डाॅ सचिन पावडे व शेखर शेंडे ह्यांची सुद्धा मुलाखात घ्यावी.
@marotiwandile102522 күн бұрын
भोयर साहेब शेतकऱयांना कीती पांदन रस्ते कीती केले सांगा
@ticcuw21 күн бұрын
Max Maharashtra आपण त्यांना आमदाराचे मूलभूत संविधानिक कार्य म्हणजे आरोग्य व शिक्षण हे असताना त्यांनी वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी का आवाज उचललेला नाही... त्यांच्या गळ्यातून या अत्यंत गंभीर विषयाबाबतीत आवाज न निघाल्यामुळे आज हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा या मुख्यालयी व भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याच्या मध्यभागी असतानाही ते जाम सारख्या जिल्ह्याच्या एका टोकावर वसलेल्या गावात बनविण्याच्या लोकहिताच्या विरुद्ध असा हा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला.. त्यांच्या आत्ताच म्हणण्याप्रमाणे माजी खासदारांनी त्यांना २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. म्हणूनच त्यांच्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे नुकसान होऊ नये म्हणून तर त्यांनी त्यांच्या ताटाखालचे मांजर व परतफेड म्हणून याविषयी गप्प राहणेच पसंद केलेले दिसत आहे.. निव्वळ खोटी आश्वासने व दिखव्यात किती दिवस वेळ मारून न्याल.. येथील जनतेच्या पुढील कित्येक पिढ्याचे आरोग्याचे नुकसान केल्यामुळे आपणास आता येणाऱ्या परीक्षेत (निवडणुकीत) घरी बसायची वेळ नक्की येणार..
@m_editz509021 күн бұрын
Saheb arogya ha tar mulbhut prashna ahe ho ….yavar tar kahi bola ,,, Government medical college and hospital wardhyamadhe bannar hote ,ethe lokana tertiary care centre chya changlya arogya suvidha mofat milnar hotya ….evadhe mothe hospital adhi hinganghat ani nantar jaam sarkhya thikani palvun nenyat aale …keval rajkiy swarthasathi … mhantat wardhyamadhe don medical college already ahet …ho ahet pan te purn shaskiy ahet kay ..? samanya lokana parawadnare ahet kay ? Bakichya district madhe pan private medical college asun government medical college he jilhyachya mukhyalayich ahe …. Mag fakt wardhe babat ch ase ka ? Ethelya lokana changlya arogya suvidha milnyacha adhikar nahi kay ? Ani yababat tumhi ka gappa ahat ?
@TP4338e19 күн бұрын
10% Commission vr bola Bhau 😂 Scholarship khalali Tyavr bola 😂
@VDarwha21 күн бұрын
यांना निवडून आणा,, म्हणजे आणखी 4,5 कॉलेजेस उघडतील यांचे 🙏🙏🙏...उत्कृष्ट भाषणबाजी करून माया जमवण्याचा चांगला प्रकार आहे..
@d2electreeebcdd46421 күн бұрын
Mr. इंडिया... बोगॅम्बो
@TP4338e19 күн бұрын
Only Shekhar Shende ✋🏻
@ManishaKale-t7m21 күн бұрын
Shetkryasathi konte Kam Kel saheb tumhi konte samsya shetkryacha vidhansabhet mandlya
@sharadkothekar888821 күн бұрын
दहा वर्षात या आमदारांनी २०%दलाली खाण्याशिवाय दुसरे जनहिताचे कोणतेच काम केलं नाही. उलट वर्धा शहरातील चांगल्या सडका फोडून गटारयोजनेतील मलिदा खालला.ह्यला व भाजपला जनता किळसली आहे.याला मतदान म्हणजे मोदी, शहा,फडतुस च्या लोकविरोधी हुकूमशाहीला संमती होय.
@prashantbawane323021 күн бұрын
Pankaj sir kahich kel nahi tumhi.
@sushilmoon24522 күн бұрын
बनवाबनवी आहे वर्धा मध्ये शेखर शेंडे निवडून येतील
@VDarwha21 күн бұрын
Scripted मुलाखत..
@marotiwandile102522 күн бұрын
सेवा किती व कामाच कमीशन कीती घेतल भष्टाचार किती केला स्वताची मालमत्ता किती वाढवली शाळा काॅलेज कीती झाल्या याचे विषय सांगा
@krunalBhuyar101018 күн бұрын
खूप छान मुलाखत👍🙏 पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर bjp चे धोरण काही योग्य नाहीं.
@BhaskarEthape22 күн бұрын
महा विकास आघाडी
@hardshots943922 күн бұрын
Wardha should be considered as mahanagarpalika Asap
@VDarwha22 күн бұрын
शेखर भाऊ एक सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता ♥️♥️बाकी सगळे गोडबोले,संधीसाधू आणि सत्ता लालची आहेत,,,,शेखरभाऊंनी स्वार्थासाठी कधीच 10 वेळा पक्ष बदलला नाही 🙏🙏
@babaraopachare21 күн бұрын
Pankaj bhau kiti khote bolta ho pachan tevd bolana nivadnukipurt bolta rao
@naturalmarathivlogers206120 күн бұрын
4.5 varsh zople ani 6 mhine kam kele vahh amdar saheb 😂😂😂
@marotiwandile102511 күн бұрын
खरेदि केली का मिडियाची पंकजपासी कमीशनचा पैसा खुप आहे
@dineshkhadatkar117822 күн бұрын
collage bhetal t paha n ekhad jamate mag
@sk-en5lm21 күн бұрын
हा खोटे बोलतो.याला पाडा
@sharadkothekar888817 күн бұрын
याने व सुधीर मुनगंटीवार यांनी संगनमताने वर्धा बसस्थानक बांधकामांत खूप मोठा भ्रष्टाचार केला. डागडुजी करून ,मलमपट्टी केली.
@rahultamgadge12447 күн бұрын
वर्धा मधे रोजगार निर्मिति करा बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे
@surajwanjari891815 күн бұрын
कमी शेण खाणारे mla
@sagaronkar541721 күн бұрын
Pahile Ghar bhar mgh yejo
@sk-en5lm21 күн бұрын
शेखर भाऊ शेडे फिक्स आमदार होणार
@ShubhamPatil-ey5ov22 күн бұрын
Pankaj bhoyar ni fakt aaple ghar bharle kahi kamacha nahi ha manus.... Ya veles only Maha Vikas Aakhadi
@saurabhholani370017 күн бұрын
Maha Vinash Aaghadi 😆
@dineshkhadatkar117822 күн бұрын
pagal
@abhijeetnakhale406921 күн бұрын
शेकऱ्याच काय या आमदारांनी स्वतःचा विकास केला शेतकऱ्यांना काहीच केले नाही....
@sachingiradkar273221 күн бұрын
Light of unity 56 lakh❤❤
@devanandgomase12521 күн бұрын
पंकज भोयर 25हजार नी निवडून येणार वर्धा जिल्हात 4 हीं मतदार संघात कमळ फुलणार
@pravinsayankar508822 күн бұрын
Pada yala ghari basva shekharbhau la sadhi dya bolbachan kam zero