डॉक्टर तुम्ही खूप लवकर गेलात आणि youtube उशिरा आलं अस म्हणावं लागेल. सगळी पुस्तक वाचली आहेत तुमची पण प्रत्यक्ष तुमच्या मुखातून ही सगळी माहिती ऐकायला मिळाली असती तर धन्य झालो असतो
@AmitD27102 жыл бұрын
१०० % सहमत आहे मी तुमच्या मताशी 👍
@shwetajoshi46385 ай бұрын
खरं आहे
@swapnapandit4784 ай бұрын
त्यांची पुस्तके कुठे विकत मिळतील
@killedarmadhav85 жыл бұрын
डॉ. वर्तक एक तपस्वी महापुरुष
@sunilpimplikar60022 жыл бұрын
We were fortunate to have a great family doctor and GURUJI....
@shyamkulkarni87552 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद हा व्हिडिओ पहायला मिळाला. प्रत्यक्ष दिसत आहे.पण जगतात नाही. पुस्तके थोडीशीच वाचनात आली. . भेटण्याची इच्छा होती. परंतु ........ ईश्र्वर इच्छा असो जय हो
@latikapotdar87235 ай бұрын
डॉ. साहेब, तुम्हाला प्रत्यक्ष ऐकण्याची पार्ल्यातील संधी दोनदा हुकली त्याचे राहून राहून अजूनही फार वाईट वाटते. त्यानंतर पुण्यात येऊन भेटायचे ठरऊन सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली नाही परंतु दरम्यान तुमची पुस्तके वाचून काढली आणि ती माझ्या संग्रही आहेत. व्हिडिओ फार उशिरा आलेत. तुमच्या हयातीत यायला हवे होते. तुमचे सखोल ज्ञान,अनुभव आणि अध्यात्माची उंची जबरदस्त आहे. खूप मार्गदर्शन आणि माहिती आणि ज्ञान मिळते. व्हिडिओ मुळे तुमचे दर्शन मिळते. तुम्हाला उत्तम सदगती प्राप्त होवो. पुष्कर साहेबांचे आभार व्यक्त करते आणि आम्हाला अधिकाधिक व्हिडिओ पाठवीत रहा.
@vinayakbabrekar79375 ай бұрын
अतिशय तर्क शुध्द आणि अभ्यास पूर्ण विवेचन.डॉ. chya पावन स्मृतीला विनम्र अभिवादन.🙏🙏🪷🪷
@shobhakokate59905 ай бұрын
विषयच पुनर्जन्माचा आहे , कुठेतरी ते आहेत आपल्या बरोबर ! आदरपूर्वक अभिवादन !!!
@jayhind74292 жыл бұрын
Maza ayushya badalnarey dr saheb tumhala koti koti dandavat🙏💐
@Don385862 жыл бұрын
आज तुम्हाला ऐकलं, परत तुम्हाला भेटायची इच्छा झाली, पण आता हे कस शक्य होईल??? तुम्हाला उत्तम गती प्राप्त होवो हिच ईश्वचरणी प्रार्थना 🙏🏻
@amuljoshi27 Жыл бұрын
God bless you Dr 🙌 and I salute you 🙏 .
@subhashmore9540 Жыл бұрын
Very nice sar
@rahulpathare123454 жыл бұрын
Khup chan mahiti dilit :)
@arunachavan10105 ай бұрын
खूप छान सांगितले सर धन्यवाद
@dayananddere87653 жыл бұрын
अभ्यास पुर्ण व्याख्यान
@sangitagalande68723 жыл бұрын
sir tumi khup chan mahiti dilit
@swamiswami12523 жыл бұрын
Om shanti
@meenalbhide61314 ай бұрын
Majhi multi mhante ki Tila ticha purvajanma aathavat aahe..ti disturb hote khup..kay karave...please advice
Kindly translate all book in hindi and english.especially astral travel experience to another planet.I knew Hanuman was not monkey but I had no one to accept this.
@pushkarvartak77422 жыл бұрын
All the books of Dr. Vartak are translated in English and some are translated in Hindi. All the books are available. Thank you.
@piyushkulkarni2869 Жыл бұрын
@@pushkarvartak7742 I would like to translate it into German. Please let me know if you are interested?.