खरं आहे. वरुण भागवत, साक्षात ज्ञानेश्वर माऊली असेच दिसत असणार, असेच बोलत असणार, जयतु ज्ञानेश्वर!
@apekshashejwalkar8000 Жыл бұрын
खूप छान! उत्तम अभिनय, उत्तम विचार, पुढील भागांसाठी शुभेच्छा!
@vishungp8396 Жыл бұрын
वा खूप छान भागवत जी.आपल काम मला खूपच आवडलं. मी रोजच ही मालिका बघते.काही वेळा तर डोळ्यातील अश्रु थांबत नाहीत. सर्व भावंडांचे काम छान. पण मला तुमचं काम जास्त आवडले.
@kalpitagirkar7871 Жыл бұрын
वरुण, खूपच छान भूमिका निभावलीस !!! माऊली माऊली आणखी वेगळ्या रुपात असूच शकत नाही वरुण !! पुढील आयुष्यात तुझी नक्कीच भरभराट होईल कारण माऊलींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सतत राहील . भाग्यवान आहेस तू !!! 👍💐💐 💐💐
@SayaliPimple-m7c Жыл бұрын
माऊली.. अखिल प्राणीत्रांसाठी वंदनीय... खूप छान इफेर्ट्स टाकलेत... 🌹🌹🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी.. वरुण the ग्रेट 🌹👍🏻keep it up बेटा 👍🏻🌹👍🏻🌹
@durgasadbhaiyya742 Жыл бұрын
जयतू ज्ञानेश्र्वर... खूप आनंद झाला मला ज्ञानेश्र्वर माउली ही सिरियल पाहून मज आयुष्य खूप समाधान पावल.. वरुण सर यांचे काम रियल ज्ञानेश्र्वर माउली सारखेच झाले आहे..त्यांना मज कडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस माउली त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण करो अशी मी माऊली कडे मागणे मगीन..!! जय श्री ज्ञानेश्वर माउली!!🔱🚩🚩🙏🙏
@suhasinikamble7940 Жыл бұрын
वरुण भागवत यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका फारच अप्रतिम साकारली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि तेज दिसून येते. त्यामुळे लोकाचे हात आपोआप जोडले जातात. यात शंका नाही. 🙏जयतु ज्ञानेश्वर महाराज 🙏
@NG-hj7zt Жыл бұрын
माऊली जगाची 🙏🙏
@anjalikulkarni6180 Жыл бұрын
जयतु ज्ञानेश्वर. वरुण खुपचं छान अभिनय, साक्षात ज्ञानेश्वर माऊलीच दिसते. आवाज छान काढलाय. आता असं वाटतं माउली अशीच असावी.😊
@rajaniamrutkar1916 Жыл бұрын
हुबेहूब ज्ञानेश्वर माऊली साकारली! जयतु ज्ञानेश्वर
@anurathhinge3338 Жыл бұрын
ज्ञानोबा माऊली तुकाराम वरूणजी आपण माऊली साकारली आहे आम्हाला माऊली भेटल्याचा नेहमी आनंद होतो. आपले खूप खूप अभिनंदन.
@janabairaut36913 ай бұрын
वरुन भागवत खरंच माऊलीचे काम छान केले बघताना खरंच माऊली साक्षात आहेत असे वाटत होते ज्ञानेश्वर माऊलीचा वरदहस्त तुमच्या मस्तकावर होता पांडुरंगाची कृपा हे सर्व असल्या शिवाय घडु शकतं नाही काम खूप छान केले पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा माऊली
@rohinirp3168 Жыл бұрын
Khup chaan ahet Dnyaneshwar mauli sakarnre actor
@ramakanttarmale88 Жыл бұрын
वरुन भागवत तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली. तुमच्या भूमिकेमुळे जगातील लोकात असलेले अज्ञान दूर करून समाज परिवर्तन घडविले. साक्षात तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीं आहात. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो!
@mangalandhale6025 ай бұрын
माऊली माऊली माऊली 🙏
@YogeshWaghere-m9o10 ай бұрын
खूप छान 👍🏻
@gokullakhe1067 Жыл бұрын
Khup Chan Ram kishan Hari 👌👌👌
@chandrakantpawar7104 Жыл бұрын
जयहरी माउली 🙏🙏
@anitak244 Жыл бұрын
Congratulations on completing the great Mauli episode. Hats off to your role. Satvivkata form all
@manojbhandari1233 Жыл бұрын
🙏जय ते ज्ञानेश्वर 🙏
@anitak244 Жыл бұрын
Congratulations on completing the great Mauli episode. Keep satvik vruti. Really enjoyed your role. The great
@hemangipandit1122 Жыл бұрын
I’m a big fan of you.
@shivajighuge9030 Жыл бұрын
जय तु ज्ञानेश्वर जय तु ज्ञानेश्वर
@PratibhaPatil-zz1ov Жыл бұрын
😢Vrun dada khuch chan Dnyaneshwar mauli🙏
@namratag6352 Жыл бұрын
वरूण फारच छान तुझ्यात ज्ञानेश्वर माऊली दिसतेय
@loveshizukastatus85152 ай бұрын
माऊली आपण कुठे राहतात ते सांगा पहिले मला तुमचे दर्शन घ्यायचे आहे नक्की कमेंट मध्ये सांगा जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी वरून उर्फ माऊली
@vimalthorat2243 Жыл бұрын
Adhipurush cha team ne yanchankadunn prerana ghetali pahije
@shivajighuge9030 Жыл бұрын
Ram kushna hari
@pradnyasankhe4020 Жыл бұрын
झानेश्वर माउली🎉
@archanagadhave3003 Жыл бұрын
Kharach khup chan vatal tumchi serial pahun
@vikramchavan6808 Жыл бұрын
खाता सर्व गोष्टी पण नॉनव्हेज सुद्धा
@sonalsonvane2714 Жыл бұрын
Kharch mauli zara asen tar aasch shanat ani khup kami bolat asnar ani shanat gun van asen 🙏🙏