतुक झाले कि ह्याच आले सुरु...
@kshitijapurohit74564 ай бұрын
very good conversation
@prakashrathod8274 ай бұрын
Good reading good personality, keep it up
@Pooja-pmgАй бұрын
Very nice I like reading ❤❤❤
@KidsCartoonZone-fp3dg4 ай бұрын
अप्रतिम छंद🎉❤
@MohanKadam-o5s4 ай бұрын
Great both of you 💯
@jagdaleclasseschinchwad2004 ай бұрын
खुप छान रधिकाताई
@vinayakbhoye90704 ай бұрын
ही मुलाखत ऐकून खूप छान वाटले .
@mandarparamane48234 ай бұрын
Excellent conversation...👌👌
@ArtistRushikeshgayke3 ай бұрын
अप्रतिम😊
@positiveaspirant5034 ай бұрын
पुस्तक हा सर्वात चांगला मित्र 🙌
@swapnilpalkhe81784 ай бұрын
खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा..! 👌👍💐
@DrVishalB4 ай бұрын
Thank you
@tejasnichit95804 ай бұрын
बरोमास माझी आवडती कादंबरी ❤
@chandrakantyelwande90263 ай бұрын
भाग्यवान आहेस
@VilasMore-n4s3 ай бұрын
Very good 👍👍
@Indiansongs90s4 ай бұрын
खूपच छान.🎉❤
@ranjitshinde10614 ай бұрын
खुप छान मुलाखत 👍
@themytube264 ай бұрын
Khup chhan!
@Itsganuofficial1434 ай бұрын
खूपच सुंदर सर 😊
@2m5614 ай бұрын
खुपच प्रेरणादाई
@JyotiJaiswal-q6f3 ай бұрын
Wow she is so talented
@dineshsurwade80884 ай бұрын
गुरु आजच्या पिढीने मोबाईल किंवा रिल्स बघण्यापेक्षा जास्तीत जास्त पुस्तके वाचन केले पाहिजे त्यातून आपल्याला ज्ञान मिळते वाचण्याची सवय लागते आज ह्या व्हिडिओ मधून शिकायला मिळालं पुस्तक वाचली पाहिजे व्हिडिओ छान होता गुरु