खरंच प्रांजळ मत व्यक्त केली आहे सार्थ अभिमान वाटला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे सौंदर्याची उधळण करणारा लेख कथा रेखाटली आहे पात्राला शोभेल असे देखणे स्वप्न देखिले हीच अपेक्षा आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे यश संपादन केले आहे आपला पारदर्शी भाव आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नाही असो अथवा नसो कदर केली आहे छान विषयावर आधारित मालिका प्रभाव पडला आहे खूप सुंदर आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्यच समजतो आणि शुभेच्छा देत आहे
@dattatraychavan1857 Жыл бұрын
सर खुपच सुंदर विचार मांडलेत आपला अभ्यास अप्रतिम आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या कुटूंबाला सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी महाराज
@bhikajipatil615411 ай бұрын
खुप positive विचार आहेत sir तुमचे जगण्याला प्रेरणा देतात
@geetamalavi3908 Жыл бұрын
मोबाईलच्या स्टेटस च उदाहरण खूप छान समजाऊन सांगितला सर😊
@ramjadhav57979 ай бұрын
❤
@TukaramTarnge2 ай бұрын
खूप खूप छान आहे, हेच विचार सर्वांनी लक्षात घ्या, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही, धन्यवाद 💗👌💗👍💗🤝💗💯💗🙏💗🙏💗🙏💗🙏💗🙏💗
@tulsirampawar2861 Жыл бұрын
" प्रवचन " ऐकून मन प्रफुलीत झाले. धन्यवाद!!!!
@dipaliraskar1624 Жыл бұрын
अप्रतिम..गणेशदादा..अप्रतिम..👏 ज्यांना खरंच स्वत:च्या विचारांचे शुद्धीकरण करायचे असेल.. त्यांनी गणेशदादांची व्याख्याने.. विचार जरूर ऐकावीत..🙏 खरंच खूप बदल होतो आयुष्यात..👍 धन्यवाद..गणेशदादा..धन्यवाद..🙏
@SGCraft-zq4gm Жыл бұрын
गणेशदादा खरचं खूप छान बोध घेण्यासारखे आहे म्हणून खूप खूप धन्यवाद
@hrushikeshbhagat5609 Жыл бұрын
Nice speach
@rajendratengale3373 Жыл бұрын
@@hrushikeshbhagat5609 Ooo P
@dipakmarne467 Жыл бұрын
❤
@loveyouindia810 Жыл бұрын
❤
@dadaramgutal146911 ай бұрын
सर अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आणि सुंदर व्याख्यान आहे आणि ते मनापासून आवडले 🎉🎉
@amd80572 ай бұрын
खूप छान तरुण पिढीत अत्यंत आवश्यक आहेत हेच विचार
@sureshingle34599 ай бұрын
बुद्धाने हेच फार पूर्वी सांगितले आहे
@shobhayelgate3166 Жыл бұрын
Sir 🙏🙏 .Tumhi waktavve khoop chan karta , tumche vyakkhan aikatach rahave vatate .thanks sir 🙏 🙏
@दामोधरथोराम Жыл бұрын
छान गोड चितंन शिंदे गुरुजी यांचे आभार वारकरी सिद्धांत चँनलचे आभार
@prachimohite95874 ай бұрын
Khupach sunder. Motivation for all people 🙏🙏
@kisankumbhar2502 Жыл бұрын
कणखर आवाज आणि बोलण्यात एक नंबर, भाषा छान
@Sanubhujade1234 Жыл бұрын
किती छान तुमचं प्रवचन मला खूप आवडलं जय जय राम क्रिष्ण हरी
@BajrangMagdum574 күн бұрын
सर अतिशय सुंदर विचार मांडले.....
@bk.er.dr.tulsiramzore74304 ай бұрын
Glory to God 🎉 ओम नमः शिवाय शिवजी सदा सहाय्य ओम नमः शिवाय गुरुजी सदा सहाय्य 🎉 ओम शांती 🎉!
@sambhajigodase96635 ай бұрын
शिंदे साहेब खूप विचार चांगले मांडले आहेत देशाला या शब्दाचा भयंकर उपयोग होणार आहे
@ShreyaRaorane-p7d4 ай бұрын
🙏खूपच छान वाटते
@rahulbhoknal Жыл бұрын
मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी सरांचे विचार ऐकतो खुप छान मार्गदर्शन मिळते खरच धन्यवाद सर
@Sitaram-d2p3p7 ай бұрын
खूप सुंदर विचार सांगितले आहे महाराज. धन्यवाद.
@संतोषपाखरे-घ3घ7 күн бұрын
अप्रतिम सुंदर व्याख्यान
@mohinigaikwad521 Жыл бұрын
खूप छान विचार आहे त सर तुमचे आणि आहे त आशे समाजात अनेक लोक दुसऱ्यांना नाव ठेवायला खूप जिवाचा आटापिटा करत असतात 👍
@vikaschavan44634 ай бұрын
Khup chan vichar sangitlat thank you so much sir
@arunpawar29369 ай бұрын
अप्रतिम विचार ऐकण्यास मिळतात सर आभारी आहे सर
@subhashshinde526316 күн бұрын
धन्यवाद गणेशजी 🌹
@ManikDalavi-ho1cz2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप छान विचार मांडलेत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@devalamanapure4063 Жыл бұрын
अशा विचारांची तरुण पिढीला खूप आवशक्ता आहे
@MahadevKharat-fl7hi3 ай бұрын
सुंदर विचार ऐकून आचरणात आणावा आणि वागावे जय भोलेनाथ❤
@vidhighag8407 Жыл бұрын
Khup khup Dhanyawad sir
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
खुप सुंदर धन्यवाद सर
@sureshkhandekar134214 күн бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले आहेत ❤️
@deepakchaudhari20632 ай бұрын
सर खूपच छान बोलतात आपण. आपले वक्तव्य समाज परिवर्तनाची नांदी आहे.
@mukundwakodkar41310 ай бұрын
खुप सुंदर विवेचन ' बोधपर आत्मचिंतन पर . धन्यवाद .
@SumitRathod-e7l6 күн бұрын
Thanks sir tumi kuhu chan vichar mandle thanks very much good luck sir
@bibhishansarkale98733 ай бұрын
प्राध्यापक गणेशजी 👌 खुप सुंदर "विचार "समजमाध्यमावर आपण सांगितला. मनात कोणाबद्धल असे वाईट विचार येणं सुद्धा चांगलं नाही.
@appasahebpawar154310 ай бұрын
I proud of ❤❤❤❤❤
@ravindrabhutambare44022 ай бұрын
सर खुप छान प्रबोधन केले आहे आपण असे प्रबोधन आदिवासी ठाकर समाज व्यसन मुक्त करण्यासाठी केले तर बरं होईल
@ShakilShaikh-kd3tr4 ай бұрын
खुप सुंदर विचार आहे सर तुमचे धन्यवाद शिंदे साहेब
@Swamisamarthraj_24 Жыл бұрын
Khuop chan....mazyakde book ahe tumch..."सुख" khup sundar ahe