मी आत्ताच,तुंम्ही सांगितल्याप्रमाणे मेथांबा केला.अतीशय सुंदर झालाय.😋 तुमचं प्रमाण एकदम अचूक असतं.प्रीयाताई खूप खूप धन्यवाद.🙏
@sushamalakhe68843 ай бұрын
खूप छान रेसिपी! मात्र मेथी आंबा वर्षभर कधीच टिकत नाही! अगदी बरोबर!
@meghanashrotri46802 ай бұрын
प्रिया ताई, शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद! मे थांब्याची recipe अगदी छान आहे, मी त तुमच्या प्रमाणे करून बघितला - अगदी सुंदर झालाय. (माझी आई करायची तसाच झालाय त्यामुळे समाधान वाटलं ❤)
@rekhaaspat8567 Жыл бұрын
खूपच छान ! पदार्थ करण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुरेख. 👍👍👌
@suvarnatukral25075 ай бұрын
खूप छान तुमचे व्हिडिओ मी वर्षभरा पासून बघते मी सिनीयर सीटीजन आहे त्यामुळे तुलाच बोलते तुझी बोलण्याची समजवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे कुठे फापटपसारा नाही मी व्हिडिओ ला लाईक करते कमेंट्स पहिलीच आहे
@PriyasKitchen_5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सुवर्णा ताई🙏💐❤️ तुला बोलल्यामुळे आपुलकी वाढते आणि तुम्ही आपुलकीने मला तुला हाक मारली तर मला खूप आवडलं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🤝🙏🙏
@mrunalkale112 ай бұрын
खूप सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगितले आहे, best recipe among others
@yashratnapark5 ай бұрын
खूप सुंदर रेसिपी आहे मेथांबा ची मी पण बनवेल नक्की
@prasadpatil67875 ай бұрын
सुंदर आम्ही असाच करतो पण वर्षभरासाठी नाही आठ पंधरा दिवसांसाठी करतो
@jayashrijadhav10544 ай бұрын
आपली मेथंबा रेसिपी खुपच छान सोपी आहे मी लगेचच करुन पहा ते नि श्चित जमेल.
@ashwinijoshi639 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि लज्जतदार दिसत आहे मेथंबा...मीही असाच बनवायचा प्रयत्न करीन
@sanjeevanigupte35943 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणेच केला,अप्रतिम👌,धन्यवाद
@kalpanakampoowale86354 ай бұрын
मस्त मेथांबा रेसिपी नक्की बनऊन बघेन
@alkaadhikari69825 ай бұрын
अप्रतिम.वहडीओ सुंदर खूप खूपच छान.
@mohinisavarkar85484 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम मी नक्की करते ❤🎉
@yashratnapark5 ай бұрын
खूप सुंदर रेसिपी आहे मी पण बनवेल नक्की
@rutujashinde5645 ай бұрын
मेथांबा अत्यंत रसरशीत व चटकदार दिसत आहे ...😊
@veenalotlikar5205 ай бұрын
Mouth watering methamba....thank u so much mam
@AnshYadav-dg5iq Жыл бұрын
Nicely presented with us thank you very much dear friend 👌
@nikitakhule89015 ай бұрын
खूप सुंदर टेस्टी... आम्ही पण करीत असतो
@vindapatkar91815 ай бұрын
Very nice. Tried it first time, turned out good. Thanks for the recipe.😊
@nikitabaljekar71205 ай бұрын
Excellent recipe ! Also , raw mango 🥭 and methi Dana ( Fenugreek seeds ) are good for health. Tastes best when eaten with phulka or hot chapaties 🙏💜💛♥️💙💕
@swatihakke Жыл бұрын
खूपच सुंदर 👌
@vishwajitpawar4076 Жыл бұрын
छानच एकदम रसरशीत व चमचमीत मेथांबा.धन्यवाद.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@shalinikhatate6166 Жыл бұрын
खूप छान दिसत आहे चवीला छान लागेल मी करून बघणार
@sushamalakhe68843 ай бұрын
लसणाच्या कळ्या तळून टाकल्या की खूपच सुंदर चव येते.
@vaishaligaikwad464 ай бұрын
खूप छान रेशीपी आहे
@sujatadixit6647 Жыл бұрын
व्वा!!! फारच छान!!! धन्यवाद 🌷
@pushpabhadrige5294 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान आहे.
@shraddhakawale5973 ай бұрын
मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघते आणि त्या प्रमाणे पदार्थ तयार करते.
Recipe khoop chan maza methamba varshbhar tikat nahi freezer madhye rahato
@PriyasKitchen_5 ай бұрын
मेथांब्यासाठी वापरलेले आंबे जर परिपक्व नसतील तर फ्रीजमध्येच ठेवावा लागतो
@sheetalsalunkhe9204 ай бұрын
चविष्ट रेसिपी ❤
@NishaChorge-gh6iv4 ай бұрын
आजची रेसिपी आवडली
@jayashreeshahane62675 ай бұрын
Khoop chan sangitalya..
@yogendra19504 ай бұрын
उत्तम सोपी पद्धत.
@pratibhasambare86555 ай бұрын
वर्षभर टिकत,नाही कसाही,kara
@lifechangingverses62374 ай бұрын
😂
@jimmybttl5943 ай бұрын
आमचा तर टिकतो 😅
@snehalatatarde44625 ай бұрын
खुप छान 😊
@suchetajadhav19655 ай бұрын
Khup sundar recipe 🙏👌👍
@sampadaranade3766 Жыл бұрын
अप्रतिम मेथांबा रेसिपी ..
@meenamande7540 Жыл бұрын
Khoopach chhan
@amityeske13574 ай бұрын
खूप छान मस्त सुंदर😊😊😊
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j3u4aY2ceblgoJYsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@meerasarpotdar6622 Жыл бұрын
Khup chan 😋😋
@nandadhanawade447 Жыл бұрын
Khupch chan 🎉
@madhurimalunjkar8853 Жыл бұрын
एकदम मस्त.मी नक्की करून बघेन.
@shailapatil41064 ай бұрын
Khup chaan recipes
@user-dw4do4cs2v3 ай бұрын
Khupach chan jhala
@kalpana14 ай бұрын
ताई मस्त रेसिपी आहे मीही करून बघेल पण माझं काय होतं मोरंबा खराब होऊन जातं आहे. कॄपया वर्ष भर टिकेल असे मोरांबा रेसीपी सांगा
@laxmijadhav14204 ай бұрын
खूप छान
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@mohinisavarkar85486 ай бұрын
खुप छान अप्रतिम धन्यवाद मॅडम ❤
@PriyasKitchen_6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/h561fKmIZdySr6ssi=lM56AODNvNNiA-FR युट्युब वर पहिल्यांदाच !! "लाल भोपळ्याचे पौष्टिक पापड ! " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@veenajawale84355 ай бұрын
खूपच
@veenajawale84355 ай бұрын
खूपच छान माहिती छान दिलीत धन्यवाद
@jayashreemandaokar27565 ай бұрын
खुप छान आहे.
@anuradhakamat33966 ай бұрын
अहाहा खूपच छान 😊
@snehaldaptari6554 Жыл бұрын
Khupach sunder mam❤
@grandmasstudio.......ramas9555 ай бұрын
Thanks... Will try
@vidyakulkarni47045 ай бұрын
खूप छान रेसिपी सांगितली👌👌👌👌
@nandakalme82885 ай бұрын
खूपच सुंदर.
@shobhabacchewar23685 ай бұрын
खूप छान 👌👌
@ashwinishinde66475 ай бұрын
Khup chan recipe
@vandanamhatre60575 ай бұрын
खुपच सुंदर 😋😋
@ashokvadke75215 ай бұрын
खूपच सूंदर
@rajendrasagare13655 ай бұрын
Best Recipe 🎉🎉🎉🎉
@shailajadeshmukh76164 ай бұрын
आमच्या कडे यात तीळाची पुड टाकतात
@vimallandge4135 ай бұрын
Very nice recipe
@mangalaajinkya35245 ай бұрын
खूपच. सुंदर
@dorinpereira74225 ай бұрын
Good recipe.
@harsharaut73075 ай бұрын
Chan khup sundar
@lathamohan14725 ай бұрын
Very good recipe
@vaishalishiralkar39054 ай бұрын
Khup mast
@ReshAmit5 ай бұрын
Khupach chhan
@user-gi3fw1ml4m5 ай бұрын
Sunder ahe
@musicalyashrajpatil25445 ай бұрын
Varachi hiravi saal kadhun ghyayachi aahe ka?
@radhikadeshmukh433 Жыл бұрын
Khup chan mast
@sheeladalvi1466 Жыл бұрын
खूपच सुंदर
@chandrakalakarambelkar88695 ай бұрын
छान समजली माझा मेथबा टीकत नव्हता आता मी करून बघेन
@PriyasKitchen_5 ай бұрын
👍🤝🙏🙏💐
@sujatashinde80015 ай бұрын
Kup chan ❤
@varshacheke8606 Жыл бұрын
मस्तच!😊
@snehagramopadhye34135 ай бұрын
लहानपणात गेले 😂 आई दर कैरी सिझनला मस्त असा मेथांबा करायची। आत्ता पण त्या आठवणींनी तोंडाला पाणी सुटल। 😅 कैरी लोणच होत,पण हा पदार्थ विस्मरणात जाऊ लागली आहे। धन्यवाद।
@hemlatamhatre9724 Жыл бұрын
सुंदर 👍
@mraady28 Жыл бұрын
Mast yummy methamba
@vinakurve8767 Жыл бұрын
Chan ahe pan varshbhar tikte kay
@sandhyavaradkar71025 ай бұрын
Khup khup chan
@shailajachitale6047 Жыл бұрын
खूप खूप छान छान
@latakulkarni709 Жыл бұрын
खूप छान तोंडाला पाणी सुटते
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mX_ZfoaPgsl0i6c जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊