Daily requirement & sources of proteins Homemade Protein powder -------------_------------------------------- सर्व पदार्थ सम प्रमाणात बदाम अक्रोड खारीक फुटाणे डाळ ओटस शे॑गदाणे काजू ( अगदी कमी)
Пікірлер: 383
@sunitakalantri83083 жыл бұрын
छान. आपले दिलेली सर्व वेट लॉस डाएट माहिती फारच उपयुक्त आहे.
@anjalidhavlikar69973 жыл бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली मॅडम🙏,व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे👍
@mrs.t8173 жыл бұрын
Khupch upyogi mahiti madum!! Thank you so much!!
@jyotirane24423 жыл бұрын
Khop Chan mahith Dil..🙏🙏🙏☝️ thank..u madam,🙏😊
@sangeetasawji3223 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे मॅडम खुप खुप धन्यवाद
@dipaliandhale87133 жыл бұрын
खूप छान माहिती , सर्व प्रश्न सुटले, धन्यवाद
@savitabahiram9802 Жыл бұрын
मॅडम मी डायट करत आहे पण माझा चेहरा आणि हात पाय बारीक होतात कमरेचा भाग जसाच्या तसा दिसतो तो मात्र कमी होत नाही त्याच्यासाठी काय करावे
@mukundshekatkar95963 жыл бұрын
खूप चांगली उपयोगी माहिती. Thank you.
@shwetas.57573 жыл бұрын
Amazing video Very informative Thankyou Dr
@sheetalgargote78813 жыл бұрын
Really nice information Dr. Thank you so much 🙏
@manaseechandwadkar50923 жыл бұрын
खुपचं छान माहिती सांगितली आहे, प्रोटीन पावडर बनण्याची कृती आवडली,, धन्यवाद,
@smitadhenge45973 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत ज्यामुळे बरेचसे समज गैरसमज दूर झालेत.धान्यवाद,🙏
@nandathakur4403 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले , धन्यवाद, मॅडम!👌🙏🌹
@tejassalunkhe7862 жыл бұрын
छान टीप्स दिल्या आहेत खुप फरक पडला धन्यवाद 🙏❤️
@sonalipatade91053 жыл бұрын
Very helpful video mam,thank you 👍🏻
@star-dm7gi3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली प्रोटीन ची मी नक्की करून बघेन🙏🙏👌👌
@rohiniithape32313 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत , धन्यवाद
@manjukulkarni13103 жыл бұрын
खूप छान माहिती आहे. धन्यवाद
@gayatrikurade47533 жыл бұрын
आजच्या विडिओ मध्ये छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद