Thanks for the yummy recipe..mi aajch banvlay tumchi recipe bghun..
@priya-nc7fb11 ай бұрын
Khup मस्त मी बनवून पाहीन thank you tai😋😋
@saritaskitchen11 ай бұрын
Thanks
@kalpanapatkar201210 ай бұрын
मला पण आवळ्याचं लोणचं खूप आवडतं माझं मागच्या वर्षीच लोणचं अजून आहे ही तुमची नवीन रेसिपी मी करून बघणार थँक्यू थँक्यू सो मच सरिता ताई❤
@saritaskitchen10 ай бұрын
Nice..thanks
@sshivshahi47715 ай бұрын
तुमचं 1 वर्ष कसं टिकलं लोणचं
@sanikagulkotwar2283Ай бұрын
🎉
@kalpanapatkar201212 күн бұрын
माझ्या कडे कुठलच लोणचं कधीच खराब होतच नाही, मी खूप केअर घेते,पाच वर्षांनी पण माझ्याकडे शिल्लक राहिलेले लोणचं पण खूप छान रहात.ताई पण सांगतात च की पूर्ण सुक्का, कोरडा चमचा वापरणे,वगैरे,खूप छान टिप्स देतात त्या❤
@snehalaware533911 ай бұрын
Khup tasty tai mla ase ambat padharth khup avadata😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@saritaskitchen11 ай бұрын
Thank u
@meenakshiverulkar419810 ай бұрын
खुप छान बनवलं आणि सांगितले पण छान 🎉
@saritaskitchen10 ай бұрын
Thank u
@sangitanarwade07024 күн бұрын
सरिता ताई तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत बोलण्याची पद्धत खूप छान आहे
छान रेसिपी, सरिता लोणच तयार झाल्यावर सांगताना तुझ्या तोंडाला देखील पाणी सुटल..लोणच हा पदार्थच असा आहे की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते👌👌
@reshmachavan54906 күн бұрын
खूपच सुंदर छान अप्रतिम
@vasantiranagnathan616219 күн бұрын
खूपच छान समजाऊन सांगितली....धन्यवाद...मी आत्ताच करून बघते...
@kavitayewale999711 ай бұрын
Khup chhan ❤ information
@saritaskitchen11 ай бұрын
Thank You
@truth23579 ай бұрын
Explained everything very nicely. What liked more is your pure Marathi.
@sanikagulkotwar2283Ай бұрын
🎉
@kalpanapatkar201210 ай бұрын
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आवळ्याचा कीस बनवला खूप अप्रतिम झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आवळा सुपारी पण केली ती सुद्धा खूप छान झाली थँक्यू थँक्यू सो मच या सर्व रेसिपी साठी❤❤❤❤❤❤
@saritaskitchen10 ай бұрын
Wow.. wonderful..thank u so much for watching and trying
@anantremje886Ай бұрын
Tai. Apa mahanja. Kharokharchi. Anna banvina. Kontehi padtttartha. Banvinari. Matta devi nave nave machine. Mashin ahat. Tumhi chhad. Bolta he vishes
@sanikagulkotwar2283Ай бұрын
🎉
@sanikagulkotwar2283Ай бұрын
🔴🟠🟡🟢🔵🟣🟤⚫⚪🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛⬜❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍🩷🩵🩶♥️
@manalikadam342511 ай бұрын
Khupch mast 😍😀👌🏻👍🏻.. nkki try krun bghnar😀👍🏻👍🏻👍🏻
@saritaskitchen11 ай бұрын
Thank u
@TaraManoharSingh11 ай бұрын
Sarita you showed recipe.in very good way I will try
Thank you so much dear mam for one more amazing recipe❤❤❤🙏
@SudhirSamaya11 ай бұрын
तोंडला पाणी सुटेल अशी रसभरी रेसिपी मजा आया 😊😊 धन्यवाद
@saritaskitchen11 ай бұрын
धन्य वाद
@vanitasunilnalke40142 ай бұрын
🙏धन्यवाद खूप छान माहिती दिली.
@MK-rq7dk3 ай бұрын
लोणचे पाहून इतके तोंडाला पाणी आलं तितकंच लोणचे बनवणाऱ्या मॅडम ला पाहून सुद्धा आलं... 😘❤️
@61sohamwanjari783 ай бұрын
Apratim amla lonche yammi
@sonalikhatri488411 ай бұрын
Khub धन्यवाद ताई मी मागच्यावेळी म्हंटला होतं हे लोणचं दाखवा म्हणुन thank you
@saritaskitchen11 ай бұрын
Thanks a lot
@SomvatiSawrangpate-fb9tj11 ай бұрын
Khup chan gul taku shakto ka lonche madhye 😊
@veenapuranik720211 ай бұрын
Welewar ghala ek diwas aadi
@howtocookthatwithsandyАй бұрын
Yummy yummy
@afifashaikh822317 күн бұрын
Bahut badhiya
@rajeshmorghade399219 күн бұрын
बताने का तरीका बहुत बढ़िया
@yashwantnaik437311 ай бұрын
सरिता तुझ्या पद्धतीने कैरीचं लोणचं केले जून मध्ये ते अजून इतकं सुंदर आहे
@yashwantnaik437311 ай бұрын
सरिता तुला व तुझ्या मनूला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुझा स्वयंपाक बघून मी स्वयंपाक चविष्ट र होतो माझ्या मुलीचे नवीनच लग्न झाले मे मध्ये ती पण तुझ्याच पद्धतीने स्वयंपाक करते पण परवा तिला पिठलं करायला सांगितलं सासुनी ते जरा घट्ट झालं ते तिला नाही आवडले इतकं पण मला ती रेसिपी नाही सांगता आले तिला दाखव ना असं थोडसं पातळसर आवडतं आमच्याकडे त्यांच्याही कडे तसंच आवडतं बाकी सगळा स्वयंपाक ती अप्रतिम करतेस तुझा स्वयंपाक बघून माझी मुलगी पण एकदम छान स्वयंपाक करते तिचे सासू-सासरे खूप कौतुक करतात तीच फक्त ते तुझ्यामुळे
@saritaskitchen11 ай бұрын
@yashwantnaik4373 Thank you Pithale kartana 1 vati besan asel tar 6-7 vatya pani ghya mhanaje patal hote..
@yashwantnaik437311 ай бұрын
@@saritaskitchen❤
@siddhikabait80232 ай бұрын
खूप मस्त दाखवलं लोणच्याची पद्धत
@shraddhachavan819010 ай бұрын
Chan zale lonache, tumhi sangitlyapramane. Ty
@rbk7450-o1u5 ай бұрын
ताई एकदम उत्तम
@lalitapise665711 ай бұрын
खुप छान
@saritaskitchen11 ай бұрын
Thank You
@sankmal9564Ай бұрын
👌👌👌👌👌
@harshpanchbhai7549Ай бұрын
नमस्कार सरीता ताई लोणच वर्षेभर टिकवून राहण्या साठी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या अगदी खर आहे माझी आई आम्ही लाहान असताना लोणच घालायची तेव्हा ती ह्या गोष्टी नेहमी पाळायची लोणच काढतानी ओल चमच सुद्धा लावु देत नव्हती तुमचा व्हिडीओ बघुन लाहान पणाची आठवन झाली डेवढ्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही सगळ्याच रेसीपी खुप छान असतात धन्यवाद
@radhagupta8642Ай бұрын
Testy n yummy 👌👌
@hongekarchaitali11 күн бұрын
Exactly... आमची आजी तर लोणच्या बरणीला लहान मुलांना हात लावू द्यायची नाही.