वसईतील १४६ वर्षे जुने घर | १८७७ साली बांधलेले वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house

  Рет қаралды 114,679

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

वसईतील १४६ वर्षे जुने घर | १८७७ साली बांधलेले वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house
वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत.
१४६ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व वसईच्या एक नव्हे तर दोन-दोन आमदारांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेल्या कोयलो कुटुंबियांच्या घराला आज आपण भेट देणार आहोत.
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
सिल्वेस्टर अंकल, नेल्सन अंकल व समस्त कोयलो परिवार,
आलदोडी, रमेदी-होळी, वसई
लुईस डि'मेलो, न्यू मॅकवीन टेलर्स, होळी
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
...
वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
• Old houses जुनी घरे
#oldhouse #vasaioldhouses #vasai #coelhohouse #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Пікірлер: 367
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वसईतील १४६ वर्षे जुने घर | १८७७ साली बांधलेले वसईतील घर | Old house of Vasai | Traditional house वसईत जुन्या वैभवाची साक्ष देणाऱ्या बऱ्याच वास्तू आजही तग धरून उभ्या आहेत. एकेकाळी वैभव व माणसांची वर्दळ अनुभवलेल्या ह्या वास्तूंपैकी काही आज ओस पडल्या आहेत तर काही अजूनही दिमाखाने उभ्या आहेत. १४६ वर्षांनंतरही डौलात उभ्या असलेल्या व वसईच्या एक नव्हे तर दोन-दोन आमदारांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेल्या कोयलो कुटुंबियांच्या घराला आज आपण भेट देणार आहोत. छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: सिल्वेस्टर अंकल, नेल्सन अंकल व समस्त कोयलो परिवार, आलदोडी, रमेदी-होळी, वसई लुईस डि'मेलो, न्यू मॅकवीन टेलर्स, होळी हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2&feature=shared #oldhouse #vasaioldhouses #vasai #coelhohouse #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
@namdeogaikwad1769
@namdeogaikwad1769 Жыл бұрын
😊😊😊
@namdeogaikwad1769
@namdeogaikwad1769 Жыл бұрын
😊😊
@akanshashahane7940
@akanshashahane7940 Жыл бұрын
TV in
@satulopes8242
@satulopes8242 Жыл бұрын
​​@@akanshashahane7940🎉best friend❤baravatla juna ghrbagon
@malcolmfurtado2130
@malcolmfurtado2130 Жыл бұрын
Thanks sunil for exposing my mother & father in-law wedding photo graph
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
So nice of you, Malcolm Ji. Thank you
@amoghvaidya8052
@amoghvaidya8052 Жыл бұрын
Tumchya authentic pork ,fish, dishes bagaichi icha ahe👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
जरूर प्रयत्न करू, अमोघ जी. धन्यवाद
@abhayzanjurne5620
@abhayzanjurne5620 Жыл бұрын
Very nice
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Abhay Ji
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes Жыл бұрын
Excellent job Sunil and team 👌🏻 Music pun bhari ahe
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, डॉक्टर जी
@vanitamankame9346
@vanitamankame9346 Жыл бұрын
छान,माहिती,आहे😇
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@keshavdasbs4845
@keshavdasbs4845 7 ай бұрын
Sunil thank you very much for such wonderful documentaries. I enjoyed the Michael Vasai Kelivale and so did some my contacts on seeing the clip. You are surely doing an eyeopening uncovering along with your wife (I hope I am correct)...... please keep up this lovely work where we get to see what Bombay was, 60 years and beyond. Good luck.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thanks a lot for your kind words and appreciating our videos, Keshavdas Ji. Yes, I and Anisha, my wife we both make these videos.
@kalyankelkarsanjivanikelka3876
@kalyankelkarsanjivanikelka3876 Жыл бұрын
ऐतिहासिक वारसा जतन करून ठेवणं हे सिल्व्हर कोयलो परिवारांचे आभार मानतो.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, कल्याण जी
@Sunriserrs
@Sunriserrs 9 ай бұрын
👍
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
धन्यवाद
@simonlopes2137
@simonlopes2137 Жыл бұрын
Wawawa
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सायमन जी
@thewarriors3403
@thewarriors3403 4 ай бұрын
Hai sarv converted ahet
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
हो, आपल्याला खालील व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. धन्यवाद kzbin.info/www/bejne/qZ27l4yhmK54ercfeature=shared
@vishwanathacharekar8123
@vishwanathacharekar8123 10 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
धन्यवाद, विश्वनाथ जी
@supriatikekar1116
@supriatikekar1116 Жыл бұрын
No family live there now
@minakshimulye3252
@minakshimulye3252 Жыл бұрын
केवढं मोठं घर आहे.कधीकाळी माणसांनी भरलेले घर आज रिकामी आहे. घर पाहताना जुनी कलाकुसर दिसते.घर अजूनही जतन केले आहे या बद्दल खरच खूप कौतुक आहे.
@BlossysKitchen
@BlossysKitchen Жыл бұрын
मला आल्तार खुपच आवडल. छान व्हिडीयो
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, मीनाक्षी जी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@satulopes8242
@satulopes8242 Жыл бұрын
Khrach🎉santahet❤🎉abhari😂😂😂maze sudhaar june ahe८५vashache❤😂😂😂
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
@@satulopes8242 जी, पाहायला आवडेल. धन्यवाद
@divenpatil
@divenpatil Жыл бұрын
हे खूपच महत्वाचे आहे जरी सध्या कोणीही ह्या घरात रहात नसलं तरी हे घर जपून ठेवलं आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, दिवेन जी. धन्यवाद
@kirtisagar6821
@kirtisagar6821 Жыл бұрын
AMHALA DYA, PETS NA THEVAYALA.
@divenpatil
@divenpatil Жыл бұрын
@@kirtisagar6821 मॅडम.. ह्या घरामध्ये बऱ्याच आठवणी असतात. जर पेट्स ठेवायला जागा नाही तर मग पाळता कश्याला?
@vilasnaik3861
@vilasnaik3861 11 ай бұрын
धन्यवाद सुनील भाऊ, खूप जुन्या अनुभवलेल्या आठवणी जागृत केल्या, आपल्याकडे सुद्धा अशीच घरं होती व वस्तुही होत्या. खूप हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@vivekmundhe8693
@vivekmundhe8693 Жыл бұрын
This is heritage house need to be preserved meticulously. Sunil you are doing a good job through your KZbin channel and making aware of our rich heritage to new generation. 👏 keep it up....
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vivek Ji
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
⛪ हे घर एक छोटा चर्च सारखं आहे 😊 आता खूप जुनी घर फक्त रविवारी चर्च सारखं वापरतात कोयलो कुटुंबीयांना मनापासून धन्यवाद 🙏🏽 सुनील आणि अनिषा कृपया ही जुने घराची सिरीज बनवा 🙌🏽
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर उपमेसाठी धन्यवाद, बालाह जी
@Lidili
@Lidili 11 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ. सुनील डीमेलो तुमचे मनापासून आभार. तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर असतात. मी 1979 ते 1981 सालि वसई कॉलेज मधून पदवीधर झालो. त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@pramilatelang2362
@pramilatelang2362 Жыл бұрын
माझे बालपण वसई मधे गेले आहे. मी आता ठाण्यात राहते.विडिओ पाहून जुण्या आठवणी जाग्या झाल्या. विडिओ खुप सुंदर ❤❤❤❤👌👌👌👌👌👍एकच नंबर 👍👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@kalyankelkarsanjivanikelka3876
@kalyankelkarsanjivanikelka3876 Жыл бұрын
वसईचा इतिहास जपण्यासाठी वसई पर्यटन विकास योजनेअंतर्गत समाविष्ट करावे.जेणेकरुन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वास्तु मार्गदर्शक ठरतील.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्याण जी
@The_MixedBag
@The_MixedBag Жыл бұрын
आम्ही समोरील जांभळीच्या झाडावरील जांभळे येता जाता पाडून खायचो. सुंदर आठवणी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अमित
@चलावाचूयाकविता
@चलावाचूयाकविता 4 күн бұрын
वा वाह,सुनील सर खूप सुरेख माहिती मिळतेय तुमच्याकडून..माणूस बदलतो पण संस्कृती,परंपरा कायम असतात..धन्यवाद सुनीलजी
@sunildmello
@sunildmello 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@kishorvartak3819
@kishorvartak3819 11 ай бұрын
अशा प्रकारची जुनी घरे वसई मध्ये हातावर मोजण्या इतकीच आहेत.होळी बाजार येथील स्व.भायजी राऊत परीवाराचे सुध्दा प्रशस्त घर(राजवाडा) आहे.तसेच देवाळे गावात देखील स्व.भिवा वर्तक ह्यांचे सुध्दा सन १९१० मध्ये बांधलेले असे घर आहे. एकंदरीत आपण फार सुंदर विषय घेतला आहे.आपले अभिनंदन 💐
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
हो, परवानगी मिळाल्यास ही दोन्ही घरे दाखवायची इच्छा आहे. धन्यवाद, किशोर जी
@dr.shrutipanse7137
@dr.shrutipanse7137 Жыл бұрын
खूप छान घर आहे. जुन्या वस्तू. फोटो, कपाटं मस्तच. ही माहिती तुमच्यामुळे मिळाली.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
@latamore1593
@latamore1593 10 күн бұрын
नक्कीच खूप सधन् व सुशिक्षित कुटुंब असणार हे त्या काळी घरे मातीची असत पण ही घरे किती मजबूत हवेशीर होती आपण छान विषय घेतला छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 9 күн бұрын
अगदी बरोबर बोललात, लता जी. धन्यवाद
@चलावाचूयाकविता
@चलावाचूयाकविता 4 күн бұрын
साहित्यिक मा.फ्रांन्हिस दिब्रिटो यांच्यावरही माहीती मिळाली तर बरे होईल सुनील सर!
@sunildmello
@sunildmello 4 күн бұрын
जरूर प्रयत्न करू. धन्यवाद
@atulgaikwad3333
@atulgaikwad3333 Жыл бұрын
I love history and historical old things 😍😍😍ha video bagat astana asa watl ki tumhi amchya sathi time travel karun junya kalat gela hota. Khup bhari watl 😍😍yar ❤love you sunil bro from Nashik.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ही सुंदर उपमा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अतुल जी
@Expd1
@Expd1 Жыл бұрын
Tumhi videou channel chya madhyamatun he June vade n mahiti next new generation sathi jivant n store rahatil so please tumhi ase vade videou shoot kara,salute for ur work🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
जरूर प्रयत्न करू, देवेन जी. धन्यवाद
@reganalmeida6045
@reganalmeida6045 Жыл бұрын
After seeing these series of the historic homes of Bassein, I found myself wishing I had been there at the time. It is simply a blessing to see how the families who still live in these ancient Bassein homes continue to care for and preserve them. ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Glad you liked it. Thank you, Regan Ji
@pravinvartak3147
@pravinvartak3147 2 ай бұрын
सगळ्या वस्तू जपून ठेवल्या आहेत म्हणून कोयलो कुटुंब कौतुकास पात्र आहेत.नाहीतर इतर कोणी असते तर सर्व वस्तू भंगार म्हणून विकून मोकळे झाले असते.प्रत्येक वस्तू मध्ये भावना गुंतलेल्या आहेत .हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद प्रवीण जी
@raneusha
@raneusha Жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती. Thank you Sunil! Shri John Coelho यांच्याकडे इतकी मोठी मंडळी येऊन गेली आहेत हे ऐकून त्यांचा अभिमान वाटला.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, उषा जी
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Жыл бұрын
तुम्ही मराठी भाषेत फुटबॉल सामन्यांचे समालोचन आणि समीक्षण देखील सुरू करा, मराठी भाषेत महाराष्ट्र मधील फुटबॉलप्रेमींना तुम्ही हा खेळ व्यवस्थित समजावू शकता.👍⚽🇮🇳
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, विजीथ जी
@vikrammumbarkar4113
@vikrammumbarkar4113 Жыл бұрын
सुनील खूप छान व्हिडिओ खरंच ! ही नुसतीच घरं आणि त्यावेळच्या वस्तू नाहीत तर आपल्या खूप जूना वारसा आहे. व्हिडिओ सोबतच या सर्वच गोष्टींचे जतन करण्यासाठी त्या कुटुंबातील लोकांना प्रोत्साहित करा . एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक संस्थेमार्फत यांचे संवर्धन, जतन करण्यासाठी तुम्ही एखादी चळवळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा . खूप छान 🎉 🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी व सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रम जी
@andromeda2950
@andromeda2950 6 ай бұрын
Sunilbhau, jam bar vatl.. Bhutkalat gheun gela direct... Malyavar bhulbhulya 3 chi shooting hou shakte... Ani tu Akshay Kumar peksha fit hai.... Anishan rahatach visarl tar uncle ne pude tila bolunch dil nai... Bail kaisan anvyaha ah bolala... Gavs pani... Haral bolvyas nay
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@TRECIAFERNANDES
@TRECIAFERNANDES Жыл бұрын
Very beautiful video Especially the intro is so nostalgic it give goosebumps☺️ 👍🏻 make more such video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, we will definitely try, Trecia Ji
@keshavfoferkar775
@keshavfoferkar775 11 ай бұрын
सुनिल मस्त सादरिक ण मला आवड ल जुन ते सोनं म्हणतात आम्ही त्यातले आ होतं पण तुझी खोदून खोदून विचारण्याची शैली मला खूप आवडली तुझा व्हिडियो मला खूप आवडला असेच व्हिडिओची मी वाट बघेन भावी वाटचालीस माझ्या तुला सुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, केशव जी
@shilpagadre2226
@shilpagadre2226 Жыл бұрын
उतक्रुष्ठ विडियो.. कोहेलो कुटुंब श्रीमंत आणी कर्तुत्ववान आहेच पण त्यांचा साधेपणा त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची दुजोरी देतो. सुसंस्कृत लोक म्हणतात ते हेच. सुनील जी तुम्ही अशीच वाटचाल करत रहा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, शिल्पा जी. धन्यवाद
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
Hi सुनीलजी.... खूपच छान व्हिडीओ आहे 👍 चांगली माहिती दिलीत तसेच जुन्या घरांची व्हिडीओ series बनवा, बघायला नक्कीच आवडेल...!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, मनोहर जी. धन्यवाद
@vilaschavan2987
@vilaschavan2987 11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली जुनं ते सोनं असतं घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच घरातील सर्व वस्तू स्वच्छ असाव्यात एक वेळ सर्व फोटो स्वच्छ करून घ्यावेत
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@vaibhavi8738
@vaibhavi8738 Жыл бұрын
Goa madhe asli juni ghar atta ancestral properties mhanun traveller lokanna baghayla thevli ahe. Eka gharich ticket 300 per person hot, second val ghar te eka 200 yrs junya adv ch hot. 500 rs ticket, ashach junya vastu thevlya ahet. Guides ahet ghar ani bhandi dakhavtat.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप छान प्रकल्प आहे. धन्यवाद, वैभवी जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सुनीलजी तुमच्या मुळे इतक्या जूने आणि सुंदर घर बघायला मिळाले अशी घरे बघायला खूप खूप आनंद वाटतो
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
@hinalad4159
@hinalad4159 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडीयो. जुन्या‌घरातील‌पचरातन वस्तु‌ एकत्रकरून चर्च मधे संग्रहालय ‌करा.नवीन पिढिसाठी वारसा आपल्या पुर्वजांच्या आठवणी. ह्यावर विचार करा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
रमेदी चर्चमध्ये जुन्या वस्तूंचे एक संग्रहालय आहे त्याला कोयलो कुटुंबीयांनी बऱ्याच वस्तू दिलेल्या आहेत. धन्यवाद, हिना जी
@alanna2
@alanna2 Жыл бұрын
Sunil ji deserves his own show on tv, you make great videos, keep it up
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Alan Ji
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Жыл бұрын
खुप आवडल भुतकाळातले विचार आल मला परत पहायला आवडेल आभारी आहे खुप खुप धन्यवाद 🙏🏽God bless you
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@devendrakudalkar775
@devendrakudalkar775 Жыл бұрын
सुनिलजी. धन्यवाद. ..... खूप सुंदर. व्हिडिओ. .,.. आपल. बोलण. माहिती. देणे. प्रभावी आहे. ..👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, देवेंद्र जी
@medhasathe6341
@medhasathe6341 11 ай бұрын
Hello Sunilji, excellent VDO, from England.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
Thanks a lot, Medha Ji
@vasukadiwal1829
@vasukadiwal1829 11 ай бұрын
JUNE GHAR MHANJE GHARACH ASAYACH, MOTHA HALL, MOTHI KITCHEN BATH ROOM ANI TOILET PAN MOTHI. ANI TOILE EKDUM VELALE ASAYACH. TYA KAL EK VEGALE AANI SUNDER. ATTA ONE ROOM KITCHEN, ONE BED ROOM OR TWO BED ROOM NAVHATI. POORVICH KAL ATISHAY SUKHACHE HOTE. TO KAL KUTH GELA KAS GELA MAHITACH PADAL NAHI. YE AAHE SRUSTICH LEELA. ENJOY KALIKAL.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, वासू जी. धन्यवाद
@kanahyatiwari1315
@kanahyatiwari1315 11 ай бұрын
Wao . Tq bhu yevde changle mothe ghar dakhvle . Me 36 ghad cha mahasamund cha gavat gelo hoto aatapan tikde mothe mote ghar aahet .
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कन्हया जी
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 Жыл бұрын
सुनिल जी खुप दिवसानी तुमचा व्हिडिओ बघते आहे. नेहमी प्रमाणेच छान विषय, छोट्या छोट्या गोष्टींचा आवर्जुन केलेला उल्लेख ही तुमच्या व्हिडिओ ची खासियत, सुंदर, अनिशाजी तुमचे पण कौतुक ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@peterdsouza5558
@peterdsouza5558 Ай бұрын
Hi Sunil, thank you for showing our old generation's house. God bless you.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you, Peter Ji
@arunvaze7538
@arunvaze7538 Жыл бұрын
खुप छान दादा आपल्या वसई अजून काही जुन्या वास्तू असतील तर दाखव जुनं ते सोनं शेवटी मी म्हणेन सुंदर आमची वसई जय महाराष्ट्र 💐💐🙏👌👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, अरुण जी. धन्यवाद
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Жыл бұрын
दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात आणि तुम्हीं खुप छान माहिती देता तुमचे मना पासून आभार आणि मी राहायला जरी मिरा रोड ला आसलो तरी मी वसई वर जीवा पासून खुप माझी वसई आवडते ❤❤❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सोहम जी
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Жыл бұрын
हा वारसा आसच पुढे चालु ठेवा 🙏🙏🙏💐💐
@rohanmachado
@rohanmachado Жыл бұрын
खूपच छान. जुन्या पारंपरिक गोष्टी पाहून मन भरून आले. Good old days.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहन जी
@advatul1740
@advatul1740 Жыл бұрын
Sunil sir hatts of you.. tabbal 2 aamdar aani ghara samor itake khadde..🤣 👍👌🤗🤣🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अतुल जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope Жыл бұрын
Mast aahe ghar aani khup aathvani suddha aahet gharala jodun... asech video nakki post karat ja sunil bhau.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप
@sandycomedy3
@sandycomedy3 Жыл бұрын
सुनील जी आम्ही नाराज व्हावे असे तुम्ही करता,कारण तुमच्या व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो व्हिडिओ खूप दिवसाने आला.तुमच्या वाटचालीला आमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी व परिवार.
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 Жыл бұрын
जुन्या मराठी संस्कृतीचे घर... जुन्या कथा कादंबऱ्यात वाचलेले...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, यामिनी जी
@gurunathgaonkar1014
@gurunathgaonkar1014 6 ай бұрын
पालघर ते गोव संपूर्ण कोकण पट्ट्यातील जुनी घरे सारखीच असायची
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, गुरुनाथ जी
@kanahyatiwari1315
@kanahyatiwari1315 11 ай бұрын
Me maza vadilancha 80 varsha cha juna foto sambhlun thevlela aahe mazgao dock cha
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप सुंदर, कन्हया जी. अनमोल ठेवा. धन्यवाद
@AJK101962
@AJK101962 Жыл бұрын
One of my freind and colleague from Bank of India name Everser Cohelo resident of Bassin does he relate to this family, just my guess. All your hard work is appreciated. After completing Bassin episodes try to cover Mumbai and find any old house, family who are linked to history. May you find Mazgaon, Bhyculla etc places please record it and preserve for our children coz in next 5 years history of Mumbai and Bassin will be erased from Map and all historian (our grandpa or Great Grandpa will be gone) and no one will be left to tell the past. Salute to you and Anisha who are taking such a pain from busy schedule and family life. Love you both ❤❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
I am not sure about Everser Ji's connection with this family. Thanks a lot for your wonderful comment and valuable suggestions. We will definitely try to cover old houses in Mumbai as well.
@dhirajvartak9827
@dhirajvartak9827 Жыл бұрын
वसई ची संस्कृती भारीच आहे .....जुने ते सोने 👌👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, धीरज जी. धन्यवाद
@pratikshakuber7122
@pratikshakuber7122 11 ай бұрын
सुनील दादा तुझे खरोखर आभार. आणि तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रभू कडे प्रार्थना करतो.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद, प्रतीक्षा जी
@ashagonsalves8772
@ashagonsalves8772 Жыл бұрын
धन्यवाद सुनील .तू ऐतिहासिक वास्तू,ठिकाणे , खाद्यपदार्थ,याचे नेहमीच माहीती देतो.भटकंती करून आणतो.👌👌👌👏👏👏👏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूब आबारी मामी
@purushottam647
@purushottam647 9 ай бұрын
आपण दाखवत असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ मला अतिशय आवडतात.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 9 ай бұрын
फार छान. जुन्या काळात जाऊन आल्या सारखं वाटलं.सुनिल तुझे आभार.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 Жыл бұрын
Nice work.only ye book library la donate Kara 😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
@varadpawar4840
@varadpawar4840 Жыл бұрын
अरे बाबा तेव्हा भारतात फक्त हिंदू धर्म होता आणि ती हे काय दर्शवते आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, वरद जी
@VijayJadhav-ug9zk
@VijayJadhav-ug9zk Ай бұрын
Great .job by u .& u may see the old house ..dharovar.
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you, Vijay Ji
@digamberthorve106
@digamberthorve106 8 ай бұрын
फारच सुंदर हि मोठ्या सधन कुटुंबाची वास्तू आहे.
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 Жыл бұрын
मस्त.. कोणी रहात नसूनही घर बऱ्यापैकी साफ आहे.. नेहमी त्याची मशागत केली जात असावी...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, दत्तात्रय जी. धन्यवाद
@dattatraythakur2173
@dattatraythakur2173 Жыл бұрын
@@sunildmello सुनिलभाई, तुमचे vdo मी नेहमी बघतो... तुमच्यामुळे वसई भागातील खूप चांगली माहिती मिळते.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@dattatraythakur2173 जी, ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@meghnavyas7343
@meghnavyas7343 Жыл бұрын
Khup chhan video 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, मेघा जी
@SangeetaFereira
@SangeetaFereira 11 ай бұрын
Please share the link/number for ordering the dragon fruits.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
Please find the contact details below. Thank you ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई सतेळे वाडी, गिरीज, वसई ९९६७४६५८८४ गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/gXVcH5L8puqnhCuw8
@thomasdias8979
@thomasdias8979 Жыл бұрын
खूप मस्त सुनिलजी ,तुमचे खूप आभार तुमच्यामुळे आम्हाला जुनी घरे पहायला आणि अनुभवय्ल मिळतात.,👌👌👌👌👌💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, थॉमस जी
@usalpaurvi
@usalpaurvi Жыл бұрын
Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done, those small white jug the cathedral, small radio, I need that radio, the kandil, steel buckets and the matka, there are photo shops that can re-master it, by the big makta that small stone round is for masala making,
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Yes, thank you, Ramesh Ji
@harshrajvartak3356
@harshrajvartak3356 Жыл бұрын
Darwajya chi Kadi = Tapra
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, हर्षराज जी
@nahushkkn
@nahushkkn 10 ай бұрын
Sunil dada, tumche oratory skills khup bhari ahet... Dada deserves a show for History TV
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@pragatipowale9880
@pragatipowale9880 10 ай бұрын
Aaple vid9 mahiti purn aani chan astat muli god aahet
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रगती जी
@Mjadav4435
@Mjadav4435 11 ай бұрын
Juna te sona ha varasa japun thevanyat yave. Kiva smarak banavave.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद, मधुकर जी
@sam7204
@sam7204 Жыл бұрын
We love to watch this kind of vlogs, We are basically from Nalasopara but presently in Australia. keep it up.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Sam Ji
@rahuldhage2762
@rahuldhage2762 Жыл бұрын
Thanks Sunil sir for video.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Rahul Ji
@nayanmore241
@nayanmore241 Жыл бұрын
Very Nice and valuable content...thanks for the detailed Explanation
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Nayan Ji
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Жыл бұрын
Very nice.o like old house only.same I have in my village. Kokan.side.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
That's amazing, Karmilo Ji. Thank you
@mgbelsrebelsure9373
@mgbelsrebelsure9373 2 ай бұрын
Khup chhan, Ghar pahun balpan aathavale
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद
@francisnigrel5634
@francisnigrel5634 3 ай бұрын
Good information. Thanks Sunil
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
Thank you, Francis Ji
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 7 ай бұрын
१४६ इतके सुंदर आहे मग राहत का नाही.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
कुटुंब मोठे झाल्यामुळे नवीन घरे बांधली असावीत. धन्यवाद, गोपीनाथ जी
@mpnaik6542
@mpnaik6542 7 ай бұрын
Typical catholic house in Goa ancient time.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thank you, Naik Ji
@chungfromchina9307
@chungfromchina9307 Жыл бұрын
My god what history,pls restore all this and make a museum
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Chung Ji
@shailendra6888
@shailendra6888 11 ай бұрын
Superb! Superb!! Superb!!!
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
Thank you, Shailendra Ji
@RajaramKamble-c2w
@RajaramKamble-c2w Жыл бұрын
खूप छान माहिती ,
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@simonmenezes1345
@simonmenezes1345 Жыл бұрын
ह्या घरांच्या मालकांनी हे घर जतन जपुन ठेवलेले आहे त्यांचे आणी सुनिल डिमेलो ह्यांचे अभिनंदन आभार
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सायमन जी
@sumitrajadhav7230
@sumitrajadhav7230 Жыл бұрын
Khup chan Ghar. Old is Gold. 👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सुमित्रा जी
@royalart3002
@royalart3002 Жыл бұрын
Wah ..mast👌 Mahiti baddle dhanyavad🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूब आबारी रॉयल
@catherinecolaco8848
@catherinecolaco8848 Жыл бұрын
Sunil and Anisha ,please we want old house momentum series 😊 It made me nostalgic
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Yes, we will definitely make videos of old houses. Thank you, Catherine Ji
@prakashshelar2737
@prakashshelar2737 11 ай бұрын
आमच्या घरात पण हे सगळ्या वस्तु आहेत
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@kkii7129
@kkii7129 Жыл бұрын
Nice vdo👌👍
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
Thank you
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou Жыл бұрын
खूप सुंदर घर आणि घरातले देवघर. धन्यवाद सुनीलजी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अजित जी
@astralchannal2817
@astralchannal2817 Жыл бұрын
फार फार सुंदर घर आहे. त्या घरातील जून्या माणसांनी सांगितलेली माहिती व्यवस्थित ऐकू येत नाही तसेच तुम्ही कमी बोला आणि मालकाला बोलू द्या.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ही सूचना नक्की लक्षात ठेऊ. धन्यवाद
@declanpen2441
@declanpen2441 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सुनील
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, डीक्लन जी
@harshrajvartak3356
@harshrajvartak3356 Жыл бұрын
Bhinti madhle kapat = Takabaari 😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, हर्षराज जी
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 70 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 70 МЛН