शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai

  Рет қаралды 112,195

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai
शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही.
वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत.
विशेष आभार: जोवियन, गास
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ
• Kupari culture कुपारी ...
#oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory

Пікірлер: 553
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
शंभर वर्षे जुन्या घरातील दोन आजींशी गप्पा | 100 year old house and a chat with grandmothers | Vasai शंभर वर्षे जुन्या घरात आपली हयात घालवलेल्या दोन आजींशी आज आपण गप्पा मारणार आहोत व जाणून घेणार आहोत एकेकाळी मुंबईभर केळीच्या वखारी असलेल्या वसईकरांची घरे कशी होती? त्यांचे राहणीमान कसे होते? त्यांचा दिनक्रम कसा होता? पेहराव कसा होता? लग्ने व सोहळे कसे साजरे केले जात? इतर रीतिभाती कश्या होत्या? एकत्र कुटुंबपद्धतीतील गंमत, केळींव्यतिरिक्त त्यांच्या वाडीत इतर काय पिकत असे? आणि बरच काही. वसईतील कुपारी समाजाचा पारंपरिक पेहराव म्हणजे 'तांबडा लुगडा' परिधान करणाऱ्या शेवटच्या पिढीतील आजीबाई आपल्या समोर ऐतिहासिक माहितीचा खजिना रीता करणार आहेत. विशेष आभार: जोवियन, गास छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ कुपारी संस्कृतीबाबतचे इतर व्हिडिओ kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3 #oldhouse #vasaioldhouses #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #kupari #kuparis #vasaikupari #Vasaikars #kuparihistory
@manojpandey4014
@manojpandey4014 Жыл бұрын
खूपच छान
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@manojpandey4014 जी, धन्यवाद
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 Жыл бұрын
१०० वर्ष पूर्वीचे घर आणि दोन अज्यांशी केलेली बात चीत मला फार मजा वाटली . मी अश्या साडी परिधान केलेल्या स्त्रिया ६१,६२ सालात पहिल्या आहेत . टांगे पण पहिले बसले पण .तेव्हाचे दागिने छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@sangeetakini6871
@sangeetakini6871 Жыл бұрын
दोन्ही आजी म्हणजे बय ईतकयामन मोकळे करुन प्रेमाने भरभरून बोलत होत्या कि त्यांना आनंद द्विगुणित झाला होता खूप खूप छान होलीक्रास शाळेत शीकायला आल्या जुनी नक्यावरती शाळा होती आता बँक आली तीथे अशी जुनी घरे बघीतले मन गहीवरून येते
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वाह, खूप सुंदर आठवण. खूप खूप धन्यवाद, संगीता जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 Жыл бұрын
आपली बोली आपली भाषा सुन्दर वसई हरित वसई
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
@suchitafiger5608
@suchitafiger5608 Жыл бұрын
सुनिल डिमेलो तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या सासवाच्या जोडीला गप्पा केल्या खूप बरे वाटले
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
त्यांनी आम्हाला परवानगी दिली व इतका वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
@asmitachauhan8481
@asmitachauhan8481 Жыл бұрын
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun tumhare videos bahut man se dekhti hun tumhare videos bahut hi acche aur Sundar rahte hain Aisa lagta hai Jaise mein Aakar tumhare sath vah sari jagah dekhun man Karta hai udkar vahan a jao aur yah sari jagah dekho bahut hi Sundar bahut hi Sundar ATI Sundar yah donon dadi se sasti milkar aur purana Ghar dekhkar Kai purani chijen yad a gai bahut hi achcha Laga thank you
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद, अस्मिता जी
@sachinmhatre438
@sachinmhatre438 Жыл бұрын
खूप छान, आपली संस्कृती जपायला अशी वरिष्ठ मंडळी खूप आधार देतात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सचिन जी. खूप खूप धन्यवाद
@sachinmhatre438
@sachinmhatre438 Жыл бұрын
सुनील जी . तुम्ही खूप छान काम करता आहात , असेच व्हिडिओ बनवत रहा.
@sudeshnirulkar227
@sudeshnirulkar227 Жыл бұрын
सुंदर 👌👌 व्हिडिओचा शेवट निशब्द करून गेला!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
@sudhirpatil5201
@sudhirpatil5201 Жыл бұрын
Very Nice vasai culture
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Sudhir Ji
@anujachoulkar4036
@anujachoulkar4036 Жыл бұрын
Enjoyed this video. This recalls our ancestors. But non of them are living now. But I have seen them during my childhood. Old ladies stories are more or less similar and their stories are enjoyable. Our native is Alibag.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Glad you enjoyed it. Thank you, Anuja Ji
@caleshg4548
@caleshg4548 Жыл бұрын
सुनील जी, आभारी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कॅलेश जी
@juderodrigues7961
@juderodrigues7961 Жыл бұрын
Nice bŕinging culture of Vasai
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Jude Ji
@juderodrigues7961
@juderodrigues7961 Жыл бұрын
@@sunildmello Good job you are doing.
@harshalmore2211
@harshalmore2211 Жыл бұрын
खूप सुंदर दादा मस्त वाटलं
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्षल जी
@meenavartak3041
@meenavartak3041 Жыл бұрын
Mr.Sunil please translate grandmother's conversation in Marathi or in English. They are talking very Fast.Unable to catch The words.I am very Much interested to Know the conversation.Apratim Video as usual.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@meenavartak3041 Ji, we will try to upload subtitles. Thank you
@sabypereira264
@sabypereira264 Жыл бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूब आबारी सॅबी
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Жыл бұрын
खरच छान
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, जनार्दन जी
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Жыл бұрын
Great work by Sunil. Thanks for sharing. 2 Ajina asjunahi udanda Ayushya chhan arogya labho evdhich ishwar charni prarthana.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शामकांत जी
@mikizuzart1530
@mikizuzart1530 Жыл бұрын
My village. Side main mera ghar hai jo past 25 years close hai
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, मिकी जी
@varshaagarkar9334
@varshaagarkar9334 Жыл бұрын
आमच्याकडे म्हणजे दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात जमीन सपाट करण्याच्या वस्तुला चोपणी म्हणतात याने चोपून चोपून जमीन समतल होते.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
@judithmeghalemos8178
@judithmeghalemos8178 Жыл бұрын
Sunil dada tu na aatta old age lokanche get-together thev.
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 Жыл бұрын
They have treasure of memories
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, ज्युडीथ जी. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
You said it right, Shailesh Ji. Thank you
@nutanthakur5693
@nutanthakur5693 Жыл бұрын
आमच्या बाजूला जी दादी राहत होती ती असेच लुगडं घालायची व कानात पण असेच मोठया रिंगा घालायच्या पण गळ्यात तिच्या खूप मोठी जाड अशी माळ असायची. चर्च ला जाताना किंवा येताना आमच्या घरी वळयाचि
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, नूतन जी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
त्यांना खूपच बोलायचं आणि सांगायचे आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, भारती जी. धन्यवाद
@ludovicofernandes9365
@ludovicofernandes9365 Жыл бұрын
So loving family
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Ludovico Ji
@maheshlaybharimhatre9685
@maheshlaybharimhatre9685 Жыл бұрын
Ha poshakh Mauli sarakhach aahe ekada paridhan kela ki tyachat badal nahi Maulicha darshan hote. Deva daya tuzi re hi shudha daiva leela. Aani aata?
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@milikerr4208
@milikerr4208 Жыл бұрын
Loved the video. My compliments to you and Anisha :)Aajis are so talkative and loving! Sunil's thighs were arm rest for both aajis 😂
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
It was an honor for me. Thanks a ton, Mili Ji
@pratikshakuber7122
@pratikshakuber7122 Жыл бұрын
सुनील दादा आम्ही तुमचा हा विडीओ बघताना खूप हसत होतो. कारण दोन्ही दादींच्या मध्ये बसून एक आईची उब तुम्ही अनुभवत होता. तुम्ही प्रश्न विचारून थकले असते पण आपल्या दादी थकणार नाहीत. हया दादी आमच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. हे घराणं नावाजलेले घराणं आहे. आणि असे बरेच कुटुंब आहेत जे अतिशय मेहनत आणि कष्ट करून इतक्या मुलांचा सांभाळ करून आजही ताठ आहेत. खरंच सुनील दादा आपली वसईची ही सोनेरी संस्कृती आणि सरलेला सुकाळ फक्त आता पाणावलेल्या डोळ्यात आहे. सुनील दादा हया दादीसारखी आमचीही दादी होती. अतिशय प्रामाणिक आणि मायाळू माणसांचा सहवास आता संपत आहे. हीच खंत जन्मभर विसरणार नाही. सुनील दादा तुमचे खूप आभार आणि पुढील अशाच चांगल्या वाटचालीसाठी प्रार्थना मय शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या हा प्रेमळ व भावनिक प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक्षा जी
@pratikshakuber7122
@pratikshakuber7122 Жыл бұрын
@@sunildmello धन्यवाद.
@savitasawant1382
@savitasawant1382 Жыл бұрын
जुना इतिहास दाखवल्याबद्दल खुप खुप आभार.असे जुने अनुभव व इतिहास ऐकायला मिळाला कि खुप छान वाटते.ज्ञानात भर पडते.Thanks Sunilji🙏🙏💐🌹
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सविता जी
@ravijadhav6983
@ravijadhav6983 Жыл бұрын
खुप खुप छान सर,दोन्ही आजीबाईंना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रवी जी
@pallavikawali5958
@pallavikawali5958 Жыл бұрын
सुनील ह्या दोन्ही आजींच्या स्मरणशक्तीची खरोखर दाद द्यायला हवी....किती वर्ष आधिच्या गोष्टीही ह्यांना किती लख्ख आठवतात. माझी आजी पण आम्हाला अशाच गोष्टी सांगायची....अगदी तिची आठवण आली. इतक्या सुंदर विडिओ साठी खूप खूप आभार..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, पल्लवी जी. धन्यवाद
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 Жыл бұрын
जुन्या काळचे वैभव चांगल्याप्रकारे जपलं आहे. दोन्ही आज्यांचे अनुभव कथन आवडले. 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@kishoric2726
@kishoric2726 11 ай бұрын
Hi this is kishori from USA! तुमचे video's पाहून खुप छान वाटले. तुमचे मराठी वरील प्रभुत्व वाखाणण्याजोग आहेच पण प्रेझेंटेशन सुद्धा छानच!
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किशोरी जी
@xavierrodrigues2411
@xavierrodrigues2411 Жыл бұрын
I just love what you doing - reminds me of Goa of the 90s…there are so many similarities yet so unique and different. Truly this is a treasure trove Sunil sir. Continue the good work of highlighting the traditions❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Xavier Ji
@rjohnyutube
@rjohnyutube Жыл бұрын
My heart is full of ❤️ and pride for those 2 grandmas. Thank you Sunil & Anisha for bringing this to us. Keep up the good work.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a ton, Johny Ji
@shundi5
@shundi5 Жыл бұрын
या अशाच माऊली आमच्या पार्ले अंधेरी भागात भाज्या घेऊन यायच्या, असाच पेहेराव आणि कानात पारंपरिक गोल चकती सारख्या कुड्या घालून. अलीकडे दिसत नाहीत ..त्यांच्या पुढच्या पिढीने ही परंपरा जपली पाहिजे
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
नवीन पिढी दुसऱ्या कामाला आणि पारंपरिक वेश भूषण फक्त लग्नामध्ये वापरतात 😇
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, शूंडी जी. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, बालाह जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 Жыл бұрын
जुन्या काळातील घरं पाहणे आणि त्या काळातील वरिष्ठ मंडळींनी भेटणं एक वेगळ्याच अनुभव असतो. आपण स्वतः त्या काळात नकळत पोचतो. खूप छान सुनिलजी 🤘🏻☺️अजून वसईतील जुने वाडे पाहायला नक्कीच आवडेल 👍🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, कृतांत जी. धन्यवाद
@BlossysKitchen
@BlossysKitchen Жыл бұрын
OMG 😃 दोन्ही आज्याच बोलणं ऐकतच राहायला वाटले दोघींची पारंपरिक वेशभूषा 🙏 मस्तच 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@1959dilip
@1959dilip 2 ай бұрын
Samvedi boli bhasha .....I knew Lopez family of Bassin ...they were calling themselves as Samvedi Brahmin...converted to Christianity...I recollect the name John Lopez from Nandakhal...Sunil Demello ..please reply the Status of Lopez family...William Lopez, Irin Lopez. are in USA..
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Yes, the Lopes family is in the USA. Thank you, Dilip Ji
@asmitachauhan8481
@asmitachauhan8481 Жыл бұрын
Sunil mein Bhopal Madhya Pradesh se hun aapke videos mein bahut enjoy Karti hun aap Jo Vasai ki sab theek hai dikhte Hain khet purane Ghar yah bujurg Mahila ka purana Ghar sab dekhkar aisa lagta hai ki vahi aankh kar aapke sath ghoom ghoom kar yah sab chijen mein dekho bahut hi Sundar lagta hai bahut hi achcha lagta ATI Sundar bahut man lagta hai aapke videos dekhne mein thank you
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपके सुंदर शब्दो के लिये बहुत बहुत धन्यवाद, अस्मिता जी
@hinalad4159
@hinalad4159 Жыл бұрын
तुम्हाला एक विनंती आहे जुन्या‌घरातील पुरातन वस्तु ज्या आहेत‌ त्या एका ठिकाणी गोळा करुन जतन कराव्या , वस,ई ची संस्कृति जपली‌ जाईल. पुढच्या पिढीसाठी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, हिना जी
@DK-eu5sx
@DK-eu5sx Жыл бұрын
Dharma parivartan ( religious conversion) Zala. Lugdyancha Kay ghewon basla… mi jevha Jijamata udya ( rani baug Mumbai ) madhe jevha gelelo tevha ek lekh vachala.. portugijani jya prakere atyachar kela te baghun khup vaiiit vata la.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. आपल्याला खालील व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. kzbin.info/www/bejne/qZ27l4yhmK54erc
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 Жыл бұрын
जूनीजाणती संपन्न माणसं व खरं ऐश्वर्य पाहिलेली वैभवशाली ईमारत पाहून खूप आनंद वाटला. ...सुनिलजी परवा मा.मोदीजी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करतांना घातलेला "*सोनचाफ्याचा*" हार पाहिल्याबरोबर मला तुमची आठवण झाली. ..वसईतली सोनचाफ्याची बाग तुम्ही दाखवली होतीत एका व्हिडिओत. ...असो, खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Жыл бұрын
Sunilaji aamhi bene israel raigadi jew pann aaila aajila bay mhannto maze swargvasi dady aajila bay mhannayche aanni ajobana papaa aamhi pann ajoba aajila bay aanni pappaa mhannayche
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, यार्देना जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
Hat's Off to kathi & janu आजी 👍जुन्या हाडाची माणसं वयाची पंचाऐंशीव्या वर्षीही एवढी graceful आहेत हे पाहून हेवा वाटतो. पारंपारिक लुगडी, दागिने विशेषतः जानू आज्जीच्या गळ्यातली पोत 👌 आमच्या गावाला आमच्याचं एका नातेवाईकांचं असंच जवळ जवळ शंभर जुनं मांडीचं घर आहे. असंच त्याकाळी मुलामाणसांनी, घरगडयांनी, गाईवासरांनी भरलेलं. पण कालांतराने सर्वच विस्कळीत आणि विभक्त झालं. पण अजूनही ती वास्तू मात्र दिमाखात उभं आहे जुन्या आठवणींना उजाळा देत.. व्हिडीओ 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वाह, संदीप जी. आपण खूप सुंदर आठवण विषद केली. धन्यवाद
@ganeshvadake9944
@ganeshvadake9944 Ай бұрын
attach mi and aai doghani video baghtalyan khup Bara watala I love you sunil tula bhetayche aasa
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गणेश जी. नक्की भेटूया.
@minaladwait5588
@minaladwait5588 Жыл бұрын
खूप गोड आहे दोन्ही आज्या .🌹🌹सुनील जी तुम्ही दोन्ही आज्यांना बोलतं केलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या .त्या गप्पा ऐकायला खूप छान वाटलं.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@marypereira5451
@marypereira5451 Жыл бұрын
दोघी जावा जावा अगदी बहिणीसारख्या आहेत. खूप चांगला परिवार आहे. 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
@pavanraut3706
@pavanraut3706 Жыл бұрын
This language is quite resemblance with mangeli direct , predominantly speaks in fisherfolk community in palghar region, if I am not going any wrong, however nice to see traditional culture of kupari community
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for this valuable information, Pavan Ji
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes Жыл бұрын
Very nice. Reminds me of my grandmothers. We also call it poth. In addition to that we have 'karaba' which is jewelry pinned on top of ears. The other grandma with white choli is wearing that. We also have vale and shinela (it is kept in a museum in Giriz).
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
That's amazing! Thanks a lot for sharing this valuable information, Doctor Ji
@bhushankeni9245
@bhushankeni9245 Жыл бұрын
Farach chaan mahiti dilit. Maze friend , nirmal la aahet. te dekhil kupari aahet. Fakt aawaja varun olakhatat. Phone var. Maitri ajun pakki aahe. Tyana mi nahi visru shakat.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भूषण जी
@TRECIAFERNANDES
@TRECIAFERNANDES Жыл бұрын
Very beautiful video and nice efforts to maintain our old cultural heritage ❤👌🏻😍 looking forward for more such content 👍🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Treci Ji
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 Жыл бұрын
छान!! आजींच्या जोडगोळीने जुन्या आठवणींना सुंदर उजाळा दिला. काळ बदलतो, सोबत परिस्थितीही बदलते, पहिराव बदलतात, सुखसुविधा कमी जास्त होतात, आणि ह्या स्थित्यंतरांचा साक्षीदार जो समाज असतो, त्याला ह्या बदलांचे बरे वाईट परिणाम भोगावे लागतात. हे निसर्ग चक्र आहे, अव्याहतपणे चालूच राहील. आपण केवळ त्रयस्थ पणे ते बघत राहणंच उत्तम. माळ्यावर जे लोखंडी रेलिंग आहे, ते बीडाचं (wrought iron) प्रकारचं आहे. पूर्वी बर्मिंगहॅम मध्ये बनवत आणि इथे आयात करत असत. तिथे असलेलं लाकडी बाकही तशाच पायांवर उभं आहे. कालांतराने इथे मुंबईत, आणि नंतर हवामानाच्या अनुकूलते मुळे पंजाब मधील बटाला इथे बरेच लोखंडकामाचे कारखाने होते. वेल्डिंग आणि मशीन फोर्जिंग तंत्रज्ञान प्रगत झाल्या नंतर परिस्थिती बदलली आहे. असो. शक्य असल्यास आजीच्या अंगावर असलेले दागिने कुठे आणि कोण घडवतात त्याबद्दल माहिती मिळाली तर एखादा व्हिडिओ खंड सादर केला तर बरं होईल. सुमारे 15 वर्षांपूर्वी ईस्ट इंडियन दागिन्यांचे सादरीकरण करणारं एक सुंदर कॅलेंडर माझ्याकडे आलं होतं. आज कुठे आहे देव जाणे. आज सहज ते दागिने दिसले म्हणून विषय निघाला, असो. बाकी नेहमी प्रमाणेच ब्लॉग उत्तम उतरला आहे, धन्यवाद!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात, राजीव जी. आपण पुरवलेल्या तांत्रिक माहितीसाठी देखील खूप खूप धन्यवाद!
@Shawn_Pereira
@Shawn_Pereira Жыл бұрын
Nice observation ! Can you estimate the worth of those railings and are they of any historical significance ?
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 Жыл бұрын
@@Shawn_Pereira It's difficult to estimate the true worth of the railings. I do not know if they hold any historical value, but obviously, the period over which they were manufactured does lend them considerable value as antiques from a bygone era. Failing which, they are just so much of iron by weight, to be smelted for another finished product. Have a good day🙏
@inasgonsalves2147
@inasgonsalves2147 Жыл бұрын
Sunil, very nicely recorded and narrated video of Vasai's down the memory lane Darshan. We have so many vintage or antique places like this in Vasai-Virar region. Nice "Window to the World" efforts by you and your team to explore many such Ajube. Keep it up and get going strong.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words and constant support, Inas Ji
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
*Thankyou Sunil and Anisha for showcasing this 100 + year old house and impressionable talk with grannies* 😇 *Victoria design railing is unique* 🙌🏽
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
@Astro9291
@Astro9291 2 ай бұрын
उजव्या बाजूला ला बसलेल्या आजी... जबरदस्त लाजल्या..😅👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद
@hemantvaitee2990
@hemantvaitee2990 Жыл бұрын
Sulnilji तुम्ही दोन आजी बाईंची छान मुलाखत घेतली. तुम्ही अगदी आपुलकीने दोन आजी बाईंची बोलला. मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई देखील अशीच प्रेमळ होती. त्यांची भाषा आमच्या मांगेली भाषे सरखीच आहे. तुम्ही आमच्या पुण्याला नक्कीच भेट द्या. मला तुमच्या बरोबर गप्पा मारायला आवडेल. मला वसई गावाला भेट द्यायला नक्की आवडेल. जय हिंद जय महाराष्ट्र.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वसईला स्वागत आहे आपलं. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@judithmeghalemos8178
@judithmeghalemos8178 Жыл бұрын
Sunil dada tya dogena kiti bari vatle baag.bcz aata ase kon gappa Mart nai na all r busy.god bless you.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्युडीथ जी
@medhasathe6341
@medhasathe6341 Жыл бұрын
Very nice vdo, loved the traditional jwelllery and old house and mainly 2 ajjis , from England
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Medha Ji
@florydmonte4297
@florydmonte4297 Жыл бұрын
आमची माती आमची माणसं.... अतिसुंदर सुनीलजी... 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, फ्लॉरी जी
@mikizuzart1530
@mikizuzart1530 Жыл бұрын
Aamchi Manss Aani Tyachi Zalele Mati. Sub Gaav Chhodkar bhag rahe hai
@tanujashinde8868
@tanujashinde8868 Жыл бұрын
June te sone Kup sunder vedio
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 Жыл бұрын
खूपच छान सुनील जी या कत्रिनआजी माझ्या सासूबाईंच्या चुलत बहीण आहेत पाहून खूप आनंद झाला
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सरोज जी
@hinalad4159
@hinalad4159 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच व्हिडीओ छान आहे. दोन्ही आजी पण छान बोलतात,पण त्याचे संभाषण संपुर्णपणे मराठीत केले तर अजुन छान समजतील‌त्यांच्या गोष्टी, रेलीग आहेती मुंबईमध्ये ‌मि बघीतली आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हिना जी
@sudhakarteli5644
@sudhakarteli5644 Жыл бұрын
जुनेतेसोने गेलेतेदिवसराहीलयातयाआठवणी नमस्कार 🙏 हरहरमहादेव नमस्कार 🙏 अॅनम़ःशिवाय नमस्कार 🙏 नमस्कार 🙏 अःमसाईराम नमस्कार 🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधाकर जी
@meenavartak3041
@meenavartak3041 Жыл бұрын
Donhi ajjichya family Vishayi mahiti milali Asti tar bare vatale Aste.Tyanchi Mule Muli Kai kartat kuthe Astat.te sangaila Pahije hote.Ata Asa Poshakh astangat Hoil he eikun khoop Vait vatale.Kalaughat He sarva nahiye hoil. Mann dukkhi Zale. Pan tumhi video chya Madhyamqtun te ajramar kelet.Thank You Mr.Sunil & Ms.Anisha.👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीना जी. हो, काही प्रश्न राहून गेले, क्षमस्व
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
सुनील फार छान माहिती. तुला सुध्धा ही जुनी पर्मपरिक गोष्टी पाहून भरून आलं, ह्या जुन्या गोष्टी आता लुप्त होत चालल्या आहेत, जग पार बदलून गेले आहे, है पुन्हा बघण्यास मिळणार नाही याची मनाला हुर हूर वाटते.फारच छान, धन्यवाद सुनील.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, वीरेंद्र जी. धन्यवाद
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला कूपारी भाषेत दोन्ही आजी बरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा अतिशय आनंद देणाऱ्या आहेत शब्दांचे अर्थ लागत होते Alisha नी पण छान शूट केले आहे व्हिक्टोरिया राणी चे रेलिंग काय बोलू शब्द नाहीत अतिशय भावनाशील व्हिडीओ बनवला आहेस आवडला.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 11 ай бұрын
सुनिल तुमचे अभिनंदन!तुमचे पारंपारीक रहाणीमान कळले. मी आता 85वर्षाचा आहे.माझ्या चार आत्या वसईत होत्या.पारनाका,सुतारआळीत होत्या.माझा बालपण तेथे गेलेय.धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
वाह! ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 Жыл бұрын
छान संवाद साधला खूप छान जुन्या काळातील आठवणी, घर सुद्धा सुंदर आहे. old is gold जुन्या काळातील दागिने सुद्धा किती सुंदर आणि मौल्यवान आहेत जुन्या काळातील आणि आताच्या दागिन्यांमध्ये खूप फरक आहे.nice video dhanyawad sir 👌🙏👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रजनीकांत जी. धन्यवाद
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
खूप सुंदर असे कुठे बघायला मिळत नाही ते दाखवल्या बद्दल धन्यवाद या दोन्ही आजिंची बोली भाषा कानाला गोड वाटत आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अंजू जी
@Yushmusic
@Yushmusic Жыл бұрын
Sunil, I’m so happy to find your channel. I’m based out of London and would love to connect with you sometime. Christianity in india is one of my passion project and I come from Tana and I have been researching about the history and culture for a while now. Would love to connect with you.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you for your kind words. Yes, I'll be more than happy to help you in any way. My email ID is dmellosunny@gmail.com
@kalurampol8251
@kalurampol8251 Жыл бұрын
सुनील सर हा व्हिडिओ खूप छान शंभर वर्षे जुना वसई मध्ये वाडे आता पर्यंत जपले आहे आणि राणी व्हिक्टोरिया गर्ल पण आता कुठे बघायला मिळतात आजी बाई घरात जुणे वस्तू आहे अशी वास्तू कुठे बघायला मिळणार नाही माहित खुप छान दिली सुनील सर कल्याणकर 👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, काळूराम जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 Жыл бұрын
दोघी आजींना दीर्घायुष्य लाभो. बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप मस्त होते. सुनीलजी , तुम्ही शेवटी भावुक झालात.तुम्हांला बोलण कठीण झाल आणि ते अगदी रास्त होत कारण ती पिढी ती लोक परत होणं नाही.मी तुमच्या भावना समजू शकते
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
@sumanmore6878
@sumanmore6878 Жыл бұрын
दोन्ही आजी Great अणि खुप खुप सुंदर आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🥰
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@satishchaudhari8638
@satishchaudhari8638 Жыл бұрын
Chhan video sadar kelat danyawad mala majhi aajichi adhavan aali
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@prashantd3492
@prashantd3492 Жыл бұрын
They had own Godowns at mumbai . I saw some such kind of vakhar at DADAR & MAHIM. Few years back. Some are still owned by Vasai traders/farmers. I can imagine they were so wealthy those days. But still so polite and sweet. This is so rich story. So big house.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for thia valuable information, Prashant Ji
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Жыл бұрын
कुपारि समाजाचा वीडियो असेल तर लिंक share करा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खालील लिंकवर गेल्यास आपल्याला काही व्हिडिओ मिळू शकतील. धन्यवाद kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmPhxzq_xpqMeebVAeZpGKF3
@Theflavoursofkonkan
@Theflavoursofkonkan Жыл бұрын
दादा तुमचे विडिओ खुप छान असतात.भाषेवर अप्रतिम प्रभुत्व आहे तुमचे . आम्ही पण विरार ला राहतो.तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, किरण जी
@vikaspandere2467
@vikaspandere2467 Жыл бұрын
सुनील तु सर्वात चांगला मिसळून जातोस तु खूप छान दिसतोस
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 Жыл бұрын
मस्त विडियो सुनील, आपल्या भाषेचा अभीमान आहे व ऐवढे जुने घर बघायला मिळाले आता जुने घर राहयले नाही जुने पोषाघपण बघायला मिळणार नाहीत थोडा वर्षानंतर नवीन काही दाखवले त्यासाठी आभारी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@raymonddabre5611
@raymonddabre5611 Жыл бұрын
अतिशय सुंदर,खूप खूप मस्त विषय, जुन्या आठवणी आणि गोष्टी ऐकायला आणि अजून बालवायात जायला खूप मस्त वाटेल. तुला पण खूप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 7 ай бұрын
सुनिलभाऊ आमच्या सफाळ्याला पण पूर्वी दुराणी भावलाणी म्हणत असत आपल्या वाडवळी भाषेची थोडीशी वेगळी आहे.V.nice
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
वाह! ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ. दोन्ही आजींना दीर्घायुषी होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. आज्या किती स्वच्छ, निर्मळ आणि आपलेपणा त्यांच्यात आहे दिसून आले. धन्यवाद सूनीलजी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, गजानन जी. खूप खूप धन्यवाद
@saviodsouza4231
@saviodsouza4231 Жыл бұрын
Just bought back memories about my grandma 😘👌🏿
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Savio Ji
@varshapise1767
@varshapise1767 Жыл бұрын
Haynche mul kute astat kay krtat te pn dakhva dada
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, वर्षा जी
@konkanisunited
@konkanisunited 8 ай бұрын
Samvedi/Kadodi is similar to Marathi ?
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
It's a dialect of Marathi. Thank you
@geoffreymachado6932
@geoffreymachado6932 Жыл бұрын
My grandfather rented out a huge premises, a sort of godown, having walls of huge, thick, long wooden planks, with asbestos sheets as roofing, to a Muslim banana wholesaler/trader, during the early 60s, at Kurla, which was known as 'Kele ki Vakhaar'; every week, a huge truck, heaped fully to the brim, with raw stalks of big bananas, the sides/top covered with banana leaves, as protection during the long transport from Vasai, would be offloaded into the 'vakhaar', which also had a cemented room, known as 'bhatti', in which the bananas were stacked for the ripening process, after which they chopped off small bunches (fannas) of bananas, from the long stalks, to be sold to retailers who took them for sale on their individual wooden four wheeled handcarts. This 'Kele ki Vakhaar' still exists in the redeveloped building, the business being run by the third generation of the Muslim family.......... and, Sunil, I was really touched by your heartwarming, loving tête-à-tête, heart to heart conversation with your two newfound grandmothers; it's really sad that the old heritage, culture, lifestyle, attire & language is gradually dying, it's perhaps the last generation which still reflects the Kupari, Vadval, Samvedi, East Indian cultures of Vasai/Mumbai. It was indeed heart rending to see you choke up with emotion at the end, unable to speak further. Thanks for sharing this historic insight into Vasai's hidden heritage; keep up the good work!!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for this wonderful, informative, and touching comment, Geoffrey Ji.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Hi Geoffrey Ji, could you give me your number, I wanted to know more about the Vakhar you mentioned. Thank you.
@suchitamadkaikar3706
@suchitamadkaikar3706 Жыл бұрын
आजींना पाहून अणि जुने घर पाहून, पोत अणि कानातले बघून अणि लाल लुगडे पाहून मला माझी मामा रशि आजी अणि घरची आजी चि खुप आठवण झाली, आजींना माझा नमस्कार 🙏🙏खुप छान वाटले विडिओ बघून, मला माझ्या आजींची आठवण झाली. Very very nice. 👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
@vandanainkar8529
@vandanainkar8529 Жыл бұрын
@@sunildmello g
@mayasawant5711
@mayasawant5711 Жыл бұрын
Sunil ji tumhi virar east la strawberry 🍓 framing keli ahe ti cover kara....
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
त्यांचा संपर्क क्रमांक मिळाल्यास जरूर प्रयत्न करू. धन्यवाद, माया जी
@mayasawant5711
@mayasawant5711 Жыл бұрын
@@sunildmello yes mi milavite...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@mayasawant5711 जी, धन्यवाद
@krishnagiri639
@krishnagiri639 Жыл бұрын
Share some gold jewellerys of East indian
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
We will definitely try. Thank you, Krishna Ji
@vaibhavi8738
@vaibhavi8738 Жыл бұрын
Sundarach. Gharachi dagduji karayla havi.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वैभवी जी
@pramilarebello70
@pramilarebello70 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ सुनील दोन्ही आजीच्या गप्पा ऐकून खूप बरे वाटले जुन्या लोकांची आठवण आली एक लुगडे चोळी आमच्या लोकांचें आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@अमितराजेगुजर
@अमितराजेगुजर Жыл бұрын
आजींना दीर्घ आयुष्य लाभो 🎉
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@godsonalmeida7214
@godsonalmeida7214 Жыл бұрын
Bro can u please make video on Raut wadi ..from holi vasai..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
If you are talking about Raut Wada then we have already tried but they refused. Thank you, Godson Ji
@godsonalmeida7214
@godsonalmeida7214 Жыл бұрын
Ohh u tried already...ok den thanks..and keep up ur good wrk
@kumarchakre6210
@kumarchakre6210 19 күн бұрын
खूप छान वसई
@sunildmello
@sunildmello 16 күн бұрын
धन्यवाद, कुमार जी
@divyakamble4642
@divyakamble4642 8 ай бұрын
Kupari ani catholic same astat ka
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
कॅथलिक हा धर्म आहे तर कुपारी हा या धर्मातील एक समाज आहे. धन्यवाद, दिव्या जी
@jiti5034
@jiti5034 Ай бұрын
Konti Bolibhasha aahe
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
ही वसईतील कुपारी समाजाची भाषा आहे. कादोडी किंवा सामवेदी बोलीभाषा या नावाने ओळखली जाते. खालील लिंकवर गेल्यास आपल्याला या भाषेतील एक गोष्ट ऐकता येईल. धन्यवाद जीती जी kzbin.info/www/bejne/g5S2ZGljlt6frqMsi=aqCUlUlvUgbBoXqc
@kunalnmhatre9835
@kunalnmhatre9835 Жыл бұрын
Dada mi tumchi nehmi pahto . Hindu dharma tun aplya agri koli lokanch dharmparivartan zal ahe , he saglyn mahit asav. Ani purvi pasun te lok Christn dharma ch palan krt ala ahat , tr krupya karun apan agri koli kupari. Kunabi HINDU dharma cha palan karava hi VINANTI
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रेमळ सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, कुणाल जी
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
खूप छान सुनीलजी...👍 गास तसेच वाघोली मधील जुनी घरं मी पाहिलीत...कधीतरी जाणं होतं....! धन्यवाद...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@spatilgraph
@spatilgraph Жыл бұрын
👌 ही सिरीज कडक वाटते मला जुन्या आठवणी आणी दोन्ही आज्जी ❤️
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पाटील जी
@nisargshreekamnisargshreek574
@nisargshreekamnisargshreek574 Жыл бұрын
निसर्गमालवणी-कोंकणी स्वस्थता 🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छा तुमका... निसर्गकोंकण आमचो, नैसर्गिककोंकण आमचो, नैसर्गिकता कोंकणी आमची... मुंबय, ठाणे, वसय, पालघर, पासना कारवार पर्यंत पसरलेलो सौंदर्यपूर्ण कोंकण आमका आवश्यक आसा... ❤
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
@nisargshreekamnisargshreek574
@nisargshreekamnisargshreek574 Жыл бұрын
निसर्ग मालवणी-कोंकणी स्वस्थता 🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 धन्यवाद तुमकाव... तुमी प्रतिक्रिया दिलास म्हणान्... मनशाक/माणसाक् भास/भाषा पयली जाय, म्हणल्यार आवश्यक आसा आनि आस्ता... आमका आमच्या कोंकणातल्यो जितक्यो भाषा आसंत, त्यो सगळ्यो आवश्यक वाटतंत...❤❤❤
@shivajipungle5069
@shivajipungle5069 Жыл бұрын
Apritam sadrikaran.....tumchi kadodi bhasha mala bariyapeki samjte.....pan bolayala jamat nahi.....doghi aaji bai na dirgh Aushye labho......hich sadicha..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Жыл бұрын
पण त्या काय बोलतायत ते मात्र कळत नाही
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हो, कादोडी भाषा समजायला अवघड जाते. धन्यवाद, भारती जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Жыл бұрын
Junya vaastu aani juni maanse sonyahun sundar aahet..tevhache bandhkaam aani tevhache sauskar ekach number hote... aata tashi baadhkame aani maanse hone nahi...tumhi barobar bollat aamchy Revdanda bajaar pethet ashya vastu aahet aani tya ajunahi pahayla miltat...donhi aajinna 🙏🙏 khup chhan aani ajunahi tya utsahi distat... khup chhan vatale donhi aajinna pahun..baki video 👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 101 МЛН
Arzoo Kazmi to do Ghar Wapasi? | Regrets Her Ancestors Left India | Sanjay Dixit
33:53