विश्वातील चैतन्य जे तुमच्या माझ्यात सर्वव्यापी आहे हेच ईश्वराचे अस्तित्व आहे
@vikramakut54922 жыл бұрын
पहिल्या 6 मिनिटातच विषय खूप छान समजावला आहे.👌ह्या, 6 मिनिटातच, आपले समाधान व्हायला हवे. तरी,पुढे, आणखीही, उदाहरणे देऊन,ईश्वराचे अस्तित्व सिद्ध केले आहे. उत्तम विज्ञाननिष्ठ विवेचन. व्हिडिओ, मध्ये,सगळी पुस्तके दाखवली आहेत, हे, तर, आणखीनच चांगले. जय दत्त🙏💐🚩
@pushkarvartak77422 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@anaghapandit55986 ай бұрын
प्रसन्न वाटले,आभारी आहे.
@GopalSharma-qw2jt6 ай бұрын
Thanks
@anjalijoshi91905 ай бұрын
आजूबाजूच्या विषण्ण करणाऱ्या वातावरणात तुमचे विचार ऐकून प्रसन्न वाटते धीर येतो.
@namitasohoni44772 ай бұрын
Thanks
@dpsarade26682 жыл бұрын
सृष्टी आणि ईश्वर या बद्दलचे अतिशय वैज्ञानिक विवेचन, धन्यवाद!!!!
@pushkarvartak77422 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@namitakasbekar75722 жыл бұрын
Please spread this knowledge wherever you can, there are many misconceptions about us hindus worldwide, we need this. Dr Vartak’s books and lectures should be made available to the world using platforms like audible where everyone can listen to it. Keep spreading this. Namaskar 🙏
@pushkarvartak77422 жыл бұрын
Thank you. 🙏
@vikaspanchal25554 ай бұрын
❤ parmeshwar hote ahet nehmi rahnaar kadachit apan nasu sampoorna manush jagat sampel Teva hi ishwar asnaar 😊❤
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌धन्यवाद महोदय नमस्कार 🙏🏻🙏🏻👌8/22
@pushkarvartak77422 жыл бұрын
🙏
@vivekmalpure53402 жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन🙏🏻
@akshatajoshi76122 жыл бұрын
Thanks for uploading the video.. Simply wonderful... 🙏🙏
@pushkarvartak77422 жыл бұрын
Thank you. 🙏
@yuvrajashtankar64372 жыл бұрын
Good
@vidulakudekar32665 ай бұрын
🙏डॅाक्टर, खूप छान सोप्या भाषेत , नेहमीच्या आयुष्यातील उदाहरणे देऊन समजावून सांगण्याच्या आपल्या हातोटीला सादर प्रणाम
@venkateshkrishnarajpet37546 ай бұрын
आपण आधुनिक कालाचे ऋषि आहात, अशी माझि समझ आहे शत शत नमस्कार 🙏😇🕉🇧🇴
@marotikadpewad38655 ай бұрын
विज्ञानविषयक ज्ञान असणारे डॉ.ज्या वेळी ईश्वर तत्वावर ठामपणे आपले विचार मांडतात, त्यावेळी ईश्वर मानणारे सामान्य लोकांना ते विचार मौल्यवान वाटतात.
@nandiniumrani27265 ай бұрын
That's true .I agree
@dattatrayasabnis47345 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन.
@InduMarathe-hx3kv6 ай бұрын
फारच स्पष्ट आणि सुंदर विवेचन!!👌🙏🙏🌹🌹खूप धन्यवाद!!🙏🙏
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
ब्रम्ह , परम ब्रहम, आपोआप कांहोही घडत नाही, ८४ लाख योनी , शक्ती मृणजेच परमेश्वर, अब्जावदी पेशी शारिरात, एकपेशीय जीव,
@digambarthakre81785 ай бұрын
Beautiful Analysis of the Ishwar/God
@chalagappamaruyatwithaditi50455 ай бұрын
Khoop chan👌🙏
@NemadeBaba6 ай бұрын
फारच सुंदर.मनापासून आभार डॉक्टर
@neil94572 жыл бұрын
Thank you for this great treat early in the morning, Keep educating us with this treasure everyday ✌️🙏
@pushkarvartak77422 жыл бұрын
Thank you. 🙏
@shankargawade47716 ай бұрын
निसर्ग नियमा नुसार स्वयंचलित स्वय.नियंत्रित नेंसर्गिक पद्धत शीर दिव्य व्यवस्था म्हणजे परमेश्वर.
@adityashende10522 жыл бұрын
दर्शनात् ऋषीः | The descendents of Dr. Vartak should use "Vartak padmakar" as their Gotra now. 🙏
@pushkarvartak77422 жыл бұрын
Thank you. 🙏
@jayeshabhani2 жыл бұрын
धन्यवाद, उत्तम मार्गदर्शन
@pushkarvartak77422 жыл бұрын
धन्यवाद! 🙏
@dattatrayasabnis47345 ай бұрын
खूप छान मखर्गदर्शन
@vijayaDuberkar6 ай бұрын
खूप सुंदर आणि समजायला सोपे विवेचन❤
@pkulkarni52546 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन ! जयजयरघुवीर समर्थ!!
@sachinshinde44196 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
दैव , देवासंबंधी, कर्मफल, परमेश्वर.. अमर्यादबळ.. देव मर्यादीत बळ
@R_A_11112 жыл бұрын
🙏🙏🙏
@pushkarvartak77422 жыл бұрын
🙏
@ushajoshi95966 ай бұрын
अप्रतिम माहिती
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
सृष्टी व ईश्वर
@lpanant2146 ай бұрын
खूप छान
@RajendraNavlakha6 ай бұрын
Good best
@ugc17845 ай бұрын
महान विद्वान और ऋषि पी वी वर्तक जी के ये वीडियोज हिन्दी मे रूपांतरित होने चाहिए।
@pushkarvartak77425 ай бұрын
डॉ. वर्तक जी के सब मराठी ग्रंथ अंग्रेजी मे अनुवादित है और कुछ हिंदी मे भी अनुवादित है, आप वे ग्रंथ पढ सकते हैं, मेरे पास उपलब्ध है.
@AannataMagar6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
@laxmangaikwad78596 ай бұрын
🙏
@sharemarketmarathi-ameyava16152 жыл бұрын
अतिशय वैज्ञानिक! सुंदर स्पष्ट विचार...Amazing! Thanks for the upload Pushkar Ji! गुरुपौर्णिमेची प्रतिक्षा आहे. ब्रह्मर्षींची पुस्तके e-book स्वरूपात (in English) विकत मिळतील का?
@pushkarvartak77422 жыл бұрын
धन्यवाद! 🙏 E-book साठी काम सुरू आहे पण त्याला वेळ लागेल. तुम्ही book ganga चे site वर संपर्क करून पुस्तके मिळवू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद. 🙏
@prabhakarsant87356 ай бұрын
Jai Sri Ram Jai Hanuman Jai Hind
@swapnilkodolikar66946 ай бұрын
सर you अरे realy Great...! 🙏🏻 मी आपल्याला भेटलो पण आहे. आपली पुस्तकेही वाचली आहेत.
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
मूलभूत शक्ती म्हणजेच ईश्वर
@gopalsarang6244 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipgarate92462 жыл бұрын
🙏 Dr, अम्हाला परत श्रवण करण्याचा भाग भेटला, जसे आमच्या समोर च ते बोलत आहे। 🙏 परत नवीन video यू ट्यूब अपलोड करने ही नम्र विनंती। Aamhi jast paramanat forward karu।
Karyakaram bhav aasel tr eshwarala pn koni nirman kela asel?
@sandeeppushilkar78975 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
Heat Expands and cold contracts
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
परमाणु कशापासून बनले?
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
६ दर्शने + सायन्स दर्शन = ७दर्शन,, अदैवत दर्शन
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
प्रोटॉनस.. + Ve चार्जेस एकत्र कसे
@meeraghadgay71516 ай бұрын
माझ्या मते ईश्वर हे विशेष ज्ञान तर विज्ञान हे ज्ञान आहे
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
मूलतत्व .. ९४.. अनु परमानु
@manohargarmale40546 ай бұрын
संगणक सारखा फरक
@rekhakotwal30085 ай бұрын
खूप सोप्या भाषेत उकलले डॉ.वर्तक सरांनी सृष्टी चे गूढ आणि ईश्वरी शक्तीचे रहस्य .आ. डॉ वर्तक सरांना साष्टांग नमस्कार 🙏🏻 🙏🏻 सरांची पुस्तके मराठीत आहेत का ??
@pushkarvartak77425 ай бұрын
डॉ. वर्तक यांनी एकुण १७ मराठी पुस्तके लिहिली आहेत, सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.
@VijayBhole-v8m4 ай бұрын
मी पण हा विषय अभ्यास करीत आहे. मला डॉ वर्तकांना भेटून खूप आनंद मिळेल. कृपया संपर्क द्याल का. ??
@sulochanakulkarni5885 Жыл бұрын
Sir janm mrutunavache konte book aahe kay
@pushkarvartak7742 Жыл бұрын
'जन्म मृत्यू' नावाचे पुस्तक नाही, 'पुनर्जन्म' हे पुस्तक आहे आणि मृत्यू नंतरचे जीवन या विषयाचे व्याख्यान आहे.
@ms218624320610 ай бұрын
सदर व्याख्यानांमध्ये 10 मिनिटानंतर रूम तपमन 25 डीग्री Farenhait असे बोलतात.तेथे सेंटिग्रेट अशी दुरुस्तीचीअपेक्षा
@harischandraparanjape90216 ай бұрын
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध गेल्या काही वर्षांतील आहे पण अगदी गेल्या काही दिवसातील अमेरिकेचे संशोधन सांगते की पृथ्वी सूर्य सूर्याभोवती न फिरता सूर्याच्या बाहेरील भागात स्वतः भोवतीच फिरते पण सूर्याभोवती फिरत नाही. पण सात हजार वर्षांपूर्वी ऋषींनी पृथ्वी स्वतः भोवती फिरत असतांना कोणाच्या भोवती फिरते हे सांगितले आहे का याबद्दल आदरणीय डॉ. वर्तक यांनी सांगितले तर आम्हाला ज्ञान मिळेल
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
प्रकाश वर्ष
@nanaware28416 ай бұрын
ईश्वर दुसरं तिसरं काही नाही रोज श्वास हाच...... हवा नाका ने जाते आणि येते........... बंद पडले तर........
@DrMahadeoSSagare6 ай бұрын
शवशक्ती .. शव .. मॅटर. शक्ती energy.. E = mc 2
@ms218624320610 ай бұрын
At 10th to 11th minute speech water temperature is about 25 to 30 digree Frenhait is spoken.Please read Centigrade instead of Farenhait
@shobhakokate59906 ай бұрын
जास्तीत जास्त सोपं करून सांगितलं आहे
@om4krishna6 ай бұрын
ईश्वर does not exist… Please understand 🙏🏼 ज़र आपण सर्व शक्तिमान एकच शक्ति ईश्वर मान्य केली तर.. आपल्याला सर्व single power theories मान्य कराव्या लागतील… ज़र सर्व शक्तिमान एकच ईश्वर आहे आणि त्याला आपण इंग्रजित गॉड किंवा ऐरबिक मधे अल्ला अस संबोधल तर क़ाही वावग होणार नाही… पण सर्वशक्तिमान परम दयाळू असा ईश्वर आपल्या जिवनात दुःख का बर आणतो? उत्तर सोप आहे, दुःख पाप-आत्मा / शैतान आणतो ईश्वर नाही… ok, म्हणजे ईश्वरा व्यतिरिक्त अज़ून कोणी आहे? आणि तो ईश्वरापेक्षा शक्तिशाली आहे? जो सर्वशक्तिमान परम दयाळू ईश्वराच्या मर्ज़ी विरुध्द काम करतो? बापरे माहीतच न्हवत… मग आपण पाप-आत्मा / शैतान ची पूजा केली तर.. तो आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्याला दुःख देणार नाही… ईश्वराची पूजा करायची गरज नाही, तो तर परम दयाळु आहें… नाही आपले कर्म आपल्याला दुःख देतात… सर्वप्रथम आपल्या कर्मचा अकाउंट zero अस्तोना? तो वाढवतो कोण? आपण, ईश्वर का शैतान. व जो account वाढवतो त्याच्या अकाउंटच काय? ईश्वराची लीला आहे? काय एकता कपूरची unending serial वाटली…. जेव्हा हरणा 🦌 मागे वघ 🐅 लागतो.. तेव्हा ते पळत का … ईश्वर अल्ला गॉड चा धावा का नाही करत? कारण जी गोष्ट नाही, तिचा धावा क़रुन काय फ़ायदा… हे हरणाला माहीती आहे पण माणसाला नाही माहीत…. जगात सर्वशक्तिशाली एक ईश्वर नाही 100%… कमित कमी तिन शक्ति आहेत, त्या म्हणजे… रज, तम व सत्व ढोबळ भाषेत ब्रम्हा, विष्णु व महेश in science you can call it electron, neutron and photon … व त्यांच्या permutation combination ने अनेक शक्ति तयार होतात… हे ब्रम्हाण्ड तयार होत… आपण तयार होतो … आपली कर्म तयार होतात व आपली सुख दुःख तयार होतात.. हे सर्व ज़्या धाग्यात गूंथले आहे तो म्हणजे धर्म.. सत्य सनातन eternal truth Dr. Vartak is a great guy, I learned many things from him… My sincere apology if this message has hurt anyone 🙏🏼 जय श्री कृष्णा.. वंदे गौमाता 🙏🏼
@ketanbasutkar4695 ай бұрын
कुरआन मधील अल्ला बोलतो काफिर मारा 😂 अल्ला म्हणजे मोहम्मद ची फेक id