गुळांबा,मेथांबा.खूप सुंदर दिसत आहे.उत्तम सादरीकरण.
@prasannaogale8304 ай бұрын
खूप सुंदर रेसिपी
@vahidashaikh74154 ай бұрын
दोन्ही पदार्थ छानच
@yaminiborkar59935 ай бұрын
मस्त रेसिपी
@chitrautekar27665 ай бұрын
खुप छान ❤
@ravinajadhav3674 Жыл бұрын
मी पण बनवला. छान झाला.
@divinefoodcourt11116 ай бұрын
Cut karun aanlye astil tr aambe fodi dhuvaychya ki nahi
@RupamsRecipe6 ай бұрын
पाण्याने धुऊन काढू नका ओल्या कापडाने किंवा कोरड्या कापडाने तुम्ही पुसून घेतल्या तरी चालतील😊🙏
@madhuridhawalikar7227 Жыл бұрын
मेथांबा एकदम चटपटीत v मस्त.गुळंबा खूप स्वादिष्ट व सुंदर. आपल्या सगळ्या recipes अत्यंत छान, अप्रतिम व चवदार असतात.
@RupamsRecipe Жыл бұрын
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि माझ्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@shobhakoshti1800 Жыл бұрын
Khupach chaan
@seemajagtap1880 Жыл бұрын
Gulambyala gul kami watato
@RupamsRecipe Жыл бұрын
आपण गुळांबासाठी जी कैरी वापरलेली आहे ती कमी आंबट आहे म्हणजे थोडी गोडसर आहे त्यामुळे गूळ कमी लागलेला आहे जर कैरी आंबट असेल तर गूळ जास्तही लागू शकतो असे मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे😊🙏
@sangeetapanchal1730 Жыл бұрын
Khup khup sunder .....donhi recipes.
@VarunRaorane Жыл бұрын
Mast kelat
@RupamsRecipe Жыл бұрын
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
@pratibhabhujbal7002 Жыл бұрын
Mast👌
@ifatbargir1716 Жыл бұрын
Khup, khup, khupch.... Best 👌 👍 100 points.... Excellent.....❤...❤..❤
@malini7639 Жыл бұрын
मेथांबा साठी कैर्या तुकडे अगदी ऐक सारखे कापले आहे . मेथांबा तर वर्ष भर टिकू शकतो पण ४,५महिन्यांनी काळसर व चवपण बदलते . पुर्वी असेच पदार्थ ,वाळवणाचे प्रकार आम्ही अगदी आवडीने खायचो .
@RupamsRecipe Жыл бұрын
काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर कलर नाही बदलत आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ आहेत ते आम्ही पण खूप आवडीने खायचं पण तेवढी आवड आता त्याच्यामुळे नाही राहिली😊🙏
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
अप्रतिम गुळांबा व Methamba आणि रेसीपी खुप छान आहे, मला फार आवडली
@sarikakawade3999 Жыл бұрын
Mast
@RupamsRecipe Жыл бұрын
तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
@saritasawant3681 Жыл бұрын
दोन्ही पदार्थ खूप छान झालेत . ताई वेट मशिन कुठून घेतलि आहे .